UNIQUE PSI/STI/ASO @uniquepsistiaso Channel on Telegram

UNIQUE PSI/STI/ASO

@uniquepsistiaso

UNIQUE PSI/STI/ASO (English)

Are you preparing for the PSI/STI/ASO exams and looking for a unique approach to studying and mastering the material? Look no further than the UNIQUE PSI/STI/ASO Telegram channel! This channel is dedicated to providing valuable resources, study materials, practice tests, and tips to help you ace your exams with ease. Who is it for? The UNIQUE PSI/STI/ASO Telegram channel is perfect for anyone who is preparing for the PSI (Police Sub-Inspector), STI (Sales Tax Inspector), and ASO (Assistant Section Officer) exams in India. Whether you are a first-time test taker or looking to improve your score, this channel has everything you need to succeed. What is it? The UNIQUE PSI/STI/ASO Telegram channel is a one-stop destination for all your exam preparation needs. You will find comprehensive study guides, previous year question papers, expert guidance, and support from a community of like-minded individuals who are also on the journey to success. Additionally, the channel regularly posts valuable tips and strategies to help you improve your test-taking skills and boost your confidence. So, why wait? Join the UNIQUE PSI/STI/ASO Telegram channel today and take your exam preparation to the next level. With our unique approach and comprehensive resources, you'll be sure to stand out from the competition and achieve your goals. Don't miss this opportunity to excel in your exams and secure a bright future in the field of law enforcement or government services. Join us now and start your journey towards success!

UNIQUE PSI/STI/ASO

29 Nov, 18:21

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 पेपर सोडवत असताना खालील शब्द लक्षपूर्वक वाचणे 👇

• अचूक  : म्हणजे बरोबर  ( Correct, true, right)

• बिनचूक : म्हणजे बरोबर ( Correct, true)

• बिनचूक नाही : म्हणजे चूकीचे ( incorrect) ( is not correct)

• अयोग्य  : म्हणजे चूक ( incorrect)

• योग्य नाही : म्हणजे चूक ( incorrect)

• असत्य : चूक (incorrect)

• सत्य नाही  : म्हणजे चूक

• कोणते विधान असत्य नाही : म्हणजे बरोबर कोणते. ( is not incorrect)

• काय खरे नाही : (not true)

तसेच लोकसंख्या किंवा नदी चा प्रश्न चढता क्रम, उतरता क्रम टाईप आला तर त्या शब्दाला अगोदर गोल करा.

वरीलपैकी गोष्टी शांत डोक ठेऊन बरोबर केलात तर 5 ते 7 प्रश्न चा फरक पडू शकतो.

UNIQUE PSI/STI/ASO

29 Nov, 11:27

📚 THE UNIQUE ACADEMY

📰 Monthly Current Affairs - सराव प्रश्न.

📝 BY - DEVA JADHAVAR

🗓️ नोव्हेंबर 2024

💰केवळ ₹10/- रुपयात...

🧮 5 डिसेंबर 2024 पासून द युनिक अॅकॅडमीच्या अॅपवर उपलब्ध.
📑 एकूण 75 IMP प्रश्नांचा समावेश.

🖱️ Buy Now -
https://web.theuniqueacademy.co.in/test-series/58-monthly-current-affairs

📱आजच द युनिक अकॅडमी चे ॲप डाऊनलोड करा.

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
8805463944

UNIQUE PSI/STI/ASO

28 Nov, 12:20

📔 चालू घडामोडी पुस्तक प्रकाशित.

