207 भोसरी- महेश लांडगे (भाजपा)
208 वडगाव शेरी- बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी - एसपी)
209 शिवाजी नगर- सिद्धार्थ शिरोळे (भाजपा)
210 कोथरूड- चंद्रकांत पाटील (भाजपा)
211 खडकवासला-भीमराव तापकिर (भाजपा)
212 पर्वती- माधुरी मिसाळ (भाजपा)
213 हडपसर- चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
214 पुणे कँटोनमेंट- सुनील कांबळे (भाजपा)
215 कसबा पेठ- हेमंत रासने (भाजपा)
216 अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
217 संगमनेर- अमोल खताळ (शिवसेना)
218 शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)
219 कोपरगाव- आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
220 श्रीरामपूर- हेमंत ओगळे (काँग्रेस)
221 नेवासा- विठ्ठल लंघे (शिवसेना)
222 शेवगाव- मोनिका राजळे (भाजपा)
223 राहुरी- शिवाजी भानुदास कर्डिले (भाजपा)
224 पारनेर- काशिनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
225 अहमदनगर शहर- संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
226 श्रीगोंदा- बबनराव पाचपुते, (भाजपा)
227 कर्जत जामखेड- रोहित पवार (राष्ट्रवादी - एसपी)
228 गेवराई- विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
229 माजलगाव- प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
230 बीड- संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - एसपी)
231 आष्टी- सुरेश धस (भाजपा)
232 केज- नमिता मुंदडा (भाजपा)
233 परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
234 लातूर ग्रामीण- रमेश कराड (भाजपा)
235 लातूर शहर- अमित देशमुख (कॉँग्रेस)
236 अहमदपूर- बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
237 उदगीर- संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
238 निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा)
239 औसा- अभिमन्यू पवार (भाजपा)
240 उमरगा- प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (शिवसेना- यूबीटी)
241 तुळजापूर- राणाजगजितसिंह पाटील (भाजपा)
242 उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)
243 परांडा- तानाजी सावंत (शिवसेना)
244 करमाळा- नारायण पाटील (राष्ट्रवादी - एसपी)
245 माढा- अभिजीत पाटील (राष्ट्रवादी - एसपी)
246 बार्शी- दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी)
247 मोहोळ- राजू खरे (राष्ट्रवादी - एसपी)
248 सोलापूर शहर उत्तर- विजय देशमुख (भाजपा)
249 सोलापूर शहर म.-देवेंद्र कोठे (भाजपा)
250 अक्कलकोट -सचिन कल्याणशेट्टी (भाजपा)
251 सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख (भाजपा)
252 पंढरपूर- औताडे समाधान महादेव (भाजपा)
253 सांगोले- बाबासाहेब देशमुख (अपक्ष)
254 माळशिरस-उत्तम जानकर (राष्ट्रवादी - एसपी)
255 फलटण- सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
256 वाई- मकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस)
257 कोरेगाव- महेश शिंदे (शिवसेना)
258 माण- जयकुमार गोरे (भाजपा)
259 कराड उत्तर- मनोज घोरपडे (भाजपा)
260 कराड दक्षिण-अतुल भोसले (भाजपा)
261 पाटण- शंभुराज देसाई (शिवसेना)
262 सातारा- शिवेंद्रराजे भोसले (भाजपा)
263 दापोली- योगेश कदम (शिवसेना)
264 गुहागर- भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)
265 चिपळूण- शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
266 रत्नागिरी- उदय सामंत (शिवसेना)
267 राजापूर- किरण सामंत (शिवसेना)
268 कणकवली- नीतेश राणे (भाजपा)
269 कुडाळ- निलेश राणे (शिवसेना)
270 सावंतवाडी- दीपक केसरकर (शिवसेना)
271 चंदगड- शिवाजी पाटील (अपक्ष)
272 राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना)
273 कागल- हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)
274 कोल्हापूर दक्षिण- अमल महाडीक (भाजपा)
275 करवीर- चंद्रदीप नरके (शिवसेना)
276 कोल्हापूर उत्तर- राजेश क्षीरसागर (शिवसेना)
277 शाहूवाडी- विनय कोरे (जनसुराज्य)
278 हातकणंगले- अशोकराव माने (शिवसेना)
279 इचलकरंजी- राहुल प्रकाश अवाडे (भाजपा)
280 शिरोळ- राजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)
281 मिरज- सुरेश खाडे (भाजपा)
282 सांगली- सुधीर गाडगीळ (भाजपा)
283 इस्लामपूर- जयंत पाटील (राष्ट्रवादी - एसपी)
284 शिराळा- सत्यजीत देशमुख (भाजपा)
285 पलूस कडेगाव- विश्वजित कदम (काँग्रेस)
286 खानापूर- सुहास बाबर (शिवसेना)
287 तासगाव- रोहित पाटील (राष्ट्रवादी - एसपी)
288 जत- गोपीचंद पडळकर (भाजपा)