Economics By Govind Jadhav @economics_bygovindjadhav Channel on Telegram

Economics By Govind Jadhav

@economics_bygovindjadhav


UPSC, MPSC & COMBINE
GUIDANCE

MENTOR - Prof. Govind Jadhav

Contact :- 8668293247
Share and Join The channel

Economics By Govind Jadhav (English)

Are you preparing for UPSC, MPSC, or other competitive exams that require a strong understanding of economics? Look no further than 'Economics By Govind Jadhav' Telegram channel! This channel is your ultimate guide to economics, with mentorship provided by the experienced Prof. Govind Jadhav. Whether you are struggling with economic concepts, need guidance on exam preparation, or simply want to stay updated on the latest economic trends, this channel has got you covered. You can contact Prof. Govind Jadhav directly at 8668293247 for personalized assistance. Join the channel today to access valuable resources, study materials, and expert advice to help you excel in your exams. Don't miss out on this opportunity to boost your economics knowledge and achieve success in your academic and professional endeavors. Share the channel with your friends and fellow aspirants to create a community of learners dedicated to mastering economics. Join 'Economics By Govind Jadhav' now and take the first step towards a brighter future!

Economics By Govind Jadhav

12 Feb, 16:34


ढूढोगे अगर तो ही रास्ते मिलेंगे,
मंजिल की फितरत है
खुद चलकर नहीं आती..!!


आपण प्राप्त केलेल्या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे सर्व विद्यार्थी मित्रांचे राजमुद्रा परिवारच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन...✌️✌️💐💐💥💥🔥🔥


Heartly Congratulations to all of you 💐💐

Economics By Govind Jadhav

12 Feb, 16:26


Heartly Congratulations to all of you 💐💐

Economics By Govind Jadhav

11 Feb, 14:46


लिपिक टंकलेखक गुणवत्ता यादी 2023

Economics By Govind Jadhav

10 Feb, 15:41


#PYQ_Eco

घटक:- RBI मौद्रिक धोरण

🎯Target Combine Mains 2025
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

10 Feb, 15:24


#PYQ_Eco
घटक :- सार्वजनिक वित्त
पहा मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सर्व वित्त आयोगाचे अध्यक्ष कालावधी आणि त्यांचे वाटा माहीत असणे आवश्यक आहे.


आयोगाच्या प्रश्नाचा मूळ आधार PYQ आहेत त्यामुळे मागील गट ब मुख्य आणि राज्यसेवा मुख्य पेपर G4 मधील प्रश्न पाहणे उपयुक्त ठरेल.

MPSC Main's 2020 चा अभ्यासक्रम कम्बाईन मुख्य परीक्षेसाठी घेण्यात आला आहे हे लक्षात असू द्या.

कम्बाईन मुख्य परीक्षेसाठी अर्थशास्त्र घटकाचे 10 प्रश्न आहेत, आपण ते नियमित कव्हर कर.

🎯Target Combine Mains 2025
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

10 Feb, 15:17


#PYQ_Eco
🎯Target Combine Mains 2025

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

07 Feb, 07:41


आगामी मुख्य परीक्षेसाठी मार्गदर्शन लेक्चर सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे आज सायंकाळी ठीक 6.00 वाजता
घटक:-
Mains Exam strategy...
75+75 formula
Expected Cut Off
Oupting out
Paper no 1
Paper 2 study material and plan
GML / FRL
Give up
Prefrence


वरील सर्व घटकांचा सेमिनार मध्ये समावेश करण्यात येणार आहे
प्रमुख मार्गदर्शक:-
श्री हनुमंत शिंदे PSI व राजमुद्रा टीम

Economics By Govind Jadhav

06 Feb, 16:31


सुचना:-

2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या संयुक्त गट ब परीक्षेत प्रथम उत्तर तालिकेनुसार ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर....

Male - open/obc 50+ आहे अशा विद्यार्थ्यांनी उद्या सायंकाळी 6.00 वाजता राजमुद्रा अकॅडमी लातूर मध्ये उपस्थित राहावे.

इतर categorywise ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित स्कोर वाटतो अशा विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.

