🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯 @scf4all Channel on Telegram

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

@scf4all


UPSC / MPSC / COMBINE परीक्षेबद्दल सर्वात सुसंगत माहिती देणे.
परीक्षेचा Approach विकसित करून घेणे.
We are here to Help you to achieve your GOAL.👍 All d best

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯 (Marathi)

वरुषाली होंराव यांचं SCF चॅनल UPSC / MPSC परीक्षेबद्दल सर्वात सुसंगत माहिती देत आहे. येथे परीक्षेचा Approach विकसित करून घेण्यासाठी सापडलेलं सर्व मदतीचं संग्रह आहे. आपणास सर्वात उत्तम प्रतिसाद मिळविण्यासाठी व यशस्वी व्हण्यासाठी आम्ही इथे आहोत... सर्वात उत्तम शुभेच्छा!

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Dec, 15:26


✏️ 1983 च्या विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आत्मचरित्र 'स्टम्प्ड' या पुस्तकाचे प्रकाशन केले.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Dec, 13:03


2024 जाता जाता....

काय देऊन गेलं, काय राहून गेलं, काय सोडावं लागलं...
तरीही आम्ही काय कमावलं...

🛎 आज रात्री 10:00 वाजता
https://youtube.com/live/sI33cHAXR2w?feature=सहारे

🛑 LIVE
https://youtube.com/live/sI33cHAXR2w?feature=share

🥰 नक्कीच हजर राहा...
2024 या वर्षामधील चुका आणि 2025 मधील प्लॅनिंग...

👍 With me - Vrushali Honrao

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Dec, 05:48


https://x.com/OFFICER_CLUB11/status/1873933795470049473

👆👆👆👆👆👆👆
आपल्या अभ्यासाच्या busy schedule मधून आपल्या हक्कासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी फक्त 1 min वेळ काढून दिलेली लिंक रिट्विट करा..... 🔥🔥🔥

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Dec, 05:31


Combine 2024 च्या जाहिरातीत रिक्त पदांची तत्काळ जागावाढ करावी.

@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@ajitpawarspeaks
@AbhiPawarBJP
@ssaunik

#Combine_जागावाढ_2024

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

30 Dec, 10:00


👍👍👍👍👍👍👍👍👍👍

सहज विश्लेषण करता करता -

69वी घटनादुरुस्ती अधिनियम -

दिल्ली या केंद्रशासित प्रदेशासाठी -

👍 नवीन कलम 239(AA) समाविष्ट
यानुसार दिल्लीच्या विधानसभेची सदस्य संख्या 70 असेल आणि मंत्रिमंडळामध्ये जास्तीत जास्त 7 सदस्य असू शकतात.

म्हणजे 91 व्या घटनादुरुस्तीने सीमित केलेली 15% मंत्रिमंडळाची रचना इकडे 10 टक्क्यांवर सीमित केलेली आहे.

🥺 दिमाग कि बत्ती जली..

#scfpolity

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

28 Dec, 17:10


GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 ऐवजी 2022-23 होणार

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

27 Dec, 05:11


5 दिवशीय Fastrack Batch

शुक्रवार, 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2025

वेळ -   सकाळी 10:30 ते 1

Live link 👇
https://sandipargadeinstitute.page.link/1AZ6yqnjhvL8mijG7

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Dec, 18:28


🔥संयुक्त गट ब & गट क पूर्व - 2024 साठी खास

🟢अंकगणित व बुद्धिमत्ता

👉Total Test = 25 (दररोज एक याप्रमाणे)

👉Fees फक्त आणि फक्त 110 रुपये

🟢Link 👇
https://sandipargadeinstitute.page.link/GNZrwZGFbCEqfTKR8

संदिप आरगडे सर दररोज तुमच्याकडून Test च्या माध्यमातून प्रॅक्टिस करून घेणार आहेत नक्की join करा... खूप फायदा होईल🙏

