⚜️ *आजचे पंचांग* ⚜️
☘️ *दिनांक : २० नोव्हेंबर २०२४* ☘️
🪷 *वार : बुधवार*🪷
🌸 *विक्रम संवत २०८१* 🌸
🌿 *क्रोधीनाम संवस्तर* 🌿
🪷 *आयन: दक्षिणायन* 🪷
🍀 *चांद्र ऋतू शरद/सौर ऋतू हेमंत*🍀
🌹 *सूर्योदय सकाळी ६.५१* 🌹
🌳 *सूर्यास्त सायंकाळी ५.५८* 🌳
🌺 *श्रीमदभूपतीशालिवाहनशके१९४६*🌺
🌷🚩 *हिंदू महिना: कार्तिक* 🚩🌷
⚜️ *कृष्णपक्ष* ⚜️
🍃 *तिथी पंचमी दुपारी ४.४९ पर्यंत* 🍃
⚜️ *परं तिथी षष्ठी आहे.* ⚜️
🌹 *पुनर्वसु नक्षत्र दुपारी २.४९ पर्यंत* 🌹
⚜️ *परं नक्षत्र पुष्य आहे.* ⚜️
🍃 *शुभ योग दुपारी १.०७ पर्यंत* 🍃
⚜️ *परं योग शुक्ल आहे.* ⚜️
🌹 *आज गरज करण आहे* 🌹
☘️ *मिथुन राशी सकाळी ८.४६ पर्यंत* ☘️
⚜️ *परं राशी कर्क आहे.* ⚜️
🏵️ *आज शुभ दिवस आहे* 🏵️
🌸 *अशुभ राहुकाळ*🌸
☘️ *दुपारी १२ ते दुपारी १.३०* ☘️
🌷 *शुभ गुलिककाल*🌷
🍃 *सकाळी १०.३० ते दुपारी १२* 🍃
🌹 *अशुभ यमगंडकाल*🌹
🥬 *सकाळी ७.३० ते सकाळी ९* 🥬
💐 *पंचांग वाचनाचे फायदे*💐
🌿 *तिथिच्या वाचनाने वैभव स्थिर होते*🌿
🌺 *वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य लाभते* 🌺
🍀 *नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाशहोतो* 🍀
🌷 *योगाच्यावाचनानेवियोगाचानाश होतो* 🌷
🍃 *करणाच्या वाचनाने ईच्छा पूर्ण होतात* 🍃
🌿🌹 *श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तू* 🌹🌿