स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र© @studentsintiative Channel on Telegram

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

@studentsintiative


कनिष्ठ अभियंता तथा अभियांत्रिकी भरती.

Group Link to https://t.me/+K0o2RwoU554yM2U1

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र© (Hindi)

आपके भविष्य का मार्गदर्शन करने के लिए संघ महाराष्ट्र में स्थापत्य पदविका संघ आपका स्वागत करता है! यह चैनल कनिष्ठ अभियंताओं और अभियांत्रिकी छात्रों के लिए एक मंच है जो उनकी भर्ती और करियर के मार्गदर्शन में मदद करता है। यहाँ आप प्रेरणादायक जानकारी, सरकारी नौकरी के अवसर, स्कॉलरशिपस, और और भी बहुत कुछ पा सकते हैं। तो जुड़िए स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र के साथ और अपने सपनों को पूरा करने के लिए अपनी पेशेवर यात्रा शुरू करें।

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

12 Jan, 03:48


https://lokshahi.news/jalsampada-vibhag-bharti-2025/

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

11 Jan, 14:51


🔸AEE PWD 28
🔸AE 1 PWD 86
जागांचे मागणीपत्र आयोगास गेले आहे..

या जागा 2024 ला add होतील की 2025 ला याबद्दल सध्या काही ठोस माहिती नाही..

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

11 Jan, 14:50


🛑Town planning assistant objection group

👉Closing Date of objection: 14th Jan 2025

Login Link:👇
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html



1⃣ दिनांक 31/12/2024 दुपारी 1-3

https://t.me/Frist_shift31dec2024


2⃣ दिनांक 31/12/2024 सायंकाळी 5-7

https://t.me/second_shift31dec

3⃣ दिनांक 01/01/2025 सकाळी 9-11

https://t.me/Frist_shift01jan2025

4⃣ दिनांक 01/01/2025 दुपारी 1-3

https://t.me/second_shift01jan

5⃣ दिनांक 01/01/2025 सायंकाळी 5-7

https://t.me/third_shift01jan

6⃣ दिनांक 02/01/2025 सकाळी 9-12

https://t.me/Frist_shift02jan


👉ज्यांची कोणत्या दिवशी कोणत्या शिफ्ट मध्ये exam होती त्या प्रमाणे ग्रुप जॉईन करून घ्या.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

10 Jan, 00:45


MH TPA Rank IQ

https://rankiq.in/mh-tpa-24-rank-predictor/

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

08 Jan, 04:35


BMC JE Only For Diploma साठी ह्यांना सहकार्य करा.....

सुभाष आत्माराम पेंढारकर व इतर पदविकाधारक अभियंते
भ्र.क्र. 9920999438

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

07 Jan, 10:01


MES निकाल लवकरच जाहीर होणार असून खूप दिवसाची प्रतिक्षा आता संपणार आहे.
#Forwarded

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

07 Jan, 09:59


GATE च Admit Card संकेतस्थळावर उपलब्ध झालं आहे...

https://goaps.iitr.ac.in/login

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

05 Jan, 05:34


📍#PWD_Waiting_List Extension

👉 #PWD_JE आणि #CEA Waiting list extension संदर्भात आज काही मुलांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा येथे भेट घेतली.दि.७-१-२०२५ मंगळवार रोजी सकाळी ११:०० वाजता मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना भेटण्यासाठी यावे.
जे कोणी येणार असतील त्यांनी खालील Telegram ID वरती मेसेज करा.

@Nishantspatil @vitthalbarge4925 @amrutkarprathamesh

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

04 Jan, 03:17


नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु आहे.

Link :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

03 Jan, 14:02


सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो, म्हणून अडचणीत आधार शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा🔥✌️

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

03 Jan, 03:50


💐स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,अनंत अडचणींवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरु करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षीका क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. 🙏🏻💐

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

02 Jan, 15:35


https://x.com/suvishelke/status/1874741637894836370

MIDC परीक्षा लवकर व्हावी या साठी सगळ्यांनी रिट्विट व कमेंट करा....🔥🔥🔥🙏🙏

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

01 Jan, 00:56


Happy New Year 2025!