Combine Exam Special Edition
                   
🖋 चालू घडामोडी 70 वी आवृत्ती पुस्तक अनुक्रमणिका लिंक -
https://drive.google.com/file/d/1SvFPuYfVQ14UJcMSbjm0qARumrjYlL9R/view?usp=sharing

📱चालू घडामोडी पुस्तक खरेदी Amazon लिंक -
https://www.amazon.in/dp/8197992800

🛒 चालू घडामोडी पुस्तक खरेदी Flipkart लिंक -
https://dl.flipkart.com/s/kf9r1luuuN

📱 MONTHLY CURRENT AFFAIRS Play List सिरीज पाहण्यासाठी क्लिक करा 📱
https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9pCH_aw8dRVthS8A_xg-0lE&si=DVVfuHaN58emRUuW

📞 चालू घडामोडी पुस्तक घरपोच मागणीसाठी संपर्क -
8805463944

UNIQUE PSI/STI/ASO

27 Nov, 12:59

जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

UNIQUE PSI/STI/ASO

27 Nov, 12:54

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP.
/CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 3 डिसेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 3 ते 7 डिसेंबर 2024.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸 ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

27 Nov, 12:44

🧮 SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)

🗓️ सारथी पूर्व प्रशिक्षणासाठी द युनिक अॅकॅडमी, पुणे संस्थेची UPSC-CSE / MPSC राज्यसेवा कोर्सेससाठी निवड.

📚 SARTHI संस्थेच्या UPSC, MPSC राज्यसेवा या परीक्षेच्या स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांनी संस्था निवडीसाठी Priority No - 1 (Unique Institute Of Higher Learning Pvt. Ltd.) The Unique Academy च निवडावा.

📌 संस्था निवडीची अंतिम मुदत शनिवार, दि. 30 नोव्हेंबर 2024 दु. 2:30 वाजे पर्यंत असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

✒️ Coaching Program Confirmation Link.

📲 UPSC CSE -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf8SvimEZDHLh_MSP86zTgXCnkgVZ5t18KTxxIvlYF0jNr50g/viewform

📲 MPSC राज्यसेवा -
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdNLZqaYSFsm145bQgVVLABWK2H6XkAHYEJ0ycT2yt7H6S3BA/viewform

♟️ "द युनिक अॅकॅडमी (Unique Institute Of Higher Learning Pvt. Ltd.) ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून या स्कॉलरशिपच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणारी एक नामवंत संस्था असून UPSC व MPSC आयोगाने घेतलेल्या परीक्षांमध्ये दैदीप्यमान यशाची परंपरा संस्थेने साकारली आहे."

📝 मार्गदर्शन वर्गाची वैशिट्ये.
🔸प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, व UPSC परीक्षांचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸राज्यसेवा परीक्षेचा बदललेला अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
🔸पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर. प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
🔸विविध वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
🔸पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
🔸लेखन कौशल्य विकासासाठी सर्वाधिक सराव सत्रे.
🔸प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत व सविस्तर Class Notes आणि Ref. Books दिली जातील.
🔸मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
🔸अधिकारी विद्यार्थी अध्यापक संवाद सत्र.
🔸ऑनलाईन लाईव्ह तसेच रेकॉर्डेड बॅचचा UNLIMITED ACCESS द् युनिक अॅकॅडमीच्या अॅप वर उपलब्ध.

📑 कागदपत्रे पडताळणी करिता विद्यार्थ्यांनी दिलेल्या दिवशी व दिलेल्या वेळेत प्रत्यक्ष हजर राहणे अनिवार्य आहे -
https://drive.google.com/file/d/1NMa4tprtbqgz9QpEuwe0_FOBHP1SmfXi/view

📱 Download The Unique Academy's App.

📲 Android App -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS App -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 9175096040 / 8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

27 Nov, 05:06

जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरिता लेखनिक आणि / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102

UNIQUE PSI/STI/ASO

27 Nov, 03:37

https://youtu.be/VNF6kZZb5TU

UNIQUE PSI/STI/ASO

26 Nov, 14:20

परीक्षेपूर्वी नक्की पाहा. राज्यसेवा आणि कम्बाईन देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त.
द युनिक अकॅडमी पुणे तर्फे चालू घडामोडी ची कम्बाईन परीक्षे संबंधीची स्पेशल मालिका, ज्यात एकूण 140 विविध संभाव्य प्रश्न ह्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला मिळू शकतील व त्याआधारे तुम्ही तुमच्या अभ्यासाची रिविजन करू शकतात.
नक्की पहा आणि परीक्षेला जाण्यापूर्वी आत्मविश्वास वाढवा.
केतनकुमार पाटील
द युनिक अकॅडमी, पुणे.

