Shri Shivaji College Notices @scpseniornotice Channel on Telegram

Shri Shivaji College Notices

@scpseniornotice


Notification should be received by online students

Shri Shivaji College Notices (English)

Are you a student of Shri Shivaji College, looking to stay updated with all the latest notices and notifications? Look no further than the Telegram channel @scpseniornotice! This channel is dedicated to providing important updates and announcements specifically for online students of Shri Shivaji College. Whether it's changes in the academic calendar, exam schedules, or any other important information, you can find it all on this channel

With the fast-paced nature of academic life, it can be easy to miss out on important notices. That's why @scpseniornotice ensures that you never miss a beat when it comes to staying informed. Simply join the channel and start receiving notifications directly on your device

Who is it for? This channel is specifically designed for online students of Shri Shivaji College who want to stay connected and informed about all the latest notices and updates. Whether you're a new student or a returning one, this channel is your one-stop destination for all things related to college announcements

What is it? @scpseniornotice is a Telegram channel that focuses on delivering timely and relevant notifications to online students of Shri Shivaji College. It aims to streamline communication and ensure that students are always in the loop when it comes to important updates

So, if you're an online student at Shri Shivaji College and want to stay on top of all the latest notices, make sure to join @scpseniornotice today. Don't miss out on important information that could impact your academic journey. Stay connected, stay informed!

Shri Shivaji College Notices

01 Feb, 01:05


Document from Dr. Ramdas Tekale

Shri Shivaji College Notices

29 Jan, 09:48


*"Pandit Deendayal Upadhyay Maha Rojgar Mela"* in Parbhani:
Dear Students,
You are cordially invited to attend the *"Pandit Deendayal Upadhyay Maha Rojgar Mela"* jointly organized by the Shri Shivaji College, Parbhani & Skill Development Employment & Entreprenurship Guidance Center, State Government, Parbhani Maharashtra
On
*Date: Saturday, February 1, 2025*
*Time: 9:00 AM to 1:00 PM*
*Venue: Shri Shivaji College Campus, Vasmat Road, Parbhani*

This mega job fair offers:
*Job Opportunities: Over 959+ job openings with 24+ reputed companies.*

To attend:
Fill this Google form
https://forms.gle/wtoJRuZ8tpS87XyT7

Also
Register online: Visit www.rojgar.mahaswayam.gov.in
Or
Scan the QR code for entry confirmation.
For more information:
Contact the District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center, Parbhani at 02452-220074.
Don't miss this golden opportunity to kickstart your career!

Best Regards,
Training and placement cell
Shri Shivaji College Parbhani

Shri Shivaji College Notices

27 Jan, 11:02


सर्व विद्यार्थ्यानी आपल्य नावा समोरील त्रुटी तात्काळ पूर्ण करावी त्याशिवाय SCHOLARSHIP जमा होणार नाही तसेच आपआपल्या बॅंकेत NPCI form बँकेत भरुन दयावा

Shri Shivaji College Notices

25 Jan, 05:15


🛑🛑Important Notice About Admission Confirmation for the year 2024-2025🛑🛑🛑

Shri Shivaji College Notices

25 Jan, 05:14


🔴🔴महत्वाची सूचना:-🛑🛑. सर्व विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते की त्यांचा तासिका वेळापत्रकानुसार सुरु झालेल्या आहेत . तरी सर्वांनी तासिकेला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. आपली महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असे आवश्यक आहे त्या शिवाय आपल्याला परीक्षा अर्ज भरता येणार नाही ....

प्राचार्य
श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी 🔴🔴टीप :- वेळापत्रक महाविद्यालयातील नोटीस बोर्ड वर लावलेले आहे .....🔴🔴

Shri Shivaji College Notices

24 Jan, 11:28


https://srtmun.ac.in/en/examination/results.html

Shri Shivaji College Notices

23 Jan, 05:38


https://srtmun.ac.in/en/examination/results.html

Shri Shivaji College Notices

23 Jan, 05:07


म.शि.प्र.मंडळाचे
श्री शिवाजी महाविद्यालय परभणी -431401(महाराष्ट्र)
संगीत विभाग आयोजित

"कै.विनायकराव पाटील राज्यस्तरीय सुगम गायन स्पर्धा "

दिनांक-08 फेब्रुवारी 2025
वेळ -सकाळी 09:30 वाजता
विनित-
प्राचार्य डॉ.बी.यु.जाधव
उपप्राचार्य डॉ.एस.एन.केशेट्टी
उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे

रजिस्ट्रेशन लिंक 👇🏻

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe6zsQenD9inhgcPd0VNKbMuc1TVGBATZbax2ZK22MDEyS7Cg/viewform?usp=header


उद्घाटन स्पर्धा व वितरण समारंभ स्थळ-श्री शिवाजी महाविद्यालय सांस्कृतिक सभागृह नं-01
ओळख-महाविद्यालय ओळखपत्र, आधार कार्ड,प्राचार्यांचे संमती पत्र सादर करणे बंधनकारक.