To all my amazing friends, thank you for being part of my journey, this past year. As we step into 2025, I’m wishing you a year filled with success, love, happiness, and endless opportunities.

Together we will make this year unforgettable!

Stay positive, stay motivated, and let’s chase those dreams together.

Here’s to a fresh start and new beginnings.

Cheers to 2025! 😇🥳

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

31 Dec, 16:17


"चुकलो...पण, शिकलो ते महत्वाचं...
थकलो...पण, टिकलो ते महत्वाचं...
रडलो...पण, घडलो ते महत्वाचं...
पडलो...पण, धडपडलो ते महत्वाचं...
उरलो...पण, पुरलो ते महत्त्वाचं...
हरलो...पण, बहरलो ते महत्वाचं...!!"

2024 :- Thanku For Everything

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

31 Dec, 05:06


📍 #PMC_JE

👉 अखेर पुणे महापालिका भरती प्रक्रिया सुरू होणार.

👉 जुन्या अर्जाबाबत आणि परीक्षा फी बाबत अद्याप निर्णय नाही तो पुढील काही दिवसात घेतला जाऊ शकतो.

👉 तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ जानेवारी पर्यंत नव्याने जाहिरात प्रसिद्ध होईल.

👉 दिनांक २० डिसेंबर रोजी पुणे महानगरपालिका भरती प्रक्रिया संदर्भात निवड समिती स्थापन करण्यात आली होती.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Dec, 02:47


Humble tribute to Late Former PM Dr. Manmohan Singh's ji🌹💐

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

29 Dec, 14:10


All the best for TPA

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

29 Dec, 09:24


♦️ यंदा प्रजासत्ताक दिनी रेल्वेचे 'काश्मीर जोडो'..

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

29 Dec, 09:24


♦️ कोकण रेल्वेने उभारला चिनाब पुल..

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

28 Dec, 16:56


For ATP

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Dec, 07:36


For TPA

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Dec, 07:36


Basic.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Dec, 06:45


For TPA

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Dec, 03:05


🙏

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

26 Dec, 16:49


फक्त पोस्ट साठी😊

आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा निर्णय का घेतला हे कधीच विसरू नका...

आपल्या निर्णयावर ठाम रहा,
जे होईल ते बघून घेऊ पण घेतलेला निर्णय आता माघार नाही घेणार... 🔥💯

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

26 Dec, 16:42


Deeply saddened by the loss of Dr. Manmohan Singh Ji, a true statesman & exceptional economist. His contributions to India's progress will forever be remembered.

Heartfelt condolences 🙏

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

26 Dec, 05:32


📌नागपूर महानगरपालिका Application लिंक 📌


https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

26 Dec, 01:38


💥👆 BMC SE & JE अर्ज सादर करण्याची लिंक : https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

➡️ Online अर्ज करण्याची अंतिम तारीख
26 December 2024

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

24 Dec, 04:19


https://youtu.be/l9a_0QGoTD8?si=xl6S2aSlPeEIsOtM

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

24 Dec, 03:45


🚨 Nagpur Municipal Corporation Advertisement

❤️JE Civil 36 Vacancy

❤️CEA Civil 150 Vacancy

❤️JE Electrical 3 Vacancy

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

21 Dec, 15:36


📍 मंत्रिमंडळ official 🔥

महाराष्ट्र सरकार.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

15 Dec, 07:52


11 डिसेंबर 2024 ग्रामविकास विभागाने जे पत्र व्यवहार सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केला आहे, याचे पालन करणे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कर्तव्य आहे, लवकरात लवकर तात्काळ नियुक्ती भेटेल अशी तयारी करा.

ज्यांची जिल्हा परिषद ची Posting/Joining बाकी आहे, त्यांनी तात्काळ जिल्हा परिषद मधील सामान्य प्रशासन विभागाकडे संपर्क साधून, प्रक्रिया लवकरात लवकर करून घेण्यात यावी....

स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपरिषद या निवडणुका कधीही लागू शकतात आणि परत आचारसंहिते मध्ये नियुक्ती रखडू शकते.

जे करायचे आहे ते तात्काळ करावे. 👍

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

15 Dec, 07:50


💥Big breaking 🔥

🎯ZP भरती update..

