Math with vinod sir(bijalgave sir) @b_vinodsir Channel on Telegram

Math with vinod sir(bijalgave sir)

@b_vinodsir


Math with Vinod Sir (Bijalgave Sir) (English)

Are you struggling with math and looking for a channel that can help you improve your skills? Look no further than Math with Vinod Sir (Bijalgave Sir) on Telegram! This channel is run by the renowned educator, Vinod Sir, also known as Bijalgave Sir, who has years of experience in teaching math to students of all levels. Whether you're preparing for exams, need extra help with a specific topic, or simply want to enhance your math abilities, this channel is the perfect place for you. Vinod Sir covers a wide range of math topics, from basic arithmetic to advanced calculus, ensuring that there is something for everyone. His teaching style is clear, concise, and easy to understand, making even the most complex concepts accessible to all. Whether you are a student, a teacher, or simply someone who loves math, you will find value in the content shared on this channel. Join Math with Vinod Sir (Bijalgave Sir) today and start your journey towards math excellence. Stay updated with the latest tips, tricks, and techniques to ace your math exams and build a strong foundation in mathematics. Don't miss out on this opportunity to learn from one of the best in the field. Subscribe now and unlock the world of numbers with Vinod Sir!

Math with vinod sir(bijalgave sir)

13 Feb, 01:59


समाज कल्याण विभागाची भरती 4 मार्चपासून...

25 फेब्रुवारीपासून संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश पत्र, परीक्षेचे वेळापत्रक जाहीर.


Math with vinod sir(bijalgave sir)

10 Feb, 10:08


https://www.youtube.com/live/uT1CuZgoATg?si=TyVsN5KQZ12A8dUx

भेटू रात्री 8:15 youtube live👍

Math with vinod sir(bijalgave sir)

10 Feb, 08:53


https://t.me/B_vinodsir


महिला व बालविकास आज आलेला पॅटर्न

गणित नाही...

बुद्धिमत्ता:-

संख्यामालिका
अक्षरमालिका

Gs...

2024 chalu घडामोडी
निधन वार्ता
योजना
इतिहास आधुनिक भारताचा
समाजसुधारक
विधिमंडळ 1 que
भूगोल हवामान 1 que
महिला व बालविकास कायदा....

https://t.me/B_vinodsir

English

Para Jumble

passage

Synonyms

Antonyms

Proverb

One word Substitution

Error

Tense

Math with vinod sir(bijalgave sir)

09 Feb, 03:20


TCS PATTERN NEW बॅच START

BASIC TO ADVANCE

गणित व बुद्धिमत्ता संपुर्ण

एकाच बॅच मध्ये BASIC TO ADVANCE ALL CONTENT

Mob. 9359303044

Math with vinod sir(bijalgave sir)

08 Feb, 17:05


Youtube lecture pdf.. 6/2/2025 व 7/2/2025

Math with vinod sir(bijalgave sir)

08 Feb, 08:09


♦️दिल्लीमध्ये 70 जागासाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत..

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Feb, 14:29


समाजकल्याण विभाग अभ्यासक्रम

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Feb, 14:05


https://www.youtube.com/live/9ZuuurmagYs?si=LySJ9Prr7fv8xBvo

भेटू आज रात्री 8:30 वाजता YouTube live 🥰🥰

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Feb, 10:39


Examination Exam Date
ICDS Hall Ticket: एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत मुख्यसेविका भरती परीक्षा प्रवेशपत्र

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Feb, 03:10


मुख्यसेविका परीक्षा

🔰14,22,23,26,27 Feb आणि 2 march (14 Shift)

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Feb, 03:09


मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)

Math with vinod sir(bijalgave sir)

06 Feb, 10:12


https://www.youtube.com/live/gzCtJolIPmk?si=H_CwOwBi_nLnkKaN


भेटू आज रात्री 8:30 वाजता

Math with vinod sir(bijalgave sir)

06 Feb, 04:06


♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात..

Math with vinod sir(bijalgave sir)

05 Feb, 16:32


समाज कल्याण परीक्षा वेळापत्रक जाहीर

परीक्षा दिनांक:- 12 मार्च 2025

Math with vinod sir(bijalgave sir)

05 Feb, 08:56


◾️ PHASE 2 पवित्र पोर्टल व्दारे शिक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध..

◾️ नवीन शिक्षक भरती करण्यासाठी TAIT परीक्षा घेण्याचा प्रस्ताव शासनाला साद

Math with vinod sir(bijalgave sir)

05 Feb, 06:14


https://www.mscepune.in/gcc/AllResult.aspx


टायपिंग 2024 चे result लागला आहे तरी कोणाचे असतील त्यांनी आपला result बघून घ्या. 💯

Math with vinod sir(bijalgave sir)

05 Feb, 02:30


लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम.
👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी]

1) मराठी :- 25 प्रश्न
2) इंग्रजी :- 25 प्रश्न
3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी :- 25 प्रश्न
4) सामान्य ज्ञान :- 25 प्रश्न

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Feb, 07:54


आज असा आला होता ssc GD pattern

https://www.youtube.com/live/Poe8LiAd4YY?si=Z8VyMryEyeRVfags

दुपारी 2 वाजता YouTube Live 👍👍👍

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Feb, 03:08


समाज कल्याण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे
भरती 2024 [अभ्यासक्रम]

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Jan, 16:14


♦️जागतिक आयुर्वेद परिषद 2024

👉ठिकाण - डेहराडून

👉आवृत्ती - 10 वी

👉परिषदेची थीम - "डिजिटल आरोग्य : एक आयुर्वेद दृष्टीकोन,"

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Jan, 09:43


👆 इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Jan, 06:15


पंधरा हजार शिक्षक भरतीला 20 जानेवारीपासून सुरूवात.

पवित्र पोर्टल कंपनीला 69 लाख रुपये मंजूर; जि.प.शाळांमध्येही सेमी इंग्लिश.


Math with vinod sir(bijalgave sir)

18 Jan, 06:14


पोलीस दलात 33 हजार रिक्त पदे..🔥

महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश.

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Jan, 05:48


♦️ ४ खेळाडूंना खेळरत्न..

👉 ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार..

Math with vinod sir(bijalgave sir)

17 Jan, 07:33


वनरक्षक रिक्त पदे 2024

Math with vinod sir(bijalgave sir)

17 Jan, 03:05


अंतराळात डॉकिंग करणारा चौथा देश ठरला भारत

Math with vinod sir(bijalgave sir)

16 Jan, 09:26


तलाठी भरती पण लवकरच येणार 🔥🔥

Math with vinod sir(bijalgave sir)

15 Jan, 14:55


♦️लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

👉 विभाग - छत्रपती संभाजीनगर

👉 परीक्षा #TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

Math with vinod sir(bijalgave sir)

15 Jan, 06:59


👉मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी आलोक आराधे यांची नियुक्ती

👉देवेंद्र कुमार उपाध्याय दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी

Math with vinod sir(bijalgave sir)

15 Jan, 06:59


लवकरच मेगा भरती जाहिराती येतील 🔥

Math with vinod sir(bijalgave sir)

15 Jan, 05:31


'शब्द' नववे मराठी विश्व साहित्य संमेलन सिंगापूर येथे
👉 रजिया सुलताना संमेलनाध्यक्ष, मनोज भोयर उद्घाटक

शब्द परिवारातर्फे सिंगापूर इथे नववे मराठी विश्व मराठी साहित्य संमेलन 14 ते 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

अमरावतीच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि ज्येष्ठ समाजसेविका रजिया सुलताना या संमेलनाध्यक्ष असून ज्येष्ठ पत्रकार आणि मॅक्स महाराष्ट्र चॅनलचे संपादक मनोज भोयर हे या संमेलनाचे उ‌द्घाटक आहेत.