Date:- 07/02/2025
वेळ सायंकाळी: 6.0 PM
राजमुद्रा अकॅडमी लातूर

चर्चेमधील घटक:-
Mains exam strategy 🎯
🔸One Cut off
🔹आगामी मुख्य परीक्षा
♦️अभ्यासाची नियोजन
🔸सराव पेपर
🔹Offline मार्गदर्शन

नाव नोंदणी सुरू आहे

Contact:- 7385777728,9764943369,8668293247

Economics By Govind Jadhav

06 Feb, 09:47


Final Key
Combine Group-B Mains
Paper No 2
5 Nov 2023

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

06 Feb, 09:45


Combine Group-B Mains
Paper No 2
5 Nov 2023

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

06 Feb, 04:40


सुचना:-

2 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या संयुक्त गट ब परीक्षेत प्रथम उत्तर तालिकेनुसार ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर....

Male - open/obc 50+ आहे अशा विद्यार्थ्यांनी उद्या सायंकाळी 6.00 वाजता राजमुद्रा अकॅडमी लातूर मध्ये उपस्थित राहावे.

इतर categorywise ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित स्कोर वाटतो अशा विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे.

Date:- 07/02/2025
वेळ सायंकाळी: 6.0 PM
राजमुद्रा अकॅडमी लातूर

चर्चेमधील घटक:-
Mains exam strategy 🎯
🔸One Cut off
🔹आगामी मुख्य परीक्षा
♦️अभ्यासाची नियोजन
🔸सराव पेपर
🔹Offline मार्गदर्शन


Contact:- 7385777728,9764943369,8668293247

Economics By Govind Jadhav

05 Feb, 13:37


राजमुद्राच्या टेस्ट सिरीज बद्दल विद्यार्थी मित्राची बोलकी प्रतिक्रिया खूप खूप धन्यवाद मित्रा😍 आपल्या भावी वाटचालीस शुभेच्छा राजमुद्रा कायम आपल्या सेवेत आहे....💐👍

राजमुद्राच्या टेस्ट सिरीज 1.0, आणि 2.0 चा,One Day सेमिनार आणि क्लास नोट्स, अध्यापना Telegram Question चा अनेक विद्यार्थी मित्रांना खूप फायदा झाला आहे अशी अनेक विद्यार्थी मित्रांनी प्रतिक्रिया दिली आहे आपल्या सर्वांचे हृदयस्त आभार.... याही पुढे राजमुद्रा आपल्यासाठी नियोजन करत राहील...

❇️ मुख्य परीक्षेसाठी लवकरच टेस्ट सिरीजचे आयोजन करण्यात येईल..

चला मित्रांनो भेटू मुख्य परीक्षेसाठी👍....

Thanks a lot dear friends 👏


प्रा.गोविंद जाधव पाटील

पाईक राजमुद्रा

Economics By Govind Jadhav

05 Feb, 12:44


#Combine answer key
♦️संयुक्त गट ब पूर्व परीक्षा answer key

👉 पहिली उत्तरतालिका..

Economics By Govind Jadhav

02 Feb, 02:23


All The Best Friends 💐

Economics By Govind Jadhav

01 Feb, 17:46


Mind it

Economics By Govind Jadhav

01 Feb, 17:46


हे पाहून घ्या

Economics By Govind Jadhav

01 Feb, 07:33


Deficite

Economics By Govind Jadhav

01 Feb, 07:32


IMP data mention in notes

Economics By Govind Jadhav

22 Jan, 14:31


📊 राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

22 Jan, 13:40


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

21 Jan, 17:17


👉पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय...

👉सर्व factual data क्लिअर करूया

👉अवघे या

Economics By Govind Jadhav

20 Jan, 16:15


पीक आणि क्रांती
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

20 Jan, 07:04


दारिद्र्य मापनाच्या पद्धती NSSO
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

20 Jan, 07:03


Key paper no 11
19/01/2025

Economics By Govind Jadhav

20 Jan, 02:36


भारताचा वृध्दी दर 6.5% राहणार अंदाज
World Economic Outlook
- IMF


Join for Economics update
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

17 Jan, 09:51


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

17 Jan, 06:53


#MPCE_Correction

Economics By Govind Jadhav

17 Jan, 06:51


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

16 Jan, 16:26


🎯अंतिम रिव्हिजन® सराव प्रश्न

🔘घटक निहाय

◼️ दि. 17.01.2025 सायंकाळी 'रोजगार- बेरोजगार, दारिद्र्य' या घटकावर सराव प्रश्न टाकण्यात येतील सर्व विद्यार्थ्यांनी या घटकाची तयारी करून घ्या👍

