Advance Economics™ @advance_economics Channel on Telegram

Advance Economics

@advance_economics


अर्थशास्त्र या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा @kalpesh_Parate

Contact Admin :- @kalpesh_Parate

Advance Economics™ (Marathi)

Advance Economics™ एक Telegram चॅनल आहे ज्यात तुम्हाला अर्थशास्त्र या विषयावर तयारी करण्यास मदत मिळेल. या चॅनलवर तुम्हाला नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts आणि इतर महत्वाच्या उत्तरे मिळतील. अगदी तयारीकर्त्यांसाठी हे चॅनल एक उत्तम संसाधन आहे. यातील प्रश्नांचे समावेश करण्यात तुमच्याला वास्तविक तात्त्विक ज्ञान मिळेल. आमच्या एडमिनसारख्या कडून संपर्क साधून तुम्हाला अधिक माहिती मिळवू शकते. त्यासाठी @kalpesh_Parate यांच्याशी संपर्क साधा.

Advance Economics

26 Jan, 10:44


⭕️ GST शिफारस

Advance Economics

26 Jan, 10:32


🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾🅾
Revised
2023-24 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर GST अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Advance Economics

26 Jan, 10:30


#expected_combine_2024

⭕️ भारताचा कर महसूल

2022-23 👉 GST > Income tax > Corporation tax > Union excise duty > Custom

2023-24 👉 Income tax > GST > Corporation Tax > Union Excise duty > Custom

Advance Economics

16 Jan, 11:31


#expected_combine_2024

🅾 rbi current rate

Advance Economics

16 Jan, 11:30


#expected_combine_2024

★ सार्वजनिक क्षेत्रातील बँक 👉 12
★ खाजगी बँक 👉 21
★ विदेशी बँक 👉 44
★ ग्रामीण बँक (RRB) 👉 43
★ पेमेंट बँक 👉 06

Advance Economics

16 Jan, 11:29


#expected_combine_2024

👉 सद्या भारतात 280 SEZ कार्यरत आहेत.
★ महाराष्ट्रात 38 SEZ कार्यरत आहेत.


31.3.2024 ची आकडेवारी

Advance Economics

16 Jan, 11:29


#expected_combine_2024
⭕️ घटकनिहाय महाराष्ट्राचा कर महसूल

👉 GST > विक्री व्यापार इ. वरील कर > मुद्रांक व नोंदणी फी > राज्य उत्पादन शुल्क > विजेवरील कर व शुल्क

Advance Economics

16 Jan, 11:29


#expected_combine_2024

⭕️ भारताचा कर महसूल

2022-23 👉 GST > Income tax > Corporation tax > Union excise duty > Custom

2023-24 👉 Income tax > Corporation Tax > GST > Union Excise duty > Custom

Advance Economics

11 Jan, 15:28


#Do_You_Know

🔖एम. नरसिंहम समिती, 1975

➡️महत्त्वाची समिती आहे.... आणि या माहितीवर प्रश्न विचारलेले आहेत...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

30 Dec, 11:11


GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार

Advance Economics

28 Nov, 16:42


राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये.....यावर 101% प्रश्न येण्याची शक्यता.... हा Topic चांगला करुन ठेवा...

📌Human Development Index 2023-24

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

27 Nov, 14:01


📌हे पूर्व परीक्षा imp Topic असणार आहेत..... यावर जोड्या लावा स्वरूपात प्रश्न अपेक्षीत आहेत.... त्यामुळे क्रम पण लक्षात असू द्या...

🔖 Millenium Development Goals
➡️https://t.me/advancempsc/30507

🔖 Sustainable Development Goals
➡️https://t.me/advancempsc/29594

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

26 Nov, 09:48


📌Update करून घ्या Aug 2024 मध्ये अल्जेरिया हा NDB चा 10 वा सदस्य ठरला आहे...

🔖NEW Development Bank (NDB)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

22 Nov, 06:41


Updated Notes....यावर प्रश्न असतोच.... Exam आधी हा Data Revise करणे खूप आवश्यक आहे...