💥माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास त्या जागा इतर पात्र उमेदवाराना मिळणार

══════ ⋆★⋆ ══════
महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR ) व तसेच डिलीट झालेले महत्त्वपूर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी शासन निर्णय व परिपत्रक टेलिग्राम चैनल जॉईन करा.
══════ ⋆★⋆ ══════
🚨शासन निर्णय व पारिपत्रक🚨
══════ ⋆★⋆ ══════

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

10 Dec, 11:11


🔷🔷🔷
RRB JE CEN 03/2024 Exam City Intimation Link Available. https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1907/91775/login.html

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

09 Dec, 13:22


While preparing E-mail regarding JE ONLY FOR DIPLOMA please mention new PWD JE recruitment rules are already challenged in High Court.

Honorable High Court had given order in previous order that All the recruitment process of PWD JE 532 is subject to outcome of writ Petition.

Writ Petition No.
WP/3068/2024.

Kindly Include this matter in your Emails and Letter.

👍

एक है तो नेक है.

JE ONLY FOR DIPLOMA

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

07 Dec, 12:22


मा. महोदय, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणूक करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या लोकप्रिय आ.अभिमन्यू पवार यांना मंत्रीमंडळात सामान्य प्रशासन राज्यमंत्री म्हणून संधी द्यावी, अशी विनंती.🙏🙏

https://x.com/ladhenge_jiten/status/1865260413635408181?t=faWxralyLmWBaW4elhmLXQ&s=19

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

02 Dec, 09:30


https://www.loksatta.com/desh-videsh/avadh-ojha-joins-aam-aadmi-party-ahed-of-delhi-assembly-election-2025-aam-93-4746311/

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

02 Dec, 02:12


✌️🏻💥

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

01 Dec, 01:59


महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा..!!

💥💥💐💐✌️🏻

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 07:42


☺️

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 06:03


🤑

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 06:01


Nikhil ह्या आपल्या मित्राच्या सतत पाठपुरामुळे ज्युनिअर इंजिनिअर हे पद Diploma Holders साठी राखीव ठेवण्यात आले आहे.

Diploma Holders साठी JE हे पद राखीव असावे अश्या आमच्या योग्य मागणीला, न्याय दिल्या बद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे आभार.


तसेच, Nikhil व त्यांच्या सहकार्याची विशेष आभार. 💐💐💐💐💐💐

Thanks Nikhil❤️

👉Join :- @studentsintiative

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 06:01


#BMC_JE
साठी सर्वांनी mails करा...

सोबत, जे मुंबई जवळ आहेत त्यांनी Hard Copy Inward Section ला पोहचती करा.

जे मुंबईला जाऊ शकत नाहीत त्यांनी POST ने BMC आयुक्त, City Engineer BMC ह्यांना पाठवा.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 06:00



स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 05:56


संदर्भ :

१. बृहन्मुंबई महानगरपालिका जाहिरात क.नअ/13213/आसेप्र द .25.11.2024

२. सर्वोच्च न्यायालयाचा 3674/2023 मिलिंद राठोड वि महा शासन याचिकेतील निकाल

महोदय,

१) प्रथमतः बृहन्मुंबई महानगरपालिका तर्फे जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल सर्व उमेदवारांच्या वतीने आपले मनःपूर्वक धन्यवाद

२) महोदय आपण प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत SE व JE ह्या दोन्ही संवर्गातील शैक्षणिक पात्रता योग्य व न्याय्य असून त्याद्वारे सर्व उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

३) मात्र काही विघ्नसंतोषी विद्यार्थ्यांनी गट करून JE पदासाठी पात्रता बदलण्याची लालूच दाखवत उमेदवारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी ते विविध पक्ष, संघटना नेतेमंडळी यांना भेटून दबाव आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. थोड्याच दिवसात याचिकेच्या नावाखाली उमेदवारांकडून पैसे गोळा करण्याचे प्रकार सुद्धा सुरू होतील.

