सरळसेवा भरती @saralseva_bharti_mh Channel on Telegram

सरळसेवा भरती

@saralseva_bharti_mh


TCS IBPS पॅटर्न आधारित

भूगोल
इतिहास
राज्यशास्त्र व पंचायतराज
अर्थशास्त्र
पर्यावरण
चालू घडामोडी
मराठी
इंग्रजी
गणित व बुद्धिमत्ता

या विषयांच्या प्रश्न सरावासाठी एकमेव चॅनेल

सरळसेवा भरती (Marathi)

आपला स्वागत आहे सरळसेवा भरती चॅनेलमध्ये! या चॅनेलवर आपल्याला TCS IBPS पॅटर्न आधारित भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र व पंचायतराज, अर्थशास्त्र, पर्यावरण, चालू घडामोडी, मराठी, इंग्रजी, गणित व बुद्धिमत्ता यासाठी सरल आणि सुलभ प्रश्नसंचासाठी जोडलेल्या मान्यवर्य विषयांच्या समूहात जाणून घ्यायला मिळेल. आपल्याला अभ्यास करण्याचा आणि परीक्षेत सफलता मिळवण्याचा सरल मार्ग सापडेल आणि या चॅनेलवर सहभागी व्हा!

सरळसेवा भरती

02 Dec, 17:50


Motivation Words

एक स्वार आपल्या घोड्याला खरारा करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, ‘सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.’ हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

तात्पर्य :- जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे. आपले कर्तव्य विसरू नका. कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसं जीवनात कधीही अपयशी ठरत नाहीत.

Note :- "अभ्यासात सातत्य ठेवा. वेळ कुणासाठी थांबत नाही"


https://t.me/midc2024

सरळसेवा भरती

02 Dec, 14:34


#MIDC_Recruitment
#EWS_TO_SEBC_OBC

📚 सुधारित जाहिरात With SEBC प्रवर्ग प्रसिद्ध करण्यात आली आहे....

📝 EWS TO SEBC
आणि OPEN/EWS TO OBC करण्याची स्वतंत्र IBPS मार्फत ची लिंक उद्या दिं 03 डिसेंबर 2024 पासून प्रसिद्ध करण्यात येत आहे

🗞
MIDC भरती मधील लोकसभेपूर्वी एकूण 11 पदासाठी ज्यांच्या EXAM झाल्या आहेत त्यांच्या जैसे थें मध्ये निकाल जाहीर होतील, त्यात कोणताही बदल होणार नाही...

📌 ऑनलाईन विकल्प सादर करण्याचा कालावधी
Last Date To Update EWS To SEBC : 17 December 2024

🖇️ Link :
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

वरील नोटीस पूर्णपणे व्यवस्थित वाचून घ्यावी....

सरळसेवा भरती

02 Dec, 13:26


BMC exam नंतर खालील क्रमाने याच महिन्यात पेपर होण्याचे शक्यता....


अन्न व औषध प्रशासन 56 जागा
मुख्यसेविका 102 जागा
महिला व बालविकास गट C &D 236 जागा

जानेवारी महिन्यात शक्यता आहे exam होण्याची....👇

आदिवासी विकास विभाग 614 जागा
समाजकल्याण 209 जागा
Midc 802 जागा



https://t.me/BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

02 Dec, 06:07


आज BMC FIRST SHIFT QUESTION..👇👇

1) मराठी 25 = प्रयोग, उतारा एक, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार व म्हणी

2) ENGLISH 25 = Passage, tense, spelling correction, idoms

3) REASONING 25 = (सोपा) नंबर मिसिंग, word arreging, दिशा, syllogism

4) GK 25 = जास्त प्रश्न 2023 वरील चालू घडामोडी व BMC वरील 7 ते 8 प्रश्न

सरळसेवा भरती

02 Dec, 04:57


1 जानेवारी 2026 पासून सरळसेवा भरती mpsc मार्फत होणार म्हणजे

2026 combine गट क परीक्षेत तलाठी, नगर परिषद सारखे पदे येतील...

2025 चे combine मध्ये नाही.

सरळसेवा भरती

02 Dec, 04:57


MIDC Category link उद्यापासून सुरु होईल.

