ADHIKARI OFFICIAL @adhikari_official Channel on Telegram

ADHIKARI OFFICIAL

@adhikari_official


स्पर्धा परिक्षेतील तमाम होतकरू विद्यार्थ्यांना समर्पित आपल्या हक्काचे चॅनेल..🙏

MPSC | सरळसेवा |पोलिस भरती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
Telegram Id: @Adhikari_officialowner
Instagram Id : @adhikari_official

ADHIKARI OFFICIAL (Hindi)

अधिकारी आधिकारिक चैनल आता Telegram वर! आपल्याकडे शैक्षणिक पुस्तिकांची बोलीची पुढील नक्कल करण्याची संधी आहे. 'ADHIKARI OFFICIAL' चैनलमध्ये आपल्याला इयत्ता वर्ग, विषये, स्पर्धा परीक्षा, इतर आणि सर्व प्रकारच्या आधारणाशी संबंधित माहिती मिळेल. ह्या चैनलमध्ये कोणाला मुफ्त सल्लाहांसाठी मिळेल, प्रश्नांच्या उत्तरांची मदत करण्यासाठी, वर्ग १० व १२ ची तयारी करण्यासाठी उपयुक्त माहिती मिळेल. तसेच, तुम्हाला अद्याप मिळवायला लागणार असलेला बारवा, चारवा मराठी अशा गोष्टी चैनलवर उपलब्ध आहेत. ADHIKARI OFFICIAL चैनलवर सामर्थ्याची योग्यता आणि हक्काची जिद्द ठरवणारे तुम्हाला जागतिक शिक्षणालयांच्या व्यवसायिक शैक्षणिक पुस्तिकांच्या मागण्यात भाग करण्यास आणि आधिकारिक खरेदीच्या अदल्याला उत्तर देण्याची अनुमती देणारा आहे. अशा प्रकारचे माहिती, सल्लाह, अद्ययावत बुक्स आणि वर्ग निवडक सुविधा आपल्याला व्यवस्थित करण्यात मदत करणार मराठी चैनलवर सुचारू रहन्यास प्रवृत्त करत आहे. तुम्हाला आपल्या शैक्षणिक योग्यतेच्या वृद्धीसाठी प्राण देणारा ADHIKARI OFFICIAL चैनल फॉलो करा आणि त्याचा लाभ घ्या!

ADHIKARI OFFICIAL

30 Jan, 04:48


एमपीएससीत खळबळ ! पुर्व परिक्षेची पत्रिका परीक्षेपूर्वीच देण्याबाबतचा विद्यार्थ्यांना फोन ४० लाख रुपयांची केली मागणी, फोन रेकॉर्डिंग सीविक मिररच्या हाती
https://dhunt.in/YKTCl

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

30 Jan, 02:01


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Jan, 18:13


#RBI Junior Engineer (JE) 2024

🔸Admit Card Out

🔸Exam Date : 08 February

🔸Link :-
https://ibpsonline.ibps.in/rbijenov24/oecla_jan25/login.php?appid=ca66c9e1ba4f774ec8b9f8752e448ff7

Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

29 Jan, 17:48


सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग प्रवर्गातील (एसईबीसी) विद्यार्थ्यांसाठी नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक करणेबाबत शासन GR

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Jan, 07:05


दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Jan, 02:41


लेखा व कोषागारे भरती 2025 अमरावती जाहिरात प्रसिद्ध

➡️विभाग -  अमरावती
एकूण जागा - 45

परीक्षा TCS मार्फत

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

➡️अर्ज कालावधी - 29 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025

➡️अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Jan, 02:01


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Jan, 03:27


12 ऑगस्ट 2024 च्या पोस्ट वेळीच सांगितलं होत मी की 2024 साठी AMVI च्या पदांची जाहिरात शक्य नाही.पण 2025 साठी प्रयत्न व्हायला पाहिजे..
ते आपण नक्कीच करू.

68 पदे सद्य परिस्थितीत रिक्त आहेत. माहिती घेऊन जाहिरातीतील पदे वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करू 🤞🤞🔥🔥
#amvi #rto
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Jan, 03:25


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त (MPSC Combine Exam ) पूर्व परीक्षा 2024 करीता RTO AMVI पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले नाही.
तूर्तास ह्या पदाची भरती होईल ह्याची खात्री नाही.💯🤞
यावर्षी AMVI पदाकरीता परीक्षा व्हावी अशी ज्यांना अपेक्षा आहे त्यासर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत.💯💯