प्रश्न सोडवण्यासाठी जॉईन करा
@Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

16 Jan, 09:12


16 जानेवारी
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन🚩

Economics By Govind Jadhav

15 Jan, 16:57


मित्रांनो या जगात तुमच्या आयुष्यात अनेक नाती होती, आहेत, आणि येतील ही....

तुमच्या चांगल्या किंवा वाईट,प्रतिकूल किंवा अनुकूल स्थितीत, गर्दीत किंवा एकट्यात साथ देतीलच असे नाही.


पण या पृथ्वीवर ईश्वरांन अस नातं तयार केला आहे जो तुमच्या सोबत कायमच असतो तो फक्त 'बाप'असतो.

आपल्या बापासाठी सर्व स्वप्न पणाला लावा पण याच देही याच डोळा ते स्वप्न सत्यात आणा कारण वेळ प्रत्येकाला संधी देईलच असे नाही मित्रांनो लक्षात ठेवा शेवटी बाप तो बाप असतो.👏

Economics By Govind Jadhav

14 Jan, 12:31


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

12 Jan, 06:35


KEY
Test Series 2.0
Paper No. 10
12/01/2025

Economics By Govind Jadhav

12 Jan, 03:51


🚩जय जिजाऊ 🚩

Economics By Govind Jadhav

12 Jan, 03:48


स्वामी विवेकानंद जयंती च्या हार्दिक शुभेच्छा....💐

Economics By Govind Jadhav

08 Jan, 06:34


ISRO नवीन प्रमुख डॉ. व्ही.नारायण हे आहेत.

14 जानेवारी 2025 पासून ते पदभार स्वीकारतील.

इस्रोचे विद्यमान प्रमुख डॉ.एस. सोमनाथ हे आहेत.

Indian Space Research Organisation (ISRO) स्थापना:- 15 ऑगस्ट 1969.

मुख्यालय:- बेंगळुरू

Economics By Govind Jadhav

08 Jan, 03:12


शोध:- 2001 नेदरलॅंड

▶️ HMPV पहिला रुग्ण बेंगळूरू (6 Jan 2025)

⭕️ HMPV म्हणजे काय?

▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दी प्रमाणेच सौम्य संसर्ग होतो.

▪️2001 मध्ये शास्त्रज्ञांनी प्रथम ओळखलेला हा विषाणू न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील आहे.
▪️HMPV हा आरएनए व्हायरस आहे.

▪️HMPV मुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही श्वसनमार्गामध्ये संक्रमण होऊ शकते आणि सामान्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस दिसून येते.

▪️सुमारे 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांमधून या विषाणूची उत्पत्ती झाली.

▪️तेव्हापासून,HMPV स्वतःला अनेक वेळा बदलले आहे.

▪️2001 मध्ये,असे आढळून आले की ते मानवांना संक्रमित करू शकते.