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

सरळसेवा भरती

01 Dec, 08:24


Emailing राज्यसेवा पुर्व 2024.pdf

सरळसेवा भरती

01 Dec, 06:16


🧿 शेवटची संधी, लावा ताकत, जेवढी आहे त्यापेक्षा जास्त लावा.



Important for
TPA,BMC JE & SE, MIDC cidco.

All exam test series and practice MCQ session.

Technical non technical also

TPA - 98+
BMC JE - 39+
BMC SE - 39+


Mock test available for practice as per TCS IBPS pattern





Test द्या. कुठे चुका होतात त्या आताच शोधून काढा, आणि त्यावर instant काम करा.

Exam दरम्यान ज्या चूका होणार त्या आताच कमी करा.

🎯Focus on What You Can Do in The Here And Now.

Download and enroll 🧩

https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

30 Nov, 14:24


उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेसाठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!👍💐

सरळसेवा भरती

30 Nov, 05:52


💢बृहन्मुंबई मनपा
JE,SE अर्ज सादर करताना घोषणापत्र मजकूर उमेदवाराच्या हस्ताक्षरात आणि इंग्रजी भाषेमध्ये असणे आवश्यक.


https://t.me/BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

30 Nov, 04:39


⚠️ नाशिक महानगरपालिका नोकरभरती..


https://t.me/BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

30 Nov, 03:36


MIDC अर्ज डाउनलोड लिंक 16 डिसेंबर पर्यंत वाढवली आहे

SEBC/OBC लिंक अजूनही ओपन झाली नाही

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

सरळसेवा भरती

29 Nov, 13:39


❇️ ऑस्ट्रेलियात बालकांना समाजमाध्यमबंदी

👉नव्या कायद्यात नियमभंग करणाऱ्या कंपन्यांना मोठा दंड
जगातील पहिलाच कडक कायदा!

सरळसेवा भरती

29 Nov, 13:39


❇️ विद्यमान कायद्यान्वये, 2026 नंतर होणाऱ्या पहिल्या जनगणनेनंतर परिसीमन प्रक्रिया केली जाऊ शकते

👉2026 नंतर परिसीमन आयोग नेमण्यात येईल. त्याप्रमाणे लोकसभेतील राज्यनिहाय संभावित जागा

👉लोकसभेच्या जागा 846 होतील.
महाराष्ट्र लोकसभा संभाव्य जागा - 76

सरळसेवा भरती

29 Nov, 13:39


Exam जशी जवळ येईल तशी एक वेगळीच भीती वाटेल.

🔺सर्व वाचन झाले नाही असे वाटेल.
🔺हॉलमधील वातावरण भीतीदायक वाटेल.
🔺स्वतःवरील विश्वास कमी होईल आता.
🔺ताणतणावात असाल.
🔺दबाव वाढेल.

पण
👇👇👇
मोठा श्वास घ्यायचा आणि स्वतःला सांगायचे आता नाही तर कधीच नाही..

In short

सरळसेवा भरती

29 Nov, 13:39


❇️ कशी असेल नव्या विधानसभेची रचना!

👉विधानसभा इलेक्शनच्या निकालानंतर आता नवीन विधानसभा अस्तित्वात आली आहे.या विधानसभेत 97 नव्या चेहऱ्यांना आमदारकीची संधी मिळाली आहे तर 185 जणांची परत एकदा निवड झाली आहे.

👉24 माजी आमदारही यंदा परत एकदा आमदार पदावर विधानसभेत प्रवेश
करणार आहेत

सरळसेवा भरती

29 Nov, 13:37


🛑🛑 ATP Update 🛑🛑

माहिती अधिकारांतर्गत आज रोजी मिळालेल्या माहिती अनुसार जाहिरात क्रमांक ५१/२०२४ सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब पदासाठी एकूण १६८८३

तसेच जाहिरात क्रमांक ५०/२०२४ नगर रचनाकार गट अ पदासाठी एकूण ५६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर होतील.अभ्यास जोरात चालू असू द्या.