https://youtube.com/playlist?list=PLWmxc2hvIh9qEip2vv-PqgQBRx4vAmB8T&si=EndtQoedTU8PvCAs

UNIQUE PSI/STI/ASO

25 Nov, 06:58

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

UNIQUE PSI/STI/ASO

24 Nov, 12:03

https://www.youtube.com/live/JeYM62MN7fo?feature=shared

UNIQUE PSI/STI/ASO

24 Nov, 07:27

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP.
/CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 3 डिसेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 3 ते 7 डिसेंबर 2024.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸 ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

23 Nov, 16:33

लालाजींना पंजाबचा सिंह म्हणून गौरविण्यात येऊ लागले. त्यांच्या कारावासाच्या काळात त्यांच्या अनेक अनुयायांनी सौम्य धोरण अवलंबून लोटांगणवादी भूमिका घेतली. त्याची दुःखद जाणीव त्यांना सुटकेनंतर झाली. काही शिखांनी तर अजितसिंग हे शीख नव्हतेच, असे पत्रक काढले. आर्यसमाजी नेत्यांनी आपले राजकारणाशी काहीही कर्तव्य नाही असे वारंवार घोषित केले. त्यामुळे महिन्याभराने भरलेल्या सुरत काँग्रेसचे अध्यक्ष व्हा, असा प्रस्ताव पंजाबबाहेरील जहाल नेत्यांनी मांडला. त्याला लालाजींनी संमती दिली नाही. हद्दपारीच्या कालात गोखल्यांनी सतत त्यांची बाजू मांडली असल्यामुळे आपले जहाल समर्थक आणि मवाळ गट यांच्यात तडजोड करण्याची त्यांनी शिकस्त केली. त्यामुळे मनाने व वृत्तीने जहाल पण शरीराने मवाळ गटात अशी सुरतला काँग्रेस दुभंगल्यावर लालाजींची अवस्था झाली. पुढील वर्षी गदरचे संस्थापक हरदयाळ आणि जहाल नेते खापर्डे व पाल यांच्यासह ते इंग्लंडला गेले. गदर क्रांतीचे प्रत्यक्ष संचालन करणारे लालाजींचे आप्त रामचंद्र पेशत्वरी त्यावेळी कारावासात होते. नवीन सुधारणा कायदा झाल्यावर लालाजी परत आले. गोखल्यांच्या भारत सेवक समाजाच्या धर्तीवर त्यांनी पंजाबमध्ये पीपल्स सोसायटी काढली. आर्य समाजाच्या दयानंद कॉलेजातील जहाल देशभक्तीचा भर ओसरलेला पाहून राष्ट्रीय कॉलेज काढले. महायुद्ध सुरू झाल्यावर ते आपले चिटणीस डॉ. हर्डीकर यांना घेऊन अमेरिकेस गेले. तेथे त्यांचे पैशाअभावी फार हाल झाले. शेवटी लोकमान्य टिळकांनी त्यांना १५,००० रुपये धाडले.