Economics By Govind Jadhav

05 Jan, 07:40


KEY
Test series 2.0
Paper No 9.0

https://t.me/Rajmudra_latur

Economics By Govind Jadhav

04 Jan, 12:21


प्रदेशनिहाय व्यापार
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

01 Jan, 14:32


GST दरा मध्ये बदल
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

01 Jan, 06:06


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

01 Jan, 06:06


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

31 Dec, 19:13


Happy New Year 2025

I wish Your Success in New Year

Economics By Govind Jadhav

27 Dec, 12:59


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

23 Dec, 08:03


गट ब फॉर्म भरावयाची अंतिम तारीख 6 जानेवारी 2025

Economics By Govind Jadhav

22 Dec, 05:13


आजचा सराव पेपर 25 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी

Economics By Govind Jadhav

21 Dec, 09:30


पर्याय:-

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

21 Dec, 05:37


पर्याय:-

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

20 Dec, 15:09


Budget 2024-25
Revision करून घ्या मित्रानो

Economics By Govind Jadhav

20 Dec, 14:22


पर्याय

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4)🥰

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

20 Dec, 13:35


पर्याय:-

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

19 Dec, 15:43


पर्याय:-

1)👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

Economics By Govind Jadhav

19 Dec, 15:33


पर्याय:-

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

Economics By Govind Jadhav

19 Dec, 15:23


पर्याय:-

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

Economics By Govind Jadhav

19 Dec, 15:10


पर्याय:-

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

Economics By Govind Jadhav

19 Dec, 15:09


पर्याय:-

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

Economics By Govind Jadhav

19 Dec, 13:30


Option

👍

❤️

🔥

🥰

Economics By Govind Jadhav

19 Dec, 13:15


WTO आणि GATT


GATT करार

30 ऑक्टोबर 1947 ला 23 देशांनी जिनिव्हा येथे आयात व्यापरावरील प्रशुल्क कमी करण्याच्या दृष्टीने एक करार केला होता त्या करारास GATT करार असे म्हणतात.


GATT (Genaral Agreement on Tariff And Trade)

गॅट च्या चर्चेच्या फेऱ्या

1947 ते 1994 दरम्यान GATT विषयी च्या ज्या बैठका झाल्या त्यास गॅट च्या फेऱ्या असे म्हणतात.


अशा आठ फेऱ्या झाल्या होत्या. गॅट च्या पहिली बैठक जिनिव्हा येथे झाली. ही बैठक प्रशुल्क कमी करण्याविषयी होती. इतर सात बैठकीत प्रशुल्कऐवजी इतर व्यापाराच्या अडथळ्याविषयी चर्चा करण्यात आली होती.
गॅट चा आठवा राउंड उरुगवे देशाच्या पुंडा डेला ईस्ट या ठिकाणी 1986 रोजी सुरू झाला. यात आंतरराष्ट्रीय व्यापरावरील प्रत्येक घटकावर चर्चा करण्यात आली.


प्रश्न :— गॅट चा 8 वा राउंड कधी व कोणत्या ठिकाणी पार पडला ?

उत्तर:—- उरुगवे देशाच्या पुंडा डेल ईस्ट या ठिकाणी 1986 ला.

डांकेल प्रस्ताव


काय आहे डांकेल प्रस्ताव ?

उरुगवे राउंड वर सहमती झाली नव्हती आणि कोणताही सामान्य करार झाला नव्हता त्यामुळे गॅट चे तत्कालिक महासंचालक ऑर्थर डांकेल यांनी स्वतःच एक विस्तृत प्रस्ताव तयार केला यास डांकेल प्रस्ताव असे म्हणतात.


या प्रस्तावाचे 15 डिसेंबर 1993 रोजी अंतिम कायद्यात रूपांतर करण्यात आले. आणि अशा तऱ्हेने उरुगवे फेरी जिनिव्हा येथे संपुष्टात आली.

15 एप्रिल 1994 ला भारतासह 124 देशांनी डांकेल प्रस्तावावर सह्या केल्या 12 डिसेंबर 1995 रोजी GATT संपुष्टात आला आणि त्या आधीच WTO ची 1 जानेवारी 1995 रोजी स्थापना झाली होती.

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

18 Dec, 14:12


पर्याय

1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

Economics By Govind Jadhav

17 Dec, 17:11


📚ज्या रयतेला आपला इतिहास माहित आहे तीच रयत आपला इतिहास स्वतः घडवत असते...चला मित्रांनो इतिहासाची पान चाळूया. .....

🗯आपल्या सध्याच्या इतिहास पूर्व आणि मुख्य च्या मार्क्स मध्ये 3 ते 4 मार्क्स ने नक्कीच वाढ होईल..

🔘मित्रांनो क्लासमध्ये झालेला घटक आणि नोट्स एक वेळ रिवीजन करून घ्या भेटू 20 डिसेंबरला
...

💬आजवर ज्या प्रश्नांचा सोर्स विद्यार्थ्यांना भेटत नव्हता तो सोर्स विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहेत अशाच अद्यावत माहितीसाठी 20 डिसेंबर रोजी सेमिनार होणार आहे ऑफलाइन + ऑनलाईन व सर्वांनी नक्कीच हा सेमिनार जॉईन करावा...