Forwarded..
💥Credit:- ATP Warriors💥

सरळसेवा भरती

22 Nov, 12:51


हॉलतिकीट आले..
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

सरळसेवा भरती

22 Nov, 12:34


Mpsc वेळापत्रक 2025

सरळसेवा भरती

22 Nov, 02:59


Mumbai corporation exam

👇 Click here 👇

👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿
👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿 👉🏾👉🏽 Click Here 👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿
👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿
👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿

सरळसेवा भरती

21 Nov, 06:34


Alert

TPA BMC

Crack करायचा असतील तर तुमच्या कडे textbook ॲप्स असायला हवे.

कारण ह्या ॲप्स मध्ये सर्व परीक्षा साठी test series सरावासाठी दिल्या आहेत.


एकदाच subcribtion घ्यावं लागतं.

शिपाई पदाच्या भरती पासून कलेक्टर भरती पर्यंतच्या सर्वच प्रकारच्या टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत.

Mobile तसेच laptop वर तूम्ही प्रॅक्टीस करु शकता.

प्रत्येक test series च ट्रॅकिंग करणे सोपे जाते, तूम्ही कोणत्या टॉपिक मध्ये विक आहत. तुम्हाला काय करावं लागेल याचं suggestion दिलं जातं.

प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण दिले आहे, जेणे करून दुसरा प्रश्न परीक्षेत विचारला गेला तरी तुम्हाला तो सोडवायला फायदा होईल.

लिंक वरून download करा.

Pass Pro subscribtion घ्या

https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

21 Nov, 04:41


नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे

सरळसेवा भरती

21 Nov, 04:41


राज्यात 65 टक्के मतदान
आता शनिवारच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


कोल्हापूर अव्वल, मुंबई सर्वात मागे !

👉 यंदाचे टॉपर मतदारसंघ त्याचबरोबर सर्वात जास्त आणि सर्वात कमी मतदानाचे पाच जिल्हे.

Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


भारतीय महिला हॉकीपटू चॅम्पियन .

Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


मराठवाडा मतदान

Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


वाढलेल्या मतांचा टक्का कोणाला देणार सत्ता?

Join -https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


2000 वर्षापूर्वीची "कळसंबर संस्कृती".

Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


मेस्सी केरळमध्ये खेळणार

Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

21 Nov, 02:54


नवे सरकार कधी स्थापन होणे गरजेचे?

Join - https://t.me/Saralseva_bharti_MH

सरळसेवा भरती

20 Nov, 03:56


निवडणुकीनंतर पालिकेत होणार अभियंता भरती

ऑनलाइन अर्ज २६ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर
या कालावधीत सुरु होणार आहेत..👆👆👆👆

https://t.me/BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

20 Nov, 03:53


मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत आहे

⭐️नक्की मतदानाला जा , कोणी गावी जाणार असेल तर जाऊन या 6 वाजेपर्यंत मतदान वेळ आहे , पण मतदान नक्की करा

👑 आज तुमचा दिवस आहे ...

सरळसेवा भरती

19 Nov, 19:48


स्पर्धा परीक्षा करणारे गावाबाहेर असणारे सर्व उमेदवार लक्ष्यात ठेवा मतदान करायचं आहे.... कितीही व्यस्त असाल तरी अभ्यास एक दिवस कमी होईल पण 5 वर्ष रडण्याची वेळ येणार नाही.... हीच ती वेळ... बोटाची ताकत दाखवायची...

👍👍👍👆👆👆🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐

सरळसेवा भरती

13 Nov, 06:49


Important current affairs for TPA exam.


https://t.me/TPA_2024

सरळसेवा भरती

13 Nov, 03:48


📛TPA Exam TESTBOOK Test Series.
▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
🔹Total 98 Subject wise Test available and full test also.

🔹Test design As per TCS Oriented Syllabus and Pattern.

🔹These tests help you pace your exam strategy by giving you an idea about what is the latest exam pattern.

🔹This practice will help you reinforce your understanding of the exam.

💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

Download TESTBOOK app now.

📛Subscribe Pass Pro now 👇

👇⤵️👇⤵️👇⤵️👇⤵️👇⤵️👇⤵️



https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

12 Nov, 05:06


#TPA

ह्या आठवड्यात hall ticket येतील

Test series कोणती द्याची तर एकच standard and exam oriented


Technical and non technical साठी उपयुक्त.

All topics cover.

Privious exam mock test available


Timelimit full length test.