#सुगम गायन स्पर्धेतील पारितोषिके#
१)प्रथम -५००१/-रूपये
२) द्वितीय-३००१/-रूपये
३) तृतीय-२००१/-रूपये
४) उत्तेजनार्थ -१००१/-रूपये
५) उत्तेजनार्थ-१००१/-रूपये

🎤स्पर्धेचे शुल्क ३००/-रूपये ऑनलाईन भरण्यासाठी माहिती#
Account Name: Principal Shri Shivaji College
Account No:20162616276
IFSC Code: MAHB 0001375
UPI ID : principalshrishivajicollege@mahb
Bank Name:Bank of Maharashtra
Branch: Shri Shivaji College

व्हाॅटसप ग्रुप जॉईन करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करावे.
https://chat.whatsapp.com/DYmpzT9Iyj91cxqtheb0Jf
संपर्क:
१)प्रा.सविता कोकाटे-9689559244
२)डॉ.प्रल्हाद भोपे-9922794164
३)डॉ.जयंत बोबडे-9511850778
४)प्रा.अमोल गवई -8149898459
५))प्रा.अंकुश खटिंग-9764194124
६)प्रा.रवि सोनवणे-9922777252
७)प्रा.कृष्णा शिनगारे-8975862315
🪷संगीत विभाग 🪷
श्री शिवाजी महाविद्यालय परभणी

Shri Shivaji College Notices

22 Jan, 07:39


https://srtmun.ac.in/en/examination/results.html

Shri Shivaji College Notices

22 Jan, 05:29


https://srtmun.ac.in/en/examination/results.html

Shri Shivaji College Notices

21 Jan, 14:10


शिवाजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना सुचित करण्यात येते की भारतीय जीवन विमा निगम परभणी जिल्हा यांच्या वतीने 700 युवक युवतींची नेमणूक करावयाची आहे, तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी सभागृह क्रमांक दोन मध्ये होणाऱ्या प्लेसमेंट ड्राईव्ह साठी आपले संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स सोबत ठेवून या कार्यक्रमास हजर राहावे. ‎<This message was edited>

Shri Shivaji College Notices

21 Jan, 09:48


शिवाजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना सुचित करण्यात येते की भारतीय जीवन विमा निगम परभणी जिल्हा यांच्या वतीने 700 युवक युवतींची नेमणूक करावयाची आहे तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी या दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री शिवाजी सभागृह क्रमांक दोन मध्ये होणाऱ्या प्लेसमेंट ड्राईव्ह साठी आपले संबंधित कागदपत्रांच्या झेरॉक्स सोबत ठेवून या कार्यक्रमास हजर राहावे.

Shri Shivaji College Notices

18 Jan, 14:18


सहभागींना सहभाग प्रमाणपत्र मिळेल..

Shri Shivaji College Notices

16 Jan, 05:40


B.A.T.Y/Bsc.T.Y/B.COM.T.Y / BBA.T.Y/Bsc.T.Y/मधील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 16 /01/ 2025, गुरुवार रोजी सकाळी ठीक 11:30 ते 12: 30 या वेळेत " Career pe चर्चा तथा वाणिज्य आणि व्यवस्थापन विषयातील भविष्यातील करिअर मधील संधी" या विषयावर, श्री शिवाजी सभागृह क्रमांक 02 या ठिकाणी महत्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन होणार आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहणे अनिवार्य आहे.

प्राचार्य...!

Shri Shivaji College Notices

15 Jan, 06:00


दिनाक :१४/०१/२०२५
🔴 महत्वाची सूचना 🔴

दीक्षांत सभारंभासाठी आवदेन पत्रातील त्रुटी/आक्षेप कळविणे बाबत.
उपरोक्त विषयी आपणांस कळविण्यात येते की, विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत सभारंभात पदवी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत आवदेन पत्र सादर केली होती. त्या सर्व आवदेन पत्राची यादी विद्यापीठाने खाली दिलेल्या पीडीएफ (PDF) फाईल मध्ये प्रकाशित करण्यात आलेली असून त्यात काही आक्षेप असल्यास (जसे की नावातील दुरुस्ती फोटोतील दुरुस्ती इत्यादी) ते ([email protected] ) या इमेल वर दिनांक १५/०१/२०२५ पर्यंत कळविण्यात यावेत. सदरील दिनांक नंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
वरील सुचना काल मर्यादित असल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी याची प्राधान्यक्रमाने नोंद घ्यावी.