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सेवेत राजमुद्रा कायम तत्पर ...

Economics By Govind Jadhav

17 Dec, 14:44


सी रंगराजन समिती यावर आयोगाचे बरेच प्रश्न आलेले आहेत
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

07 Dec, 14:15


1) 👍

2) ❤️

3) 🔥

4) 🥰

Economics By Govind Jadhav

07 Dec, 13:21


Rajmudra Success Story..💐💐

'Every Success story has difficult history'

आमचे विद्यार्थी सुनील मनोहर हुलगे यांची नाशिक कोर्ट क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन..

आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा 💐
💐

Economics By Govind Jadhav

07 Dec, 07:38


विधानसभेचे हंगामी अध्यक्ष- कालिदास कोळंबकर

Economics By Govind Jadhav

06 Dec, 12:39


♦️आगामी संयुक्त गट ब, क 2024 साठी उपयुक्त...

🔸YouTube Live Session


🗯संभाव्य सराव प्रश्न आणि विश्लेषण

आजचा घटक:-
अर्थव्यवस्था:- भाववाढ
चालू घडामोडी: पुरस्कार 2024

Time ⏲️ 7.15

Join today @ Evening

🔗लिंक
https://youtube.com/live/pkV_uIttDVc?feature=share

Economics By Govind Jadhav

06 Dec, 07:37


Congratulations 💐💐

Economics By Govind Jadhav

06 Dec, 07:15


राजमुद्रा अकॅडमी च्या विद्यार्थिनी कु. निकिता चाटे यांची यवतमाळ जिल्हा न्यायालय लिपिक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐

Economics By Govind Jadhav

06 Dec, 07:15


राजमुद्रा अकॅडमीच्या विद्यार्थिनी कु. हाके प्रतिभा यांची जिल्हा सत्र न्यायालय ज्युनिअर क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

Economics By Govind Jadhav

06 Dec, 07:15


राजमुद्रा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अनुपमा गायकवाड यांची जिल्हा सत्र न्यायालय पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐

Economics By Govind Jadhav

06 Dec, 07:15


राजमुद्रा अकॅडमी चे विद्यार्थी केतन प्रभाकर होळकर यांची बीड जिल्हा सत्र न्यायालय क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐

Economics By Govind Jadhav

06 Dec, 02:46


💐💐

Economics By Govind Jadhav

05 Dec, 16:07


उद्याच्या YouTube लाईव्ह लेक्चर मधील घटक

अर्थव्यवस्था :- भाववाढ

चालू घडामोडी:- पुरस्कार

Economics By Govind Jadhav

05 Dec, 13:46


Lecture update time
7.30 live सुरू होईल

Economics By Govind Jadhav

05 Dec, 07:23


MPSC Prelims KEY 2024

जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्ततालिकेवर हरकती सादर करण्याकरीता दि.६ ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Economics By Govind Jadhav

05 Dec, 06:50


♦️आगामी संयुक्त गट ब, क 2024 साठी उपयुक्त...

🔸YouTube Live Session


🗯संभाव्य सराव प्रश्न आणि विश्लेषण

आजचा घटक:- चलन व्यवस्था


Time ⏲️ 7.15 pm

📎लिंक


https://youtube.com/live/t79wg9UThWU?feature=share

Join today @ Evening

Economics By Govind Jadhav

23 Nov, 15:41


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

23 Nov, 06:36


MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

Economics By Govind Jadhav

21 Nov, 11:50


जुलै 2024 पर्यंत देशाच्या वित्तीय समावेशनात झालेली वाढ

👉 2021 पर्यंत 78% लोकांचे बँक खाते.

👉52.6 कोटी लोकांची बँक खाते प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत

👉1.6 < लाख बँकांच्या शाखेत वाढ

👉26.4 ATM प्रति एक लाख प्रौढामागे

👉7.7 cr लोकांकडे क्रेडीट कार्ड

Source :- PIB & RBI

Join @Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

21 Nov, 11:38


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

17 Nov, 06:27


Global Gender Gap Index 2024

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

16 Nov, 13:26


आर्थिक घडामोडी सराव प्रश्न ☝️

Economics By Govind Jadhav

16 Nov, 11:42


Mind it....