लवकरच आपण त्यासाठी सुरुवात करू .
🙏🙏

#amvi #RTO
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Jan, 03:18


Target AMVI 2025 🎯
2025 मध्ये जागा add झाल्याचं पाहिजे 🤞🤞


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Jan, 03:17


RTO AMVI पदाकरीता जागा रिक्त असूनही जागा आल्या नाहीत..
ह्याकरिता प्रयत्न केले तरच ते शक्य..यासाठी आपण प्रयत्न करूया असा मी एक msg मागे 12 ऑगस्ट रोजी टाकला होता..
पण पाहिजे तसा प्रतिसाद विद्यार्थ्यांनी द्यायला हवा होता, जो नाही मिळाला..🤞
असो

याकरिता शासन जेवढं उदासीन ,
त्यापेक्षा विद्यार्थी जास्त जबाबदार हेही तेवढंच खरं...💯

विद्यार्थी स्तरावर प्रयत्न केले असते तर जाहिरात नक्की आली असती..💯

ह्यासाठी नक्कीच प्रयत्न झाले पाहिजे..
आपण ते करू..💯🤞

एवढंच सांगायचं 🙏

ADHIKARI OFFICIAL

28 Jan, 03:16


RTO AMVI रिक्त पदे 68 👆👆

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Jan, 03:16


RTO AMVI (Assistant Motor Vehicle Inspector ) बद्दल थोडक्यात 👆👆

सद्य परिस्थितीत 68 जागा रिक्त आहेत.
परंतु बऱ्याच प्रमाणात जागेत वाढ होऊन येणाऱ्या गट क परीक्षेत त्या समाविष्ट होऊन जाहिरात यावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. 💯

#rto #amvi
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Jan, 03:15


#AMVI Advt वाट बघणाऱ्यांनी
2025 साठी
2 फेब्रुवारी नंतर मा.मंत्री महोदय
प्रताप सरनाईक साहेबांकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात करा.

आतापर्यंतच्या सर्व adv बद्दल details सादर करा.
या issue मध्ये ते नक्की मदत करतील.

#amvi
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

27 Jan, 11:42


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

27 Jan, 04:14


लेखा कोषागार अमरावती विभाग
कनिष्ठ लेखापाल ( गट क)
एकूण जागा - 45

#लेखा
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

27 Jan, 03:39


कुस्ती - फक्त पुरुष
महिला सुद्धा
भाग्यश्री फंड - महाराष्ट्र केसरी
🔥🔥

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

27 Jan, 01:55


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

26 Jan, 15:08


Join @bmcjese2024

ADHIKARI OFFICIAL

23 Jan, 03:16


#BMC
Join https://t.me/bmcjese2024

ADHIKARI OFFICIAL

23 Jan, 02:41


🔰NHSRC ( नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड )
कंत्राटी भरती
ज्युनिअर टेक्निकल इंजिनिअर

#कंत्राटी
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

23 Jan, 02:37


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 14:14


#BMC
बृहन्मुंबई महानगरपालिका, सामान्य प्रशासन विभाग
विषय: आकृतीबंध अद्ययावत करणे बाबत.

जॉईन https://t.me/bmcjese2024

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 13:44


मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा
कारागृह शिपाई..
Answer Key..

https://t.me/police_armybharti

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 09:10


🔰UPSC CSE Advertisement 
UPSC पूर्व जाहिरात 2025

एकूण जागा : 979
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :
11th February 2025

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 04:38


गोंदिया डीसीसी बँक भरती

परीक्षा अर्ज सुरुवात 22/01/2025
अंतिम दिनांक 30 /01/2025

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 03:06


पुरातत्व विभागा नंतर आणखी दोन विभागात
कंत्राटी भरती
2023
कंत्राटी भरती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.तरी सुद्धा कंत्राटी भरती चालूच आहे.
#कंत्राटी
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 02:57


कंत्राटी भरती
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग नांदेड 👆
👆

#कंत्राटी
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 02:52


आलोक आराध्ये मुख्य न्यायमूर्ती 👆👆
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 02:49


दावोस मध्ये झालेले करार 👆👆

#currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 02:47


जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उप विभागात रिक्त पदे 👆👆

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Jan, 02:16


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

21 Jan, 11:42


Police भरती विषयी 👆👆
जॉईन https://t.me/police_armybharti

ADHIKARI OFFICIAL

21 Jan, 09:21


RRB GROUP D DETAILED NOTIFICATION OUT 👆👆

Opening date & time of online registration of Applications 23.01.2025 (00:00 Hrs)

Closing date & time for online submission of Applications 22.02.2025 (23:59 Hrs)

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

20 Jan, 17:38


Gulf of Mexico 🚫
Gulf of America

ADHIKARI OFFICIAL

20 Jan, 17:03


अमेरिका 47 वे राष्ट्रपती
डोनाल्ड तात्या 💐💐

#US
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

20 Jan, 16:00


RRB RPF Constable Application Status Official Notice Out 🔥
#rpf #constable
Join
https://t.me/police_armybharti

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 17:14


पालकमंत्री यादी 2025

#currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 14:10


#WRD_JE निवेदन
आपल्या जवळच्या लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन त्याचा पाठपुरावा घ्या सर्वांनी ..🙏

'मी केल्यानी काय फरक पडणार ' ..
हे म्हणण्या पेक्षा
'मी केल्यावर फरक पडायलाच पाहिजे '
ह्या मानसिकतेने जोमाने कामाला लागा..
🤞🔥

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 13:59


#WRD_JE ची जाहिरात सध्या तरी आणखी एक वर्षभर येणार नसल्याची माहिती येत आहे.