जालियनवाला बाग हत्याकांडाने व्यथित होऊन १९२० मध्ये लजपतराय परत आले. खिलाफत आंदोलनाला तात्त्विक विरोध असूनही त्यांनी जुळते घेतले. त्या सालाच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद सर्वानुमते त्यांना देण्यात आले. सैनिकांत बहिष्काराचा प्रचार करण्यासाठीच्या उच्च समितीवर लालाजींची नियुक्ती झाली. नोव्हेंबर १९२१ मध्ये त्यांना अटक होऊन शिक्षा झाली. प्रकृती खालावल्याने लवकर सुटका झाली. मोतीलाल, चित्तरंजन दास यांबरोबर ‘फेर’ गटात राहून त्यांनी स्वराज्य पक्षाची मुहूर्तमेढ रोवली. खिलाफत आंदोलनात मलबारमध्ये माथेफिरू मोपल्यांनी भीषण दंगली केल्या व आक्रमक मुस्लिम जातीयवाद उफाळून आला. त्याची प्रतिक्रिया होऊन बऱ्याच राष्ट्रीय नेत्यांनी हिंदुमहासभेचे पुनरुज्जीवन केले. १९२५ च्या पहिल्या अधिवेशनाचे लालाजी अध्यक्ष होते. १९२६ नंतर स्वराज्य पक्षाने असेंब्लीवर बहिष्कार घातला. त्यात लालाजी सामील झाले नाहीत. मात्र पुढे जयकर, केळकर प्रभृती राष्ट्रीय पक्षातर्फे पुन्हा निवडून आले. १९२८ च्या फेब्रुवारीमध्ये केंद्रीय असेंब्लीत सायमन कमिशनवर सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता. तो बहुमताने संमत झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनीच निदर्शनाचे नेतृत्व केले. त्यातील जबर मारहाणीने ते आजारी पडले आणि त्यातच १८ तारखेला त्यांचा अंत झाला. महिन्याभरात भगतसिंग आदी क्रांतिकारकांनी साँडर्सची हत्या करून लालाजींच्या मृत्यूचा बदला घेतला.

सामाजिक सुधारणा व हरिजनोद्धार या बाबतींत लालाजींची तळमळ कधीच कमी नव्हती. त्यांच्या अन्हॅपी इंडिया या विशेष गाजलेल्या ग्रंथावर आणि इतर लेखनावर मिळालेले दोन लाख रुपये त्यांनी या कार्यासाठी दान केले.

देशाची व पंजाबची फाळणी १९४७ मध्ये झाली पण १९२० च्या सुधारणांनंतर पंजाबमध्ये फाझली हुसेन सरकारने उघड उघड मुस्लिम-धार्जीणे व हिंदु-शीख विरोधी धोरण आचरले. त्याचा निषेध म्हणून १९२५ च्या हिंदुमहासभेच्या अध्यक्षपदावरून बोलताना लालाजींनी प्रथमच जाहीरपणे पंजाबच्या फाळणीची मागणी केली होती.

संदर्भ : 1. y3wuohi, V. C. Ed. Lajpat Rai: Writings and Speeches, New Delhi, 1965.

2. Nagarkar, Vasant, Genesis of Pakistan, Bombay, 1975.

3. Nanda, B. R. Gokhale: Indian Moderates and British Raj, Oxford, 1977.

४. नगरकर, वसंत, भारतीय स्वातंत्र्य संग्राम, पुणे, १९८१.

नगरकर, व. वि.

UNIQUE PSI/STI/ASO

23 Nov, 16:33

स्वातंत्र्यसेनानी पंजाब केसरी लाला लजपतराय (जन्म: २८ जानेवारी १८६५) यांचा आज  स्मृतीदिन. (मृत्यू १७ नोव्हेंबर १९२८)
.
राय, लाला लजपत : (२८ जानेवारी १८६५ – १८ नोव्हेंबर १९२८). भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर क्रांतिकारक नेते. त्यांचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके (जागराँ तहसील) या गावी जैन घराण्यात झाला. त्यांची आई (गुलाबदेवी) मूळची शीख होती. वडील लाला राधाकिशन हे फार्सी व उर्दू विषयांचे शिक्षक आणि मनाने इस्लामचे अनुयायी होते. धार्मिक सहिष्णुतेच्या वातावरणात वाढत असलेल्या लजपतरायांनी मिशन हायस्कूलमधून शिक्षण घेऊन पुढे एल्एल्‌. बी. ही पदवी मिळविली (१८८६) आणि अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून त्यांना मान्यता मिळाली. पुढे १८९२ साली लाहोरला स्थायिक होऊन त्यांनी तेथे वकिली सुरू केली. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचे राधादेवी या हिस्सार येथील अगरवाल कुटुंबातील मुलीशी लग्न झाले (१८७७). त्यांना दोन मुलगे व पार्वती नावाची मुलगी होती. त्याकाळी जातीच्या भिंती तोडून समर्थ होऊन परकी इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठविणाऱ्या आर्य समाजाची पंजाबी हिंदूंवर मोहिनी पडू लागली होती. लालाजींनाही त्याचे आकर्षण वाटले आणि ते सक्रिय आर्य समाजवादी झाले. अर्जविनंत्यांचे नेमस्त राजकारण चालविणाऱ्या काँग्रेसबद्दल त्यांना सहानुभूती वाटेना. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी हिरिरीने प्रचार केला तथापि १९०४ मध्ये पंजाबी नावाचे पुढे विख्यात झालेले पत्र सुरू करून पंजाबचे प्रतिनिधी म्हणून ते काँग्रेस अधिवेशनास गेले. तेथे त्यांचा एवढा प्रभाव पडला, की ब्रिटिश जनतेसमोर हिंदी जनतेची कर्झनशाहीतील दुःखे व किमान राजकीय मागण्या मांडण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मुहंमद अली जिना आणि गो. कृ. गोखले यांच्याबरोबर लालाजींचीही निवड झाली. मे १९०५ मध्ये ते इंग्लंडला गेले परंतु तेथील लोक स्थानिक प्रश्नांत एवढे मग्न होते की लालाजींच्या दौऱ्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट परतल्यावर बंगालची फाळणी जाहीर झाली.

