👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️ @target_police_bhart Channel on Telegram

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

@target_police_bhart


👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI🚔

➥ संपूर्ण पोलीस भरती मार्गदर्शन
➥ चालू घडामोडी / सामान्य विज्ञान
➥ दैनिक घडामोडी
➥ मागील प्रश्नपत्रिका
➥ गडचिरोली जिल्हा विशेष माहिती
➥ दररोज Pol स्वरूपात सराव प्रश्न
➥ इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल

@Raju_kadarlawar

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️ (Hindi)

यदि आपका सपना है पुलिस विभाग में नौकरी पाने का, तो 'TARGET POLICE BHARTI' चैनल आपके लिए एक संपूर्ण मार्गदर्शक है। यह चैनल आपको चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, दैनिक घडामोडी, मागील प्रश्नपत्रिका, गडचिरोली जिल्हा विशेष माहिती, और दिन पर दिन Pol स्वरूपात सराव प्रश्न प्रदान करता है। इसके साथ ही, यह चैनल इतर स्पर्धा परीक्षाओं के लिए भी उपयुक्त मामला है। इसके माध्यम से आप आवश्यक जानकारी प्राप्त कर सकते हैं और अपनी तैयारी को मज़बूत बना सकते हैं। चैनल के मॉडरेटर @Raju_kadarlawar के साथ जुड़ें और अपने पुलिस भर्ती के सपनों को पूरा करने के लिए योग्यता प्राप्त करें।

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

20 Nov, 09:35


🛑 डेन्मार्कच्या विक्टोरिया केजर हिने मिस युनिव्हर्स 2024 चा किताब पटकावला आहे.

21 वर्षीय विक्टोरियाने ही स्पर्धा जिंकली आहे.

मेक्सिको सिटी मध्ये हि स्पर्धा आयोजित केली होती.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

20 Nov, 09:34


🛑 भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

संजय मूर्ती हे गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा घेतील.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

18 Nov, 06:19


सर्वत्र प्रचार जोरात सुरू आहे..
आपली पण घोषणा होऊन जाऊ द्या...

अरे कोण म्हणतंय 'भरती' होत नाही..
'झाल्याशिवाय' राहत नाही..

भरती निघाल्यावर,भरती होणार कोण..
" आपल्याशिवाय " आहे कोण..

आमचा पक्ष...भरतीवर लक्ष...
@TARGET_POLICE_BHART

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

16 Nov, 15:12


🛑 असे असेल डोनाल्ड ट्रम्प यांचे मंत्रिमंडळ...

राष्ट्राध्यक्ष - डोनाल्ड ट्रम्प

उपराष्ट्रध्‍दक्ष - जेडी व्हान्स

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Nov, 07:50


♦️ ब्रिटिश लेखिका सामंथा हार्वे यांना 2024 चा बुकर पुरस्कार.

👉 2019 नंतर जिंकणारी त्या पहिल्या महिला ब्रिटीश लेखिका आहे.

👉 सामंथा हार्वे यांनी त्यांच्या 'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी प्रतिष्ठित 2024 चे बुकर पारितोषिक जिंकले आहे.

👉 जी संपूर्णपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आधारित एक मनमोहक कथा आहे.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Nov, 07:50


नोकरी निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातींवर बंदी....

केंद्र सरकारचा निर्णय....

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

12 Nov, 14:00


🛑 भारतीय वंशाचे जगभरातील कंपनीत असणारे सीईओ...!!

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

11 Nov, 04:47


♦️एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती...!!

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

11 Nov, 04:46


🛑 सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांची आज सेवानिवृत्ती...!!

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

11 Nov, 04:45


🛑 हरमनप्रीत व श्री जयेश सर्वोत्कृष्ट हॉकीपटू

भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग हा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू 2024 पुरस्काराचा मानकरी ठरला

माजी गोलरक्षक पीआर श्रीजेशची सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

09 Nov, 13:37


🛑 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे असू शकतात.

👉 इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो भारत-इंडोनेशिया संबंधांना चालना देण्यासाठी त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

👉 तसेच भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या संपादनासारख्या अनेक संरक्षण करारांवर त्यांचे लक्ष आहे.

प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

2023 - अब्देल फतह अल सीसी
2024 - इमॅन्युअल मॅक्रॉन
2025 - प्रबोवो सुबियांतो

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

09 Nov, 06:40


🛑 जपानी संशोधकांनी लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला आहे.

