स्पर्धा परीक्षा ग्रुप official @spardhaparikshagroupofficial Channel on Telegram

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

@spardhaparikshagroupofficial


Mission adhikari

स्पर्धा परीक्षा ग्रुप official (Hindi)

यदि आप सरकारी नौकरी की तैयारी कर रहे हैं और इसके लिए एक सक्षम समुदाय ढूंढ रहे हैं, तो हमारा Telegram चैनल 'स्पर्धा परीक्षा ग्रुप official' आपके लिए एक महत्वपूर्ण साथी हो सकता है। यह चैनल विभिन्न सरकारी परीक्षाओं की तैयारी करने वाले छात्रों के लिए एक स्थायी स्थल है जहाँ आप संदेश, नोट्स, प्रैक्टिस सेट्स, और महत्वपूर्ण जानकारी प्राप्त कर सकते हैं। 'स्पर्धा परीक्षा ग्रुप official' एकाधिकारी बनने का एक मार्गदर्शिका है जो आपको अपने लक्ष्य की दिशा में मदद करेगा। इस चैनल पर टिप्स, ट्रिक्स, और मोटिवेशनल कंटेंट भी साझा किया जाता है जो आपको उत्साहित रखेगा। चैनल में सदस्य बनकर, आप एक समृद्धिपूर्ण समुदाय का हिस्सा बन सकते हैं जिसमें आपकी सरकारी नौकरी की तैयारी को एक नया आयाम मिलेगा। तो जल्दी से हमारे 'स्पर्धा परीक्षा ग्रुप official' चैनल में शामिल हों और अपने सपनों को साकार करने की दिशा में कदम बढ़ाएं।

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

12 Feb, 09:14


♦️क्लार्क #GML separate data execel file

👉 सर्व category wise वेगवेगळ्या शीट तयार केल्या आहेत एकाच pdf मध्ये... मनापासून धन्यवाद अमोल सर.. कॉम्प्युटर किंवा मोबाईल मधून WPS office मधुन file open करून प्रत्येक sheet पाहून घ्या

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

12 Feb, 07:05


लिपिक टंकलेखक व कर सहायक पुढील घटनाक्रम :


केस
⬇️
सर्वसाधारण गुणवत्ता यादी
⬇️
पसंतीक्रम/प्राधान्य लिंक
⬇️
कर सहायक तात्पुरती निवड यादी
⬇️
OPTING OUT लिंक
⬇️
लिपिक टंकलेखक तात्पुरती निवड यादी
⬇️
OPTING OUT लिंक
⬇️
कर सहायक अंतिम निवड यादी
⬇️
लिपिक टंकलेखक अंतिम निवड यादी

©️https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 15:02


यादी आली 🔥🔥

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 15:02


#GML
♦️क्लार्क सर्वसाधारण निकाल जाहिर..
जा. क्र.१११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक टंकलेखन व कर सहायक संवर्गांच्या सर्वसाधारण गुणवत्ता याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.


👉 क्लार्क जागा पाहून घ्या.. आपल्या कॅटेगरी नुसार..✔️
👇👇👇
https://t.me/officer_club/29155

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 15:02


♦️ क्लार्क निकाल जाहिर..
#MPSC च्या इतिहासातील सर्वात जास्त पदांचा निकाल.. 🔥🔥🔥
7000+ जणांच्या फॅमिली मध्ये खुशी.. 🔥🔥



खूप खूप अभिनंदन मित्रांनो.. 💐💐

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 15:02


#GML
♦️TAX ASSISTANT

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 13:28


♦️जाहिरात notification भारतीय डाक विभाग..

👉 ग्रामीण डाक सेवक भर्ती का 21413 पदों पर नोटिफिकेशन जारी.

👉 योग्यता: 10 वी पास, बिना परीक्षा भर्ती..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 13:26


♦️ #FSO RESULT

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 13:26


♦️क्लार्क 2023 च्या जागा बघून घ्या.🙏🙏

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 13:26


♦️ क्लार्क मॅट कोर्ट केस #UPDATE

👉 Case dismissed.. झाली आहे अस कळतं आहे..

👉 Court चे लेखी judgement आल्यानंतर..
क्लार्क
#GML आज रात्रीपर्यंत कधीही लागण्याची शक्यता आहे.. 🙏🙏

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 05:55


👀महाज्योती मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025.

