♦️MPSCलिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता वेबलिंक उपलब्ध :
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - लिपिक-टंकलेखक - नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
♦️जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
स्पर्श परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
@mpscandolan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
20 Feb, 09:15
6,537
जा.क्र. 122/2023 – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा – 2023 - प्रथम टप्प्यातील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21
♦️रेल्वेच्या विभागीय परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी CBI ने सहा व्यक्तींना अटक केली आहे.
याप्रकरणात रेल्वेचे पाच अधिकारी आरोपी असून, दोन वरिष्ठ IRPS रँकच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. झडती दरम्यान मोठ्या प्रमाणात सोने आणि रोख रक्कम प्राप्त झाली आहे.