🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆 @lohmarg Channel on Telegram

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

@lohmarg


🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI 🎯🚔🎖🏆 (English)

Are you looking to stay updated on the latest Maharashtra Police recruitments and job opportunities? Look no further than the MAHARASTRA POLICE BHARTHI channel on Telegram! This channel, managed by the user 'lohmarg', is dedicated to providing valuable information about upcoming police bharti (recruitments) in the state of Maharashtra. Whether you are a job seeker interested in joining the police force or simply want to stay informed about the law enforcement sector in Maharashtra, this channel is the perfect place for you. Stay ahead of the competition and never miss out on important recruitment announcements by joining MAHARASTRA POLICE BHARTHI today! 🚔🎖🏆

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

20 Nov, 07:14


आम्ही मतदान केलं आणि तुम्ही?

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

20 Nov, 03:30


Today rahul😊

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

19 Nov, 06:24


"मतदार" हा लोकशाही राज्याचा राजा हाय बरं का! आणि राजा कल्याणकारी राज्य स्थापन करत असतो.
स्वाभिमानाने मतदान करा.🔥

#Vote For Democracy

Bodake rahul

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

18 Nov, 15:08


♦️👉जर यापुढे जाहिरात निघण्यासाठी,परीक्षा होण्यासाठी, निकाल लावण्यासाठी व जागावाढीसाठी आंदोलन करायचे नसतील तर सर्वांनी 19 तारखेला घरी जाऊन मतदान करा

♦️👉कोणाला मतदान करायचे आहे तुम्हाला माहीतीच असणार🙏


🍎👉जॉईन-

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

17 Nov, 16:18


ऑक्टोबर 2024 च्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये सिंगापूर जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट म्हणून अव्वल स्थानावर आहे:

➡️भारताचा पासपोर्ट 83 व्या क्रमांकावर आहे. भारताच्या पासपोर्टने 58 देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेश मिळवला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Rahul bodake

रत्नागिरी election bandobast😊

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

16 Nov, 10:41


पोलीस भरती ग्राउंड बद्दल एक महत्वाची Update...

महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये पुरुष मैदानी चाचणी मध्ये 1600मी.ऐवजी 2500 मी. येण्याची शक्यता...

बातमी अजून Conform नाही But शक्यता आहे...

Updated :- M. K

जॉईन:- rahul bodake thane city Police second topper👍😊🦯

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

14 Nov, 17:58


On duty

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

14 Nov, 12:21


मुंबई पोलिस भरती लेखी पेपर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात होणार आणि पुणे जेल चे ग्राउंड चे हॉल तिकीट पहिल्या आठवड्यात येतील आणि दुसऱ्या आठवड्यात ग्राउंड सुरू होतील आता पर्सनल मेसेज कोणी करत बसू नका. हा माझा अंदाज आणि सूत्र कडून माहिती आहे. नवीन भरती प्रक्रिया ही 20 जानेवारी. नंतर हालचाली सुरू होतील जागा जास्त नसणार आहेत गेल्या वर्षी पेक्षा आणि चालू भरती पेक्षा एक दोन हजार कमी जास्त असतील तरी पण आम्ही पोलिस भरती निघावी म्हणून,  वय वाढ बद्दल , आणि पेपर फुटी ह्याच्यावर दोन तीन टीम महाराष्ट्रात काम करतात .त्या टीम डिसेंबर महिन्यातच अगोदर सगळी भरती बद्दल खात्री पूर्वक माहिती घेऊन पुढे काय करायचं काय नाय आपले काही मार्गदर्शक आहेत  सगळ्यात मोठ्या telegram चॅनल चे owner, काही अकॅडमी संचालक काही you tube लेक्चरर त्याच्या सल्ल्याने एकत्र काम करणार आहोत काळजी नसावी. शेवटी सपोर्ट तुमचा 👍


बोडके

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

14 Nov, 02:35


Rahul bodake
( १०० metere 👑king🚔)

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

13 Nov, 05:40


Rahul appa

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

13 Nov, 01:24


आपल्या आई बाबांबद्दल विचार करा मित्रांनो....

आई बाबा सोडले तर कोणीच आपल सख्ख नाही...

बाप वाट बघतोय मुलगा आज न उद्या success होईल...

आणि मुलगा वाट बघतोय ती मुलगी मला आज न उद्या होय म्हणेल...

Success झाल्यावर मुलींचा ढीग लागेल मित्रा....

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

11 Nov, 16:48


बोडके किंग

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

11 Nov, 11:02


🚨गणेश राज स्टडी पॉइंट 🚨:
ज्या विद्यार्थ्यांचा मुंबई शहर पोलीस आणि चालक पोलीस पेपर आहे त्यांनी आता पेपर जास्तीत जास्त झालेले पेपर सोडवा आणि नवीन पुस्तक न वाचता Revision वर जास्त फोकस करा......

तुमच्याकडे अजुन स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्ण संधी आहे...

👉 आणि ज्या विद्यार्थ्यांचा पुणे शहर कारागृह ग्राउंड आहे त्यांनी ग्राउंडवर फोकस करा लवकरच ग्राउंड होणार आहे ..... 

काहीही झालं तरी चालेल पण हार नाही मानायची ...
🚔🚔💪💪


Rahul

🏆 MAHARASTRA POLICE BHARTHI🎯🚔🎖🏆

10 Nov, 17:23


दरवर्षी दिल्लीत होणारी आर्मी डे परेड यंदा प्रथमच होणार पुण्यात..🍁🍁

🔰  *महत्वपूर्ण दिवस : - हे लक्षात ठेवा*

◾️महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन - 2 जानेवारी

◾️आर्मी दिवस - 15 जानेवारी

◾️एस.आर.पी.एफ रेझींग डे - 6 मार्च

◾️वायूदल दिवस - 8 ऑक्टोबर

◾️पोलिस स्मृतिदिन - 21 ऑक्टोबर 

◾️आय.टी.बी.पी दिवस - 24 ऑक्टोबर

◾️BSF दिवस - 1 डिसेंबर

◾️नौदल दिवस - 4 डिसेंबर

4,171

subscribers

1,595

photos

134

videos