जाहिरात यावी याकरिता Engineers Association नेहमी प्रयत्नशील असतात.आपणही त्यांना support करून जाहिरात येण्याकरीता शक्य ती मदत करावी ही मी आपल्या सर्वांना आपल्या channel मार्फत कळवू इच्छितो.🙏

मोहीम राबवल्या शिवाय जागा येणे अशक्य आहे.💯
#support_for_wrd_je_advt

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 12:51


CSAT ची तयारी लेख
सखोल माहिती
👆👆

#csat #mpsc
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 03:01


महाकुंभ मेळा
#prayagraj
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 02:59


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 02:59


क्रीडा पुरस्कार प्रदान 👆👆
#sports #awards #currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

18 Jan, 01:52


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

17 Jan, 04:17


सर्वात लांब प्रवास करणारा स्थलांतरित पक्षी
अमुर फाल्कन ( ससाणा )
#currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

17 Jan, 04:16


Hindenburg 🚫
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

17 Jan, 04:08


#बेरोजगारी
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

17 Jan, 04:01


लवकरच आठवा वेतन आयोग 👆👆

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

17 Jan, 02:40


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

16 Jan, 12:16


DVET PRE VOCATIONAL 772 Posts Recruitment Updates
👆👆

*मुख्यमंत्री साहेब यांच्या जनतेचा दरबार* या ठिकाणी 772 बद्दल निवेदन दिले, त्यानंतर *नरहरी झिरवळ साहेब* यांच्या दालनात जाऊन त्यांनाही निवेदन दिले व त्यांनी आश्र्वासित केले, आमदार *मंगेश दादा चव्हाण* यांनी मंत्री साहेब यांच्या दालनात येऊन तेथील अधिकारी अमोल पाटील यांना सूर्यंवशी साहेबांना कॉल केला, *जयकुमार गोरे* साहेब यांनाही निवेदन देऊन सकारात्मक चर्चा केली, *वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ* साहेब यांना निवेदन देण्यात आले. तरी त्यांनी सूर्यवंशी साहेब यांच्याशी संपर्क साधला असता सूर्यवंशी साहेबांनी सम्पर्क साधला, सर्व वरिष्ठांना साहेबांनी पुढील 4 दिवसात सर्व मुद्दे मार्गी लावू असे आश्वासन दिले.

आपले बांधव शक्य ते सर्व प्रयत्न करत आहेत .निकाल आणि नियुक्ती साठी..👍
सर्वांनी सोबत दिलं तर सर्व शक्य आहे.

जिंदगी जीने के दो ही तरीके हैं..
जो चल रहा हैं, चलने दों...

या फिर जिम्मेदारी उठावो,
उसे बदलणे की ...🤞💯

लढवय्या टीम साठी hats off 💐💐
लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल ह्यात शंका नाही .💯💯

#772 #instructor
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

16 Jan, 05:17


🔰जलसंपदा विभाग GR

📌राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता उपक्रम राबविण्यास मान्यता देणेबाबत आदेश

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

15 Jan, 13:30


🔰MAHARASHTRA STATE ELECTRICITY DISTRIBUTION CO. LTD

RECRUITMENT OF GRADUATE ENGINEER TRAINEE (DISTRIBUTION)-DIRECT

COMBINED SELECT LIST

#mahadiscom
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

15 Jan, 06:35


🔰HPCL recruitment 👆👆

📌RECRUITMENT FOR PROFILE OF DIPLOMA ENGINEERING

📌Post : Junior Executive (Mechnical, Electrical, instrumental, Chemical)

📌Commencement of Online Application 15th January 2025 (0900 hours onwards)
Last Date of Online Application 14th February 2025 (Upto 2359 hours)

#HPCL
Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

15 Jan, 04:51


🔰COAL INDIA LIMITED

📌RECRUITMENT OF MANAGEMENT TRAINEES

📌Opening date for Online Registration of Applications
15-01-2025 : 10.00 AM
Last date of Online Submission of Applications
14-02-2025 : 06.00 PM

#cil #MT
Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

15 Jan, 02:35


कोई भी परिस्थिती में ,
खुद का साथ दो...

