PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖 @auditoraccountantpk Channel on Telegram

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

@auditoraccountantpk


MPSC/राज्यसेवा/ नगरपरिषद/महावितरण/सरळ सेवा/तसेच इतर लेखा विषयक परिक्षेच्या Auditor/ Accountant / Junior Assistant/Clerk इत्यादी पदांसाठीची परिपूर्ण तयारी...

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖 (English)

Welcome to Pravin Kad's Classes in Pune! Are you preparing for MPSC/Rajyaseva/Nagarpalika/Mahavitaran/Saral Seva exams or any other accounting related exams like Auditor/Accountant/Junior Assistant/Clerk positions? Look no further because this is the perfect channel for you. Pravin Kad's Classes offer comprehensive preparation materials and guidance to help you succeed in your exams. With a focus on quality education and experienced instructors, you can be sure that you are getting the best preparation possible. Join us today and take the first step towards a successful career in accounting and auditing!

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

13 Jan, 03:15


BRICS मध्ये सामील होणारा इंडोनेशिया हा 10वा देश ठरला आहे.

जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे.
2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली.

इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

12 Jan, 13:43


सहाय्यक प्राध्यापक पदासाठी NET अनिवार्यच !
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती...
👇
https://youtu.be/FfH1JQUMGZk?si=1rDnxjwUwojLiiMz

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

12 Jan, 10:36


https://youtube.com/live/tUZbEzCPfvk?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

12 Jan, 05:50


राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐🙏

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

11 Jan, 17:01


Session started 👇
https://youtube.com/live/uKZz9H6k5aw?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

11 Jan, 16:26


📌MIDC विभागातील 802 पदे:
नवीन विद्यार्थ्यांना अर्ज भरता येईल का? जाणून घ्या सविस्तर माहिती:
आज रात्री ठीक 10: 00 वाजता
आपल्या यूट्यूब चैनल वर लाईव्ह👇

https://youtube.com/live/e7DYNcymX0c?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

11 Jan, 15:32


साप्ताहिक चालू घडामोडी 👇
Live session started

https://youtube.com/live/-Aqc8lvx1Ew?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

10 Jan, 15:39


आज रात्री ठीक 9:15 वाजता आपल्या You Tube चॅनेलवर...👇

https://www.youtube.com/live/hPCzMNgTrHw?si=oWysbMDY-2ShX7pn

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

10 Jan, 11:13


लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

➡️विभाग - नागपूर

परीक्षा TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी (Any Degree)
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एक)

➡️अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

➡️अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html
📌 परीक्षे संदर्भात अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा 👇
https://youtu.be/3twhcU8lg_I?si=trmSirkjXSga5E7T

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

10 Jan, 10:39


📌महावितरण Junior Assistant Accounts परीक्षेचा निकाल :
या महिन्यात पुढच्या एक- दोन आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.
Document Verification करिता कागदपत्रे तयार ठेवा.

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

10 Jan, 05:37


📌आपण लेखा व कोषागारे विभागातील कनिष्ठ लेखापाल पदाच्या पात्रतेबाबत ( वाणिज्य शाखेतील पदवीधर अशी करण्याबाबत) जी ई -मेल मोहीम घेतली होती त्यावर अशा प्रकारे रिप्लाय आला आहे.
आपले विद्यार्थी आशिष सर यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे.

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

10 Jan, 03:27


MPSC प्राध्यापक भरतीकरीता चाळणी परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

09 Jan, 15:23


https://youtube.com/live/Dnm_6xJD_lQ?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

08 Jan, 14:24


आज रात्री ठीक 9:00 वाजता आपल्या यूट्यूब चॅनल वर 👇
https://youtube.com/live/Gl9YtkEimpA?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

03 Jan, 15:27


📌आज रात्री ठीक 9:00 वाजता आपल्या यूट्यूब चैनल वर लाईव्ह...👇

https://youtube.com/live/sIMRGiVkqk4?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

03 Jan, 05:29


♦️👉भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना  जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!💐💐

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

02 Jan, 16:06


https://www.youtube.com/live/47APBzxELRc?si=1fEMnVCxZ87RwU39

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

02 Jan, 05:53


लेखा कोषागार भरती अर्ज सुरू🔥☑️

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

02 Jan, 03:48


नववर्षातील पिढी 'बीटा किड्स' म्हणून ओळखली जाणार !

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

01 Jan, 13:56


आज रात्री 9:00 वाजता आपल्या यूट्यूब चैनल वर लाईव्ह...
https://youtube.com/live/te4IPOteZBM?feature=share

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

26 Dec, 17:01


जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ हरपला!
डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन...
भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
🙏🙏

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

26 Dec, 15:02


https://youtu.be/gbB_sSfEdVA?si=7-qcgIyNvnK96TVZ

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

26 Dec, 09:07


Advertisement of Junior Accountant JD Pune 26.12.2024.pdf

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

26 Dec, 08:16


या विषयांवर ट्विटर/ ईमेल मोहीम सुरु करायची का?