मराठी - 18min
English - 18min
Gk - 18min
बुध्दीमत्ता - 18min
Technical 48min.


Download apps and enroll test series #TPA


https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

12 Nov, 04:16


इच्छित प्रेम, प्रेम विवाह,
Crush reply देत नाही,
Property विवाद, ग्रह क्लेश,
समाजात किंमत भेटत नाही,
लग्नाचे tension,
पैश्यांचा तुटवडा, Ex कडून बदला घेणे


सर्व समस्यांवर एक सोपा उपाय , जीव तोडून अभयास करा , दिवसरात्र स्वतःला अभ्यासात वाहून घ्या, ह्या वेळेस TPA BMC पैकी कोणतीही पोस्ट काढा . त्यांच्या नाकावर टीचून यश मिळवा.

संधी आहे तर सोनं करा.✌️

🔥🔥😜😜

https://t.me/BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

11 Nov, 05:01


Mumbai corporation exam

👇 Click here 👇

👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿
👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿 👉🏾👉🏽 Click Here 👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿
👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿
👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿

सरळसेवा भरती

11 Nov, 04:15


♦️सरन्यायाधीश पदाची आज संजीव खन्ना शपथ घेणार.

👉 51 वे सरन्यायाधीश म्हणून घेणार शपथ..

सरळसेवा भरती

09 Nov, 03:14


BMC ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक 11/11/2024 ऐवजी 26/11/2024 करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.


https://t.me/BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

08 Nov, 04:44


मतदानासाठी सुट्टी न दिल्यास आस्थापनांवर
कारवाई होणार.

➡️ मतदानासाठी सुट्टी बंधनकारक.

Join - t.me/BMCsaralseva2024

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


बांग्लादेश - "Land Of Rivers"

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


रशिया मधील उरल पर्वतरांग आशिया आणि युरोप या खंडा ना एकमेकांपासून वेगळे करतात.

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


💎QS रँकिंग : आय आय टी मुंबई 48 क्रमांकावर

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत :SC

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


जगातील सर्वात मोठे सरोवरे

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


राष्ट्रपतींची आयएनएस विक्रांतला भेट..

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


बाकीचे काय होईल माहित नाही पण हे निवडून आले पाहिजे...
म्हणजे एकदाचा लग्नाचा विषय मिटला म्हणायच 😁
🤭😜😍

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


सरकारने महिला बचत गटांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे.

ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ₹1,261 कोटींच्या एकूण बजेटसह सुरू केली आहे.

उद्दिष्ट :- 2024-25 आणि 2025-26 दरम्यान निवडक 14,500 महिला स्वयंसहायता गटांना सक्षम बनवणे.

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

08 Nov, 03:12


महाराष्ट्र केसरी' सिकंदर शेखने पंजाबमध्ये झालेल्या स्पर्धेत बाजी मारत रुस्तुम-ए-हिंद हा मानाचा किताब जिंकला आहे.आम्हाला गर्व आहे सिकंदरच्या पराक्रमाचा ज्यानं मराठी मातीचा रुबाब शाबूत ठेवलाय ❤️ महाराष्ट्र दिल्ली झुकवायला जातो, हा या मातीचा गुणधर्म आहे.

अभिनंदन सिकंदर ❤️❤️❤️


Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

07 Nov, 07:49


◾️ पात्र असूनही आता वयोमर्यादा उलटल्याने
उमेदवारांना फटका.

👉 एमपीएससीची काहीही भूमिका नसून, राज्य सरकारकडून साधारणपणे एप्रिलच्या सुमारास मागणी पत्र येते. हे मागणी पत्र आल्यानंतर आम्ही भरतीसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करतो. यंदा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास श्रेणीसाठी आरक्षणाचा अंतर्भाव या भरती प्रक्रियेत करायचा होता. त्यामुळे शासनाकडून सुधारित मागणी पत्र येण्यास विलंब झाला. हे मागणी पत्र आल्यानंतर तातडीने एमपीएससीने जाहिरात काढत प्रक्रिया सुरू केली.

_डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

सरळसेवा भरती

07 Nov, 07:49


60 वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2024

एकूण जागा - 538

रिपब्लिकन - 280
डेमोक्रॅटिक - 224
बहुमत - 270

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा ठरतो?
राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात.
अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत.
अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळतात, तो जिंकतो.