☣️ विद्यावेतन एकूण 72000₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)

🍊प्रशिक्षण कालावधी 6 महिने

🔔पात्रता-
🎥इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग
🎥विद्यार्थी दहावी वर्ग उत्तीर्ण असावा
🎥 किमान वय 17 वर्षे व कमाल वय 19 वर्षे.

💁‍♀️ अर्ज कोण करू शकते
👼OBC
👼VJ - A
👼NT - B/C/D
👼SBC

📑अर्ज अंतिम तारीख - 15/3/2025

⚙️लिंक वरून फॉर्म भरता येईल

https://mahajyoti.org.in/en/मिलिटरी-भरती-परीक्षा-पूर-6

सविस्तर माहिती PDF मध्ये आहे काही अडचण असेल तर विचारू शकता टेलिग्राम जॉईन करा

https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

11 Feb, 05:50


♦️ आज पासून बारावीची परीक्षा..

👉 परीक्षेसाठी पात्र असलेल्या सर्वांना शुभेच्छा!

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

10 Feb, 13:25


♦️एकात्मिक बालविकास योजनेत (ICDS) मुख्य सेविका 102 पदांसाठी 88768 अर्ज..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

10 Feb, 13:25


♦️महिला व बालविकास विभाग परीक्षा
भरती परीक्षा वेळापत्रक..

👉 आज पासून सुरु होत असलेल्या परीक्षासाठी शुभेच्छा.. 💐💐

👉 हॉल तिकीट खालील लिंक वरून काढू शकतात..
👇👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

10 Feb, 13:25


♦️जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट- ब नियुक्ती बाबतीत..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

10 Feb, 13:25


♦️महिला व बाल विकास विभाग परीक्षा आजचा आलेला पॅटर्न..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

29 Jan, 07:17


♦️ पावसाळ्या आधी मैदानी चाचणी होणार आहे त्यामुळे मार्च मध्ये जाहिरात येऊन त्याच महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते सर्वांनी तयारीत रहा...

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

29 Jan, 07:15


♦️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे...

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

29 Jan, 07:15


♦️स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लांबल्या..

👉 सुनावणी तारीख 25 फेब्रुवारी..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

29 Jan, 07:15


♦️'डिपसीक' ने उडवली झोप..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

29 Jan, 07:15


♦️ लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त..

👉 803+140 = 943

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 12:59


♦️जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक - गुण, स्कॅन उत्तरपत्रिका उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देन्यात आले आहेत तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.28 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे...

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 12:59


♦️#UPSC नोटिफिकेशन 2025 मधील महत्त्वाचे बदल..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 12:59


♦️आदिवासी भरती विभाग सर्व पदांचा अभ्यासक्रम..

👉 सर्व राहिलेल्या सरळसेवा परीक्षा 16 मार्च अगोदरच अंदाजित होणार असल्यामुळे अभ्यास चालू ठेवा..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 12:59


♦️लेखा कोषागारे भरती 2024

👉अमरावती विभागात अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे.

👉लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

👉 अर्ज कालावधी - 29 जानेवारी 2025 ते 28 फेब्रुवारी 2025 

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 06:18


♦️सार्वजनिक आरोग्य विभाग गट क & ड

👉 Waiting list लागत आहेत..

👉 लिंक
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 06:17


♦️नोकऱ्या द्या हो...

👉 महाराष्ट्रातील 24.51 लाख जणांनी नोकरीसाठी केली नोंदणी;

👉 केंद्र सरकारच्या पोर्टलवर रोजगारइच्छुकांचा लोंढा, आयटी सेक्टरचा वाटा मोठा..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 06:17


♦️ समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये लागू..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 06:17


♦️10 हजार पदांची पोलीस भरती लवकरच..

👉 फेब्रुवारी नंतर प्रक्रिया सुरु..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

28 Jan, 06:17


♦️ CIDCO लेखा लिपीक SEBC & OBC ची लिंक सुरु झाली आहे.

👉 लिंक:
https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/

👉 शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी 2025

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:47


♦️ #CET अर्जनोंदणीला दिली मुदतवाढ.