खुद से बडा आपका कोई साथी नहीं..💯

#aspirants
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

13 Jan, 03:52


🔰वर्दी'ला कमी जागांचे ग्रहण

📌रिक्त पदांची संख्या
पोलिस उपनिरीक्षक 2959
राज्य कर निरीक्षक 963
दुय्यम निबंधक 40
कर सहाय्यक 1537

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

13 Jan, 03:21


#restart #aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

12 Jan, 12:36


DVET ITI 1457 Craft Instructor Updates
विद्यार्थी मित्र ज्यांच राहील आहे ,त्यांच्यासाठी लवकरच waiting list साठी प्रयत्न करू.

#iti #instructor
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

12 Jan, 07:07


आज झालेला मुंबई शहर पोलीस भरती प्रश्नपत्रिका

जॉईन करा https://t.me/police_armybharti

ADHIKARI OFFICIAL

12 Jan, 05:13


DVET पदभरती ग्रुप अ पूर्व व्यावसायिक (निदेशक) ७७२ संदर्भात 16 जानेवारीला विद्यार्थी मुंबई visit करिता जाणार आहेत.

करिता विद्यार्थ्यांनी स्वतः वेळ काढून शक्य आहे त्यांनी आपले नाव ह्यात जोडावे व सर्व सोबत मिळून मुंबई visit करावी.💐💐🙏


*विषय* :02/2022 पदभरती 772 यामधील ग्रुप A निदेशक पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम या पदाची भरती प्रकिया पूर्ण करणेबाबत..

*निवेदक*:-

1)शुभम पाटील सर, 8657560056
2)आकाश पवार सर 8830557118
3)योगेश पवार सर 8888608765
4)राहुल पाटील सर 9112881729
5)सचिन बनकर सर9970926894
6)जयेश तिरपूडे सर9527730626
7)अरविंद गजभिये 8788585500
8)आकाश वासवे सर
9)निलेश जगताप सर
10)हर्षल पाटील सर
11)अभिजित माने सर
12)महेंद्र पाटील सर
13)प्रदीप घोरपडे सर


सोबत राहाल तर विजय निश्चितच 🤞
निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आता थांबायचं नाही 🔥🔥

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

12 Jan, 04:41


राजमाता जिजाऊ जयंती विशेष:
राजमाता जिजाबाई शहाजी भोसले (१२ जानेवारी इ.स. १५९८ - १७ जून , इ.स. १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते.
सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते.जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

राजमाता जिजाऊ यांना विनम्र अभिवादन 💐💐🙏

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 09:16


🔰ONGC Recruitment in Engineering and Geoscience Disciplines at E1 level through Computer Based Test (CBT)

📌 Application Date-10-24 jan

📌 Freshers Eligible

📌 Age limit -26 years

📌Posts details:
Mechanical : 40 Vacancies
Electrical : 10 Vacancies
Chemical : 23 Vacancies

📌CBT Exam - 23 February

#ongc
Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 08:36


आज झालेला
मुंबई वाहनचालक पोलीस
पेपर..👆👆

जॉईन https://t.me/police_armybharti

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 04:56


Quick Commerce क्षेत्रामध्ये 5 लाख कामगारांची गरज 👆👆
खाजगी कंपन्या दोन वर्षात देणार 24 लाख नोकऱ्या

Note : सरकारी नोकरीची तयारी करताना प्लॅन B पण असू द्या.
वाढते वय व बेरोजगारी ह्यामुळे आयुष्यात कलाटणी देणारी नौकरी असणे अत्यंत आवश्यक.💯

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 04:47


सांगली महापालिका
500 कर्मचाऱ्याची मार्च मध्ये भरती 👆👆
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 04:39


अहील्यानगर 45 पदांची होणार भरती 👆👆
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 04:38


जलसंपदा विभागाच्या 1500 + पदे रिक्त 👆👆
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 04:37


महसूल सहायकांची 141 पदे रिक्त 👆👆
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 03:58


महाराष्ट्र वीज निर्मिती (mahagenco )मध्ये तंत्रज्ञ -3 पदासाठी 800 जागांची जाहिरात

अर्ज कालावधी - 26 नोव्हेंबर ते 26 डिसेंबर 2024 31 जानेवारी 2025

अर्ज करण्याची लिंक
https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Jan, 03:55


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 13:01


राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेतील सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 11:01


लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध..

➡️विभाग - नागपूर

परीक्षा TCS घेणार आहे..

