राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठ मराठी प्राध्यापक परिषदेचे ३५ वे अधिवेशन समर्थ महविद्यालय लाखनी, जिल्हा भंडारा येथे दिनांक १७ व १८ जानेवारी २०२५ ला आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने परिषदेतर्फे विशेषांक प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. अंकाचा विषय हा *"अभिजात मराठी"* असून या विषयाला अनुसरून आपण लेखन करू शकता.
उपविषय
१. अभिजात मराठीचा इतिहास
२. अभिजात मराठीची वाटचाल
३. अभिजात मराठी व बोली
४. अभिजात मराठीचे भवितव्य
५. अभिजात मराठी : उपाययोजना
६. अभिजात मराठी व मराठी भाषिक
७. अभिजात मराठी व आंतर विद्याशाखा
८. अभिजात मराठी व सरकारी धोरण
९. अभिजात मराठी पुढे काय
१०. मराठी भाषेचा अभिजात दर्जा आणि नवीन शैक्षणिक धोरण
११. मराठीचा अभिजात दर्जा आणि व्यावहारिक मराठी
१२. अभिजात मराठी आणि महाराष्ट्राची संस्कृती.
१३. अभिजात मराठी आणि करिअरच्या संधी.
१४. अभिजात मराठी आणि मराठी वाङ्मयम ई.
टीप: अभिजात मराठी हा मुख्य विषय असला तरी या विषयासंबधित अन्य विषयावर संशोधन लेख ( पेपर) तयार करता येतील.
मराठी प्राध्यापक परिषदेत आलेले निवडक शोध निबंध हे 'विद्यावार्ता' (International Interdisciplinary with ISSN) या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात येतील.
या मराठी प्राध्यापक परिषदेच्या ३५ व्या अधिवेशनामध्ये आपण सर्व विद्या शाखांमधील प्राध्यापक, शिक्षक, संशोधक व अभ्यासक विद्यार्थी आपला शोध निबंध / पेपर पाठवू शकतात. शोध निबंध हा मराठी भाषेमध्ये असावा. आपण लिहिले शोध निबंध / पेपर हे दिनांक ३१/१२/२०२४ पर्यंत खाली दिलेल्या ई-मेल वर पाठवावेत. काही अडचण असल्यास पुढील मो. क्र. संपर्क साधावा.
Email Id –
[email protected]नाममात्र प्रकाशन शुल्क ६००/-
phone pay no- 9765192878@ybl