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Dec, 17:41


Thank u Neeta😊

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Dec, 17:35


🙏🏼 Ankush

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Dec, 17:34


🙏🏼 Jyotsna

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Dec, 12:32


आज झालेला MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा - Paper -II - CSAT

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Dec, 12:22


🔔 राज्यसेवा पूर्व 2024

🔴 Polity Expected Answers

https://youtu.be/TYKNyWNILDA https://youtu.be/TYKNyWNILDA https://youtu.be/TYKNyWNILDA

🔔 ही संभाव्य उत्तरे आहेत. फायनल नाही कारण Ultimate फक्त आयोगाच असतं 😊

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

30 Nov, 16:54


🙏🏼 स्पर्धकांनो,

उद्या होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
उद्याचा दिवस तुमचाच आहे.....

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

27 Nov, 11:34


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

1 डिसेंबर 2024 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांकरिता ठळक सूचना

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

27 Nov, 04:54


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

27 Nov, 04:29


✏️संविधान सभेत मूलभूत हक्कांबाबत सोळा दिवस चर्चा झाली (14%).
✏️राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्त्वावर सहा दिवस (4%)चर्चा झाली.
✏️नागरिकत्वाच्या तरतुदींबाबत सुमारे 2% वेळ देण्यात आला.
✏️संविधान सभेतील वाद चर्चेत सहभागी सदस्यांनी बोललेली शब्द संख्या 36 लाख आहे.

🔥 महिलांचा सहभाग :-
✏️संविधान सभेत असलेल्या 15 महिलांपैकी दहा महिलांनी चर्चेत भाग घेतला त्यामध्ये त्यांचे योगदान दोन टक्के इतके होते
✏️सर्वाधिक सहभाग दुर्गाबाई देशमुख (23,000) शब्द - न्यायपालिकेबाबत सविस्तर मते
✏️त्यापाठोपाठ अम्मुस्वामीनाथन, बेगम एजाज रसूल आणि दक्षियानी वेलायुदन - मूलभूत हक्क

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

26 Nov, 17:10


🔴 August 2023 Part - 2

🕹️ पुढील ऑडिओ ऐकण्यासाठी app डाउनलोड करा.
Vrushali Honrao's Scf
https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac

🔔 चालू घडामोडी ऑडिओ बॅच सर्वांसाठी फ्री केली आहे.
🔴 Buy for Free करून लगेचच बॅच मधील ऑडिओ ऐकावे.
🔔 खूप सटीक आणि फक्त परीक्षाभिमुख माहिती नमूद केली आहे याची नोंद घ्यावी.

मार्गदर्शिका -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

25 Nov, 09:40


16 वा केंद्रीय वित्त आयोग

कालावधी - 2026 ते 2031

• अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया 
• सचिव :- रित्विक रंजन पांडेय

4 सदस्य
1. निरंजन राजाध्यक्ष यांनी सदस्य होण्यास असमर्थता दाखवली म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती
2. अजय नारायण झा
3. एनी जॉर्ज
4. सौम्य क्रांती घोष

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

22 Nov, 12:46


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

22 Nov, 10:45


महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट ब आणि गट क परीक्षा 2024 आणि 2025

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

22 Nov, 10:43


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा 2024 (Objective) आणि 2025 (Descriptive)

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

22 Nov, 09:42


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

20 Nov, 14:02


मतदानाची शाई विषयी जाणून घ्या वैज्ञानिक माहिती.

मैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड कंपनी मतदानाची शाई बनवते.
या साईला इडायबल इंक असेही म्हणतात.

मतदानाची शाई म्हणजेच सिल्वर नाइट्रेट
बोटावर लावण्यात येणारी शाही ही सिल्वर नायट्रेट रसायनाचा वापर करून तयार केली जाते.

शाई लावल्यानंतर तिचा संपर्क आपल्या शरीरातील मिठासोबत होतो आणि त्याचे सिल्वर क्लोराईड मध्ये रूपांतरण होते.
सिल्वर क्लोराईड पाण्यात विरघळल्यानंतर ते त्वचेला चिटकून राहते.