पात्रता
• पदवी
• टंकलेखन प्रमाणपत्र मराठी 30 किंवा इंग्रजी 40(दोन्हीपैकी कोणतेही एकच)

➡️अर्ज कालावधी - 10 जानेवारी 2024 ते 09 फेब्रुवारी 2025

➡️अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 10:28


जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 10:22


जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 05:02


🔰महाराष्ट्र राज्याची विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्गीय ,विशेष मागास वर्गाची यादी

GR - 9 जानेवारी 2025

कोणती जात कोणत्या प्रवर्गात येते त्याबाबत संपूर्ण माहिती पहा 👇👇

#caste #gr
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 04:53


🔰BHARAT ELECTRONICS LIMITED

📌Probationary Engineer (Electronics) in E-II Grade 150 posts
📌Probationary Engineer (Mechanical) in E-II Grade 200 posts

📌Opening Date for On-line Registration of Application 10th January 2025 at
16:00
2. Last Date of submission of Online Application with Fee
through Debit/Credit Card / Net Banking /Wallets/UPI as
applicable 31st January 2025 at
23:59

📌Link for apply
www.bel-india.in

#bel #probationaryofficer
Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 02:39


◾️गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे

◾️भरती लवकर होण्याची दाट शक्यता

पोलीस भरती 2025
https://t.me/police_armybharti

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 02:34


नागपूर महानगरपालिका सरळसेवा भरती 👆👆

#mnc
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Jan, 02:11


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

09 Jan, 16:20


🔰छत्रपती संभाजीनगर  (औरंगाबाद ) महानगरपालिका
रिक्त पदांची संख्या 2000+
एप्रिल महिन्यात संभाव्य भरती 👆👆

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

09 Jan, 14:40


🔰सहाय्यक अभियंता ( स्थापत्य) या पदाच्या जाहिरातीबाबत शुद्धिपत्रक
📌सुधारीत परीक्षा स्वरूप 👆👆

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

09 Jan, 02:44


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)
सुचनापत्र 👆👆

#midc
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

09 Jan, 02:02


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

08 Jan, 07:39


Marathi : अखेर मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारकडून अखेर अध्यादेश जारी
https://dhunt.in/YqYrj

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

08 Jan, 03:58


🔰 INDIAN ARMY SSC TECH
RECRUITMENT 2025
(MEN AND WOMEN)

📌Total Posts -379

📌ONLINE APPLICATION WILL OPEN ON – 07 Jan 2025 AT 1500 HR
CLOSED ON –05 Feb 2025 AT 1500 HR

#indianarmy #ssc
Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

08 Jan, 03:12


भारतीय ॲथलेटिक्सचे नवे अध्यक्ष : बहादुर सिंग (माजी गोळाफेकपटू)

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

08 Jan, 02:50


Dr. V. Narayanan is set to take over as the new ISRO Chief on January 14th, succeeding the current Chairman, S. Somnath.

#currentaffairs
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

08 Jan, 02:49


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

07 Jan, 09:39


दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; 5 फेब्रुवारीला मतदान, 8 फेब्रुवारीला लागणार निकाल
https://dhunt.in/YpTdz

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

07 Jan, 05:02


🔰GATE 2025 ADMIT CARD RELEASED

Link for download :
https://goaps.iitr.ac.in/login

Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

07 Jan, 04:01


🔰लेखा व कोषागारे नागपूर विभाग भरती जाहिरात प्रसिद्ध
📌एकूण पदे- 56

#लेखा
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

07 Jan, 03:31


HMPV संदर्भात महत्त्वाचे..👆👆
Do not Panic 🚫

#HMPV
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

07 Jan, 01:51


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

06 Jan, 17:10


जस्टिन ट्रुडो यांनी केली कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्याची घोषणा
https://dhunt.in/YpTaA

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

06 Jan, 15:29


RRB भरती जाहिरात
संपूर्ण माहिती 👆👆

#rrb
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

06 Jan, 12:58


जा. क्र. ००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ, सार्वजनिक बांधकाम विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

06 Jan, 09:46


MPSC राजपत्रित परीक्षा 2025 साठी ARTO पदाच्या 21 जागा पाठवण्यात आल्या आहेत

#rto #mpsc
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

06 Jan, 02:45


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

05 Jan, 16:05


RRB Updates
मंत्रालयीन आणि पृथक श्रेणीतील विविध पदांची भरती 👆👆

#rrb
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

04 Jan, 06:46


🔰RRB Group D Level 1 जागांमध्ये वाढ
एकूण 58242 जागा भरल्या जाणार.

