फक्त मराठी व्याकरण

@only_marathi_grammar


Final result येण्याच्या दृष्टिकोनातून मुख्य परीक्षेसाठी पहिला पेपर नेहमीच खूप महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळेच मराठीचे साहित्य एकत्र उपलब्ध करून द्यावे म्हणून हे चॅनेल बनवले आहे. येथे दररोज poll स्वरूपातील प्रश्न तसेच दररोज 1 टेस्ट paper देण्यात येतील.

फक्त मराठी व्याकरण

12 Apr, 14:01


झालो रे PSI🙏🙏🙏🙏

फक्त मराठी व्याकरण

30 Oct, 06:11


Join@फ़क्त मराठी व्याकरण

🔰Department STI 2012🔰

🔴बघा आठवून 🔴

⬆️ निढळ - समानार्थी शब्द ?

⬆️पाक्षिक ?

⬆️ हळद लागणे ?

⬆️ म्हणतात ना ,हाजीर तो........?

फक्त मराठी व्याकरण

30 Oct, 05:58


Join@फ़क्त मराठी व्याकरण

🔰Department STI 2012🔰

🚨 आठवून बघा🚨

पट्टी पढवणे

ज्याला कश्याचीही उपमा देता येत नाही असा?

येरे बोरा पढ माझ्या तोंडात ?

चांदीचा चमचा घेऊन जन्म घेणे ?

पिकते तिथे विकत नाही

हवा - या शब्दसाठी कोणते समानार्थी शब्द आहेत ?

12,263

subscribers

8

photos

83

videos