Math with vinod sir(bijalgave sir)

14 Jan, 16:39


BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे.

2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली.

इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.


Math with vinod sir(bijalgave sir)

14 Jan, 16:13


पहिला खो - खो वर्ल्ड कप ला सुरुवात


स्टेडियम - इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली

उदघाटन : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते

स्पर्धेत 20 पुरुष संघ आणि 19 महिला संघ सहभागी.

कालावधी - 13 जानेवारी ते 19 जानेवारी 2025

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर - सलमान खान

सहभागी देश - अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, पेरू, दक्षिण आफ्रिका, घाना, केनिया, युगांडा, जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, इंडोनेशिया, इराण, भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका

Math with vinod sir(bijalgave sir)

13 Jan, 11:14


8:30 ला app ला लेक्चर आहे .... ज्यांनी admission kele आहेत त्यांनी ॲप वर live येणे .... आज पासून बॅच सुरु होत आहे ....

Admission सुरू आहेत ..... Baap academy app download करून बॅच जॉइन करू शकता....

Math with vinod sir(bijalgave sir)

13 Jan, 03:11


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*13 जानेवारी 2025*

🔖 *प्रश्न.1) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर -* देवजीत सैकिया

🔖 *प्रश्न.2) अंडर-19 वयोगटात त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महीला कोण ठरली ?*

*उत्तर -* आयरा जाधव

🔖 *प्रश्न.3) तिसरे विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत कोठे होणार आहे ?*

*उत्तर -* पुणे

🔖 *प्रश्न.4) जम्मू-कश्मीर मधील झेड-मोड बोगद्याचे उद्घाटन कोणाचे असते होत आहे ?*

*उत्तर -* पंतप्रधान नरेंद्र मोदी

🔖 *प्रश्न.5) जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.6) जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस अंजलीस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे ?*

*उत्तर -* कॅलिफोर्निया

🔖 *प्रश्न.7) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत ?*

*उत्तर -* प्रबोवो सुबियांतो

🔖 *प्रश्न.8) राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरा केली जाते ?*

*उत्तर -* 12 जानेवारी

🔖 *प्रश्न.9) स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?*(12 जानेवारी)

*उत्तर -* राष्ट्रीय युवा दिवस

🔖 *प्रश्न.10) संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वॉटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे ?*

*उत्तर -* 2025

Math with vinod sir(bijalgave sir)

13 Jan, 03:09


♦️👉BCCI च्या नवीन सचिव पदी Devajit Saikia यांची नियुक्ती

Math with vinod sir(bijalgave sir)

12 Jan, 15:28


महाकुंभ साठी सरकार कडून 5435 कोटींचे बजेट ,
केंद्र कडून 2 हजार कोटी

हे आकडे लक्षात ठेवा,IBPS exam विचारू शकते.

मागे दिवाळी मध्ये अयोध्यात किती दिवे लावण्यात आले प्रश्न विचारला होता

Math with vinod sir(bijalgave sir)

12 Jan, 14:38


Technical issue मुळे lecture aj honar नाहि....

Math with vinod sir(bijalgave sir)

12 Jan, 06:39


ज्येष्ठ बासरीवादक पं. रोणू मजूमदार यांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'

जगातील सर्वात मोठी हिंदुस्तानी शास्त्रीय सिम्फनी केली सादर


Math with vinod sir(bijalgave sir)

10 Jan, 06:09


ग्लोबल पासपोर्ट रँकिंग 2025 नुसार..

प्रथम स्थानी सिंगापूर

भारत 85.

जगातील पॉवरफुल पासपोर्ट.
# हेनले इंडेक्स.


Math with vinod sir(bijalgave sir)

10 Jan, 04:12


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*10 जानेवारी 2025*

🔖 *प्रश्न.1) जानेवारी 2025 पासुन कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू होणार आहे ?*

*उत्तर -* उत्तराखंड

🔖 *प्रश्न.2) जागतीक क्रमवारीत जगातील नंबर वन चा गोलांजात कोण बनला आहे ?*

*उत्तर -* जसप्रित बुमराह

🔖 *प्रश्न.3) भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* अंजू बॉबी जॉर्ज

🔖 *प्रश्न.4) वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* प्रा. गणपती यादव

🔖 *प्रश्न.5) भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरले आहे ?*

*उत्तर -* नवी दिल्ली

🔖 *प्रश्न.6) वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे ?*

*उत्तर -* अमेरीका

🔖 *प्रश्न.7) वर्ष 2024 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता ?*

उत्तर - 9.2

🔖 *प्रश्न.8) भारतीय प्रवासी दिवस कधी साजरा केला जातो ?*

*उत्तर -* 9 जानेवारी

Math with vinod sir(bijalgave sir)

10 Jan, 04:10


➡️रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे

➡️भरती लवकर होण्याची दाट शक्यता

Math with vinod sir(bijalgave sir)

10 Jan, 04:09


♦️ सहावी स्कॉर्पिन पाणबुडी 'वाघशीर' नौदलाच्या ताफ्यात..

Math with vinod sir(bijalgave sir)

10 Jan, 04:09


♦️१८व्या ‘प्रवासी भारतीय संमेलना’चे
गुरुवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले..

Math with vinod sir(bijalgave sir)

10 Jan, 04:08


दिल्ली विधानसभा निवडणुक :

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार दिल्लीतील विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात 5 फेब्रुवारीला होणार असून मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार आहे.

▪️राजधानी बनली : 1911
▪️केंद्रशासित प्रदेश बनला : 1956
▪️विधानसभा असणारा केंद्रशासित प्रदेश
▪️राष्ट्रीय राजधानी प्रदेश : 1 फेब्रुवारी 1992
▪️1991 च्या 69 व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानात अनुच्छेद 239AA आणि 239AB समाविष्ट करून दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशाला (NCT) विशेष दर्जा दिला.
▪️विधानसभा एकूण जागा : 70
▪️लोकसभा जागा : 7
▪️राज्यसभा जागा : 3
▪️लेफ्टनंट गव्हर्नर : विनय कुमार सक्सेना
-----------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

10 Jan, 04:07


2024 मध्ये भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार

▪️वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) नुसार, 2024 मध्ये भारत पोलंड नंतर दुसरा सर्वात मोठा सोने खरेदीदार देश बनला आहे.
▪️नोव्हेंबर 2024 पर्यंत, भारताकडे 876 टन सोन्याचा साठा होता आणि 73 टन सोने खरेदी केले होते.
▪️नॅशनल बँक ऑफ पोलंड (NBP) ने नोव्हेंबरमध्ये 21 टन सोन्याचा साठा जोडून सोन्याचा सर्वात मोठा खरेदीदार म्हणून नाव कोरले.