ही शाई 72 तासापर्यंत पुसली जात नाही.
शाई पाण्याच्या संपर्कात येतात तिचा रंग काळा होतो आणि नंतर ती पुसली जात नाही.
साबण किंवा अन्य रसायनांद्वारे ही शाई पुसली जात नाही, जस जसा बोटांच्या पेशी जुन्या होतात तशी ही शाई निघू लागते.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

20 Nov, 09:25


*🔖 पदे व राजीनामा कोणाकडे देतात*

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे
◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे
◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे
◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे
◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे
◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे
◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे
◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे
◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे
◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे
◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे
◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे
◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे
◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे
◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे
◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे
◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे
◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश
◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे
◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

https://chat.whatsapp.com/BLm8fWJQjPh8G3MfeRIgGX
( सिक्युरिटी नोट - ही लिंक प्रायव्हेट कम्युनिटी असून तुमचा नंबर फक्त आणि फक्त ॲडमिन बघू शकतो त्यामुळे निश्चिंतपणे जॉईन करा. )

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

20 Nov, 07:02


🔴 August 2023 Part - 1

🕹️ पुढील ऑडिओ ऐकण्यासाठी app डाउनलोड करा.
Vrushali Honrao's Scf
https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac

🔔 चालू घडामोडी ऑडिओ बॅच सर्वांसाठी फ्री केली आहे.
🔴 Buy for Free करून लगेचच बॅच मधील ऑडिओ ऐकावे.
🔔 खूप सटीक आणि फक्त परीक्षाभिमुख माहिती नमूद केली आहे याची नोंद घ्यावी.

मार्गदर्शिका -
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

08 Nov, 10:05


Art. 341

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

08 Nov, 09:35


कलम १ मध्ये नमूद 'राज्याचा संघ' आपल्याला पुढीलपैकी कशाची खात्री देतो -
अ. संघराज्य राज्याच्या कराराने निर्माण झालेली नाही.
ब. दोन किंवा अधिक राज्य विधानसभेतील ठरावाद्वारे आपल्या राज्यातील काही भूभागांचा मिळून नवीन राज्य निर्माण करू शकते.
क. घटक राज्य संघराज्यातून फुटून बाहेर पडू शकत नाही.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

08 Nov, 06:21


🖊️ सिकंदर ठरला रुस्तम ए हिंद किताब जिंकणारा महाराष्ट्रतील चौथा मल्ल

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

07 Nov, 06:48


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात..

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

07 Nov, 06:47


*प्रत्येक क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या तरुण पिढी साठी 👇👇👇*

अवश्य वाचा...

कमला हॅरिस यांचा भावनिक संवाद..!

*'आपण जिंकलो नाही याचा अर्थ कधीच जिंकणार नाही असा नाही'*

'मी सगळ्या तरुणांना सांगेन की अशा निकालानंतर वाईट वाटणं स्वाभाविक आहे. निराश वाटणं साहजिक आहे. मी सांगते, कधीकधी लढा पूर्ण व्हायला वेळ लागतो. पण त्याचा अर्थ असा नाही की आपण कधीच जिंकणार नाही.

इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण प्रयत्न करणं सोडता कामा नये. तुमच्यात ताकद आहे. जर कुणी तुम्हाला सांगत असतील की एखादी गोष्ट शक्य नाही कारण ती आधी कधी घडलेली नाही, तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. ही वेळ हार मानण्याची नसून बाह्या सरसावून कामाला लागण्याची आहे', असं आवाहन त्यांनी अमेरिकेतील तरुणांना केलं आहे.