➡️47 वे राष्ट्राध्यक्ष - डोनाल्ड ट्रम्प (दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष)

➡️पहिले राष्ट्राध्यक्ष - जॉर्ज वॉशिंग्टन

सरळसेवा भरती

06 Nov, 12:37


सर्वच खाजगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही

सरळसेवा भरती

06 Nov, 12:37


USA PRESIDENT ELECTION

Donald Trump WINS🔥

सरळसेवा भरती

06 Nov, 12:37


#United States

47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
46 वे राष्ट्राधक्ष्य जो बायडन

👉रिपब्लिकन पक्ष - डोनाल्ड ट्रम्प
👉डेमोक्रेटिक पक्ष - कमला हॅरिस

सरळसेवा भरती

06 Nov, 12:37


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पदभार कधी स्वीकारतात याबाबत माहिती करून घेऊया.

सरळसेवा भरती

05 Nov, 06:56


https://youtu.be/wA9-y53_FdQ?si=h_qw8ekZC8IEJKVr

सरळसेवा भरती

04 Nov, 03:27


स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा जाहीरनामा 🔥✌️

सरळसेवा भरती

02 Nov, 08:55


⚠️
PYQ/MCQ का आणि कशातून सोडवायचे?

☑️ तुम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न करणे गरजेचे आहे आणि त्या प्रश्नांचा AREA काय आहे हे समजायला सोपे जाते.
☑️PYQ बऱ्याचदा copy paste किंवा त्याच्या related दुसरा question Exam मध्ये फ्रेम करून विचारला जातो.
☑️MCQ प्रश्न सोडवल्या मुळे तुम्हाला तुमचा अभ्यास किती झाला आहे हे समजते.
☑️एखादा Topic/Point राहिला असेल तर तो PYQ/MCQ मधुन कव्हर होतो.
☑️MCQ सराव असेल तर न येणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही OPTION eliminate करून सोडवू शकता.
☑️बऱ्याच वेळेस स्टँडर्ड बुक मधील प्रश्न जसाच तसे विचारले जातात.
☑️त्यामुळे PYQ/MCQ चा सराव ऑनलाईन करणे खूप महत्वाचे आहे.
❇️ जास्तीत जास्त प्रश्न हे TESTBOOK मधून ऑनलाईन मोड मध्ये सोडवा व इतर काही तुमच्या कडे असलेली books असतील त्यातून सोडवा.
आताच download kra TESTBOOK app
Pass Pro @ validity 1 year
lifetime Pass pro @ validity 3 year purchase करा.
15 ऑक्टबर नंतर फिस खूप वाढणार आहे
Download link💥💥


https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

01 Nov, 07:41


💥दिवाळी निमित्त testbook yearly pass Pro price dropped.


TPA, BMC SE and JE mock test available सर्व राज्यसेवा तसेच सरळसेवा

One subscribtion for all competitive exam

Hurry up let's enrollment fast today .

नंतर 649+ price होईल.


Exam score boost करण्यासाठी फायद्याचे.

Every question with detail explanation.

https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

30 Oct, 13:13


🔰 TPA & BMC 2024 MCQ Practice.

♻️ What you need to Do...?

➡️ Try to revise using previous year PWD JE, WRD JE, SSC JE,  WCD JE, DDA JE, DSSSB JE, RRB JE,  papers.

Reasoning Section:
Solve Reasoning questions from SSC JE pyq using timer.

GS, GK Section:
Don't try to cover complete syllabus of GS, GK just watch some marathon lectures from YouTube and revise all Talathi , forest, excise Jawan previous year papers.

Technical Section:
Try to solve more and more MCQ's from previous year papers like (SSC JE, DDA JE, State JE/AE, ESE one liners,)

🔘 TestBook App is best for practicing All AE & JE Exam.

🔘 All Previous Year Mock Test Papers Available in a Single app in Test series format with detailed explanation of each question.

🔺 Boost your TPA & BMC Preparation using TestBook apps
👇👇

https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

30 Oct, 12:31


रेल्वे परीक्षा सुधारित वेळापत्रक जाहिर झाले आहे.