▪️जागतिक सुवर्ण परिषद (WGC) :
▪️आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
▪️सुवर्ण उद्योगाची जागतिक स्थिती आणि वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते.
▪️स्थापना : 1987,
▪️मुख्यालय : लंडन,युनायटेड किंगडम.
▪️अध्यक्ष : केल्चिन ड्युनिस्की
-----------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

08 Jan, 17:06


इंडोनेशिया BRICS चा पूर्ण सदस्य झाला

Math with vinod sir(bijalgave sir)

08 Jan, 13:45


♦️ ॲथलेटिक्सचे नवे अध्यक्ष : बहादुर सिंग (माजी गोळाफेकपटू)

Math with vinod sir(bijalgave sir)

08 Jan, 13:44


♦️14 जानेवारी 2024 पासून डॉ. व्ही नारायणन यांची #ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे...

Math with vinod sir(bijalgave sir)

08 Jan, 04:24


🔖 *प्रश्न.8) मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे ?*

*उत्तर -* तिसऱ्या

🔖 *प्रश्न.9) मेट्रो रेल्वे नेटवर्क मध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे ?*

*उत्तर -* चीन

🔖 *प्रश्न.10) भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे ?*

*उत्तर -* स्मृती मानधना

Math with vinod sir(bijalgave sir)

08 Jan, 04:24


14 जानेवारी 2025 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

👆🥳
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*8 जानेवारी 2025*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्रात HMPV व्हायरस चा पहिला रुग्ण कोठे आढळला ?*

*उत्तर -* नागपूर

🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा यावर्षी कोणत्या ठिकाणी होणार आहे ?*

*उत्तर -* अहिल्यानगर

🔖 *प्रश्न.3) इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणते नवीन पोर्टल सुरू केले ?*

*उत्तर -* भारतपोल

🔖 *प्रश्न.4) यंदाचा 2024-25 चा सर्वोत्कृष्ट नाट्यसमीक्षणासाठी दिला जाणारा ‘दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार’ कोणाला जाहीर झाला आहे ?*

*उत्तर -* भालचंद्र कुबल

🔖 *प्रश्न.5) भारतीय अथलेंटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड काण्यात आली ?*

*उत्तर -* बहादुरसिंग सागू

🔖 *प्रश्न.6) मैया सन्मान योजने अंतर्गत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना किती रुपये देत आहे ?*

*उत्तर -* 2500 रू

🔖 *प्रश्न.7) जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकरता देश कोणता आहे ?*

*उत्तर -* भारत

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Jan, 06:30


लेखा कोषागारे जाहिरात
कनिष्ठ लेखापाल 56 जागा

विभाग - नागपूर

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Jan, 00:51


HMPV म्हणजे काय?

▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दी प्रमाणेच सौम्य संसर्ग होतो.

▪️2001 मध्ये शास्त्रज्ञांनी प्रथम ओळखलेला हा विषाणू न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील आहे.
▪️HMPV हा आरएनए व्हायरस आहे.

▪️HMPV मुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही श्वसनमार्गामध्ये संक्रमण होऊ शकते आणि सामान्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस दिसून येते.

▪️सुमारे 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांमधून या विषाणूची उत्पत्ती झाली.

▪️तेव्हापासून,HMPV स्वतःला अनेक वेळा बदलले आहे.

▪️2001 मध्ये,असे आढळून आले की ते मानवांना संक्रमित करू शकते.
----------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

07 Jan, 00:50


सिंधू खोऱ्यातील लिपी उलगडण्यासाठी 1 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस

▪️तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी सिंधू खोऱ्यातील लिपी उलगडण्यासाठी 1 दशलक्ष डॉलरचे बक्षीस देण्याची घोषणा केली.

▪️सिंधू संस्कृती :
▪️ हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखले जाते.
▪️शोध : सर जॉन मार्शल
▪️हडप्पा हे सिंधू संस्कृतीचे पहिले शहर होते ज्याचा शोध दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये लावला होता.
------------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

06 Jan, 16:53


श्री गुरु गोविंद सिंग

▪️श्री गुरु गोविंद सिंह जी महाराज यांचे ३५८ वे प्रकाश पर्व ६ जानेवारी रोजी साजरे झाले.
▪️श्री गुरु गोविंद सिंग जी (१६६६-१७०८) हे शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरु होते.
▪️त्यांनी शीख धर्माच्या मूलभूत तत्त्वांना बळकट केले, खालसा पंथची स्थापना केली आणि अन्याय आणि अत्याचाराविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व केले.
-----------------------------------------
▪️श्री गुरु गोविंद सिंग :
▪️जन्म : 22 डिसेंबर 1666
▪️जन्म ठिकाण : पटना साहिब (आता बिहार, भारत)
▪️वडील : गुरू तेग बहादूर जी (9वे शीख गुरु)#gkinfographic
▪️पत्नी : माता जीतो जी, माता सुंदर जी,माता साहिब कौर जी
▪️मुले : चार मुलगे साहिबजादा अजित सिंग, साहिबजादा जुझार सिंग, साहिबजादा जोरावर सिंग, साहिबजादा फतेह सिंग.
-----------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

06 Jan, 14:59


भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मेट्रो जाळे.

1. चीन
2. अमेरिका
3. भारत
4. द.कोरिया


Math with vinod sir(bijalgave sir)

06 Jan, 14:58


जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत...

1.चीन
2.ऑस्ट्रेलिया
3. भारत

Math with vinod sir(bijalgave sir)

06 Jan, 14:58


स्माइलिंग बुद्धा या ऑपरेशनचे आर्किटेक्ट आर चिदंबरम यांचे 88 व्या वर्षी निधन.

▪️जन्म : चेन्नई येथे 1936
▪️चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेज आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगळुरू येथे शिक्षण.
▪️1974 च्या अणु चाचणी टीममध्ये महत्त्वाची भूमिका
▪️1998 मध्ये झालेल्या पोखरण अणु चाचणी-2 मध्ये संघाचे नेतृत्व
▪️1975 मध्ये पद्मश्री आणि
▪️1999 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित
▪️1990 : भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक
▪️1993 ते 2000 पर्यंत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
------------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

06 Jan, 14:20


TCS/IBPS pattern English grammar..
Math & reasoning...
Live + recorded batch

आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त

Mob. No 9359303044, 7038901041

Math with vinod sir(bijalgave sir)

05 Jan, 11:33


World Happiness index 2024
Rank
India - 126
Finland top

Math with vinod sir(bijalgave sir)

05 Jan, 01:41


नवी दिल्ली येथे १३ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी शुक्रवारी ट्रॉफी आणि शुभंकराचे अनावरण करण्यात आले.