👉 अगोदर 25 जानेवारी होती शेवटची तारीख..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️ मॅडिसनची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️ क्लार्क कोर्ट MAT केस सोमवारी पण डिस्पले board वर judgement साठी नाही आली.. कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा दररोज MAT daily board display आधल्या दिवशी जाहीर होत असतो. तेव्हा वेबसाईट चेक करत चला..खूप जण याबाबत विचारत आहेत म्हूणन प्रोसेस सांगितले स्वतः चेक करायची.. 🙏🙏

👉 चेक करण्यासाठी वेबसाईट :
👇👇👇👇
https://mat.maharashtra.gov.in/1081/Board-Display

👉 खालील वेबसाईट ओपन करून तारीख निवडा त्या दिवशीचा display दिसेल..
https://mat.maharashtra.gov.in/Site/Home/Boarddisplaysearch.aspx

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️लालफितीमुळे नियुक्ती रखडली

👉 'एमपीएससी'च्या कारभारामुळे ६२३ उमेदवारांना वर्ष उलटूनही प्रतीक्षा..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️जा.क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ - निकाल..

👉 खूप दिवसांनी निकाल लागला..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️Maharashtra Civil #Engineering Service's Main Examination -2023 Cut off Mark's

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधील फरक.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️गगनयान मोहीम..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

27 Jan, 07:45


♦️भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे.

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

25 Jan, 16:58


♦️ लेखा कोषागार विभाग परीक्षा..

👉 परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

25 Jan, 16:58


♦️#BMC exam dates

👉 कनिष्ठ अभियंता/ दुय्यम अभियंता.

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

24 Jan, 09:37


♦️पुणे कारागृह पोलीस भरती हॉल तिकीट आले आहेत..

👉 लिंक :
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

24 Jan, 09:34


♦️समाजकल्याण अधिकारी गट ब , सामाजिक न्याय व विशेष विभाग मुलाखत कार्यक्रम जाहीर झाला आहे..

👉 दिनांक : 6 आणि 7 फेब्रुवारी..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

24 Jan, 09:34


♦️ डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचे प्रमाण 50%

👉 सावधानता बाळगा : आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार वाढीस..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

24 Jan, 09:34


♦️महाराष्ट्रात 15.95 लाख रोजगार निर्मिती..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

24 Jan, 09:34


♦️'एमपीएससी'मुळे सेट परीक्षा लांबणीवर..

👉 परीक्षा 15 जून रोजी ऑफलाईन पद्धतीने होणार..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024

👉 हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...

https://mpsconline.gov.in/candidate/login

Join
https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️राज्यात नगरपरिषद, नगरपंचायतच्या 3 हजारावर जागा रिक्त..

👉 कसा चालवायचा ग्रामीण भागातील कारभार..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर..

👉 कोतवाल मेगा भरती प्रक्रिया
जाहिरात 12 फेब्रुवारी रोजी येईल..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️काल आरोग्य सेवक 50% बाबत मंत्रालय मीटिंग झाली..

👉 24 जानेवारीला याबाबत कोर्टात hearing आहे..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️महावितरण ज्युनिअर असिस्टंट पदी निवड झाल्याची निवड यादी व कागदपत्रांची तपासणी (DV) यादी..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️दि. गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपेरेटीव्ह बँक लि. गोंदिया पूर्ण जाहिरात पाहून घ्या..

👉 वेबसाईट लिंक:
www.gondiadccb.co.in

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक पेपर with answer key

👉 11 जानेवारी 2025 चा पेपर उत्तरतालिका पाहून घ्या..🙏

👉 तुम्ही खालील लिंक वरून Log in करून तुम्ही दिलेली परीक्षा ची उत्तरतालिका पाहू शकता..
👇👇👇
https://adccbanknagar.in/

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️MAHATRASCO Technician
Hallticket Released

👉 3 February Shift 1,2,3

👉 Link:

https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:59


♦️बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC)सामान्य प्रशासन विभाग:

👉 विषय: बिंदू नामावली अद्ययावत करणे बाबत.

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:58


♦️लेखा कोषागार 2025 भरती सविस्तर जाहिरात नाशिक विभाग..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:58


#SET_EXAM
♦️सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:58


♦️कार्यकारी आदेशाचा सपाटा..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 13:58


♦️सहसंचालक लेखा व कोषागारे विभाग नाशिक 59 पदे जाहिरात आलेली आहे .

