"अॅक्युम्युलेशन / डिस्ट्रिब्युशन सिस्टीम" मध्ये आपण प्रामुख्याने तीन मुद्द्यांचा विचार करतो
1 - चांगले शेअर्स ओळखणे
2 - हे शेअर्स स्वस्त केव्हा आहेत हे ओळखणे
3 - हे शेअर्स महाग केव्हा आहेत हे ओळखणे
या तीन गोष्टी आपल्याला समजल्या की आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो आणि शेअर बाजारामधून संपत्ती निर्माण करु शकतो. या सिस्टीमचे सर्व बारकावे येत्या रविवारच्या आपल्या इव्हेंटमध्ये व्यवस्थित समजून घेता येतील. या सिस्टीममध्ये आपण फंडामेंटल अॅनालिसिस आणि टेक्निकल अॅनालिसिस या दोन्ही तंत्रांचा अतिशय उत्तम असा वापर केलेला आहे आणि याचे रिझल्ट्स अतिशय उत्तम असे मिळतात. येत्या रविवारच्या इव्हेंटमध्ये आपण या सिस्टीमसोबतच "अॅन्युअलाईज्ड ROI" ही संकल्पनादेखील शिकणार आहोत.
सामान्यतः शेअर मार्केटच्या कोर्सेसच्या जाहिरातींमध्ये तुम्ही आमचा कोर्स विकत घ्या आणि लगेच तुम्हाला आर्थिक परतावा, सेकंडरी इन्कम मिळू लागेल असे सांगितले जाते. परंतु शेअर बाजारामध्ये काम कसे करावे याच्या लॉजिकबद्दल कोणीच बोलत नाही. आपल्या इव्हेंटमध्ये आपण शेअर बाजारामधील लॉजिक्सबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तसेच यामध्ये आपण "शेअर बाजारामधील सायकॉलॉजी" यावरदेखील चर्चा करणार आहोत.
पैसे मिळवण्याच्या पलीकडे जाऊन शेअर बाजार "खरोखर शिकण्याची" तुमची इच्छा असेल तर हा इव्हेंट जरुर अटेंड करा
इव्हेंटची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढील लिंक चेक करा - https://www.guntavnook.com/event