▪️भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळवली जाईल.
▪️शुभंकर : तेजस आणि तारा
▪️विश्वचषक जिंकणाऱ्या महिला आणि पुरुष संघांना दोन स्वतंत्र ट्रॉफी देण्यात येतील.
▪️पुरुषांच्या चॅम्पियनसाठी निळी ट्रॉफी आणि महिला स्पर्धेसाठी हिरवी ट्रॉफी दिली जाईल.

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Jan, 02:29


जागतिक ब्रेल दिन :

▪️जागतिक ब्रेल दिन दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जातो.

▪️हा दिवस फ्रेंच नागरिक लुई ब्रेल यांच्या जयंती स्मरणार्थ साजरा केला जातो.

▪️लुई ब्रेल यांनी 1824 साली ब्रेल लिपीचा शोध लावला.

▪️ब्रेल लिपी अंध लोकांसाठी लिखित स्क्रिप्टचा एक प्रकार आहे.

▪️संयुक्त राष्ट्र महासभेने (UNGA) नोव्हेंबर 2018 मध्ये 4 जानेवारी हा जागतिक ब्रेल दिवस म्हणून घोषित केला.

▪️पहिला जागतिक ब्रेल दिवस 4 जानेवारी 2019 रोजी साजरा करण्यात आला.

उद्दिष्ट :

▪️अंध आणि दृष्टिहीन लोकांसाठी संवादाचे साधन म्हणून ब्रेल लिपीच्या महत्त्वाविषयी जागरूकता पसरवणे.

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Jan, 01:25


नवी दिल्ली येथे १३ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणाऱ्या खो-खो विश्वचषक स्पर्धेसाठी शुक्रवारी ट्रॉफी आणि शुभंकराचे अनावरण करण्यात आले

▪️भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर खेळवली जाईल.
▪️शुभंकर : तेजस आणि तारा
▪️विश्वचषक जिंकणाऱ्या महिला आणि पुरुष संघांना दोन स्वतंत्र ट्रॉफी देण्यात येतील.
▪️पुरुषांच्या चॅम्पियनसाठी निळी ट्रॉफी आणि महिला स्पर्धेसाठी हिरवी ट्रॉफी दिली जाईल.
-----------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

03 Jan, 15:38


संरक्षण मंत्रालयाने 2025 हे 'संरक्षण सुधारणांचे वर्ष' म्हणून घोषित केले

Math with vinod sir(bijalgave sir)

03 Jan, 07:34


चीन 😱😱😱

Math with vinod sir(bijalgave sir)

03 Jan, 02:50


लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम.
👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी]

1) मराठी :- 25 प्रश्न
2) इंग्रजी :- 25 प्रश्न
3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी :- 25 प्रश्न
4) सामान्य ज्ञान :- 25 प्रश्न

सांख्यिकी.... 👍👍

Math with vinod sir(bijalgave sir)

03 Jan, 01:57


कन्याकुमारीत देशातील पहिला काचेचा पूल

▪️संत तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुलाचे उद्घाटन
▪️77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असलेल्या या पुलाचे सोमवारी संध्याकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
▪️हा पूल विवेकानंद स्मारकाला तिरुवल्लूवर पुतळ्याशी जोडतो.
▪️2,000 वर्षांपूर्वी थिरुवल्लूवर हे संत होऊन गेले.
▪️1 जानेवारी 2000 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी त्याचे उद्घाटन केले.
▪️1970 मध्ये विवेकानंदांचे स्मारक बांधले गेले.
▪️2 आकर्षणांना जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला.
----------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

03 Jan, 01:56


भुवनेश कुमार यांनी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) चे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून पदभार स्वीकारला

▪️भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) :
▪️स्थापना : 12 जुलै 2016
▪️आधार कायदा 2016 द्वारे वैधानिक अधिकृतता#gkinfographic
▪️रचना : अध्यक्ष, 2 अर्धवेळ सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
▪️मंत्रालय : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
--------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 22:40


द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी)

1. सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
2. दीपाली देशपांडे (शूटिंग)
3. संदीप सांगवान (हॉकी)


द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

1. एस. मुरलीधरन (बॅडमिंटन)
2. अर्मांडो एग्नेलो कोलाको (फुटबॉल)

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार

1. फिजिकल एजुकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया

मौलाना अबुल कलाम आजाद (MAKA) ट्रॉफी 2024

1 चंडीगढड विद्यापीठ (ओवरऑल विनर यूनिवर्सिटी)
2. लवली प्रोफेशनल यूनिवर्सिटी, (1st रनर-अप यूनिवर्सिटी)
3. गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर (सेकेंड रनर अप यूनिवर्सिटी)

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 22:40


अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंची नावे -

1. ज्योति याराजी (अ‍ॅथलेटिक्स)
2. अन्नू रानी (अ‍ॅथलेटिक्स)
3. नीतू (बॉक्सिंग)
4. स्वीटी (बॉक्सिंग)
5. वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
6. सलीमा टेटे (हॉकी)
7. अभिषेक (हॉकी)
8. संजय (हॉकी)
9. जरमनप्रीत सिंग (हॉकी)
10. सुखजीत सिंग (हॉकी)
11. राकेश कुमार (पॅरा नेमबाजी)
12. प्रीति पाल (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
13. जीवनजी दीप्ति (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
14. अजीत सिंह (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
15. सचिन सरजेराव खिलारी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
16. धरमबीर (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
17. प्रणव सूरमा (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
18. एच होकाटो सेमा (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
19. सिमरन जी (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
20. नवदीप (पॅरा अ‍ॅथलेटिक्स)
21. नितेश कुमार (पॅरा बॅडमिंटन)
22. तुलसीमथी मुरुगेसन (पॅरा बॅडमिंटन)
23. नित्या सुमति सिवान (पॅरा बॅडमिंटन)
24. मनीषा रामदास (पॅरा बॅडमिंटन)
25. कपिल परमार (पॅरा जूडो)
26. मोना अग्रवाल (पॅरा शूटिंग)
27. रुबीना फ्रांसिस (पॅरा शूटिंग)
28. स्वप्निल सुरेश कुसाले (शूटिंग)
29. सरबजोत सिंह (शूटिंग)
30. अभय सिंह (स्क्वॅश)
31. साजन प्रकाश (जलतरण)
32. अमन (कुस्ती)

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 12:50


🛑 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024

👉 महिला नेमबाज मनू भाकर,
👉 हॉकी कर्णधार हरमनप्रीत सिंग,
👉 बुद्धिबळ चॅम्पियन डी गुकेश
👉 पॅरा ॲथलेटिक्स प्रवीण कुमार

🎯 या चौघांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 जाहीर केला आहे.

🎯 तसेच 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार व 2 द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

🎯 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 11:00


युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे.