👉 ज्याचा उद्देश अवकाशातील टिकाऊ सामग्री म्हणून लाकडाची व्यवहार्यता तपासण्याचे आहे.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

06 Nov, 15:46


🛑 भारताने 2036 साली ऑलिंपिक भारतात होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे सोपविले पत्र...

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

06 Nov, 10:09


🛑 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा डोनाल्ड ट्रम्प ( तात्या )

👉 भारतीय वंशाच्या कमला हॅरीस यांचा त्यांनी पराभव केला आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष होणार आहे

👉 डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नाव रिपब्लिकन पार्टी हे आहे.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

05 Nov, 09:55


महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे...!!

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

04 Nov, 13:37


🛑 मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार...

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

04 Nov, 07:52


🛑 राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली...

👉 केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

04 Nov, 05:44


🛑 पाच वर्षात राष्ट्रपती राजवट, तीन सरकारे अन दोन पक्षांमध्ये फुट...!!

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

31 Oct, 10:19


सर्व मित्र मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....!💐💐

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

31 Oct, 10:18


लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन💐💐

31 ऑक्टोबर - राष्ट्रीय एकता दिन 

त्यांच्या मेहनतीमुळंच देशातील विविध संस्थानं भारतात विलीन झाली. म्हणूनच त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 

स्टॅच्यू ऑफ युनिटी उंची - 182 मीटर

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

31 Oct, 10:17


🛑 फुटबॉल जगतातील महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे बॅलोन डी'ओर.

👉 यंदाही या पुरस्कारासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली. यंदा रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले.

👉 यंदा बॅलोन डी'ओर हा प्रतिष्ठित पुरस्कार युवा खेळाडू स्पेनचा मिडफिल्डर रॉड्रिगो हर्नांडेझ कॅसकांटने शॅटलेट थिएटरमध्ये बॅलोन डी'ओर जिंकला.

👉 त्याला त्याचे चाहते रोड्री या नावाने ओळखतात. तो मँचेस्टर सिटीसाठी क्लब फुटबॉल खेळतो.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

27 Oct, 03:14


विधानसभा निवडणूक खर्च मर्यादा 40 लाख रुपये..

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

26 Oct, 03:11


सध्या ट्रेनिंग करत असलेल्या सर्व नवप्रविष्ठ पोलीस शिपायांना तीन दिवसाची दिवाळी सुट्टी देण्यात येत आहे...

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

25 Oct, 04:44


♦️ ब्रिक शिखर परिषद 2024 कझान ( रशिया ) येथे आयोजित केली आहे.

👉 हि शिखर परिषद 16 वी वार्षिक ब्रिक्स शिखर परिषद आहे,

👉 ब्रिक्स शिखर परिषद दिनांक 22 ते 24 ऑक्टोबर 2024 या कालावधीत रशियातील कझान येथे होत आहे. 

👉इजिप्त , इथिओपिया , इराण आणि संयुक्त अरब अमिराती यांचा सदस्य म्हणून समावेश करणारी ही पहिली BRICS परिषद आहे.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन - विठ्ठल कांगणे सर 🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

24 Oct, 15:56


सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची भारताचे नवे सरन्यायाधिश म्हणून आज नियुक्ती झाली. केंद्र सरकारनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असून त्यांच्या नियुक्तीचं नोटिफिकेशन काढण्यात आलं आहे.

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

24 Oct, 04:06


🛑 संयुक्त राष्ट्र संघटना (UNO)

🔰स्थापना - 24 ऑक्टोबर 1945

🔰मुख्यालय - न्यूयॉर्क (अमेरिका)

🔰एकुण सदस्य देश - 193

🔰महासचिव - अँटोनिओ गुट्रेस

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

23 Oct, 14:31


🛑 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026

आवृत्ती - 23 वी

👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार

👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती.

👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा)

🇮🇳 भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड)

🇮🇳 भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.

🇮🇳 भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये )

👩🏻भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक)

2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन - #ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

22 Oct, 15:52


https://www.loksatta.com/nagpur/gadchiroli-police-identified-dead-bodies-of-naxals-killed-in-encounter-at-abujhmad-ssp-89-css-98-4667385/

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

22 Oct, 13:45


⭕️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
▪️2023 : भरडधन्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष


. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

22 Oct, 04:54


हा फरक नक्की लक्षात ठेवा मित्रांनो...🤡

आयसीसी टी - 20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश?

➡️ न्यूझीलंड

आयसीसी टी - 20 पुरुष विश्वचषक 2024 विजेता देश?