ALP परीक्षा 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2024 या कालावधीत होणार आहे.

RPF SI ही परीक्षा 2  डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान होणार आहे.

TECHNICIAN परीक्षा 18 डिसेंबर 2024 ते 29 डिसेंबर 2024 या दरम्यान होणार आहे.

JE AND OTHERS ही परीक्षा 13 डिसेंबर 2024 ते 17 डिसेंबर 2024  या दरम्यान होणार आहे.

सरळसेवा भरती

30 Oct, 12:31


💥महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सहायक नगर रचनाकार पदांसाठी अर्ज सादर करण्याचा कालावधी ४ दिवसांनी म्हणजेच दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

सरळसेवा भरती

29 Oct, 05:52


https://youtu.be/Gdj6fU5ISyI?si=UqbF79uV1XAUi6bR

सरळसेवा भरती

29 Oct, 04:18


कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती

अधिकृत वेबसाईट :-
https://www.coalindia.in/

सरळसेवा भरती

27 Oct, 13:30


मतदान नक्की कराच!
मतदानाचे महत्व काय असते ते
हे वाचल्यावर समजेल👆

सरळसेवा भरती

27 Oct, 05:00


पंजाबची रहिवासी रेचेल गुप्ता हिने इतिहास रचला आहे. 20 वर्षीय रेचेल गुप्ता बँकॉक, थायलंडमध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 चे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय ठरली आहे.

मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 मध्ये भाग घेणाऱ्या 69 स्पर्धकांपैकी रेचेल गुप्ता एक होती. रेचेल गुप्ताने फायनलमध्ये फिलिपाईन्स मॉडेलचा पराभव केला आहे.

सरळसेवा भरती

26 Oct, 05:43


"Current affairs by ADDA 247 english" Jan to sep 2024

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://t.me/BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

26 Oct, 03:57


♻️ Learn. Unlearn. Relearn. ♻️

स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात रणनितीच्या बाबतीत जे rituals बद्दल कर्मठ (rigid) राहतात ते डायनासोरसारखे जीवाश्म होऊन जातात. अनुकूलन करून घेतात त्यांचीच उत्क्रांती होते.

इथे फक्त अभ्यास नव्हे तर रणनीती देखील तितकीच महत्त्वाची असते, आणि तिचेही वेळोवेळी अद्यतन (updation) करणे तितकेच महत्त्वाचे.

चुका सुधारणे, अपयशातून शिकणे म्हणजे यशाकडे वाटचाल. त्यासाठी चूक कळायला पाहिजे, आणि मग वळायला पाहिजे. इथे वेगापेक्षा दिशा अधिक महत्त्वाची असते.

शिकलेले (Learn) विसरून (Unlearn) नवे शिकण्याची (Relearn) चपळता जे दाखवतात तेच Finishing Line सगळ्यात आधी गाठतात.

आपल्या चुका कळायला तुमच्यापाशी काय काय असावं लागतं?
- Self-awareness : मी टाकत असलेलं प्रत्येक पाऊल मला माझ्या ध्येयाच्या दिशेने नेत आहे का हे भान.
- Introspection : आपण स्वतःला आणि इतरांना फसवत तर नाही ना याचे प्रामाणिक परीक्षण.
- Meditation : स्वतःकडे त्रयस्थपणे, तटस्थपणे, समीक्षकपणे पाहण्याची सम्यक दृष्टी निर्माण करण्यासाठी आवश्यक.
- Feedback : सोबत अभ्यास करणारे मित्र-मैत्रिणी, mentors, शिक्षक, पालक यांच्याकडून.
- Test series : To test the waters - आपण किती पाण्यात आहोत ते पडताळण्यासाठी.
- Begin with end in mind : कुठे जायचं आहे याचं सतत भान, मग रस्ता चुकला तर कळतं.