राजकोषीय तूट (Fiscal Deficit)

2024-25 अर्थसंकल्पीय लक्ष 5.1
2020-21 सर्वाधिक राजकोषीय तूट 9.2%


राजकोषीय तूट:- अर्थसंकल्पीय तूट + निव्वळ कर्ज उभारणी

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

15 Nov, 15:00


Economics Revision Lecture ☝️

Economics By Govind Jadhav

15 Nov, 14:56


https://youtu.be/ZLHuuCBSsnA?si=uCq9ovXeG7mNdw6S

COMBINE रिविजन बॅचमधील

OFFLINE / ONLINE
हायब्रीड बॅच

विषय:- अर्थव्यवस्था
By Govind Jadhav


घटक:- भारतीय अर्थव्यवस्था वैशिष्ट्य व क्षेत्रीय कल...

Telegram link:-
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

15 Nov, 06:39


कम्बाईन पूर्व परीक्षा Revision Batch आजपासून सुरू झाली आहे

Time 12 ते 3

Offline +online

Economics By Govind Jadhav

07 Nov, 18:31


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

07 Nov, 18:30


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

07 Nov, 08:21


सरकारी नोकऱ्यांसाठी भारतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत....

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

06 Nov, 02:59


15 ग्रामीण बॅंकांचे होणार विलीनीकरण 👆
RRB Regional Rural Bank

02 Oct 1975

Lead Bank म्हणून ओळखली जाते.

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

05 Nov, 09:18


♦️महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक संजय वर्मा..

Economics By Govind Jadhav

05 Nov, 04:30


Good Morning Friends

मित्रांनो दिवाळी मजेत गेली असेल आता आपल्यासमोर परीक्षांचे आव्हान आहे.आपण सर्वांनी आता आगामी परीक्षेसाठी सज्ज व्हायचे आहे.

दिवाळीच्या या सुट्टीत आपल्याला आध्यात्मिक प्रसन्न अशी ऊर्जा मिळाली आहे या ऊर्जेचा उपयोग आपण अभ्यासत करू शकतो.

दररोजच्या अभ्यासाचे नियोजन सराव पेपर व पेपरचे PYQ चे विश्लेषण आणि आगामी कम्बाईन गट ब गट क व राज्यसेवा परीक्षेचे शॉर्ट प्लॅनिंग करू अभ्यासाला सुरुवात करा.

वेळ कमी आहे त्यामुळे घाबरून न जाता योग्य नियोजन हे आपल्याला यशापर्यंत घेऊन जाऊ शकते. आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा.

⛳️मोजका, नेमका व परीक्षाभमुख अभ्यास आपल्याला उपयुक्त ठरू शकतो.

🔘रिव्हिजन हे अचूकता वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

🔘वेटेज पाहून महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर करा.

🔘ज्या विषयात मार्क्स कमी येतात त्या विषयाला थोडा अधिक वेळ देणे उपयुक्त ठरेल.

All Is Well ....😊 🏹🎯
Get Ready to fight 🥊


आपलाच
प्रा. गोविंद जाधव

Economics By Govind Jadhav

04 Nov, 14:01


Good evening friends

दिनांक:- 05 /11/ 2024


उद्यापासून आपल्या सर्व बॅचेस नियोजित वेळेत सुरू आहेत.
सर्व विद्यार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे
.

Economics By Govind Jadhav

03 Nov, 14:50


Structure of foreign trade
परकीय व्यापाराची रचना 2022-23

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

03 Nov, 14:46


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

02 Nov, 15:11


दीपावली पाडवाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा 🪷💐💥💥

Economics By Govind Jadhav

31 Oct, 04:38


सस्नेह नमस्कार🎊🎉🙏
आज नरक चतुर्दशी!
दुष्ट प्रवृत्तींना संपवून इष्टप्रवृत्तींकडे सुमंगल वाटचाल!!
या शुभ दिनाच्या औचित्यावर मंगलमय शुभेच्छा!!
आपणांस व आपल्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

🪔 🪔 🪔 🪔 🪔 🪔 🪔 🪔 🪔 🪔

Economics By Govind Jadhav

29 Oct, 04:35


धनत्रयोदशीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना हार्दिक मंगलमय शुभेच्छा