➡️ भारत

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

22 Oct, 03:56


🛑 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत हॉकी खेळाचा समावेश नसणार...

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

22 Oct, 03:54


🛑 आयसीसी टी - 20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश न्यूझीलंड हा ठरला आहे...

👉 न्यूझीलंडने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 32 धावांनी पराभव करून इतिहासातील चौथ्यांदा महिला टी-20 विश्वविजेतेपद पटकावले. 

👉 आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 दुबई (UAE) मध्ये आयोजित करण्यात आला होता.

🚔माहिती संकलन - #ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

22 Oct, 03:15


⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐
        🔤🔤🔤🔤..


जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

21 Oct, 15:56


https://www.loksatta.com/nagpur/in-gadchiroli-five-naxals-killed-in-encounter-with-police-ahead-of-vidhan-sabha-elections-2024-ssp-89-css-98-4665118/

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

21 Oct, 13:54


!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

21 Oct, 06:17


🛑 हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा 🛑

जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)

भारतातील पहिला AI-आधारित चित्रपट 'IRAH'

भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस

भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका

भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI)

भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन, केरळ

भारताची पहिली AI सिटी - लखनऊ


.                    ━༺༻━                    .

माहिती संकलन -
#police_bharti_guru

━━━━━━━━༺༻━━━━━━━
       ⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
  
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

21 Oct, 03:39


21 ऑक्टोबर पोलीस स्मृतिदिन ज्यांनी ज्यांनी ह्या देशासाठी रक्त सांडले त्या सर्व वीर जवानांना विनम्र अभिवादन🙏

जन्म झाला तर मृत्यू अटळ आहे पण तुम्ही तिरंग्यात गेलेत आणि अमर होऊन गेले
वीर जवाण अमर रहे 🙏🙏

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

20 Oct, 07:21


🏏कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे पहिले चार खेळाडू :-

🥇सचिन तेंडुलकर - 15,921

🥈राहुल द्रविड - 13,988

🥉सुनील गावस्कर - 10,122

🏅विराट कोहली - 9017

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

20 Oct, 07:20


🛑 विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा इतिहास...

कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावांचा टप्पा गाठणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठराला आहे.

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

19 Oct, 13:14


🛑 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती आहेत !

विजया किशोर रहाटकर या भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) एक प्रमुख नेत्या आहेत त्यांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपद सांभाळले आहे !

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रहिवासी 2007 ते 2010 या काळात छत्रपती संभाजी नगर महापौरपदी निवडल्या गेल्या होत्या.

. ━༺༻━ .

माहिती संकलन -
#police_bharti_guru

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

18 Oct, 15:37


98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होणार :-

- 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर या आहे

झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

94 वे - 2021 - नाशिक - जयंत नारळीकर
95 वे - 2022 - उदगीर - भारत सासणे
96 वे - 2023 - वर्धा - नरेंद्र चपळगावकर
97 वे - 2024 - अमळनेर - डॉ. रवींद्र शोभणे

- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे इ.स. 1878 साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे पहिले अध्यक्ष होते.

- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे या आहेत.

- आत्तापर्यंत कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके, विजया राजाध्यक्ष, अरुणा ढेरे या पाच स्त्रिया अखिल भारतीय मराठी संमेलनाध्यक्ष झाल्या आहेत.

.                    ━༺༻━                  .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
       ⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
  
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

18 Oct, 04:10


👑 फेमिना मिस इंडिया 2024

☑️ मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध स्टुडिओने भारतातील सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेच्या 60 व्या वर्धापन दिनाचे आयोजन केले होते.

☑️ फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेती ठरली आहे मध्य प्रदेशातील निकिता पोरवाल

☑️ निकिता पोरवाल ला एका शानदार समारंभात फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 चा मुकुट देण्यात आला.

☑️ आता ती मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

.                    ━༺༻━                  .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
       ⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
  
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

18 Oct, 04:05


🛑 भारताचे सर्वोच्च न्यायालय :-

घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 

घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥

स्थापना :- 26 जानेवारी 1950

कामकाजाची भाषा :- इंग्रजी 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात 

सदस्य संख्या :- 34

एन व्ही रमणा ( 48 वे ) सरन्यायाधीश 

उदय उमेश लळित ( 49 वे ) सरन्यायाधीश 

डी वाय चंद्रचूड ( 50 वे ) सरन्यायाधीश 

संजीव खन्ना ( 51 वे ) सरन्यायाधीश असतील

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

18 Oct, 04:04


🛑 न्यायमूर्ती संजीव खन्ना हे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

👉 सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी 10 नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.

