पूर्व तयारी लग्नाची ✌️ @happymarriagelife_by_dvm Channel on Telegram

पूर्व तयारी लग्नाची ✌️

@happymarriagelife_by_dvm


पूर्व तयारी लग्नाची ✌️ (Marathi)

पूर्व तयारी लग्नाची ✌️ नावाचं टेलीग्राम चॅनल म्हणजे आपल्याला लग्न सामर्थ्यांच्या रोमांचक जगात आणखी जाणकारी मिळाल्या जातील. ह्या चॅनलवर तुम्ही विविध प्रकारच्या लग्न तयारी, मंगळास्थपन व्यवस्थापन, लग्न पंचांग, लग्न निमित्त गोड वाचण्यासाठी सर्व आवश्यक माहिती आणि सलग घडामोडी विचारू शकता. ह्या चॅनलवर लग्नाच्या कई आसपासाची माहितीसाठी व लग्न साजरा करण्यात आपल्याला मदत करणारी प्रशिक्षण आणि सुचना तुम्हाला आवडणार आहेत. स्वत:च्या लग्नाच्या तयारीच्या नियोजनात तुम्हाला पुढे आणि विजयीपणा वाढवायला मदत करणारी या चॅनलवर जॉइन करा आणि तुमच्या लग्नाची तयारी प्रियंकर आणि रोमांचक बनवा.

पूर्व तयारी लग्नाची ✌️

09 Nov, 03:29


3 डिसेंबर पासून सुरु होणारे पर्व या लग्नसराई मधील एक महत्वाचे पर्व असून यामध्ये आपण किमान 10 हजार + स्थळ एका व्यासपीठावर आणण्याचा संकल्प आहे.

खूप स्थळ आहेत पण माहिती नाहीत... म्हणून अपेक्षा वाढतात आणि नियमानुसार भाव खाल्ले जातात.

तर समाजातील प्रत्येक स्थळ एका व्यासपीठावर आपण आणत आहोत.

तुमच्या आसपास हे पोस्ट share करा कारण... आपल्या अपेक्षा कमी होण्यासाठी जास्तीत जास्त चांगली स्थळ माहिती होण्यासाठी हे करावे लागेल

वरील पोस्टर सर्व धनगर व्हाट्सअप ग्रुप - family group - गावातील समाज ग्रुप वर share करा...

पोस्टर इथून डाउनलोड करा
https://t.me/dhangarvivahmagzineposter/53

🙏

पूर्व तयारी लग्नाची ✌️

07 Nov, 09:29


पत्र दुसरे  - 13 डिसेंबर - 19 वे महापर्व

पूर्व तयारी लग्नाची ✌️

05 Nov, 12:22


बायोडाटा मध्ये असणारा फोटो
- Birthdate
- Job
- आधीचा इतिहास
-  प्रॉपर्टी
- गुन्हे / कोणतेही isssue
- आरोग्य-रोग
- family बॅकग्राऊंड
- आणि इत्यादी

सर्व माहिती तुम्ही स्वतः check करावी.
जे जे  Contact मधील लोकं असतील त्यांना संपर्क करावा

- योग्य चौकशी करून निर्णय घ्यावेत...

*हा उपक्रम आणि बायोडाटा पोस्ट करण्याचा उद्देश एकच आहे..

तुम्हाला जास्तीत जास्त स्थळ मोफत माहिती व्हावीत

पूर्व तयारी लग्नाची ✌️

27 Oct, 12:32


धनगर विवाह मॅगझीन एक सेवा उपक्रम आहे

हा व्यवसाय नाही
ही विवाह संस्था नाही

समाजातील लोकांना स्थळ पाहायला मदत व्हावी.
सहज स्थळ उपलब्ध व्हावीत - कोणत्याही घरात स्थळ पाहता येण्यासाठी टेन्शन नको. म्हणून
तयार केलेला सेवा उपक्रम आहे🙏

आजपर्यंत आपण समाजात पोहचलो -पोहचत आहोत कारण तुम्ही प्रत्येकाने हे share केले :
एकमेकांना सांगितले ;


फक्त एका लग्न घरात सांगा

यासेवेचा भाग बना

जो लोग फुल बेचते है... उनके हाथ मे एकसर खुशबू रह जाती है...
🙏

पूर्व तयारी लग्नाची ✌️

27 Oct, 11:23


समाजात खूप सारी स्थळ आहेत पण ती माहितीच होत नाहीत...