४) असाच प्रकारे जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीतही हकनाक विद्यार्थ्यांना वेठीस धरून याचिका टाकण्याचे प्रकार घडले होते. मात्र संबंधित विभागाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत विद्यार्थीहिताची बाजू जपली आणि सर्वोच्च न्यायालयाने "Milind Shantilal Rathod and others Vs State of Maharashtra" Petitions for Special Leave to appeal no 3674/2023 ह्या याचिकेत विद्यार्थी हिताचा निर्णय दिला

५) तरी आपण भरती प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या विघ्नसंतोषी घटकांकडे दुर्लक्ष करून भरती प्रक्रिया वेगवान, पारदर्शक व विद्यार्थीहिताची कराल हा सर्वसामान्य उमेदवारांचा आपणावर असलेला विश्वास आहे. सर्वसामान्य उमेदवार नेहमीच आपल्या सोबत होता, आहे आणि राहणार.

पुनश्च एकदा भरती जाहिरातीबद्दल धन्यवाद

आपलाच एक प्रामाणिकपणे अभ्यास करणारा सर्वसामान्य विद्यार्थी.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 05:55


विषय : BMC JE आणि BMC SE भरती प्रक्रियेत बाह्य हस्तक्षेपाला न जुमानता विद्यार्थीहित जपणेबाबत.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

30 Nov, 05:50


आला रे आला
.
..





पैसे Contribution चा message आला
😂😂😂

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

29 Nov, 09:26


☄️☄️ATP Update 🔥🔥

माहिती अधिकारांतर्गत आज रोजी मिळालेल्या माहिती अनुसार

👉जाहिरात क्रमांक ५१/२०२४ सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब पदासाठी एकूण १६८८३ अर्ज प्राप्त झाले आहेत.

👉 जाहिरात क्रमांक ५०/२०२४ नगर रचनाकार गट अ पदासाठी एकूण ५६७ अर्ज प्राप्त झाले आहेत.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

28 Nov, 12:20


#WRD प्रसिद्धीपत्रक💥

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

28 Nov, 04:55


ज्या पोट तिडकीने आपण सर्वांनी #TPA परीक्षा ही #TCS_ION वर व्हावी नाहीतर #Postponed करावी यासाठी जो दबाव विभागावर आणला होता.
आता त्याच पोट तिडकीने परीक्षेच्या #Dates_declare लवकर व्हाव्या यासाठी सर्व संघटनेने आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायला हवे.
#TPA परीक्षेच्या #Dates बद्दल बोलायला कोणी तयार पण नाहीये.
विद्यार्थी हित सर्वोच्च असणारे आता बाहेर या आणि विद्यार्थ्यांसाठी #TPA_Date डिक्लेअर करायला लावा...

#Forwarded

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

28 Nov, 04:53


विनम्र अभिवादन💐🙏

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Nov, 16:55


#uddeshblogs

जो थांबतो त्याचं चिखल होतं नंतर.
ज्याला विस्तृत व्हायचंय त्याची स्वप्ने समुद्राएवढी.
थांबायचे आहे तर मग समुद्र होऊन थांबू
गहराईला सलाम माझा
खळखळणाऱ्याला नाही…

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Nov, 07:41


#PMC JE total application form category wise

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

15 Nov, 05:09


For ATP & TPA.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

13 Nov, 13:24


We see no reason and ground to
interfere with the impugned judgment passed by the High
Court.

Special leave petition is not dispose it is DISMISSED

Judgement by Hon. Supreme Court of India.

WRD JE Only for Diploma.

👉 Join :- @studentsintiative

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

12 Nov, 20:48


DVET Craft Instructors case is also concluded today in Bombay High Court, Aurangabad bench.

The case was about consideration of Diploma holders and not considering plain Engineering degree holders without having diploma in engineering.

The RR 1983 are very much clear that Diploma qualification is a must for the post of craft instructor.

Now, it's time to wait till the judgement is pronounced which is bound to happen in next couple of weeks.

Cheers to the efforts of Diploma holders and let's hope for the landmark success in this case.
🥂😊

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

12 Nov, 16:26


🔥

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

12 Nov, 16:25


Congratulations to all Diploma Holders 💐


👌🤝🔥

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

12 Nov, 16:23


WRD JE 2019 Case Dismissed at Supreme Court.

JE Only for Diploma in WRD Department
.

New RR जेव्हा येईल तेंव्हा येईल आता तर जुनाच RR आहे WRD मध्ये.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

11 Nov, 04:27


♦️सरन्यायाधीश पदाची आज संजीव खन्ना शपथ घेणार.

👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ..

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

11 Nov, 01:54


👉'नगररचना'च्या परीक्षेत गैरप्रकाराची भीती
👉'टिसीएस आयओएन' केंद्रावर परीक्षेची मागणी

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

09 Nov, 04:40


BMC Form Filling Date Changed.

New form filling date :-
26.11.2024 to 16.12.2024


👉 Join :- @studentsintiative

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

07 Nov, 15:53


जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर अचानक RR रात्रींतून बदलुन JE पदासाठी पदवीधरांना देखील allow केले होते , हा पदविकाधारकांवर अन्याय झाला होता.
सदर निर्णयाला HC Appeal केलेलं आहे व आता आजच्या SC निकालामुळे बळकटी प्राप्त झाली आहे.

इंजी विनोद अर्जुन वाघ , मुख्य निमंत्रक , स्वाभिमानी कनिष्ठ अभियंता संघर्ष समिती , महाराष्ट्र राज्य
🙏

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

07 Nov, 13:02


Today 5 Bench Judgement.

Important for PWD JE Case.

Writ Petition pending in High Court Bench Chatrapati Sambhaji Nagar

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

06 Nov, 05:20


Wishes for TPA, Study Hard.......

You are the best you can do it.....

Few days remaining for examination...... revise....revise....

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

06 Nov, 03:04


https://youtu.be/wA9-y53_FdQ?si=xsaxXYuhMHKZiFjI

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

02 Nov, 03:45


RRB JE
RRB NTPC
RRB RPF
RRB ALP

EXAMINATION SCHEDULE

👉 Join :- @studentsintiative

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

01 Nov, 02:30


🏮शुभ दिपावली🏮
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
🪔💥🎊🙏🏻🎊💥🪔

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

31 Oct, 17:55


Diploma in Mechanical engineering

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

31 Oct, 17:55


Over Qualification is allowed but prescribed qualification is must.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

31 Oct, 12:33


शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.pdf

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Oct, 09:16


Town Planning Assistant

Education Qualifications requirements :-

Possess Diploma in Civil Engineering or Civil and Rural Engineering or Urban and Rural Engineering or Construction Technology or Construction Engineering or Construction Engineering and Management or Construction Technology and Management or Urban Planning and Regional Planning or Urban Planning or Architecture or Architecture and Regional Planning or any other equivalent educational qualification declared by the Government to be equivalent, from time to time.
(Page number 9)

Diploma and Its Equivalent

Join :- @studentsintiative

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

27 Oct, 02:31


👉एमआयडीसी मार्फत ८०२ पदांची भरती प्रक्रिया रखडल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

26 Oct, 14:45


MS Dhoni brand ambassador for Jharkhand State Vidhan Sabha Elections. 😍

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

25 Oct, 16:20


♦️ न्या.संजीव खन्ना भारताचे 51 वे सरन्यायाधीश..

👉 नवे सरन्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार..

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

25 Oct, 09:41


https://x.com/MaheshZagade07/status/1849306098467242022?t=g9OlT-tVmRrxCPwDk7WIvw&s=19

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

25 Oct, 02:13


📌 Coal India limited Advt 🔥

👉 Post: MANAGEMENT TRAINEES
👉No of Post :
Civil - 91
Electrical - 102
Mechanical - 104
Comp - 41

Last Date- 28th November 2024

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

23 Oct, 14:24


https://timesofindia.indiatimes.com/city/pune/maharashtra-reduces-passing-marks-in-math-and-science-to-20-for-ssc-students/articleshow/114474457.cms

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

21 Oct, 14:40


#WCD

जाहीर सूचना_अनुपस्थित उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी_तपासणी बाबत_21st Oct 2024.pdf

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

21 Oct, 14:26


🛑🛑MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

लिंक 👇👇👇👇👇👇👇

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

21 Oct, 14:15


Alert 🚨

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

19 Oct, 14:19


४ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्याच्या अभ्यासक्रम आधारित स्पर्धा परीक्षा करिता सरकार खाजगी क्लास लावण्याकरिता अनुदान देत असेल म्हणजे सरळ सरळ ४ वर्ष च्या शिक्षणावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे आहे.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