1] मनू भाकर :- ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेती
2] डी गुकेश :- बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियन
3] हरमनप्रीत सिंग :- हॉकी संघाचा कर्णधार
4] प्रवीण कुमार :- पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 10:13


मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाले आहेत.

यामध्ये युवा ग्रँडमास्टर बुद्धीबळपटू डी. गुकेश आणि नेमबाज मनू भाकर यांच्यासह अनेक खेळाडूंचा या पुरस्काराने गौरव होणार आहे.🔥

राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी रोजी या खेळाडूंचा खेलरत्नने गौरव होणार आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 10:08


♦️ चंद्रबाबू नायडू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री..

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 10:06


🤩 वनविभाग प्रसिद्धी पत्रक .... फक्त अनुसूचित जमाती

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 10:00


१९०१ नंतर २०२४ ठरले भारतातील सर्वात उष्ण वर्ष

▪️१९०१ नंतर २०२४ हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष होते.
▪️सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा ०.९० अंश सेल्सिअस जास्त होते.
▪️२०२४ मध्ये संपूर्ण भारतातील जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान सरासरीपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते.
▪️या पूर्वी २०१६ ला जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा ०.५४ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले होते.
---------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Jan, 09:59


एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी बुधवारी भारतीय हवाई दलाच्या पश्‍चिम हवाई मुख्यालयाच्या प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारली.

Math with vinod sir(bijalgave sir)

01 Jan, 16:53


प्रबोवो सुबियांतो 2025 च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

Math with vinod sir(bijalgave sir)

01 Jan, 14:57


🚨 मुंबई लेखी परीक्षा बाबत 🚨

मुंबई पोलीस शिपाई, मुंबई पोलीस चालक शिपाई व मुंबई बँड्समन/कारागृह या लेखी परीक्षेसाठी तारीख.

10/01/2025
11/01/2025
12/01/2025

Math with vinod sir(bijalgave sir)

01 Jan, 01:05


▪️सय्यद किरमानी यांनी त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन केले.
▪️1983 ( विजेता भारत) च्या विश्वचषक विजेत्या संघाचे यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी त्यांचे 'स्टम्प्ड' पुस्तक लाँच केले.
▪️पेंग्विनच्या लंडन पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले.
▪️किरमाणी यांच्यासोबत देबाशिष सेनगुप्ता आणि दक्षेश पाठक हेही पुस्तकाचे लेखक आहेत.

Math with vinod sir(bijalgave sir)

01 Jan, 00:56


🖊️ भारतीय अंतराळ युगाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचा आज स्मृतिदिन...

🔸 देशातील पहिले रॉकेट लॉन्चिंग स्टेशन : थुंबा (1963)

Math with vinod sir(bijalgave sir)

31 Dec, 02:05


☕️  भारताची काही महत्वाची क्षेपणास्त्र
◾️MICA - हवेतून हवेत मारा (80km पर्यंत)
◾️ॲस्ट्रा क्षेपणास्त्र -हवेतून हवेत मारा (100km)
◾️त्रिशूल - जमिनीवरून हवेत मारा (9km)
◾️आकाश क्षेपणास्त्र - जमिनीवरून हवेत मारा (40km पर्यंत)
◾️बराक 8 - जमिनीवरून हवेत मारा (100km पर्यंत)
◾️पृथ्वी 1, 2- जमिनीवरून जमिनीवर मारा (150 ते 300km)
◾️धनुष - जमिनीवरून जमिनीवर मारा (350km)
◾️प्रहार - जमिनीवरून जमिनीवर मारा (150km)
◾️ब्रह्मोस - सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (290)
◾️ब्रह्मोस II - हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र (1000)
◾️निर्भय - सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (1000 ते 1500 km)
◾️अमोघा - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र (2.8km)
◾️नाग - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र (4 km)
◾️हेलिना - रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र (7km)
◾️अग्नी बद्दल सर्व माहिती वाचा👇
➡️ अग्नी क्षेपणास्त्र श्रेणी व पल्ला
🚀 अग्नी I  : 700 - 800 किमी
🚀 अग्नी।। : 2000 किमी पेक्षा जास्त
🚀 अग्नी।।। : 2500 किमी पेक्षा जास्त
🚀अग्नी IV : 3,500 किमी पेक्षा जास्त
🚀 अग्नी V : 5000 किमी पेक्षा जास्त ( हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे - ICBM )

Math with vinod sir(bijalgave sir)

31 Dec, 02:04


प्रो कब्बडी लीग 2024

विजेता - हरयाणा स्टीलर्स
उपविजेता - पाटणा पायरेट्स

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Dec, 15:42


Channel photo removed

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Dec, 15:31


MPSC#

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Dec, 15:29


♟️भारताच्या कोनेरू हम्पीने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या जागतिक रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये इंडोनेशियाच्या इरेन सुकंदरचा पराभव करत तिचे दुसरे महिला विजेतेपद पटकावले.✌️🥳

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Dec, 15:29


राज्यात पीएसआयच्या 3000 जागा रिक्त.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Dec, 14:04


अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले.

▪️अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते जिमी कार्टर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी जॉर्जिया येथील त्यांच्या घरी निधन झाले.
▪️जिमी कार्टर 1977 पासून ते
1981 पर्यंत युनायटेड स्टेट्सचे 39 वे अध्यक्ष म्हणून काम केले.
▪️जिमी कार्टर यांनी 1982 मध्ये "कार्टर सेंटर"ची स्थापना केली.
▪️2002 मध्ये लोकशाही आणि मानवाधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
--------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Dec, 14:03


IPS वितुल कुमार सीआरपीएफचे नवे महासंचालक.

▪️वितुल हे 1993 च्या बॅचचे यूपी कॅडरचे अधिकारी आहेत.
▪️सध्याचे डीजी अनिश दयाल सिंग यांची ते जागा घेतील.
▪️IPS अनिश 31 डिसेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत.
----------------------------------------
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) :

▪️स्थापना : 27 जुलै 1939
▪️मुख्यालय : नवी दिल्ली.
▪️ब्रीदवाक्य : सेवा आणि निष्ठा.