प्राचार्य

Shri Shivaji College Notices

10 Jan, 11:48


*Job opportunities in AIIMS, INIs, CGHs* Pls go through brochure of Common Recruitment Examination for various Group B & C posts in AIIMS, INIs, Central Govt. Hospitals & Institutes and interested candidates may apply. *The last date of application is 31st January 2025 and date of examination is 26-28th February 2025 Few posts of Pharmacists and Store Keeper (Drugs) are also available*
You may forward it to the prospective candidates.

Shri Shivaji College Notices

10 Jan, 06:38


सूचना

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, स्नेहसंमेलन 2025 करिता उपस्थित राहताना महाविद्यालयाचे ओळखपत्र व गणवेश असणे अनिवार्य आहे त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
@प्राचार्य

Shri Shivaji College Notices

09 Jan, 06:35


सध्या प्रथम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म देऊ नये

Shri Shivaji College Notices

09 Jan, 06:34


https://forms.gle/WaoERUYw94yTbFCKA
सदर लिंक ही 2023-24 च्या feedback साठी आहे. सर्व विद्यार्थ्यांनी feedback फॉर्म भरणे अनिवार्य आहे. Feedback फॉर्म भरतांना विद्यार्थ्यांनी 2023-24 या शैक्षणिक वर्षात शिकत असलेला वर्ग नमूद करावा.

Shri Shivaji College Notices

09 Jan, 05:08


स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये शेलापागोटे संदर्भातील चिठ्ठ्या उपलब्ध आहेत. (मूल्ये - दोन रुपये) तरी विद्यार्थ्यांनी त्या घेऊन बॉक्समध्ये टाकाव्यात.
@प्राचार्य

Shri Shivaji College Notices

09 Jan, 05:07


आज 12 वाजता होणारी काव्यवाचन स्पर्धा सांस्कृतिक सभागृहात न होता हॉल नंबर 6 मध्ये होईल....स्पर्धेसाठी येताना ओळखपत्र आणणे अनिवार्य आहे

Shri Shivaji College Notices

09 Jan, 04:20


सकाळी ११ वाजता महाविद्यालय समोरून

Shri Shivaji College Notices

09 Jan, 04:19


सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की आज रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त मिरवणूक निघणार आहे ज्यांच्या कडे स्वतः ची हेल्मेट आणि गाडी आहे त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे

Shri Shivaji College Notices

08 Jan, 07:14


सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की वार्षिक स्नेहसंमेलन एक्सप्रेशन 2025 मधील शेलापागोटे (fishpond)मध्ये ज्यांना सहभाग घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी शेलापागोटे साठी लागणाऱ्या चिठ्ठ्या ग्रंथालयामधून घेऊन ग्रंथालयातील बॉक्समध्ये दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत जमा कराव्यात.

Shri Shivaji College Notices

06 Jan, 05:58


🔴🔴महत्वाची सूचना:-🛑🛑. सर्व विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते की त्यांचा तासिका वेळापत्रकानुसार सुरु झालेल्या आहेत . तरी सर्वांनी तासिकेला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. आपली महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५% असे आवश्यक आहे त्या शिवाय आपल्याला परीक्षा अर्ज भरता येणार नाही ....

प्राचार्य
श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी 🔴🔴टीप :- वेळापत्रक महाविद्यालयातील नोटीस बोर्ड वर लावलेले आहे .....🔴🔴

Shri Shivaji College Notices

01 Jan, 05:05


सूचना
फेब्रुवारी 2024 मध्ये बारावीची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, त्यांनी आपल्या सनद दिनांक 02/01/2025 पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयाच्या इमारती मधून घेऊन जाव्यात. सोबत बारावी उत्तीर्ण असलेल्या मार्क मेमोची झेरॉक्स प्रत आणावी
प्राचार्य

Shri Shivaji College Notices

31 Dec, 12:11


ग्रंथालय विभागामध्ये दिनांक 31 डिसेंबर व 01 जानेवारी 2024 रोजी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी

Shri Shivaji College Notices

31 Dec, 11:51


सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत आपण वाचलेल्या कोणत्याही पुस्तकाचे परीक्षण करून दिनांक 15 जानेवारी 2025 पर्यंत ग्रंथालय विभागात जमा करावेत .त्यामधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यास दिनांक 26 जानेवारी रोजी प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे याची नोंद घ्यावी

