Departmental PSI 2023 @dipartmenatalpsi2023 Channel on Telegram

Departmental PSI 2023

@dipartmenatalpsi2023


डिपार्टमेंट पोलीस उप निरीक्षक.
रोज प्रश्न सराव.

आपण सर्वजण परीक्षे साठी अभ्यास नाही करायचा
सर्व पोलीस कर्मचारी यांना सर्व कायदे ची माहिती पाहिजेच
म्हणून हा ग्रुप बनवला आहे..




एक युद्ध स्वतः विरूद्ध.
Admin - Suraj Tambare sir

Departmental PSI 2023 (Marathi)

डिपार्टमेंट पोलीस उप निरीक्षक 2023 यांचं वर्णनात्मक Telegram चॅनेल आहे. या चॅनेलवर सरकारी डिपार्टमेंटल पोलीस उप निरीक्षक परीक्षा 2023 साठी सराव, सुचना आणि अभ्यासाचं व्यवस्थित अद्ययावत उपलब्ध आहे. जरा सोबतीला आवडतं तर लवकरच त्याचं परीक्षा दवलायस त्यांचा डिपार्टमेंटल PSI उप निरीक्षक चॅनेल जरूर join करा. त्यात अभ्यासाची मदत, परीक्षा संबंधित माहिती, ताज्या अपडेट्स आणि इतर महत्वाच्या उपयुक्त माहिती सर्वकाही सोबत आहे. आपल्याला आपल्या डिपार्टमेंटल PSI परीक्षेची तयारी करण्यात मदत केली जाइल.

Departmental PSI 2023

31 Dec, 04:41


काही माझ्या कदून चुकत असेल तर माफ करत चला.

Departmental PSI 2023

31 Dec, 04:40


चारही पर्याय वाचत चला.

Departmental PSI 2023

31 Dec, 04:26


Channel photo updated

Departmental PSI 2023

31 Dec, 04:25


Channel photo removed

Departmental PSI 2023

23 Dec, 16:21


10 टेस्ट सेरीज घेणार आहोत आपण
150 प्रश्न पर टेस्ट असणार
अशी टोटल 1500 प्रश्न सराव होईल
अभ्यासात टेन्शन आलं तर 8600975666 यावर मेसेज करा

Departmental PSI 2023

23 Dec, 15:12


सर्वत्र उपलब्ध
अभ्यासात काही अडचण आली तर नक्की मेसेज करा..वर नंबर दिला आहे

Departmental PSI 2023

20 Dec, 16:26


https://youtu.be/xio9jXIfDPw?si=YVjoXSN8Vw6t8pXA

Departmental PSI 2023

20 Dec, 15:19


आणि मी परत एकदा सांगते नोट्स काढण्यात वेळ नका घालवू..
आपल्यातील स्व वरती काम जास्त करा..
आपलं बुक आहे तुम्हाला नोट्स स्वरूपात..
त्याच वाचन करा

PSI -KRANTI PAWAR

Departmental PSI 2023

20 Dec, 15:17


नमस्कार
कसा सुरू आहे अभ्यास ??
करताय ना?
अभ्यास सुरू करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ,आयोगाचा अभ्यासक्रम नीट बगून त्यानुसार वाचन आणि आपल्यासाठी बायबल असणारे आयोगाचे प्रश्न बगून पुढचा अभ्यास करायचा..
फक्त घेतलं पुस्तक आणि पहिल्यापासून वाचून काढलं अस करू नका..
आपण पोलीस स्मार्ट आहोत तर आपला अभ्यास सुद्धा स्मार्ट च असायला हवा..
Quantity पेक्षा qulity अभ्यास करायला सुरुवात करा...
काही अडचण वाटली तर मला मेसेज करा..
8600975666(only wp)

Departmental PSI 2023

18 Dec, 15:01


Kasa suruy ahe abhyas ?

Departmental PSI 2023

17 Dec, 16:49


आता सुरवातीला वाचन सुरू करा..नवीन नोट्स काढत बसू नका..
आपलं पुस्तक नोट्स स्वरूपात आहे

Departmental PSI 2023

17 Dec, 16:49


काही कोणाला अडचण आली तर वर नंबर दिला आहे तिथं फक्त wp मेसेज करा

Departmental PSI 2023

17 Dec, 16:48


नमस्कार...
पॉलिटी च्या कोणत्या च नवीन नोट्स काढत बसू नका..
कारण नोट्स काढताना छान वाटत पण त्यात खूप वेळ जातो..
जे pahilynada मेन्स ला आहेत त्यांनी खास करून लक्ष्यात ठेवा..
ह्या polity च्या sample नोट्स आहेत..तुम्हाला अजून type करून मी सगळ्या नोट्स देते
तुम्ही सर्वजण वाचनावर+मागच्या प्रश्नांवर भर द्या
Psi - Kranti pawar

Departmental PSI 2023

17 Dec, 16:47


DOC-20231217-WA0094..pdf

Departmental PSI 2023

17 Dec, 03:30


नमस्कार...
Dpsi मुख्य चा अभ्यास करणारे असतील त्यांनी एकदा पुस्तक बगा..revision साठी एकदम उपयुक्त बनवलं गेलं आहे ...
राज्यघटना,नवीन jj ऍक्ट सह 19 कायदे व मानवी हक्क त्यात आहेत..
Personal मार्गदर्शन केलं जाईल
संपर्क - 8600975666(only wp )
PSI - KRANTI PAWAR