#rrb
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

04 Jan, 01:54


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Jan, 11:56


जा. क्र. ०२३/२०२३ सहायक आयुक्त (समाज कल्याण), गट अ व जा. क्र. १३२/२०२३ सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी चाळणी परीक्षेच्या उत्तरतालिकेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Jan, 07:19


🔰अन्न व औषध प्रशासन (FDA)गट-ब आणि गट-क परीक्षेची Response Sheet Available 👍👍

लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

#fda
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Jan, 04:07


3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.
भारत देशाच्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
💐💐🙏
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Jan, 02:57


RBI Junior Engineer ची भरती विषयी सविस्तर माहिती 👆👆

#je #rbi
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Jan, 02:54


पुरस्कार खेळाडूंची यादी 👆👆

#gk #currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Jan, 02:43


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Jan, 12:58


RRB LEVEL 1 GROUP D

Minimum Educational Qualification : 10th or ITI Pass

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Jan, 09:58


ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिक खेळाडू प्रवीण कुमार यांना खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

#sports #khelratna
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Jan, 07:02


GATE 2025
Admit Card will be available from 7th January

#gate
Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

02 Jan, 03:55


तलाठी यांना स्वतः च्या कामासाठी खाजगी व्यक्ती ठेवता येणार नाही.👆👆

#तलाठी #talathi
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

01 Jan, 07:09


नवीन वर्ष , नवीन ऊर्जा..!
2025 begin with a new Vision 💯

@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

01 Jan, 05:06


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

31 Dec, 16:47


वर्ष कितीही बदलले तरी आपण बदललो नाही पाहिजे ..💯

ADHIKARI OFFICIAL

31 Dec, 14:46


End is the new beginning..🤞

Have a great year ahead with lots of opportunities waiting for you all 💐💐😊

#New_year@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

31 Dec, 02:45


वयोमर्यादा
शैक्षणिक पात्रता
संगणक अर्हता

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

31 Dec, 02:45


अभ्यासक्रम
#syllabus
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

31 Dec, 02:44


परीक्षा स्वरूप 👆👆
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

26 Dec, 02:04


🔰लेखा व कोषागारे पुणे विभाग जाहिरात प्रसिद्ध
📌पद : कनिष्ठ लेखापाल
📌पात्रता - Degree + typing पाहिजे

पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

26 Dec, 02:02


MPSC 👆👆
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 18:56


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 08:38


https://youtu.be/HmqJ6B_g2Yw?si=uWYiS-ULAhDbHuJu

छ.संभाजीनगर क्रीडा संकुल कर्मचारी घोटाळा 👆👆

13000 रू पगारी कंत्राटी कामगाराने केला तब्बल 21 कोटी रुपयांचा घोळ 😱😱


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 06:27


नागपूर महानगरपालिका संपूर्ण जाहिरात
#nmc
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 05:08


RBI JE SHORT NOTICE OUT
Total Posts -11
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 02:41


नागपूर महानगरपालिका जाहिरात

#mnc #jobs
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 02:36


जलसंपदा विभागात लवकरच मेगाभरती
👆👆
#Wrd
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 02:29


DVET Pre Vocational 772 posts Updates
Document Verification Result

#iti #Instructor
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 02:27


DVET ITI 1457 Updates
Craft Instructor
Document Verification Result

#iti #Instructor
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 02:27


DVET ITI 1457 Updates
Craft Instructor
Document Verification Result

#iti #Instructor
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

24 Dec, 02:26


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

23 Dec, 13:28


🔰 RRB JE Check Marks

https://rankmitra.in/r/rrb/je/cbt-1/score-calculator.php

Join @gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

23 Dec, 12:45


🔰RRB JE /DMS /CMA Updates

Viewing of CBT 1 question Papers, Responses ,Keys and Raising Objection

Link
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1907/91775/login.html

Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

23 Dec, 08:02


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

23 Dec, 06:54


🔰 RRB JE answer key Today 6 PM

Answer key link -
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1907/91775/login.html

Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

23 Dec, 04:04


'MPSC' परीक्षेच्या तारखांमध्ये बदलाचा राज्य सरकारचा निर्णय
MPSC कडून लवकरच परिपत्रक येण्याची शक्यता
🤞

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

23 Dec, 02:59


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

22 Dec, 07:12


22 December - National Mathematics Day
Srinivasa Ramanujan Aiyangar (22 December 1887 – 26 April 1920) was an Indian mathematician. Often regarded as one of the greatest mathematicians of all time, though he had almost no formal training in pure mathematics, he made substantial contributions to mathematical analysis, number theory, infinite series, and continued fractions, including solutions to mathematical problems then considered unsolvable.

https://www.instagram.com/p/DD3yybWIjUW/?igsh=MTZiNzlkYjNzcm0yMA==

ADHIKARI OFFICIAL

22 Dec, 03:56


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

13 Nov, 10:38


जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३-पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी दि.१७ ते २७ डिसेंबर २०२४ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

13 Nov, 07:48


🔰GAIL (India) Limited

📌CAREER OPPORTUNITIES IN VARIOUS DISCIPLINES IN E1 & E2 GRADE

📌Commencement of On-Line registration of application by candidates 12.11.2024 (from 1100 hrs. onwards)

Last date for on-line registration & submission of
application by candidates
11.12.2024 (upto 1800 hrs.)