Shri Shivaji College Notices

31 Dec, 11:47


Shared by AnyScanner

Shri Shivaji College Notices

30 Dec, 06:39


यादीमधील नावे असलेल्या विद्यार्थ्याने तत्काळ कागदपत्रे जमा करावेत… जर वेळेवर कागदपत्रे जमा केली नाही तर आपला निकाल राखीव राहील …. याची नोंद घ्यावी…

प्राचार्य
श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी…

Shri Shivaji College Notices

21 Dec, 07:16


परीक्षा दिनांक मध्ये बदल बाबत परिपत्रक (दि. २८-१२-२०२४ व ३०-१२-२०२४)

Shri Shivaji College Notices

19 Dec, 12:52


https://20.219.176.203/mspmt/


🛑🛑Online Fees Link (Only For College Fees)🔴🔴

Shri Shivaji College Notices

19 Dec, 12:48


*IDBI बँकेत 1000 जागांसाठी भरती,लगेच अर्ज करा*

👇👇👇👇👇👇👇👇

https://www.sarkarchiyojana.com/2024/12/19/idbi-bank-recruitment/

Shri Shivaji College Notices

19 Dec, 06:41


🛑🛑Important Notice About Admission Confirmation for the year 2024-2025🛑🛑🛑

Shri Shivaji College Notices

18 Dec, 15:04


The School of Language, Literature and Culture Studies and the School of Media Studies of the Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded are going to organise jointly

*A Two-day Introductory Workshop on Photography & Documentary Filmmaking*.

*Sandesh Bhandare*, an internationally renowned photographer and documentary filmmaker, will conduct this workshop.

*Who is eligible?* :  1) Any third year UG student in any college affiliated to the Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded 
2) Any PG student or research scholar on the campus of the Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded

*When?* : 1 and 2 January 2025

*Where?* : Day 1 : School of Language, Literature and Culture Studies,
SRTM University, Nanded
Day 2 : School of Media Studies, SRTM University, Nanded

*Registration Fees* : Free

*Selection* : Subject to selection by a committee


*Medium* : English & Marathi

The students desirous to participate in this workshop are requested to join this WhatsApp group :

https://chat.whatsapp.com/Cp1Zkt0rpyZFk5rN20RZk3

or

contact

The Director, School of Language, Literature and Culture Studies / The Director, School of Media Studies
SRTM University, Nanded.

📱: 9420641519 / 9890619274

Email : [email protected]

Please note :

Taking a picture or shooting a movie with a smartphone is not what art is. Both creative insight and a set of abilities are necessary for creating art. The purpose of this workshop is to offer insights into the art forms of documentary filmmaking and photography.

Shri Shivaji College Notices

09 Dec, 12:48


Imp. Circular reg. PG (NEP-2020, Backlog and External) Student who have not get Admit card of Winter Exam. 2024 (9 Dec., 2024).pdf

Shri Shivaji College Notices

09 Dec, 12:21


Seating Arrangement For IKS
Date: 10/12/2024
Time: 10:00AM to 12:00PM

Shri Shivaji College Notices

08 Dec, 11:54


महत्वाची सूचना :-
पदयुत्तर NEP प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांच्या दिनांक 10 -12- 2024 पासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे प्रवेश पत्र ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 4 व 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.
हॉल तिकीट वरील फोटो वर उपप्राचार्य किंवा परीक्षा विभाग प्रमुख यापैकी कोणाचीही सही आणि शिक्का घेणे अनिवार्य आहे.

प्राचार्य
श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी…..

Shri Shivaji College Notices

06 Dec, 13:41


प्रथम वर्ष NEP - २०२० Pattern IKS ह्या विषयाची परीक्षा आपल्या महाविद्यालयात होणार आहे …. याची सर्वांनी नोंद घ्यावी….

Shri Shivaji College Notices

06 Dec, 05:42


महत्वाची सूचना :-
पदवी NEP- (B.C.S.) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांच्या दिनांक 10 -12- 2024 पासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे प्रवेश पत्र ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 4 व 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.
हॉल तिकीट वरील फोटो वर उपप्राचार्य किंवा परीक्षा विभाग प्रमुख यापैकी कोणाचीही सही आणि शिक्का घेणे अनिवार्य आहे.

प्राचार्य
श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी…..

Shri Shivaji College Notices

05 Dec, 12:05


महत्वाची सूचना :-
पदवी NEP-बी.ए.(B.A.), बी. कॉम.(B.COM.),बी.एस्सी. (B.SC.) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांच्या दिनांक 10 -12- 2024 पासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे प्रवेश पत्र ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 4 व 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.
हॉल तिकीट वरील फोटो वर उपप्राचार्य किंवा परीक्षा विभाग प्रमुख यापैकी कोणाचीही सही आणि शिक्का घेणे अनिवार्य आहे.

