BMC GUIDE @bmc_guide Channel on Telegram

BMC GUIDE

@bmc_guide


सरकारी नोकरी च्या जाहिराती साठी BMC GUIDE YouTube , Instagram channel ला subscribe करा

https://youtube.com/@BMC_GUIDE?si=jCNUNbJXK9-Hph8h

BMC GUIDE Promotional Article (Marathi)

आमच्या BMC GUIDE चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे! BMC GUIDE हे एक YouTube आणि Instagram चॅनल आहे ज्यामध्ये आपण सरकारी नोकरी च्या जाहिरातीसाठी सर्व अपडेट्स मिळेल. आमच्या चॅनलवर आपल्या सरकारी नोकरीसाठी नवीन माहिती आणि सुझावे मिळवू शकता. आमच्या YouTube आणि Instagram चॅनलवर subscribe केल्यानंतर, आपल्याला सरकारी नोकरीसाठी तयार राहण्याची व सफळतेसाठीची योजना अनुसरण करायला मदत केली जाईल. आमच्या माध्यमातून सरकारी नोकरी सर्व क्षेत्रांमध्ये आणि संवर्धित सरकारी योजना मिळवा. तसेच, आपल्याला सरकारी नोकरीच्या परीक्षा साठी महत्त्वाच्या मदतीची आवश्यकता असल्यास, BMC GUIDE चॅनलवर आपले गुणवत्ता मदतीत येईल. आपल्या सप्लायर्स, तलेंट आणि कौशल्याच्या मदतीने आपण यशस्वी सरकारी सेवा प्राप्त करू शकता. सर्व नवीन अपडेट्ससाठी BMC GUIDE चॅनलवर subscribe करण्यास विसरू नका! आपल्या सरकारी नोकरीसाठी BMC GUIDE आपल्या साथीच्या आहे!

BMC GUIDE

21 Nov, 11:01


https://youtu.be/iKhN1lZy-Ts?si=rnpfCJVf202ZC0I9

BMC GUIDE

19 Nov, 08:44


*काळजीपूर्वक मतदान करा*

*१)* दि.२०नोवेम्बर बुधवार कोणीही मतदानासाठी बाहेर पडताना स्वतःचा मोबाईल घेऊन जाऊ नये.
*२)* Voting बुथमध्ये मोबाईल नेण्यासाठी सक्तीने बंदी आहे. तिथे जाऊन परत येण्यापेक्षा मोबाईल सोबत नेऊ नये.
*३)* कुटुंबासह जाणार असाल तरीही एका व्यक्तीला मोबाईल सांभाळत बाहेर बसावे लागेल.
*४)* कृपया मत देताना लक्ष द्या की स्लिप येईपर्यंत (७ सेकंद) बटण दाबून ठेवा. एक बीप आवाज येईल.
*५)* EVM मशीनवर बटण दाबताना, लक्षात ठेवा की व्हीव्हीपीएटी स्लिप बाहेर येईपर्यंत बटणावरून बोट काढू नका.
*६)* व्हीव्हीपीएटी स्लिपसह आपले मत निश्चित करणे सुनिश्चित करा.
*७)* कृ.जास्तीत जास्त लोकांना हे पाठवा.

BMC GUIDE

18 Nov, 15:21


https://youtube.com/shorts/6Ql-ay_Y1Bc?si=g-bYrABjhhxlwARA

BMC GUIDE

14 Nov, 11:03


मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील नियमित तत्वावर नोकरी मिळालेल्या परिचारीकांना ४ महिने वेतन मिळाले नाही

BMC GUIDE

14 Nov, 11:01


मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमधील परिचारिका चार महिने वेतनाविना

मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर या वैद्यकीय महाविद्यालयांबरोबर उपनगरीय रुग्णालयांमधील परिचारिकांची अपुरी संख्या लक्षात घेऊन पालिकेने जूनमध्ये ६०० परिचारिकांची कायमस्वरुपी भरती केली. मात्र प्रशासनाने चार महिन्यांपासून या परिचारिकांना वेतनच दिलेले नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