काय काय चुका होऊ शकतात?
- Source Material : इथे चुकू नका. ठरविण्यासाठी वेळ द्या, मात्र बदलायची वेळ येऊ देऊ नका. बरेच Toppers booklist शेअर करत असतात. Exam oriented चांगले material बाजारात उपलब्ध आहे. परीक्षार्थी व्हा. ज्ञानार्थी नको.
- अभ्यासाची पद्धत : Material मध्ये गुंतू नका. परीक्षेसाठी काय उपयुक्त आहे ते करा. Output महत्त्वाचे.
- PYQ वरची ढिली पकड : PYQ हाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचा बेस. त्यावर पकड घट्ट असेल तरच अभ्यासात sharpness येतो.
- उजळणीची पद्धत : पुढचं पाठ, मागचं सपाट; असं नको. Daily-Weekly-Monthly Revision Cycle rigorously follow करा.
- चुकीच्या exam वर focus : Plan B म्हणून वेगळा अभ्यास करावा लागणारी Class 1 ची exam न करता आपल्या Target exam च्याच (Plan A) अभ्यासात मिळणारी Class 2 वर focus करा. Intensity dilute करू नका. Move vertically, not horizontally
- अपयशानंतरचा bounce back :
चुकांचे अवलोकन करून बदलण्याची मानसिकता हवी. नाहीतर तेच दुष्चक्र.

कळलेले वळण्यासाठी काय हवे?
- Flexibility : उपयोगी गोष्टी ओळखून मिळतील तिथून उचलण्याची लवचिकता
- Adaptability : अशा उचललेल्या गोष्टी अंगिकरण्याची अनुकूलता
- Shun that lethargy, Shed that inertia : बदलास विरोध सोडून द्या
- Be agile : नवे स्वीकारून योग्य दिशेने धावण्याची चपळता

शेवटी Bruce Lee चे हे वाक्य लक्षात ठेवा :
Be like water making its way through cracks. Do not be assertive, but adjust to the object, and you shall find a way around or through it.

-------------------------------------------------
निखिल पाटील
(DDI, Rank 45, राज्यसेवा 2021)

https://t.me/TPA_2024

सरळसेवा भरती

25 Oct, 03:40


Coal India limited Advt.

➡️ Post: MANAGEMENT TRAINEES
➡️No of Post :

Civil - 91
Electrical - 102
Mechanical - 104
Comp - 41

➡️ Last Date- 28th November 2024


Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

24 Oct, 07:06


नाना भाऊ पोहचले🔥🔥🔥🔥🔥

सरळसेवा भरती

24 Oct, 07:06


लवकरच......🔥🔥

Technical वाले विद्यार्थी पण आपले मुद्दे घेऊन लवकरात लवकर या.

सरळसेवा भरती

24 Oct, 07:06


जे विद्यार्थी रूममध्ये किंवा लायब्ररीमध्ये असेल त्यांनी लवकरात लवकर कार्यक्रमाच्या ठिकाणी यावे ही विनंती.

सरळसेवा भरती

24 Oct, 03:10


💥💥मृद व जलसंधारण विभाग जाहीर सूचना.

अनुपस्थित उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी तपासणी बाबत...

कागदपत्र पडताळणी दिनांक:- 25-10-2024

सरळसेवा भरती

24 Oct, 02:07


#BMC_advertisement

💢बृहन्मुंबई महानगरपालिका सविस्तर जाहिरात

👉SE (Civil) :233
👉JE (Civil) : 250
👉SE(Mech/Elec) :77
👉JE(Mech/Elec) : 130

☑️Form Filling Date: 11/11/2024 to 2/12/2024




Join - @BMC_SE_JEexam

सरळसेवा भरती

24 Oct, 01:56


♦️ #CIDCO पदभरती लवकरच..

सरळसेवा भरती

24 Oct, 01:54


‼️🔊अतिशय महत्वाचे

उद्या सकाळी 8:30 AM पासून जमायला सुरवात करा!

कार्यक्रमाची सुरवात 9:00 AM पासून

आपली मागणी आपली स्वतःची जबाबदारी!

जास्तीत जास्त संख्येने हजर राहा!

सरळसेवा भरती

21 Oct, 15:20


🔴🔴Spam🔴🔴
अशा प्रकारचे message येत असतील तर कृपया ओपन करू नका .

लिंक ओपन केल्यावर आपल्या संपर्कातील व्यक्तींना ते आपोआप जात आहे .