📍Official site वर शोधायला बराच वेळ लागतो... एक like नक्की करा..👍

📌परकीय व्यापार (आयात & निर्यात)

         Notes by Kalpesh Sir

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

22 Nov, 02:48


🔖महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट

➡️पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला

🔴सध्या राष्ट्रीय पातळीवरील सकल राज्य उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा हा १३.०३ टक्के आहे.
🔴१९८० च्या दशकात हा वाटा १४.२ टक्के, १९९०च्या दशकात १४.६ टक्के, २००० च्या दशकात १४ टक्के
🔴२०१० मध्ये १५.२ टक्के, २०२० मध्ये १३ टक्के तर २०२३ मध्ये हा वाटा १३.३ टक्क्यांवर गेला आहे.
🔴२०१० मध्ये १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पीछेहाट होऊन हा वाटा आता १३ टक्क्यांपर्यंत घटला आहे.

🔖गुजरातची आघाडी :-

🔴सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातने विशेष प्रगती केली आहे. सकल राज्य उत्पन्नात गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे. दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे.
🔴दरोडोई उत्पन्नाचा विचार केल्यास तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, तमिळनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

18 Nov, 05:45


⚡️⚡️⚡️⚡️⚡️ (किमान एवढा Data लक्षात ठेवा.... प्रश्न Solve होईल..👆)

📌सांसद आदर्श ग्राम योजना (SAGY)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

14 Nov, 03:34


⭕️पूर्ण महत्वाचे Point #Highlight करून दिले आहे. फक्त तेवढेच वाचा.

#Economic_Survey_of_Maharashtra_2023_24
#Highlighted
━━━━━━━༺༻━━━━━━━━━
💥मित्रांबरोबर नक्की शेअर करा.💥
━━━━━━━༺༻━━━━━━━━━
@Advance_ECONOMICS

Advance Economics

14 Nov, 02:52


📌 सापेक्ष आणि निरपेक्ष दारिद्र्य यांच्यामधला फरक माहिती असू द्या...👍

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

13 Nov, 08:09


Update करून घ्या ....👆👆

📌जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे 'टॉप 10 देश'

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

12 Nov, 10:07


📌खूप जास्त चर्चेत असणाऱ्या ह्या योजना आहेत..... यांच्यावर 💯 टक्के परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार आहेत... त्यामुळे प्रश्न येण्याच्या आधी योजना करा ....नंतर करून फायदा नाही..

🔖महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील काही महत्त्वाच्या योजना

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

12 Nov, 06:26


📌राज्यसेवा पूर्व मुख्य चा सर्वात आवडता Topic....100% प्रश्न येणारा आणि marks देणारा Topic आहे.... एवढी info पाठच पाहिजे... या बाहेर प्रश्न गेलेला नाही..

🔖राष्ट्रीय लोकसंख्या धोरण

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

08 Nov, 08:57


💡दरवर्षी पूर्व किंवा मुख्य परीक्षेमध्ये यावर प्रश्न असतात....Current Data official Site वरून शोधून दिला आहे...Exam आधी Revision महत्त्वाची...

➡️Economics IMP Short Notes👈

🔴एकूण कर महसुलातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांचा वाटा
➡️https://t.me/advancempsc/29568?single

🔴भारताचा क्षेत्रनिहाय GDP मधील हिस्सा
➡️https://t.me/advancempsc/29598?single

🔴परकीय व्यापार (आयात & निर्यात)
➡️https://t.me/advancempsc/29653?single

🔴प्रमुख व्यापार भागीदार देश..
➡️https://t.me/advancempsc/29687

🔴 गुंतवणुकीचे क्षेत्र :-
➡️https://t.me/advancempsc/29817

🔴केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024.
➡️https://t.me/advancempsc/29038

🔴महाराष्ट्राच्या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये :-
➡️https://t.me/advancempsc/29557

🔴काही महत्त्वाच्या योजना
➡️https://t.me/advancempsc/29902

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

04 Nov, 05:24


🔖भारत-रशिया-चीन ही जगाची त्रिमूर्ती !

➡️ब्रिक्स परिषदेच्या पूर्वसंध्येला रशियन परराष्ट्रमंत्री लावरोव्ह यांचे वक्तव्य

📌16 वी शिखर परिषद - कझान, रशिया

📌Theme:- “Strengthening Multilateralism for Fair Global Development and Security.”