#motivation

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

07 Nov, 06:46


एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

पिकांना किमान दर देण्याचे बंधन कायद्याने असावे यासाठी पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

हमी भावाने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) हमीभावाने खरेदी करते.
👆

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

06 Nov, 10:07


🚔डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे  राष्ट्राध्यक्ष🚨🚨🚔

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

06 Nov, 01:58


देशात १५ ग्रामीण बँकांचे होणार विलीनीकरण🙏

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

04 Nov, 13:23


Current
ऑस्ट्रेलिया" ने "ऑक्टोबर" हा हिंदू वारसा महिना म्हणून घोषित केला आहे, हा निर्णय देशभरातील चैतन्यशील हिंदू संस्कृती आणि परंपरांना साजरे करतो आणि स्वीकारतो. या हालचालीमध्ये नवरात्री, दसरा, दिवाळी आणि शरद पौर्णिमा यासह ऑक्टोबरमध्ये येणारे अनेक हिंदू सण समाविष्ट आहेत, या सर्वांचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे.
👆

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

02 Nov, 00:48


✏️संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख वृत्तपत्रे :

▪️हंटर : खंडेराव बागल
▪️दीनमित्र : मुकुंदराव पाटील
▪️विजयी मराठा : श्रीपतराव शिंदे
▪️जागृती : भगवंतराव पाळेकर
▪️डेक्कन रयत : वालचंद कोठारी
▪️कैवारी : दिनकरराव जवळकर
▪️संदेश : अच्यूत बळवंत कोल्हटकर
▪️निजाम विजय : लक्ष्मणराव फाटक
▪️तेज : दिनकरराव जवळकर
▪️राष्ट्रवीर : शामराव देसाई
▪️जागरूक : वालचंद कोठारी
▪️ब्राह्मणेतर : व्यंकटराव गोडे
▪️तरुण मराठा : दिनकरराव जवळकर
▪️मराठवाडा : आ. कृ. वाघमारे

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

02 Nov, 00:47


जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे -


जगातील सर्वाधिक आनंदी देश
1.फिनलँड
2.डेन्मार्क
3.आईसलँड
4.स्वीडन
5. इस्त्राईल

जगातील सर्वात कमी आनंदी देश 143.अफगाणिस्तान
142.लेबनन
141.लिसोथो
140.सीएरा लिऑन

143 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक - 126

फिनलँड हा देश सलग सातव्यांदा
प्रथम क्रमांकावर आहे.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 16:52


🖊️ ट्रंम्पेट चिन्हांचे मराठी नाव ट्रम्पेट
तुतारी आणि पिपाणी चिन्हाबदल

🎯 राजकीय पक्ष आणि चिन्ह
आगामी पूर्व परीक्षेसाठी imp मुद्दा...
बघून ठेवा... सोबत चिन्हाचे फोटो पहा

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 16:49


🖊️ बिपाल डोस महत्वपूर्ण
क्षयरुग्णांना मिळणार दिलासा

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 16:48


अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय यांचे निधन झाले. ते 69 वर्षाचे होते.

यांच्या शिफारशींच्या आधारे रेल्वे अर्थसंकल्प आहे साधारण अर्थसंकल्प एकत्रित करण्यात आला होता..

NITI आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते..

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 15:43


🖊️ पहील्या तृतीय पंथी उमेदवार
👉 शामिभा पाटील

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 15:41


🖊️आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष स्थापन
👉 पक्षाचे नाव
आप सबकी आवाज 🥳

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 04:27


🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯 pinned «विचारपूर्वक उत्तर द्या -

2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी fast-track revision बॅच -
»

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 02:59


🖊️नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 02:59


🖊️राजस्थानात गोध्रावरील धडा अभ्यासक्रमातून बाद

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

01 Nov, 02:58


🪔🪔 शुभ दिपावाली 🪔🪔

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Oct, 05:42


देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 149 वी जयंती.