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Dec, 16:53


भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांची संख्या 43

▪️युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये भारत जगातील सहाव्या क्रमांकावर आहे. 
▪️त्यापैकी 35 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान मिश्र प्रकारचे आहे. 
▪️युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली भारतातील सर्वात अलीकडील साइट आसाममधील मोइदाम आहे. 
▪️मोइदम ही अहोम राजघराण्यातील दफन पद्धती आहे. 
▪️UNESCO च्या जागतिक वारसा स्थळांच्या सांस्कृतिक श्रेणीत त्याचा समावेश करण्यात आला आहे. 
▪️युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) च्या जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्रात मोइदमचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
▪️मोईदममध्ये खास घुमटाच्या कक्षांचा समावेश आहे, ज्यावर कमानदार पॅसेजमधून पोहोचता येते. 
▪️हे ढिगारे बांधण्यासाठी विटा, माती आणि वनस्पती यांचे थर वापरले गेले.
--------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

03 Dec, 13:52


‼️ 98 व्या अखिल भारतीय  मराठी संमेलनाच्या अध्यक्ष :-डॉ. तारा भाळवळकर

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागता अध्यक्ष: शरद पवार

Math with vinod sir(bijalgave sir)

02 Dec, 16:03


Current affairs

▪️गुजरातचा सांस्कृतिक हस्तकला वारसा 'घरचोळा'ला GI टॅग मिळाला आहे
-------------------------------------------
▪️प्रयागराजमधील संगम आणि आसपासचा परिसर महाकुंभ मेळा जिल्हा घोषित
-------------------------------------------
▪️नागालँडमधील नागा जमातींचा प्रसिद्ध हॉर्नबिल फेस्टिव्हल १ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
-------------------------------------------
▪️आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून जपानचे मासातो कांडा यांची निवड
-------------------------------------------
▪️भारत आणि कंबोडियाचा पहिला संयुक्त टेबल टॉप सराव सिनाबेक्स सुरू
-------------------------------------------▪️वाळवंटीकरणाचा मुकाबला करण्यासाठी UNCCD ची COP16 सौदी अरेबियात होणार आहे
-------------------------------------------
▪️जय शाह यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू झाला
-------------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Nov, 11:36


♦️ऑस्ट्रेलियामध्ये 16 वर्षांखालील मुलांना समाज माध्यमे वापरण्यावर बंदी घालणारा कायदा मंजूर करण्यात आला.

👉 जगात पहिलाच कडक कायदा..

Math with vinod sir(bijalgave sir)

29 Nov, 09:15


मसातो कांडा ADB (Asian Development Bank) चे 11 वे अध्यक्ष म्हणून निवड.

▪️कांडा हे सध्या जपानचे पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांचे विशेष सल्लागार आहेत.

▪️आशियाई विकास बँक (ADB) :
▪️ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे.
▪️जागतिक बँकेच्या धर्तीवर ही बँक तयार करण्यात आली आहे.
▪️स्थापना : 19 डिसेंबर 1966
▪️बँकेचे मुख्यालय : फिलिपाइन्सच्या मनिला येथे
▪️ADB, विकसनशील सदस्य देशांना कर्ज, अनुदान आणि तांत्रिक सहाय्य देते.
▪️आशियाई विकास बँकेचे (ADB) सदस्य देशांची संख्या 69 आहे. यापैकी 49 सदस्य देश आशिया आणि पॅसिफ़िक प्रदेशातील आहेत
▪️ADB, सरासरी $30 बिलियन पेक्षा जास्त वार्षिक मदत विकसनशील सदस्य देशांना देते.
------------------------------------------

Math with vinod sir(bijalgave sir)

29 Nov, 09:14


झारखंड मुक्ति मोर्चाचे अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ...

Math with vinod sir(bijalgave sir)

28 Nov, 08:50


#Updated List

महारत्न कंपन्या (14)
नवरत्न कंपन्यांची संख्या (24)
मिनी रत्न कंपन्या (62)

Math with vinod sir(bijalgave sir)

23 Nov, 10:42


♦️ १९ देशांनी मोदींना दिला सर्वोच्च सन्मान..

Math with vinod sir(bijalgave sir)

22 Nov, 15:46


♦️हवाई वाहतूक :-

👉राज्यात 13 देशातंर्गत विमानतळे असून त्यापैकी 5 आंतरराष्ट्रीय विमानतळे कार्यान्वित आहेत.

👉आंतरराष्ट्रीय विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, ओझर नाशिक (HAL).

👉देशांतर्गत विमानतळ - मुंबई, पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, जुहू (मुंबई), जळगाव, कोल्हापूर, नांदेड, शिर्डी, ओझर नाशिक (HAL), गोंदिया, सिंधुदुर्ग, सोलापूर.

👉स्त्रोत - महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2023-24

Math with vinod sir(bijalgave sir)

22 Nov, 15:45


♦️भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार शपथ दिली !

Math with vinod sir(bijalgave sir)

22 Nov, 15:41


मतदान टक्केवारी(65.11%) जील्ह्यानुसार
कोल्हापूर - 76.25%
मुंबई शहर - 52.07%

Math with vinod sir(bijalgave sir)

22 Nov, 15:38


सर्वात जास्त मतदान.... करवीर विधानसभा (84=79%)

सर्वात कमी मतदान..... कुलाबा विधानसभा (44.49%)

Math with vinod sir(bijalgave sir)

22 Nov, 15:36


आशियाई महिला चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धा चीनला हरवून भारताने जिंकली.

विजेता: भारत
उपविजेता : चीन

Math with vinod sir(bijalgave sir)

20 Nov, 14:08


💐गयाना आणि बार्बाडोस या दोन्ही देशांनी नरेंद्र मोदींना त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी यांना गयानाचे पंतप्रधान सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार "द ऑर्डर ऑफ एक्सलन्स" प्रदान करणार आहेत.

बार्बाडोस देशाचे पंतप्रधान सुद्धा नरेंद्र मोदींना "ऑनररी ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस" या प्रतिष्ठित पुरस्कारने सन्मानित करणार आहेत

Math with vinod sir(bijalgave sir)

20 Nov, 10:13


देशांतील ५६ वा व्याघ्र प्रकल्प म्हनून छत्तीसगढ मधील गुरू घासिदास तमोर पिंगळा याचे नाव

महाराष्ट्र मध्ये 6 व्याघ्र प्रकल्प....

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Nov, 10:51


महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुंडे करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.

https://t.me/Munde_Academy_Kandhar

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Nov, 10:36


♦️👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार.

♦️👉यापूर्वी या पुरस्काराचा बहुमान ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Nov, 10:35


Combine साठी imp 👍👍

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Nov, 10:33


विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

◾️बहुजन समाज पार्टी - 237 जागा
◾️वंचित बहुजन आघाडी - 200 जागा
◾️भाजपा - 149 जागा
◾️मनसे - 125 जागा
◾️काँग्रेस - 101 जागा
◾️राष्ट्रवादी शरद पवार - 86 जागा
◾️राष्ट्रवादी अजितदादा - 59 जागा
◾️शिवसेना (शिंदे) - 81 जागा
◾️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95 जागा
◾️अपक्ष - 2086 उमेदवार

⭐️एकूण उमेदवार - 4136 उमेदवार
⭐️एकूण जागा - 288 जागा
⭐️एकूण पक्ष - 158 पक्ष आहेत

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Nov, 10:31


♦️द बुकर पुरस्कार 2024 समंथा हार्वे ऑर्बिटल या पुस्तकासाठी..

Math with vinod sir(bijalgave sir)

14 Nov, 16:33


ब्रिटनच्या समांथा हाव्हें यांनी 'आर्बीटल' या आपल्या लघुकादंबरीसाठी 2024 चा प्रतिष्ठेचा बुकर पुरस्कार जिंकला.