🔖ब्रिक्सचा प्रवास :-

🔴2000 : च्या दशकात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन हे देश वेगाने प्रगतिपथावर निघालेले होते. या एकत्रित प्रगतीला ब्रिक म्हटले गेले.
🔴2001 : गोल्डमॅन सॅक या गुंतवणूक बँकेमध्ये कार्यरत असताना अर्थतज्ज्ञ जिम ओनील यांनी या चारही देशांसाठी मिळून ब्रिक (मराठीत वीट) या शब्दाची योजना केली.
🔴2009 : या वर्षात ब्राझील, रशिया, चीन आणि भारताने (इंडिया) मिळून आपली एक संघटना बनवली आणि तिला ब्रिक हे नाव दिले.
🔴2010 : ब्रिक संघटनेत दक्षिण आफ्रिकाही सहभागी झाला. या देशाचे आद्याक्षर एस (साऊथ आफ्रिका) म्हणून संघटनेचे नाव बनले ब्रिक्स !

📌Bricks बद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती...👇
➡️https://t.me/advancempsc/31998

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

28 Oct, 03:42


🔖संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि क Test Series - 2024

➡️Sample Question Paper आणि Explanation खालील link वर पहा..👇👇
➡️https://t.me/advancempsc/29747
➡️https://t.me/advancempsc/29755

📱Analysis Video ...👇
➡️https://youtu.be/WQ6Top3fwY4

🔖 Discount OFFER - 40% OFF
   Coupon Code - COMBINE40

🔗Course Link :- https://advancempsc.page.link/WU1Pm2ftaZLs6EYR7

Advance Economics

27 Oct, 08:34


📌येणाऱ्या काळातील Exam मध्ये यावर 101% प्रश्न असतील.... त्यामुळे BRICS चांगली करुन ठेवा...

🔖16 वी ब्रिक्स शिखर परिषद

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

24 Oct, 05:12


🔖सामाजिक संस्थांचे महत्त्व सांगणाऱ्यांना नोबेल

➡️अर्थशास्त्र : डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स ए. रॉबिन्सन यांची निवड

🔖कमकुवत कायदे असलेली शासनव्यवस्थाशोषण करणाऱ्या संस्थांमुळे शाश्वत विकास का होत नाही, याबद्दल केलेल्या संशोधनासाठी डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन, जेम्स ए. रॉबिन्सन या तीन अर्थतज्ज्ञांना अर्थशास्त्रासाठी देण्यात येणारे यंदाचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे. नोबेल समितीने ही घोषणा सोमवारी केली.

➡️देशाच्या समृद्धीसाठी सामाजिक संस्थांचे महत्त्व या तिघांनी आपल्या संशोधनाद्वारे दाखवून दिल्याचे रॉयल स्वीडिश ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या नोबेल समितीने म्हटले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

24 Oct, 04:52


📌युवकांच्या संबंधीत काही योजना..👆👆

Advance Economics

23 Oct, 17:25


📌खूप जास्त चर्चेत असणाऱ्या ह्या योजना आहेत..... यांच्यावर 💯 टक्के परीक्षेमध्ये प्रश्न दिसणार आहेत... त्यामुळे प्रश्न येण्याच्या आधी योजना करा ....नंतर करून फायदा नाही..

🔖महाराष्ट्र शासनाच्या अलीकडील काही महत्त्वाच्या योजना

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

16 Oct, 04:31


⭕️ राज्याचा कर महसुलातील सरासरी हिस्सा
(2019-20 ते 2023-24 (सुअं))

Advance Economics

10 Oct, 03:31


🔖लेक लाडकी योजना

➡️नारी शक्तीचा सन्मान

🔴लाडक्या लेकींना १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत १ लाख १ हजार रुपयांचा लाभ
🔴मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये
🔴पहिलीमध्ये ६ हजार रुपये
🔴 सहावीत ७ हजार रुपये
🔴अकरावीत ८ हजार रुपये
🔴१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये

📌लेक लाडकी योजना विषयी अधिक महिती वाचा..👇
➡️https://t.me/advancempsc/31283

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

10 Oct, 02:56


🔖ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याणकारी योजना

Advance Economics

09 Oct, 03:11


🔖मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

➡️प्रशिक्षणातून प्रगतीकडे

📌कौशल्य विकास विभागामार्फत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राबवली जात आहे

🔴मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी रुपये ५ हजार ५०० कोटींची तरतूद

