Mitsc

@mitsclive


Mitsc

23 Oct, 09:23


महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या *"करिअर कट्टा"* उपक्रमांतर्गत *करिअर कट्टा ॲपमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच करिअर कट्टा पोर्टलवर समन्वयकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी रोज दुपारी 3.00 वाजता* बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समन्वयक व विद्यार्थी यांनी उपस्थित राहून आपल्या तांत्रिक शंकांचे निरसन करून घ्यावे, ही विनंती.

*विषय:* Technical Issue Solving Meeting

वेळ: *दररोज दुपारी 3.00 वाजता*

*लिंक*
https://us02web.zoom.us/j/81013017049?pwd=s3xBScPfbXDPM4buPgWSYulHyAvPUV.1

Meeting ID:
810 1301 7049
Passcode: 371559

6,101

subscribers

1,592

photos

1

videos