सरळसेवा भरती

21 Oct, 13:17


MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

लिंक 👇👇👇👇👇👇👇

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

सरळसेवा भरती

21 Oct, 05:13



सरळसेवा भरती

18 Oct, 18:13


सध्या what's app ग्रुप वर अश्या प्रकारच्या लिंक spread होत आहेत.

लाडकी बहिण, लाडका भाऊ, शेतकरी सन्मान योजना, PM किसान

असे user name असलेले whatsapp group मध्ये घुसून apps link kiva apps file forward करत आहेत, लालसा पोटी bank account रिकामे करून बसताल.
आपली वडील, मित्र, नातेवाईक यांना सूचित करा.

वयक्तिक माझ्या जवळच्या मित्राला 1.5 लाख ला pm kisan apps मुळे फटका बसला आहे.

सरळसेवा भरती

18 Oct, 18:03


कोणत्याही लिंक वरून ॲप्स download करू नका.

सरळसेवा भरती

18 Oct, 16:15


Reel vs real

सरळसेवा भरती

17 Oct, 15:08


पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाळी आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿

©रेवण कदम PSI 2020

Join - t.me/SaralsevabhartiClub

सरळसेवा भरती

17 Oct, 14:01


🛑 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, २०२४.

👉 क्रमांक प्रानिमं१२२४/प्र.क्र.७३/सेवा४. महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम, २०२४ (२०२४ चा महा. ३१) च्या कलम १ च्या खंड (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्वारे, उक्त अधिनियम ज्या दिनांकास अंमलात येईल, तो दिनांक
१७ सप्टेंबर २०२४ असा नियत करीत आहे.
..

सरळसेवा भरती

17 Oct, 14:01


🛑 महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गांस प्रतिबंध) अधिनियम, २०२४ व सदर अधिनियम अंमलात येण्याच्या दिनांकासंदर्भातील अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👇
https://mpsc.gov.in/acts_regulations/32

सरळसेवा भरती

16 Oct, 18:16


सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत.

▪️खरं तर, न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे.

▪️यासोबतच न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आले आहे.

▪️सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJI चंद्रचूड यांच्या मते कायदा कधीच आंधळा नसतो.

▪️तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते.

▪️तसेच, न्यायदेवतेच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

सरळसेवा भरती

16 Oct, 17:46


🙏🏼
🔖 सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय !

➡️ न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यावरील पट्टीही हटवली

सरळसेवा भरती

16 Oct, 11:48


जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

सरळसेवा भरती

16 Oct, 11:45


नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग तारीख

हॉलतिकीट लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

हॉलतिकीट परीक्षेच्या 4-5 दिवस अगोदर उपलब्ध होतील.

सरळसेवा भरती

16 Oct, 04:52


विधानसभा निवडणुक 2024

सरळसेवा भरती

16 Oct, 04:52


पदाअभावी परीक्षार्थी नाराज

सरळसेवा भरती

15 Oct, 16:46


🛑 last day offer


🔰Yearly textbook pass Pro @ ₹ 439


Hurry up

👉Download apps


https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

15 Oct, 16:46


🔰 TPA & BMC 2024 MCQ Practice.

♻️ What you need to Do...?

➡️ Try to revise using previous year PWD JE, WRD JE, SSC JE,  WCD JE, DDA JE, DSSSB JE, RRB JE,  papers.

Reasoning Section:
Solve Reasoning questions from SSC JE pyq using timer.

GS, GK Section:
Don't try to cover complete syllabus of GS, GK just watch some marathon lectures from YouTube and revise all Talathi , forest, excise Jawan previous year papers.

Technical Section:
Try to solve more and more MCQ's from previous year papers like (SSC JE, DDA JE, State JE/AE, ESE one liners,)

🔘 TestBook App is best for practicing All AE & JE Exam.

🔘 All Previous Year Mock Test Papers Available in a Single app in Test series format with detailed explanation of each question.

🔺 Boost your TPA & BMC Preparation using TestBook apps
👇👇

https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=ZOXEE3

सरळसेवा भरती

15 Oct, 14:43


🛑 Target JE 2024( Demo course For 2 Days only) by Shree Ganesh Academy...👇


👇👇👇 https://foftk.on-app.in/app/oc/509171/foftk?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

15,405

subscribers

1,366

photos

45

videos