AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक @ak_cea_academy Channel on Telegram

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

@ak_cea_academy

ज्या विद्यार्थ्याना मराठी भाषेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी अभ्यास करायचा आहे खास त्यांच्यासाठी हा Telegram चॅनेल..!!

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनेल ची लिंक पाठवा..!!

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Marathi)

आपला स्वागत आहे AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक Telegram चॅनेलवर! हा चॅनेल ज्या विद्यार्थ्याना मराठी भाषेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत उपयुक्त स्थान आहे. जेव्हा शिक्षणाचा मूळ भाषेत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे तेव्हा त्यांना आपल्या मातृभाषेत सहाय्य करणे खूप महत्त्वाचं आहे. या चॅनेलवर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनेलची लिंक पाठवा आणि सहभाग्य करा अभ्यासात. या चॅनेलवर तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकी संबंधित उपयुक्त माहिती, अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका आणि इतर महत्त्वाच्या माहिती मिळेल. तसेच या चॅनेलवर तुम्हाला संदर्भात्मक लेखांचे संग्रह आणि मार्गदर्शन मिळेल. त्यासह जास्त एका बाजुस अनुसंधानात योग्य नुकतेंचे माहिती मिळवा आणि तुमचा अभ्यास सामर्थ्य वाढवा. आता कधीही वाईट करू नका, लवकरच जॉईन करा आणि स्थापत्य अभियांत्रिकीत अपूर्णाता दूर करण्यास सुरुवात करा!

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

20 Nov, 14:12

आपल्याकडे नगर रचना आणि मूल्य निर्धारण ची बॅच चालू आहे ही रेकॉर्डेड बॅच असून संपूर्ण मराठी भाषेतून असून आयटीआय लेव्हलच्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

आगामी येणाऱ्या भरतीला अनुसरूनच आपण पूर्वी ही बॅच घेतली होती त्यामध्ये उर्वरित सॉफ्टवेअर आणि व्यावसायिक सिलॅबस कव्हर करत आहोत.

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

20 Nov, 14:10

https://youtu.be/BBxV-yJ9UHg?si=uAVImfUBsj5MW-Eb

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

19 Nov, 05:53

जुन्या विद्यार्थ्यांची बॅच संपलेल्यांसाठी स्पेशल डिस्काउंट असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करून कुपन कोड घ्यावा

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

19 Nov, 05:52

https://ake.on-app.in/app/oc/413824/ake?

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

19 Nov, 05:04

सर्व आयटीआय बॅच साठी उपयुक्त असा हा कोर्स आपला चालू आहे.
स्थापत्य अभियंता सहाय्यक CEA
वर्क सुपरवायझर
अनुरेखक आणि अरेखक
Mason
Technical assistant
तसेच सर्वेयर / भूकरमापक....

सध्या आरेखक साठी लागणारे टेक्निकल सॉफ्टवेअर ऑटोकॅड चे देखील व्हिडिओ टाकत आहोत

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

19 Nov, 04:46

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा च्या  जागे बद्दल लवकरच शुद्धिपत्रक निघेल कारण की पुणे आणि भंडारा विभागामध्ये माझं ऑलरेडी बोलणं झालेलं आहे.
त्यांना असं देखील विचारलं आहे समतुल्य मध्ये आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन चा देखील समावेश आहे का?
त्याबद्दल देखील त्यांच्या जाहिरातीमध्ये नमूद होईल.

तरी विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास चालू ठेवावा इलेक्शन नंतर काही दिवसात लवकरच हे ऍड पडेल आणि याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला कॉम्पिटिशन नाही डिप्लोमा आणि डिग्री वाल्यांचं

त्यामुळे आयटीआय धारक विद्यार्थ्यांनी लागण्याची सुवर्णसंधी आहे ही घालू नका...

अभ्यास करा प्रयत्न करा पूर्वी आपले बरेच विद्यार्थी जलसंपदामध्ये ट्रेसर म्हणून देखील लागलेले आहेत.
आपण हा कोर्स घेतला होता तसेच स्थापत्य अभियंता सहाय्यक म्हणूनही बरेच आयटीआयचे लागलेले आहेत आणि जिल्हा परिषद ला देखील आणि बांधकाम विभागाला त्यामुळे तुमचा अभ्यास चालू ठेवा येणाऱ्या काळात महानगरपालिकेत नगरपालिकेत सुद्धा आपली जागा असतील.

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

14 Nov, 05:22

लवकरच परत या जागा निघणार आहेत इलेक्शनमुळे फॉर्म भरण्याची तारीख पुढे ढकललेली आहे तरी जास्तीत जास्त आयटीआय धारक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा या संधीचा लाभ घ्या व आपलं प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करा

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

18 Oct, 06:49

महाराष्ट्र नगर रचना, मूल्यनिर्धारण विभाग भरती
Total: 154+ जागा

• कनिष्ठ आरेखक (गट-क)
• अनुरेखक (गट-क)

जाहिरात आली असून दोन वर्षाचा आयटीआय ड्राफ्ट्समन तसेच बिल्डिंग मेंटेनन्स तसेच वोकेशनल डिप्लोमा सी टी आय आणि एमसीवीसी झालेले विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात तसेच प्रावेट मधून अनुरेख नावाचा कोर्स आहे तो देखील झालेले या जागेसाठी अप्लाय करू शकतात .