Math with vinod sir(bijalgave sir)

11 Nov, 07:21


https://youtube.com/@mathwithvinodsir?si=Ril0o4jYcVd-1CMW

भेटू आज रात्री 8:30 वाजता YouTube Live

परीक्षेला येणारा हमखास प्रश्न

Math with vinod sir(bijalgave sir)

11 Nov, 03:20


https://youtube.com/@mathwithvinodsir?si=xtWKKw1WEKmNdCIv

YouTube channel ला subscribe करा 👍👍

Math with vinod sir(bijalgave sir)

06 Nov, 10:36


संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत झाली.

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला असून ते 47वे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

Math with vinod sir(bijalgave sir)

05 Nov, 03:30


➡️ अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Nov, 08:46


⭕️♦️⚠️लष्करी सराव 'वज्र प्रहार'

▪️हा भारतीय आणि अमेरिकेच्या विशेष दलांचा संयुक्त सराव आहे.
▪️त्याची 15 वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित केली जात आहे.
▪️हा सराव 2 ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालेल.
▪️त्याची पहिली आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
▪️2023 मध्ये 14 वी आवृत्ती मेघालय, भारत येथे आयोजित करण्यात आली होती.

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Nov, 05:16


बॅलोन डी'ओर (Ballon d'Or) 2024 :
स्पेन आणि मँचेस्टर सिटीचा मिडफील्डर रोड्री (Rodri) याने फुटबॉल जगतातील सर्वोत्तम खेळाडूला दिला जाणारा प्रतिष्ठित बॅलोन डी'ओर पुरस्कार जिंकला आहे.💕💐🙌

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Nov, 05:16


🖊️भारतातील पहिले लेखकांचे गाव डेहराडून येथे उघडले.

👉रमेश पोखरियाल निशंक यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दूरदृष्टीने प्रेरित असलेल्या साहित्यिक आणि कलात्मक प्रतिभेला वाव देण्यासाठी 'लेखकांच्या गावा'चे उद्घाटन केले.

👉लॉन्च इव्हेंटमध्ये 65 हून अधिक देशांतील प्रतिनिधींसह तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय साहित्य, कला आणि संस्कृती महोत्सवाचा समावेश आहे.

👉गावाच्या वैशिष्ट्यांमध्ये लायब्ररी, योग केंद्र आणि हिमालयीन संग्रहालय, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक वारसा यांचा समावेश होतो.

Math with vinod sir(bijalgave sir)

04 Nov, 05:14


लष्करी सराव 'वज्र प्रहार'

▪️हा भारतीय आणि अमेरिकेच्या विशेष दलांचा संयुक्त सराव आहे.
▪️त्याची 15 वी आवृत्ती अमेरिकेत आयोजित केली जात आहे.
▪️हा सराव 2 ते 22 नोव्हेंबर 2024 पर्यंत चालेल.
▪️त्याची पहिली आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
▪️2023 मध्ये 14 वी आवृत्ती मेघालय, भारत येथे आयोजित करण्यात आली होती.


Math with vinod sir(bijalgave sir)

30 Oct, 04:20


♦️बॅलन डी'ओर 2024 पुरस्कार वर रॉड्रीची मोहोर..

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Oct, 01:24


शक्तीकांता दास सलग दुसऱ्या वर्षी जगातील टॉप बँकर:

➡️RBI गव्हर्नरला 'A+' रेटिंग मिळाली

➡️हा सन्मान गेल्या वर्षीही मिळाला होता

➡️शक्तीकांत दास हे RBI चे 25 वे गव्हर्नर आहेत.

◾️ महागाई, आर्थिक वाढ, चलनात स्थिरता आणि व्याजदरावरील नियंत्रण यासाठी शक्तीकांत दास यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

◾️ गेल्या वर्षी ते सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणूनही निवडले गेले.

➡️सेंट्रल बँकर रिपोर्ट कार्ड अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स मासिकात 1994 पासून दरवर्षी प्रकाशित केले जाते.

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Oct, 01:22


🖊️संजीव खन्ना भारताचे 51 वे सर न्यायाधीश , राष्ट्रपतींनी केली नेमणूक. कलम 124 त्या छेद 2 नुसार .

नवे सर न्यायाधीश 11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.

Math with vinod sir(bijalgave sir)

30 Oct, 01:19


ब्रिक्स शिखर परिषद 2024
» आवृत्ती - 16 वी
» कालावधी - 22 ते 24 ऑक्टोबर 2024
» ठिकाण - कझान (रशिया)
» भारताचे प्रतिनिधित्व - नरेंद्र मोदी (पंतप्रधान)

Math with vinod sir(bijalgave sir)

29 Oct, 15:47


परिक्षाभिमुख महत्वाचे :

◾️रॅडक्लिफ लाइन - भारत- पाकिस्तान
◾️ड्युरंड लाइन- पाकिस्तान -अफगाणिस्तान
◾️हिंडनबर्ग लाईन - जर्मनी-पोलंड
◾️मॅकमोहन लाइन - भारत -चीन
◾️मैजिनॉट लाईन - जर्मनी-फ्रान्स
◾️मॅनरहेम लाइन : रशिया-फिनलंड
◾️17 व्या समांतर रेषा - दक्षिण व्हिएतनाम- उत्तर व्हिएतनाम
◾️20 वी समांतर लाईन : लिबिया - सुदान
◾️22 वी समांतर लाईन : इजिप्त - सुदान
◾️25 वी समांतर लाईन : मॉरिटानिया - माली
◾️31 वी समांतर लाईन : इराण - इराक
◾️38 वी समांतर लाईन- उत्तर कोरिया- दक्षिण कोरिया
◾️49 वी समांतर लाईन- अमेरिका- कानडा
◾️ओडर-निसे लाइन : पोलंड - जर्मनी
◾️Blue (निळी) रेषा : लेबनॉन - इस्रायल
◾️सिगफ्राइड लाइन - फ्रान्स - जर्मनी


Math with vinod sir(bijalgave sir)

29 Oct, 08:29


सध्या सुरू असलेल्या तिन्ही बॅचचे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र.👍💐(1 जुलै,3 सप्टेंबर,20 सप्टेंबर)

5 व 8 वी दोन्ही इयत्तेचे स्कॉलरशिप पुस्तक फक्त भाग 1.