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

26 Dec, 05:43


🔴लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

⚡️ पात्रता - Any Degree + typing पाहिजे

🍭 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

25 Dec, 15:27


https://www.youtube.com/live/Hq4UaJo0zEg?si=9DQicEtP-Uj9SVGQ

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

25 Dec, 13:15


https://youtu.be/-rq1S7bH2lc

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

25 Dec, 08:48


https://youtu.be/H8lxqlHMlPs?si=4WQM6zqgkj16uj82

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

22 Nov, 13:07


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

22 Nov, 09:45


MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध 🛑

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

22 Nov, 07:36


कॆ. संजय मूर्ती यांची भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ दिली.
ते 1989 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत.

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

21 Nov, 08:43


UGC NET Exam 2025
Online exam form started

https://youtu.be/vH_9N6GX13o?si=wDWOJddOVdGVOMmU

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

20 Nov, 09:20


IDBI Bank: JAM-advertisement-2025-26 (1).pdf

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

17 Nov, 06:04


महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार डॉ. आ. ह. साळुंखे यांना तसेच शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दलचा 'समाजकार्य विशेष पुरस्कार' माझे गुरु नेस वाडिया कॉलेज पुणे येथील सेवानिवृत्त प्राध्यापक आदरणीय डॉ. शरद जावडेकर सर यांना प्राप्त झाल्याबद्दल सरांचे खूप खूप अभिनंदन ...💐💐

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

02 Nov, 03:29


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

01 Nov, 02:39


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी या अष्टलक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहो..🙏🙏
लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा💥💥

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

25 Oct, 07:18


NATIONAL SEEDS CORPORATION LTD.
(A Government of India Undertaking- “Mini Ratna” Company)

Recruitment

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

25 Oct, 06:36


MPSC आणि सरळसेवा जाहिराती अर्ज करण्याचा कालावधी माहिती :

➡️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :     04 नोव्हेंबर 2024

➡️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सुरूवात: 14 ऑक्टोबर 2024
शेवट :      04 नोव्हेंबर 2024

➡️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️आदिवासी विभाग भरती 2024
सुरूवात: 12 ऑक्टोबर 2024
शेवट :     02 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

➡️समाजकल्याण विभाग भरती 2024
सुरूवात : 10 ऑक्टोबर 2024
शेवट :       11 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक : CLICK HERE

➡️महिला व बाल विकास आयुक्तालय
महाराष्ट्र राज्य पुणे जाहिरात 2024
सुरूवात:   14 ऑक्टोबर 2024
शेवट :        03 नोव्हेंबर 2024
अर्ज लिंक: CLICK HERE

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

22 Oct, 03:25


शेतमालाचे जाहीर हमीभाव शेतकऱ्याला प्रत्यक्षात मिळतात का?

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

22 Oct, 03:24


मनरेगाच्या मूळ हेतुकडे दुर्लक्ष नको !

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

22 Oct, 03:23


राज्य लोकसेवा आयोग

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

21 Oct, 03:06


न्या . संजीव खन्ना

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

21 Oct, 03:06


संविधानभान: केंद्रीय लोकसेवा आयोग

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

21 Oct, 03:05


येत्या शैक्षणिक वर्षांपासून मुलांना काय शिकवले जाणार ?

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

21 Oct, 03:05


ग्राहक संरक्षण कायदा २०१९

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

20 Oct, 06:02


Current Affairs (MCQ)

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

20 Oct, 04:59


Advt:

*Admission Open*

शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता प्रथम वर्ष औषधनिर्माण शास्त्र पदविका (*Diploma in Pharmacy*) साठी Admissions Open.

पात्रता :- Physics, Chemistry आणि Biology किंवा Mathematics यापैकी एका विषयासह बारावी परीक्षा उत्तीर्ण

टक्केवारीची अट नाही.

संपर्क:- Laddhad College of Pharmacy, Buldana
7773993509

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

19 Oct, 03:18


पृथ्वीला जेव्हा ताप येतो ...

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

19 Oct, 03:18


तात्यांचा ठोकळा ... ! स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील 'दुखरी बाजू' मांडणारा लेख ..

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

19 Oct, 03:17


संपादकीय : न्यायदेवता ..... न्यायप्रियता !

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

18 Oct, 17:09


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,
Pravin Kad's Classes, Pune या आपल्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या स्पर्धा परीक्षेच्या प्रवासामध्ये प्रकाशाचा एक छोटासा किरण म्हणून कार्य करताना मनस्वी आनंद होत आहे. आपल्या अकॅडमीचे शेकडो विद्यार्थी सध्या सरकारी नोकरीत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. व्हिडिओ लेक्चर्स, बुक्स, क्लास नोट्स, यू ट्यूब यासारख्या माध्यमातून अल्पावधीतच विद्यार्थी मित्रांचा विश्वास देखील आम्ही संपादन केला आहे याचा सुद्धा आनंद आहेच. परंतु 'There is always room for improvement' या उक्तीप्रमाणे आम्ही आपल्या कार्याबाबत कटिबद्ध आहोत. त्यासाठी आपल्याकडून अभिप्राय मागवत आहोत. आपण नक्कीच प्रतिसाद द्याल हि अपेक्षा ...
धन्यवाद !
Regards,
Prof. Pravin Kad
Form Link:👇
https://forms.gle/TG8oSERvBT1PCz1f8

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

18 Oct, 13:28


Pls join with this new link

PRAVIN KAD'S CLASSES, PUNE 📚📖

18 Oct, 13:28


https://www.youtube.com/live/eEn-mc5qexk?si=uQLfGnowtikgpxFt

10,355

subscribers

1,686

photos

2

videos