🔴उमेदवार हा १८ ते ३५ वयोगटातील असावा
🔴कार्य प्रशिक्षण कालावधी सहा महिने राहील
🔴दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी मिळणार
🔴१२ वी उत्तीर्णसाठी ६ हजार रुपये, आय.टी.आयपदविका उत्तीर्णसाठी ८ हजार रुपये, पदवीधर आणि पदव्युत्तर उत्तीर्णसाठी १० हजार रुपये
🔴उद्योगाकरिता कुशल मनुष्यबळ तयार करणार

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

07 Oct, 05:08


📌यावर प्रश्न येतात.... दोन्ही योजनांचा सोबत अभ्यास करा.... म्हणजे Confusion होणार नाही...

🔖प्रधानमंत्री ग्रामोदय योजना (PMGY) & भारत निर्माण योजना

#IMP4Exam   #Short_Notes 
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

05 Oct, 16:50


#Do_You_Know

🔖एम. नरसिंहम समिती, 1975

➡️महत्त्वाची समिती आहे.... आणि या माहितीवर प्रश्न विचारलेले आहेत...

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

04 Oct, 17:14


📌महत्त्वाची योजना आहे.... मुख्य मध्ये यावर प्रश्न विचारला जातात...

🔖राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) = ग्रामीण + शहरी

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

03 Oct, 09:39


🔴अती महत्त्वाचा कायदा.... याच माहितीवर पूर्व आणि मुख्य दोन्ही Exam मध्ये प्रश्न आलेले आहेत...

➡️राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा 2013

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

02 Oct, 07:30


📌वारंवार प्रश्न विचारले जातात..... ही info चांगली करुन ठेवा...

🔖भारतातील लोह पोलाद उद्योग

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

28 Sep, 16:01


📌Confused होऊ नका.... फरक समजून घ्या.... यावर खूप Easy प्रश्न विचारले जातात... पण वेळेवर चुकतात..

🔖अंत्योदय अन्न योजना (AAY) & अन्नपूर्णा योजना

⚙️खालील योजना पण सोबत Read करा..👇

🔖सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS)
🔴https://t.me/advancempsc/31668

🔖RPDS & TPDS
🔴https://t.me/advancempsc/31668

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

21 Sep, 06:43


राज्यसेवा पूर्व 2024 मध्ये.....यावर 101% प्रश्न येण्याची शक्यता.... हा Topic चांगला करुन ठेवा...

📌Human Development Index 2023-24

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Economics

20 Sep, 17:17


आयोगाचा one of most आवडता Topic.... या 2-3 योजनांवर प्रत्येक वर्षी Mains मध्ये प्रश्न विचारलेले आहेत... किमान एवढी महिती चांगली करा 👆👆

🔖RPDS & TPDS

📌यासोबत खालची योजना पण Read करा....👇📌
🔖सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS)
➡️https://t.me/advancempsc/31668

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

20 Sep, 17:15


आयोगाचा one of most आवडता Topic.... या 2-3 योजनांवर प्रत्येक वर्षी Mains मध्ये प्रश्न विचारलेले आहेत... किमान एवढी महिती चांगली करा 👆👆

🔖RPDS & TPDS

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

17 Sep, 12:45


ही एक महत्त्वाची योजना आहे.... या बाहेर प्रश्न गेलेला नाही...

🔖सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS)

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

16 Sep, 16:55


➡️जेवढी information दिली आहे ती आताच पाठ करुन टाका... यावर प्रश्न येणार आहे...

📊16 वा वित्त आयोग :-

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

15 Sep, 05:39


🔖राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच

📌सुरेश प्रभू समितीचे मोलाचे योगदान

📌माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली २ सप्टेंबर २०२२ रोजी हे धोरण तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील समिती स्थापन करण्यात आली.

Advance Economics

15 Sep, 03:15


📌 ही महत्त्वाची योजना आहे... चांगली करुन ठेवा...

🔖प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY)

📌खालील काही आरोग्यविषयक योजना सुध्दा Read करून घ्या...👇
➡️https://t.me/advancempsc/31638

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Economics

13 Sep, 08:32


➡️या योजनांवर मुख्य परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत.....चांगल्या करुन ठेवा...

📌काही आरोग्यविषयक योजना..

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

8,918

subscribers

1,728

photos

3

videos