*नीट परीक्षेचा फॉर्म भरू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड वरील नाव व जन्मतारीख दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट (सनद) वर जसे असेल तसे अपडेट करून घ्यावे.*
*अर्थात सर्वांनी आपले आधार गरजे नुसार अपडेट करून घ्या*
*आधार आणि दहावीच्या गुणपत्रिकेतली नावामध्ये फरक दिसल्यास ( नाव/आडनाव मागे पुढे असेल तरी ) आपले आधार दहावीच्या गुणपत्रिकेनुसर अपडेट करून घ्यावे*
*आधार नंबरला मोबाईल नंबर सुद्धा लिंक करून घेणे आवश्यक राहील.*
*वरील अपडेट सोबतच बायोमेट्रिक व फोटो अपडेट सुद्धा करून घेणे अपेक्षित आहे.*
*सर्व नीट देणाऱ्या विद्यार्थ्यानी दिलेल्या सूचनांचे पालन करीत लवकरात लवकर त्यावर अंबलबजावनी करावी*
*आपले आधार कार्ड आणि दहावीची गुणपत्रिका यावरील नाव आणि जन्मतारीख तंतोतंत सारखी असेल तर आपण फक्त आधार चा फोटो आणि बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे अन्यथा सर्व गोष्टी म्हणजे*
*1: नाव*
*2: जन्म तारीख*
*3:फोटो आणि*
*4: बायोमेट्रिक अपडेट करून घ्यावे*
*व्हिजन करिअर काऊंसलिंग*
8983480205
9325718050
Join our free WhatsApp Group :-
https://chat.whatsapp.com/KQ5aXQiyHHmFEJXij18AG7