Economics By Govind Jadhav

28 Oct, 14:36


#EcoPYQ
Combine Prelims 2022

https://www.instagram.com/reel/DBq9ma1sjx4/?igsh=ZWZ4bnFhNGJvMXNr

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

28 Oct, 11:52


Combine Test Series 2.0
Answer key paper no 2

Economics By Govind Jadhav

26 Oct, 16:07


Contact:- 7385777728

Economics By Govind Jadhav

25 Oct, 15:36


विद्यार्थी मित्रानो आपल्या साठी Short videos PYQ Analysis
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

25 Oct, 12:11


https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

24 Oct, 07:40


🅾जगात खनिज तेलाचे सर्वात जास्त उत्पादन करणारे देश....

Economics By Govind Jadhav

23 Oct, 10:38


क्षेत्रनिहाय परकीय गुंतवणूक- FDI
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

23 Oct, 10:36


देशाची ऊर्जा उत्पादन क्षमता वाढ
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

23 Oct, 07:54


16 वा वित्त आयोग - रचना
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

22 Oct, 04:44


राज्यसेवा पूर्व परीक्षा
MDGs and SDGs

https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

21 Oct, 07:22


♦️संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :

👉 2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष

👉2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष

👉 2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष

👉 2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष

👉2023 : भरडधान्य वर्ष

👉2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष

👉2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
Join : https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

20 Oct, 08:50


Eco Question
https://t.me/Economics_byGovindJadhav

Economics By Govind Jadhav

20 Oct, 08:11


🎯संयुक्त पूर्व परीक्षा 2024
सराव पेपर क्रमांक 01
20/10/2024 रोजी offline झालेला

🔺ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन पेपर सोडवता आला नाही अशा विद्यार्थ्यांनी online पेपर सोडवून घ्यावा

🔺या पेपरचे LIVE विश्लेषण आज दिनांक 20/10/2024 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता होणार आहे.

🔺राजमुद्रा युट्युब चॅनेल लातूर
Link साठी खालील ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/JBMX7xLvN9k4YLsIlOnFj8

Economics By Govind Jadhav

19 Oct, 15:05


2021 ते 2023 कम्बाईन पूर्व परीक्षेतील विषयनिहाय व घटक निहाय वेटेज पाहून विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा👆

Economics By Govind Jadhav

19 Oct, 08:08


संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षा मोफत सेमिनार

🔘महत्त्वाचे घटक

▪️पूर्व परीक्षेत नेमके काय बदल झाले आहेत..?

▫️75 दिवस अभ्यासाचे नियोजन

▪️अभ्यासक्रम

▫️विषयनिहाय व घटक निहाय वेटेज महत्त्वाचे टॉपिक्स

▪️मुख्य परीक्षेचे स्वरूप व गुणवत्ता यादी

🔈विद्यार्थी मित्रांनो सेमिनारला येताना शक्य असल्यास कम्बाईन परीक्षा नियोजन पद्धती गट ब ची जाहिरात गट क ची जाहिरात प्रिंट घेऊन यावे यामध्ये बरेच बारकावे आहेत ते तुम्हाला टिपून घेण्यास मदत होईल.

♦️अधिक माहितीसाठी आपण सर्वांनी आवर्जून सेमिनारला उपस्थित राहावे आज सायंकाळी ठीक 6.00 वाजता

Economics By Govind Jadhav

18 Oct, 16:15


♦️मोफत सेमिनार

कम्बाईन गट ब गट क पूर्व परीक्षा2024
काय बदल झाले आहेत?

विषयनिहाय महत्त्वाचे घटक

सर्व विद्यार्थी मित्रांनी अवश्य सेमिनार जॉईन करावा...

Economics By Govind Jadhav

18 Oct, 15:32


FDI नुसार अव्वल राज्य

एप्रिल ते जून 2024 त्रेमासिक अहवाल


महाराष्ट्र 70795
कर्नाटक 19059
दिल्ली 10788
तेलंगणा 9023
गुजरात 8508


https://t.me/Economics_byGovindJadhav

2,344

subscribers

2,860

photos

62

videos