19 Oct, 13:13


https://youtu.be/-7aoM8X8Izs?si=pUvtoVP7ChGIa0oE

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

19 Oct, 08:34


पुण्यातील ध्रुवतारा अभ्यासिकेत शॉर्टसर्किट मुळे लागलेल्या आगीत ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य जळून गेल्यामुळे नुकसान झाले आहे त्यांनी आज रात्री 8:00 वाजेपर्यंत आपली माहिती ऑफिस ला येऊन अर्ज स्वरुपात द्यावी, येत्या 24 तासांत तुम्हाला होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न सचिन ढवळे सरांकडून करण्यात येईल

Sachin Dhawale's Maths and Reasoning Academy, Pune
4th Floor,Nikhil Pride Building,Near Kaka Halwai,Tilak Road ,Pune 30

Contact :
Sudarshan Kedar :7507508502
Sharad Dhaud Sir :9763354143
Tushar Bairagi : 8605756973

#Forwarded

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

19 Oct, 08:31


♥️सचिन ढवळे सर.🔥🔥❤️❤️

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

19 Oct, 05:29


पुण्यातील नवी पेठेतील नामांकित अभ्यासिका जाळून खाक

ऐन परीक्षेच्या तोंडावर मुलांचे साहित्य, पुस्तके, लॅपटॉप व ipad वगैरे सर्व जाळून खाक झाल्याचे मुलांनी सांगितले आहे.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

19 Oct, 05:28


♦️आज सकाळी पुण्यातील एका अभ्यासिकेमध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नाही.. 🙏🙏

मित्रांनो काळजी घ्या.
#Staysafe

https://youtu.be/UwbwAztvLxo?si=SAJLIo0rdEsoON5N

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

18 Oct, 04:38


न्या. संजीव खन्ना 51 वे नवे सरन्यायाधीश..

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

17 Oct, 06:16


BMC Diwali Bonus : BMC च्या कर्मचाऱ्यांना खूशखबर, दिवाळीचा बोनस जाहीर https://saamtv.esakal.com/mumbai-pune/bmc-diwali-bonus-bmc-announced-diwali-bonus-29000-rupees-for-employees-sng88

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

17 Oct, 04:50


https://x.com/suvishelke/status/1846773322094194897?t=omksqlr9xAVds2PMqTcUAQ&s=35

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

16 Oct, 10:56


➡️नगररचना विभाग परीक्षा तारीख.

दिनांक:-➡️ 25/11/2024
दिनांक:-➡️26/11/2024
दिनांक:-➡️27/11/2024

➡️परीक्षेबाबतचा अधिक तपशील उमेदवारांच्या नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी पाठविण्यात येईल.

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

16 Oct, 01:40


आपल्या अडचणींमधुन आपल्यालाच मार्ग काढावा लागतो.
जगाकडून फार अपेक्षा ठेवून अडचणी कमी होत नाहीत तर वाढतातच..
“आपला निर्णय आपली जबाबदारी” या तत्वावर काम करणारी माणसं जगाच्या भरोश्यावर जगत नाही आणि खरं शहाणपण हे समजून घेण्यातच असतं. जगाच्या सहानूभुतीची अपेक्षा भ्रमनिरास करणारी असते एवढं मात्र नक्की 💯
Good Morning

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

15 Oct, 13:21


1⃣ BMC SE
2️⃣ BMC JE
या आहेत Engineering cadre मधल्या दोन जबरदस्त पोस्ट
तुम्ही PWD JE,ZP JE,TPA JE, WRD JE, WCD JE, NP, asal किंवा AE-2 WRD/WCD असाल एकदा या पोस्ट साठी अभ्यास करा आणि post काढा त्यानंतर तुम्हाला पुन्हा कधी अभ्यास करायची गरजच पडणार नाही.
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

15 Oct, 11:29


#WRD_JE

स्थापत्य पदविका संघ महाराष्ट्र©

15 Oct, 11:06


WRD JE-2019 आणि RR.... संदर्भात.

Special Leave Petition, Supreme Court मध्ये Pending आहे.

माहितीस्तव सादर.......

7,702

subscribers

1,873

photos

191

videos