آخرین پست‌های स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य (@mpscandolan) در تلگرام

پست‌های تلگرام स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
این کانال تلگرام خصوصی است.
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan

Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
28,469 مشترک
4,629 عکس
169 ویدیو
آخرین به‌روزرسانی 06.03.2025 03:59

آخرین محتوای به اشتراک گذاشته شده توسط स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य در تلگرام

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

22 Feb, 07:21

1,863

♦️सेट परीक्षा 2025 माहितीपत्रक

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

21 Feb, 14:17

4,125

Pls Retweet 👇

https://x.com/Mpsc_Andolan/status/1892941305095020700

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

21 Feb, 13:52

4,636

♦️MPSC लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता वेबलिंक उपलब्ध :

जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

21 Feb, 04:58

6,102

♦️आदिवासी विभाग भरती जाहीर सूचना

हॉलतिकीट लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 13:40

6,598

https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-govt-jobs-decline-16-percent-since-2015-share-of-christians-muslims-and-jains-shrink-further-kvg-85-4904486/

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 12:53

6,320

♦️नंदुरबार अंगणवाडी सेविका जाहिरात.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 12:04

6,230

♦️जा.क्र. 414/2023 - महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 09:15

6,537

जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 08:43

7,766

♦️#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका “निरीक्षक” भरती 2024

उमेदवारांनी नोंदविलेल्‍या आक्षेपांच्‍या अनुषंगाने, 3rd Response Sheet सूचना पत्र

लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य

20 Feb, 05:50

6,732

♦️रेल्वेच्या विभागीय परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी CBI ने सहा व्यक्तींना अटक केली आहे.

याप्रकरणात रेल्वेचे पाच अधिकारी आरोपी असून, दोन वरिष्ठ IRPS रँकच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम प्राप्त झाली आहे.

स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य

@mpscandolan