त्यामुळे अपेक्षा वाढल्या जातात.

जर प्रत्येक स्थळ माहिती झाले automatic अपॆक्षा कमी होतात.

जवळची आणखीन स्थळ आणि बायोडाटा चॅनेलवर येण्यासाठी बायोडाटा धनगर व्हाट्सअप ग्रुप वर share करा 🙏

पूर्व तयारी लग्नाची ✌️

27 Oct, 11:16


प्रत्येक अनुरूप स्थळ पाहता यावे आणि अनेक चांगली स्थळ आपल्याला पाहायला मिळावीत या उद्देशाने आपणास...

धनगर लग्न सराई 2025
एक महामेळावा

किमान 10 हजार स्थळ एका टेलिग्राम चॅनेल platform वर आपण आहोत

टेलिग्राम डाउनलोड केल्यावर dhangarvivahmagzine सर्च करा

बायोडाटा फोटो पाठवा 7083715179

पूर्व तयारी लग्नाची ✌️

27 Oct, 08:28


प्रत्येक अनुरूप स्थळ पाहता यावे आणि अनेक चांगली स्थळ आपल्याला पाहायला मिळावीत या उद्देशाने आपणास...

धनगर लग्न सराई 2025
एक महामेळावा

किमान 10 हजार स्थळ एका टेलिग्राम चॅनेल platform वर आपण आहोत

टेलिग्राम डाउनलोड केल्यावर dhangarvivahmagzine सर्च करा

बायोडाटा फोटो पाठवा 7083715179

पूर्व तयारी लग्नाची ✌️

27 Oct, 06:27


आपण सर्वांना विनंती आहे... या सुंदर प्रक्रियेत सहभागी व्हा

बोला...अभिव्यक्त व्हा

एकमेकांच्या होकाराचा आणि नकाराचाही आदर करा...


🙏

पूर्व तयारी लग्नाची ✌️

27 Oct, 06:12


चॅनेल वरील प्रत्येक बायोडाटा खाली नंबर आहेत

तुम्हांला जी जी स्थळ OK वाटतात आणि पॉसिटीव्ह आहात असे सर्व नंबर बाजूला note करा आणि सर्वांना बायोडाटा पाठवा

पुढील response पाहून चर्चा पुढे घेऊन जा आणि
माणसांशी बोला...

माणसं ओळखा....

पाहुणे आणि मित्र यांच्याशी बोलून सर्व चौकशी करून घ्या...

गावात - कॉलेजचे मित्र - नातेवाईक यांना कॉन्टॅक्ट करुन जाणून घ्या

आणि

निर्णय घ्या.....

Confuse होतं असेल तर थोडे दिवस थांबा

चांगभलं
🙏

पूर्व तयारी लग्नाची ✌️

23 Oct, 06:18


धनगर

हा शब्द फक्त लग्नाच्या बायोडाटा मधील जात नसून एक विकसित आणि समृद्ध समाजाचे आपण वारसदार आहोत.

धनगर समाज हा एक संस्कृती असणारा समाज आहे. Generous - उदार मनाचा धनगर म्हणून नेहमीच धनगराविषयी आदर आहे.
राजा माणूस असं व्यक्तीमत्व आपल्या बापजादेचें राहिलं आहे... फेटा धोतर काठी आणि घोगडं
एक जबरदस्त पोशाख...

आपल्याला संस्कृती विषयीच्या पोस्ट आपल्याकडे असतील तर नक्कीच पाठवा आपण चॅनेल वर पोस्ट करु 🙏

बिरोबाच्या नावाने चांगभलं.... (सर्वांचे कल्याण होऊ दे)
🤝🤝🤝

पूर्व तयारी लग्नाची ✌️

22 Oct, 09:14


सहज बायोडाटा शोधण्यासाठी


सरकारी नोकरी 👉 🔴

IT क्षेत्र किंवा पुण्यातील नोकरी👉 🟢

डॉक्टर + Medical क्षेत्र 👉 🟡

पुनःर विवाह👉 🔵

उद्योजक - व्यवसाय 👉 🟣

पूर्व तयारी लग्नाची ✌️

18 Oct, 09:04


तुमचा बायोडाटा तुमच्या कार्यक्षेत्रानुसार पाठवण्यासाठी

व्हाट्सअप करा बायोडाटा फोटो 7083715179

2,194

subscribers

65

photos

12

videos