👉 संपुर्ण जाहिरात दुपार पर्यंत उपलब्ध होईल..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

23 Jan, 08:36


*सुप्रसिद्ध वक्ते स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक *विठ्ठल कांगणे सर*, *शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर कैलाश भाऊ देशमुख गोरठेकर सुभाष अण्णा देशमुख गोरठेकर व इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीत माझा सत्कार सोहळा संपन्न झाला*

*दि.20/01/2025 रोजी कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर महाविद्यालयात माझा आणि माझ्या वडिलांचा सत्कार करून जो सन्मान दिला त्या बद्दल संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक व कर्मचारी तसेच संचालक मंडळ चे मनापासून धन्यवाद*

आपलाच विद्यार्थी
अविनाश रमेश जाधव
जिल्हा परिषद पदवीधर शिक्षक रायगड

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

22 Nov, 05:51


♦️👉बारावीची परीक्षा 11, तर दहावीची 21 फेब्रुवारीला

♦️👉राज्यसेवा मुख्य परीक्षा एप्रिल मध्ये

♦️👉अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा मे मध्ये


https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

22 Nov, 02:44


📌 #Voting

👉 पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या दुर्गम अशा # रायरेश्वर मतदान केंद्रावर पायथ्यापासून पायी चालत उभी चढण असलेल्या लोखंडी शिड्यांच्या साहाय्याने हे पथक पोहोचले. लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांच्याअंगी उत्साह दिसून आला.

👉तुम्हीही नक्की मतदान करा कारण प्रत्येक मत महत्वाचं आहे....🤝

©Election_Commission

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

22 Nov, 02:44


#BMC

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

22 Nov, 02:44


भारताचे 15 वे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक(CAG) म्हणून नियुक्त झालेल्या के.संजय मूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घटनेच्या कलम 148(1) नुसार दिली पदाची शपथ

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

22 Nov, 02:44


♦️भारतातील पहिली आणीबाणी

👉भारतीय संविधानातील 352 कलम अन्वये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करता येते, हा आदेश राष्ट्रपतीमार्फत काढला जातो.

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

22 Nov, 02:44


FDI आकडेवारी

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

22 Nov, 02:42


♦️ बार्टी च्या विद्यार्थ्यांना Documents Verification बाबत महत्वाच्या सूचना..

👉 21 नोव्हेंबर पासून 27 नोव्हेंबर पर्यंत..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

21 Nov, 12:47


♦️ #RRB Modification Exam Date आली..

👉 RRB वेळापत्रक जाहीर..

👉
#BMC परीक्षा पण लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे तयारी चालू असुद्या. 🙏

https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:49


♦️ग्रँप -4 नियम म्हणजे काय?

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:49


♦️ ब्राझील G-20 शिखर परीषद..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:49


♦️#BMC #JE #AE साठी 26 नोव्हेंबर पासून अर्ज करा..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:32


♦️आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती 2024

👉 अभ्यासक्रम..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:32


♦️शासकीय कर्मचारी - सेवा पुस्तक माहिती विषयी..

https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:32


♦️विविध विभाग आणि सरळसेवा परीक्षा कोण घेणार माहिती...

BMC कार्यकारी सहायक - TCS
BMC निरीक्षक - TCS
आदिवासी विकास निरीक्षक - IBPS
समाजकल्याण विभाग - TCS
महिला व बालविकास विभाग - TCS
महिला व बालविकास ICDS मुख्यासेविका - TCS


👉
#TCS ने घेतलेले मागील काही पदांचे पेपर नक्की पाहून घ्या. पुढे होणाऱ्या TCS मार्फत परीक्षासाठी आपण चॅनेल वर #PDF टाकलेली आहेच..

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:32


👍ALL in ONE👍

TCS ने घेतलेलं सर्व paper एकत्रित

⭐️म्हाडा
⭐️ITI
⭐️WRD
⭐️PCMC
⭐️DMER
⭐️Town planning
⭐️DVET
⭐️MTS 2023( मराठी भाषेत)

➡️SAVE करून ठेवा..

https://t.me/spardhaparikshagroupofficial

स्पर्धा परीक्षा ग्रुप official

20 Nov, 15:32


♦️ #SSC Examination तारखा..

12,638

subscribers

5,279

photos

63

videos