सरदार पटेल यांनी दिलेल्या योगदानाचं स्मरण ठेवण्यासाठी पटेल यांची जयंती 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरी केली जाते.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Oct, 05:36


🖊️ निवडणुकीची पद्धत आणि प्रतिनिधीत्त्वाचा प्रश्र्न

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Oct, 05:36


वितीय तूट वार्षिक उद्दिष्टांच्या 29.4 टक्क्यांवर 🖊️

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

31 Oct, 05:33


UT जम्मू काश्मीरचे पहिले CM ओमर अब्दुल्ला...

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

23 Oct, 05:28


📰 16 वी ‘ब्रिक्स’ शिखर परिषद, रशिया 2024

➡️ पंतप्रधान मोदी यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा

#world

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

23 Oct, 04:02


📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील  पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी

#SCF #राज्यसेवा #Combine #studymaterial #mentorship #SCF

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

23 Oct, 01:49


गोव्याच्या मलायका वाझ ला मिळाला 'ग्रीन ऑस्कर' पुरस्कार

▪️ब्रिस्टलमध्ये हा पुरस्कार सोहळा झाला
▪️पुरस्काराचे नाव : वाइल्डस्क्रीन पांडा

पुरस्कार
▪️याला आंतरराष्ट्रीय वन्यजीव माहितीपट आणि टीव्ही उद्योगाचा ‘ग्रीन ऑस्कर’ म्हणून संबोधले जाते.
▪️मलायकाला तिच्या 'द सॅक्रिफाइस झोन' नावाच्या माहितीपटासाठी मिळाला.
▪️निसर्ग संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना मिळणारा हा एक आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
▪️ऑन-स्क्रीन टॅलेंट श्रेणीमध्ये सन्मानित करण्यात आले.
▪️मलाइका वाझ ही ‘नॅशनल जिओग्राफिक’ पुरस्कृत संशोधिका आहे.
▪️तिला गोवा राज्य युवा पुरस्कार
▪️राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

23 Oct, 01:30


♦️भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते तर सध्याचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

23 Oct, 01:27


🔰 भारताच्या महत्वाच्या मोहिमा आणि त्यांची नावे  :-

♦️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैती मध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी

♦️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

♦️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.

♦️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.

♦️ऑपरेशन दोस्त: तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी

♦️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन.

♦️ऑपरेशन कावेरी :- सुदान मधील गृहयुद्धामुळे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.

♦️ऑपरेशन अजय :- इस्राएल मधून भारतीयांना परत आणण्यासाठी.

♦️ऑपरेशन राहत :- येमेन देशातून भारतीयांना सुरक्षित परत आणले.

♦️ऑपरेशन करूणा : मोका चक्रीवादळ
दरम्यान (म्यानमारला मदतीसाठी)

♦️ऑपरेशन ऑल आउट  आणि ऑपरेशन सर्व शक्ती : भारतीय सेनेने
जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद्यांना
संपवण्यासाठी सुरू केले.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

23 Oct, 01:12


✏️ अभिनेत्री रश्मिका मनधाना ची I4C ची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

22 Oct, 13:37


अंकगणित व बुद्धिमत्ता : PYQ चे महत्व | -

नक्की पहा.

Link:
https://youtu.be/ac1wJXFzB2Y

🕹️ Vrushali Honrao's SCF 🎯

22 Oct, 06:41


🔴 राज्यसेवा पूर्व 2019 🔔 Polity PYQ Analysis Batch मध्ये राज्यसेवा पूर्व 2019 या पेपर मधील राज्यशास्त्र विषयाचे सर्व प्रश्न अतिशय सखोल पद्धतीने , विश्लेषण पूर्वक स्पष्ट केले आहेत . लगेचच पहा !

व्हिडीओ कालावधी - 2 तास...
बघा... सगळं क्लिअर होईल... अजून काहीच करण्याची गरज नाही

🎯 पाहण्यासाठी मोफत App डाउनलोड करा -
Vrushali Honrao's SCF
https://play.google.com/store/apps/details?id=com.ojlxdo.ypcbac

😊 मार्गदर्शिका-
वृषाली संजय होनराव
7350353865
t.me/scf4all