Link
https://gailonline.com

#gail
Join
@gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

13 Nov, 04:49


♦️WRD JE 2019 Case Dismissed at Supreme Court.

♦️JE Only for Diploma in WRD Department.

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

13 Nov, 02:37


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

12 Nov, 11:14


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

12 Nov, 11:13


जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब चाळणी परीक्षा २०२४ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

12 Nov, 07:33


👉 YOUTUBE LIVE @06:00 PM

👉BMC : ACT 1888

👉संभाव्य प्रश्न : विश्लेषण

👉मार्गदशकः विकास सर

👉YouTube Live:
https://www.youtube.com/live/mXWVtjkBdSU?si=2Lip7rIjQTnSOrwt

ADHIKARI OFFICIAL

12 Nov, 07:19


जा.क्र.023/2023 सहायक आयुक्त, समाज कल्याण व तत्सम,गट-अ व
जा.क्र.132/2023 सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी, गट-अ आणि
जा.क्र.395/2023 निवासी वैद्यकीय अधिकारी, गट-ब

संवर्गाच्या भरतीकरीताच्या चाळणी परीक्षा दि. 25 आणि 27 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

12 Nov, 03:20


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Nov, 14:44


उपअभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट अ, जलसंपदा विभाग - संवर्गाच्या चाळणी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Nov, 14:42


उपअभियंता (यांत्रिकी), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, गट अ, जलसंपदा विभाग - संवर्गाच्या चाळणी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Nov, 14:42


SSC JE 2024 MAINS ANSWER KEY OUT

RESPONSE SHEET
https://ssc.digialm.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=89697&orgId=32874

Check your rank - https://rankiq.in/ssc-je-mains-2024-rank-predictor/

https://rankmitra.in/ssc/je/mains/score-calculator.php

Join @gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

11 Nov, 11:23


https://www.youtube.com/live/tizh_xSB4Hk?si=uhDlInI7gBL81cL1

👉 YOUTUBE LIVE @06:00 PM

👉BMC : ACT 1888

👉संभाव्य प्रश्न : विश्लेषण

👉मार्गदशकः विकास सर

ADHIKARI OFFICIAL

11 Nov, 03:15


पंडित रामनारायण
#currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Nov, 03:13


#AI
#Science_tech
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

11 Nov, 03:07


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

10 Nov, 08:30


https://youtube.com/live/4Pp-Rb6kZA0?feature=share

👉 MAHA TET 2024 | संभाव्य उत्तर तालिका | Paper: 1 & 2
👉 YOUTUBE LIVE @07:00 PM
👉 मार्गदर्शक : विकास सोनूने सर

ADHIKARI OFFICIAL

10 Nov, 05:02


आपण कधी जागे होणार ..??

#पर्यावरण बदल
Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Nov, 04:53


🔰सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..

♦️👉एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात.

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

♦️👉आदिवासी विभाग भरती 2024

Start Date :- 5 ऑक्टोबर 2024
Last Date :- 18 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

♦️👉समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024.

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

03 Nov, 04:52


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Nov, 02:53


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Nov, 02:52


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Nov, 02:51


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Nov, 02:51


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

02 Nov, 02:50


Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

01 Nov, 03:26


सुरुवात महत्त्वाची..पण शेवटपर्यंत टिकून राहणे तेवढेच महत्वाचे..
अंतिम ध्येय मिळेपर्यंत ...🤞💯💯

#patience #dedication #motivation
https://www.instagram.com/reel/DB0EKXloley/?igsh=NWc0bm8xdmF6a29s

ADHIKARI OFFICIAL

01 Nov, 02:09


IPL
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

01 Nov, 02:08


IPL
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

01 Nov, 02:07


महिला मतदार अधिक असणारे मतदारसंघ 👆👆
Elections
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

01 Nov, 01:54


दिवाळी आणि परीक्षा ❣️
#motivation
#diwali
https://www.instagram.com/reel/DBzC5xlO0yV/?igsh=dnZzN2pxZXFoMWc0

ADHIKARI OFFICIAL

31 Oct, 12:53


Happy Diwali to all from Adhikari Academy family 💐💐😊

ADHIKARI OFFICIAL

31 Oct, 05:23


🔰SSC JE
📌Mains Admit Card
📌 https://ssc.gov.in/

#ssc
Join @gate_ese_psu2024

ADHIKARI OFFICIAL

31 Oct, 04:22


सरकारी नोकरी ..Dream job ❣️
#diwali #aspirants #goals #dreamjob
https://www.instagram.com/reel/DBxZIGrKEQw/?igsh=NmgwMHRoNHRwMDd5