Math with vinod sir(bijalgave sir)

26 Oct, 16:14


Fraction series pdf

Math with vinod sir(bijalgave sir)

26 Oct, 11:29


https://www.youtube.com/live/HJ5wQYS3DEQ?si=jZChClyhVeOLDtKj

भेटू आज रात्री 8:30 वाजता YouTube live
New content सोबत 👍👍

Channel ला subscribe करा अशाच नव नवीन content साठी

Math with vinod sir(bijalgave sir)

25 Oct, 09:42


इजिप्त 'मलेरियामुक्त' घोषित
▪️इजिप्तला 20 ऑक्टोबर 2024 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अधिकृतपणे 'मलेरियामुक्त' घोषित केले.
▪️WHO कडून मलेरिया मुक्त प्रमाणपत्र प्राप्त करणारा हा 5 वा आफ्रिकन देश आहे.
▪️या वर्षी अधिकृतपणे मलेरियामुक्त घोषित होणारा काबो वर्दे यांच्यानंतर हा देश जगातील दुसरा देश बनला आहे.
▪️प्लाझमोडियम व्हायव्हॉक्स" या परजीवी प्रोटोझुआ मूळे लागण होते.
▪️ अनाफेलिस डासाची मादी चावल्याने संक्रमण होते.
इतर :
▪️दरवर्षी 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो.
▪️2008 मध्ये पहिला जागतिक मलेरिया दिवस आयोजित करण्यात आला होता

Math with vinod sir(bijalgave sir)

24 Oct, 02:38


संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

▪️2023 : भरडधन्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष

Math with vinod sir(bijalgave sir)

24 Oct, 02:35


♦️ ब्रिक्स परिषद

👉 BRICS स्थापना : सप्टेंबर २००६

👉 यंदा 4 नवे देश ब्रिक्स मध्ये सहभागी होणार..
इजिप्त, इथिओपिया, UAE, इराण

Math with vinod sir(bijalgave sir)

23 Oct, 09:59


https://www.youtube.com/live/vSqz-fHfqDM?si=B6r9fS0DOG8i7nGP

https://www.youtube.com/live/vSqz-fHfqDM?si=6bBhUCYrvCeE2DA7

आज भेटू पुन्हा एकदा शेवटचा inequality lecture.. रात्री 8:30 वाजता YouTube live🥰🥰

Channel la subscribe करायचं मात्र विसरू नका 👍👍

Math with vinod sir(bijalgave sir)

23 Oct, 02:56


प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष

1901: नोबेल पारितोषिक
1917: पुलित्झर पुरस्कार
1929: ऑस्कर पुरस्कार
1952: कलिंग पुरस्कार
1954: भारतरत्न
1954: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
1955: साहित्य अकादमी पुरस्कार
1957: रॅमन मॅगसेसे पुरस्कार
1958: शांती स्वरूप भटनागर पुरस्कार
1961: ज्ञानपीठ पुरस्कार
1961: अर्जुन पुरस्कार
1969: द्रोणाचार्य पुरस्कार
1969: पद्मभूषण पुरस्कार
1985: दादासाहेब फाळके पुरस्कार
1991: सरस्वती सन्मान
1992: व्यास सन्मान
1992: राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
1995: गांधी शांतता पुरस्कार

Math with vinod sir(bijalgave sir)

22 Oct, 14:54


न्यूझीलँड ने पहिल्यांदाच ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धा जिंकली

◾️विजेता : न्यूझीलँड (158 धावा)
◾️उपविजेता : दक्षिण आफ्रिका (126 धावा)
◾️ठिकाण : दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
◾️न्यूझीलंडची कर्णधार : सोफी डेव्हाईन
◾️दक्षिण आफ्रिका कर्णधार : लॉरा वोल्वार्ड
◾️अमेलिया केर : सामनावीर & मालिकावीर ठरली
◾️32 धवांनी विजय

ICC महिला T20 विश्वचषक माहिती
◾️सुरवात : 2009
◾️आयोजक : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
◾️पहिला विजयी संघ : इंग्लंड (vs न्यूझीलंड)
◾️आतापर्यंत एकूण 9 स्पर्धा झाल्या
◾️6 वेळा ऑस्ट्रेलिया जिंकले आहे
◾️1 वेळा : इंग्लंड
◾️1 वेळा : वेस्ट इंडिज
◾️1 वेळा :न्यूझीलंड
◾️भारत एकदाही जिंकला नाही

Math with vinod sir(bijalgave sir)

22 Oct, 13:02


https://www.youtube.com/live/ZkMfM7xdTkw?si=k6cTx5Vu3rp9rGKL

चॅनल ला subscribe करा...👍

👍👍

Math with vinod sir(bijalgave sir)

21 Oct, 03:17


♦️👉महत्वाचे ऑपरेशन

♦️👉ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

♦️👉ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

♦️👉ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू.

♦️👉 ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

♦️👉 ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

♦️👉ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

♦️👉 ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

♦️👉 ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

♦️👉ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.

Math with vinod sir(bijalgave sir)

20 Oct, 11:34


https://www.youtube.com/live/y4PmGxB6CkM?si=BugG2xAPXFobQgp4

Math with vinod sir(bijalgave sir)

18 Oct, 03:20


🖊️भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्राची राष्ट्रीय ब्रँड एंबडर - रश्मिका मंदाना

रश्का मंदाना को भारतीय साइबर अपराध समन्वय केंद्र (आई४सी) का राष्ट्रीय ब्रँड एंबेसडर नियुक्त केला गेला. आई४सी भारतामध्ये साइबर अपराध सेवेसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची एक पहल आहे.

'पुष्पा : द राइज', 'डियर कॉमरेड' आणि 'एनल' जैसी फिल्म्समध्ये तुमची दमदार अभिनेता से ओळख बनवणारी रश्मिका वर्ष की सुरुवातीस तब सुर्खियांमध्ये आई थीं, जेव्हा सोशल मीडियावर एक 'डीप फेक' व्हिडिओ मोठा मोठा पर प्रसारित हुआ था।

हे पहल गृह मंत्रालय (MHA) द्वारे सुरू केले आहे, याचा उद्देश देशामध्ये वाढते साइबर अपराध के खतरों का मुकाबला करणे आहे. I4C ची स्थापना ऑक्टोबर 2018 मध्ये केली होती.

Math with vinod sir(bijalgave sir)

17 Oct, 13:30


मिस इंडिया
2024 =निकिता पोरवाल  (मध्य प्रदेश)
2023=नंदिनी गुप्ता (राजस्थान)

Math with vinod sir(bijalgave sir)

17 Oct, 11:13


देशाचे 51 वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

देशाचे विद्यमान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे 10 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

Math with vinod sir(bijalgave sir)

16 Oct, 14:27


4) समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024

Math with vinod sir(bijalgave sir)

16 Oct, 14:26


3) आदिवासी विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024

Math with vinod sir(bijalgave sir)

16 Oct, 14:25


2) महिला व बालविकास विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024

Math with vinod sir(bijalgave sir)

16 Oct, 02:12


Channel name was changed to «Math with vinod sir(bijalgave sir)»

Math with vinod sir(bijalgave sir)

15 Oct, 10:23


हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला

▪️हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला.
▪️आता महारत्न कंपन्यांची एकूण संख्या १४ झाली आहे.
▪️HAL ही सरकारी मालकीची भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे.
▪️हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
▪️त्याची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी झाली.
▪️याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे.
▪️सध्या ते विमान, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि त्यांचे बदलण्याचे भाग यांच्या निर्मिती आणि उत्पादनामध्ये गुंतलेले आहे.

3,959

subscribers

2,318

photos

3

videos