प्राचार्य
श्री शिवाजी महाविद्यालय,परभणी…..

Shri Shivaji College Notices

05 Dec, 08:10


महत्वाची सूचना :- पदयुत्तर CBCS PATTERN एम.एस्सी .(M.SC.) प्रथम,(BACKLOG) द्वितीय (BACKLOG), वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांच्या दिनांक 10 -12- 2024 पासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे प्रवेश पत्र ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.
हॉल तिकीट वर स्वतःचा फोटो चिटकवून त्यावर उपप्राचार्य किंवा परीक्षा विभाग प्रमुख यापैकी कोणाचीही सही आणि शिक्का घेणे अनिवार्य आहे.
टिप -: NEP PATTERN चे प्रवेश पत्र उशिरा येणार आहेत..... परीक्षा प्रवेश पत्र आल्या नंतर स्वतंत्र सूचना देण्यात येतील...

Shri Shivaji College Notices

04 Dec, 06:20


महत्वाची सूचना :- पदयुत्तर CBCS PATTERN एम.ए.(M.A.), एम. कॉम.(M.COM.), प्रथम,(BACKLOG) द्वितीय (BACKLOG), वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांच्या दिनांक 10 -12- 2024 पासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे प्रवेश पत्र ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.
हॉल तिकीट वर स्वतःचा फोटो चिटकवून त्यावर उपप्राचार्य किंवा परीक्षा विभाग प्रमुख यापैकी कोणाचीही सही आणि शिक्का घेणे अनिवार्य आहे.
टिप -: NEP PATTERN चे प्रवेश पत्र उशिरा येणार आहेत..... परीक्षा प्रवेश पत्र आल्या नंतर स्वतंत्र सूचना देण्यात येतील...

Shri Shivaji College Notices

03 Dec, 08:16


https://srtmun.ac.in/images/Data2024/EXMINATIONS/CIRCULAR/GRMSCM24.pdf

Shri Shivaji College Notices

02 Dec, 10:37


सदरील यादी पदव्युत्तर वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला आहे किवा फॉर्म भरला नाही त्या साठी आहेत…

Shri Shivaji College Notices

21 Nov, 10:34


महत्वाची सूचना :-
पदवी बी.ए.(B.A.), बी. कॉम.(B.COM.), बी.बी.ए.(B.B.A.), बी.एस्सी. (B.SC.), बी.सी.ए.(B.C.A.), बी.एस्सी.सी.एस.(B.SC.C.S.) प्रथम,(BACKLOG) द्वितीय, व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की त्यांच्या दिनांक 26 -11- 2024 पासून परीक्षा सुरू होत असून परीक्षेचे प्रवेश पत्र ( हॉल तिकीट ) उपलब्ध झालेले असून कार्यालयाच्या खिडकी क्रमांक 4 व 5  वरून हस्तगत करावे.
हॉल तिकीट घेताना ओळखपत्र सोबत असणे अनिवार्य आहे त्या शिवाय हॉल तिकीट मिळणार नाही.
हॉल तिकीट वर स्वतःचा फोटो चिटकवून त्यावर उपप्राचार्य किंवा परीक्षा विभाग प्रमुख यापैकी कोणाचीही सही आणि शिक्का घेणे अनिवार्य आहे.
टिप -: प्रथम वर्ष रेगुलर च्या परीक्षा दि १०.१२.२०२४ पासून सुरु होणार असल्यामुले त्याचे परीक्षा प्रवेश पत्र उशिरा येणार आहेत..... परीक्षा प्रवेश पत्र आल्या नंतर स्वतंत्र सूचना देण्यात येतील...

Shri Shivaji College Notices

18 Nov, 07:18


WINTER -2024 EXAM TIME TABLE.......

Shri Shivaji College Notices

13 Nov, 06:02


सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपली प्रॅक्टिकल आणि स्किल ची exam ही आपण ग्रुपवर टाकलेल्या timetable नुसारच होणार आहे. Chemistry आणि Analytical Chemistry च्या परीक्षा time table मध्ये कुठलाही बदल झालेला नसून परीक्षा 14, 15 आणि 16 नोव्हेंबर रोजीच होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

विभागप्रमुख

Shri Shivaji College Notices

09 Nov, 01:36


Document from Dr. Ramdas Tekale

Shri Shivaji College Notices

08 Nov, 08:39


B.Sc First Year Practical Time Table For Winter-2024 ….

8,088

subscribers

899

photos

11

videos