ADHIKARI OFFICIAL

31 Oct, 02:54


हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष
#gk
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

31 Oct, 02:52


C-295 लष्करी वाहतूक विमान
प्रकल्प - गुजरात ( बडोदा)
उद्घाटन - स्पेन राष्ट्राध्यक्ष पेड्रो स्यांचेझ
विशेष - पहिला खाजगी लष्करी उत्पादन प्रकल्प
कंपनी - Tata Advanced Systems Ltd

#currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

30 Oct, 15:16


आता थांबायचं नाय...💯💯
#life #selfrespect #goals
https://www.instagram.com/reel/DBvafrpttnR/?igsh=MTFwdXQwd3FrN3JnOQ==

ADHIKARI OFFICIAL

30 Oct, 04:50


🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
🔥 Special Diwali Offer 🔥

⭐️ Adhikari Academy च्या सर्व कोर्सेसवर 50% Off

⚡️ Use Coupon Code : DIWALI

Valid for : 29 th October 2024 to 10 th November 2024

For any query call on : 7972664811

📮Download Adhikari Academy Application

📌link for download app🔗:-

http://rfykw.on-app.in/app/home/app/home?orgCode=rfykw

ADHIKARI OFFICIAL

30 Oct, 03:35


🔰सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..

♦️👉एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात.

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 03 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

♦️👉आदिवासी विभाग भरती 2024

Start Date :- 5 ऑक्टोबर 2024
Last Date :- 18 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

♦️👉समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024.

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Oct, 18:14


संयम...🔥🔥
#selfrespect #rebel #believe
https://www.instagram.com/reel/DBt2-tHStN5/?igsh=anprM3BsZjRtdmNx

ADHIKARI OFFICIAL

29 Oct, 04:25


सलीमा टेटे 🏒
एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी कर्णधार

#sports
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Oct, 04:21


चिराग चिक्कारा 🤼
#sports
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Oct, 04:19


#elections
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Oct, 04:13


Ballon D'or ⚽️
2024 winner's List

#sports #currentaffairs
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

29 Oct, 02:21


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Oct, 02:16


Digital Arrest 👆👆
#science_tech
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Oct, 01:41


MPSC चा लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक निकाल लांबणीवर 👆👆

#mpsc
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

28 Oct, 01:10


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

27 Oct, 06:54


ISRO chief reveals new launch timelines: Gaganyaan in 2026, Chandrayaan-4 in 2028 ,NISAR in 2025.

Somanath reportedly also announced plans for Chandrayaan-5, which will be a collaborative moon-landing mission with JAXA.
Chandrayaan-5, which will be a collaborative moon-landing mission with the Japan Aerospace Exploration Agency (JAXA). Initially called LUPEX (Lunar Polar Exploration).

#science_tech
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

27 Oct, 01:41


#aspirants
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

26 Oct, 08:19


🔰सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..

♦️👉एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात.

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 03 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

♦️👉आदिवासी विभाग भरती 2024

Start Date :- 5 ऑक्टोबर 2024
Last Date :- 18 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

♦️👉समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

♦️👉महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024.

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

लिंक:-
https://mpsconline.gov.in/candidate/login

♦️👉महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

26 Oct, 02:38


#elections
Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

25 Oct, 17:58


https://t.me/bmcjese2024

ADHIKARI OFFICIAL

25 Oct, 14:05


जा. क्र. ००२/२०२३ उप अभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ - पहिली उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच हरकती सादर करण्याकरीता दि. 28 ऑक्टो. ते 2 नोव्हे. 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

25 Oct, 14:03


जा. क्र. ०९९/२०२२ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

25 Oct, 13:15


बातमीचा impact पडतोच ..💯
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ
🤞

ADHIKARI OFFICIAL

25 Oct, 13:14


जा. क्र. ००४/२०२१ सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट अ संवर्गाच्या 7 उमेदवारांची शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Join
@Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

25 Oct, 09:12


सर्व तरुण मतदार विद्यार्थी मित्रांनी ह्यावेळेस नक्की विचार करून मत करा..
वेळोवेळी करावी लागणारी आंदोलने ,
जाहिराती प्रसिद्ध न होणे ,
त्यासाठी आवश्यक तो बदल अपेक्षित आहे..
🤞

बदल झालाच पाहिजे...💯💯

Join @Adhikari_official

ADHIKARI OFFICIAL

25 Oct, 05:36


सहाय्यक आयुक्त पदभरती प्रकरणी याचिका दाखल
Join @Adhikari_official

7,188

subscribers

3,108

photos

61

videos