फॉर्म भरण्याची तारीख ही 18 ऑक्टोंबर ते 17 नोव्हेंबर एवढी आहे.

आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे याच्यामध्ये फक्त आयटीआय धारक विद्यार्थीच अप्लाय करू शकतो या संधीचा लाभ घ्या आणि कुठल्याही माहितीसाठी मला टेलिग्राम करा.

Er. Rahul Patil Sir
@Patil_325

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

29 Jul, 03:49

आणखी महानगरपालिकेच्या जाहिराती निघायच्या बाकी आहेत बऱ्याच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक च्या जागा आणखी रिक्त आहेत.

त्यामुळे तयारीला लागा कुठल्या ना कुठल्या भरतीत नक्कीच यश मिळेल

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

26 Jul, 12:40

ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा एक वर्षाचा आयटीआय हा ट्रेड झालेला आहे बांधकाम सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्टर यांनी हा इंडियन नेव्ही चा फॉर्म भरावा आपण घेतलेला टोटल सिलॅबस याला ॲप्लीकेशन आहे.

तसेच आयटीआय ड्राफ्ट्समन झालेल्या विद्यार्थ्यांनी देखील इंडियन नेव्ही चा फॉर्म भरावा.

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

26 Jul, 12:39

Indian_Navy_Civilian_Recruitment_2024_Notification_240715_222901.pdf

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

01 Mar, 05:20

👑पोलीस भरती 2024👑

LIVE + Recorded Course

🆘50% Discount🆘
Fees: Rs.2000. Rs.999
🆘Extra 20% Discount🆘
Final Fees: Rs.799

❤️ वैशिष्ट्य:
➡️1 Year Validity
➡️संपूर्ण मराठी व्याकरण
➡️संपूर्ण गणित व बुद्धिमत्ता
➡️संपूर्ण सामान्य ज्ञान
➡️50 + सराव पेपर स्पष्टीकरण
➡️मॅरेथॉन/रिव्हीझन लेक्चर
➡️टॉपिक नुसार प्रश्नसंच
➡️ PDF नोट्स
➡️रोज 1 तास 30 मिनिट LIVE
➡️ बेसिक पासून अभ्यासक्रम
➡️डिजिटल बोर्डवर Teaching
➡️अमर्यादित Views

👑App डाउनलोड करा: https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

👑Course Link: https://qxwvx.on-app.in/app/oc/467954/qxwvx?

🛑Contact:
👑 9370706679 / 9067051404

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

24 Feb, 18:06

❤️ RAILWAY ALP भरती 2024
&
❤️ SSC GD भरती 2024

🆘स्पेशल ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स🆘

➡️फक्त Rs.299 मध्ये..!!
➡️https://qxwvx.on-app.in/app/oc/424421/qxwvx

Contactः 9370706679

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

18 Feb, 11:26

09 Feb, 14:13

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राहुल पाटील सर काल लागलेल्या PWD रिझल्ट मध्ये
आपले बरेचसे विद्यार्थी सेलेक्टेड यादी मध्ये आहेत.

X- Service Man , Sports ,ani Open and in General

त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन
त्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

तसेच इतर मुलांनाही नवीन येणाऱ्या परीक्षेसाठी पद भरतीसाठी अभ्यासाकरिता बेस्ट ऑफ लक आणि हार्दिक शुभेच्छा.

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

07 Feb, 08:51

❤️ RAILWAY ALP भरती 2024
&
❤️ SSC GD भरती 2024

🆘स्पेशल ऑनलाईन रेकॉर्डेड कोर्स🆘

➡️फक्त Rs.299 मध्ये..!!
➡️https://qxwvx.on-app.in/app/oc/424421/qxwvx

Contactः 9370706679

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

04 Feb, 15:59

🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

04 Feb, 15:59

📹 https://www.youtube.com/live/4BjLUmggSUw?si=zNVIx4SEqQ1RrNnh

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

03 Feb, 14:47

🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

03 Feb, 14:46

📹 https://www.youtube.com/live/c-3m5Pz6Jt8?si=s2ZLOnBqmSamdmyy

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

03 Feb, 11:46

🔥 जिल्हा न्यायालय भरती 2023-24 🔥
💯 संपूर्ण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच 💯

❤️ Fees: Rs.499 Rs.149 रू

🔣 कलावधी: 4 महिने
🔣 संपूर्ण मराठी व्याकरण
🔣 संपूर्ण सामान्य ज्ञान
🔣 संपूर्ण चालू घडामोडी

✔️Application Link 👇

https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx

📲 9370706679,9067051404

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

03 Feb, 09:42

🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤

AK मराठी भाषेत (CEA) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

03 Feb, 08:43

🔥🔥🔥 फक्त २ तास..!!
🔥🔥🔥 भूगोल चा विषय खल्लास..!!

🔥🔥 भाग-२ 🔥🔥

💯 वेळ: दुपारी ३ ते ५ 💯

📹 https://youtube.com/live/yKvJ-_oGtw4?feature=share
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

1,235

subscribers

90

photos

3

videos