👉 त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

👉 न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.

👉 न्या. खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे त्यांना या पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळेल.

.                    ━༺༻━                  .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
       ⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
  
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

18 Oct, 04:04


🛑 महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर...

👉 महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे.

👉 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असतो.

👉 महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1993 रोजी झालेली आहे.

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

18 Oct, 04:03


👉 राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड

👉 राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शोभणे यांची निवड.

. ━༺༻━ .

🚔 -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

17 Oct, 02:11


सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत.

▪️खरं तर, न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे.

▪️यासोबतच न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आले आहे.

▪️सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJI चंद्रचूड यांच्या मते  कायदा कधीच आंधळा नसतो.

▪️तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते.

▪️तसेच, न्यायदेवतेच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.



━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

16 Oct, 12:48


●महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक

◾️महाराष्ट्रात 1 टप्प्यात निवडणूक : 20 नोव्हेंबर
◾️झारखंड 2 टप्प्यात निवडणूक : 13 , 20 नोव्हेंबर
◾️दोन्ही निकाल - 23 नोव्हेंबर
---------------------------------
● या निवडणुकी सोबतच - वेगवेगळ्या राज्यातील एकूण
⭐️ 48 विधानसभा जागा
⭐️2 लोकसभा जागा
यांच्या पोटनिवडणुक होणार आहेत
-------------------------------------
◾️नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : 20 नोव्हेंबर
◾️वायनाड लोकसभा पोटनिवडणुक : 13 नोव्हेंबर
◾️दोन्ही निकाल - 23 नोव्हेंबर
( ⭐️नांदेड मध्ये - खासदार वसंतराव चव्हाण मृत्य
⭐️वायनाड मध्ये - राहुल गांधींनी राजीनामा दिला होता)

◾️महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ : 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे
◾️झारखंड विधानसभेचा कार्यकाळ : 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे

➡️ ही 15 वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आहे



. ━༺༻━ .

माहिती संकलन - # महाराष्ट्र भूगोल किरण सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Oct, 12:52


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 थोडक्यात माहिती

👉 आचारसंहिता -  15 ऑक्टोबर 2024

👉 मतदान  - 20 नोव्हेंबर 2024

👉 एकूण टप्पे - 01

👉 निकाल -  23 नोव्हेंबर 2024

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Oct, 10:23


❇️ महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर ला मतमोजणी

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Oct, 06:08


एवढं मात्र नक्की आहे 2025 मध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीमध्ये नवीन पोलीस भरतीची जाहिरात निघणार जरी सरकार कोणाचा आला तरी ही भरती निघणार म्हणजे निघणार

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Oct, 06:05


नवीन पोलीस भरती हे जानेवारी किंवा फेब्रुवारी या कालावधीत नवीन पोलीस भरती जाहिरात पडेल सर्व सकारात्मक विचार करत राहावे...

नवीन भरतीच्या जाहिरात न येण्याचा कारण

सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया 2/3 जिल्ह्यांमध्ये सुरू आहे आणि हेच भरती संपल्याशिवाय नवीन भरती करता येणार नाही.

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Oct, 05:41


🛑 2024 चे सर्व नोबेल पुरस्कार :-

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग ( दक्षिण कोरिया )

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉 निहोन हिडांक्यो संस्था ( जपान )

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड

👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर

👉 डेमिस हसाबिस

👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस

👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेरॉन ऐसमोग्लू

👉 साइमन जॉनसन

👉 जेम्स रॉबिन्सन

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Oct, 05:38


🛑 अर्थशास्त्रातील नोबेल विजेते 2024

👉 डेरॉन ऐसमोग्लू , साइमन जॉनसन आणि जेम्स रॉबिन्सन या तिघांना मिळालेला आहे.

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

15 Oct, 05:35


आज दुपारी ३ : ३० वाजता निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या निवडणूकीची तारीख जाहीर करणार

आज दुपारी 3:30 वाजतेपासून आचारसंहिता लागू होणार

👮🏻‍♂️TARGET POLICE BHARTI👮🏻‍♀️

14 Oct, 13:59


आगामी पोलीस भरतीसाठी उपयुक्त👇

🔴 महसूल विभागातील तलाठी पदाचे पदनाम बदलून ग्राम महसूल अधिकारी करण्यात आली आहे.

तसेच

🔴 महसूल विभागातील कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक करण्यात आली आहे.


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

4,871

subscribers

1,623

photos

49

videos