• मुंबई पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये असलेल्या परिचारिकांच्या कमतरतेमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत असे. करोना काळामध्ये हा परिणाम अधिक प्रकर्षाने जाणवला. त्यामुळे वैद्याकीय महाविद्यालये व उपनगरीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांची भरती करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला. प्रशासनाने आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून जूनमध्ये विविध रुग्णालयांमध्ये ६०० परिचारिकांची भरती केली. परिणामी, पूर्वी कार्यरत असलेल्या परिचारिकांवरील कामाचा ताण कमी झाला.
• मात्र मागील चार महिन्यांपासून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने नव्याने कायमस्वरुपी भरती केलेल्या ६०० परिचारिकांना वेतनच दिलेले नाही. चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे या परिचारिकांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांचा कर्मचारी क्रमांक तयार झाला नसल्याचे तांत्रिक कारण देण्यात आले. तसेच पुढील दोन महिने वेतन होईल की नाही याची शाश्वतीही नसल्याचे परिचारिकांकडून सांगण्यात येत आहे. कर्तव्यावर रूजू झाल्यानंतर सलग चार महिने वेतन मिळू न शकल्याने परिचारिकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. तसेच पुढील दोन महिने वेतन मिळण्याची शक्यता नसल्याने कौटुंबिक आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा असा प्रश्न या परिचारिकांना पडला आहे.

सलग चार महिने वेतन न मिळाल्याने या परिचारिका संतप्त झाल्या आहेत. कर्मचारी क्रमांक तयार झाला नाही, यात प्रशासनाची चूक असून, त्यासाठी आम्हाला वेठीस का धरले जात आहे, असा प्रश्न परिचारिकांनी उपस्थित केला आहे. या परिचारिकांनी गेले चार महिने वेतन न मिळाल्याची बाब महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेने मुबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांना पत्र पाठवून त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
अन्यथा पुढील विचार आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे समस्या मांडण्यात आली आहे. ते याबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेतील. ८ ते १० दिवसांमध्ये वेतन देण्याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास पुढील विचार करावा लागेल, असा इशारा महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अॅड. प्रकाश देवदास यांनी दिला.

पदरमोड करून पालिका रुग्णालयांत सेवामुंबई पालिकेच्या रुग्णालयात नुकत्याच भरती झालेल्या परिचारिकांना लवकरात लवकर कर्मचारी संकेतांक देण्यात येईल आणि त्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविण्यात येईल. किशोर गांधी, उपायुक्त सामान्य प्रशासन

BMC GUIDE

09 Nov, 08:59


BMC Engineer Recruitment 2024



अर्ज भरण्याच्या तारखे मध्ये वाढ... आता अर्ज हा दि. 26.11.2024 ते दि. 16.12.2024 पर्यंत भरू शकता.

BMC GUIDE

09 Nov, 08:57


BMC Engineer Recruitment 2024

BMC GUIDE

06 Nov, 02:16


https://youtu.be/3k7QdUsNg0U?si=MSl200OaI6YXnL63

BMC GUIDE

25 Oct, 06:15


विधानसभा मतदान सुट्टी 2024.pdf

BMC GUIDE

23 Oct, 13:06


DOC-20241016-WA0006..pdf

BMC GUIDE

23 Oct, 13:06


https://youtu.be/8c7_9KcFeQE?si=8noDUweD4-gtOxnY

BMC GUIDE

23 Oct, 11:16


https://youtu.be/V1OZcT_fBAo?si=B5te00rvkSZ8oX-j

BMC GUIDE

16 Oct, 02:47


Sub. Engineer Civil- M&E Qualification

BMC GUIDE

16 Oct, 02:42


Junior Engineer - Civil M&E Qualification

3,821

subscribers

37

photos

4

videos