अनेक वर्षे सत्तारूढ असलेला कॉन्झर्व्हेटिव्ह पक्ष निवडणुकीत १९०५ मध्ये हरला. नव्या उदारमतवादी पक्षाबद्दल काँग्रेसच्या नेमस्त नेत्यांना फार आशा होत्या. त्यामुळेच डिसेंबरच्या बनारस काँग्रेसच्या अध्यक्षीय भाषणात गोखल्यांनी फाळणीला विरोध करूनही एकूण सौम्य भाषा वापरली. त्या वर्षी देशात दुष्काळ पडला होता व कर्झनशाहीमुळे लोक त्रस्त झाले होते, या कारणांसाठी ब्रिटिश युवराजांचे स्वागत करणाऱ्या पहिल्याच ठरावाला लालाजींनी तीव्र विरोध केला. त्यांना लोकमान्य टिळक व बिपिनचंद्र पाल यांसारख्या जहाल नेत्यांचाही पाठिंबा मिळाला. खुल्या अधिवेशनात या ठरावावरील चर्चेचे वेळी जहाल नेते अनुपस्थित राहिले. बंगाल फाळणी आणि कर्झनशाहीच्या निषेधार्थ लाखो लोकांचे भव्य निदर्शन करावे, ही मागणीही लालाजींनी केली. इंग्लंडमधील सत्तारूढ उदारमतवादी पक्षावर आणि विशेषकरून भारतमंत्री मोर्ले यांच्यावर श्रद्धा ठेवून नेमस्त नेते फाळणीविरोधी आंदोलन बंगालपुरते सीमित राखण्याची शिकस्त करीत होते. १९०६ मध्ये जहालांनी या धोरणाला सक्त विरोध केला आणि ब्रिटिश मालावर साऱ्या देशभर बहिष्कार टाकण्यासाठी प्रचाराची मोहीम उघडली. पुढील वर्षी लालाजींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचा प्रश्न धसाला लावला. १८५७ च्या संग्रामाच्या सुवर्णजयंतीसाठीही त्यांनी लोकजागृती सुरू केली. कालवे आखल्यावर मोठ्या प्रमाणावर मोकळी पडलेली जमीन बाहेरच्या शेतकऱ्यांना काही अटींवर देण्यात आली होती. वीस-पंचवीस वर्षांनंतर त्यांच्यावर नवे निर्बंध लादणारे कॉलनायझेशन बिल पंजाब सरकारने संमत केले. त्याच वेळी तीन जिल्ह्यांतील पाणीपट्टी दिडीने वाढविण्यात आली. लालाजी आणि त्यांचे सहकारी अजितसिंग (हुतात्मा भगतसिंगांचे चुलते) यांच्या प्रचाराला जनतेने, शेतकऱ्यांनी आणि विशेष म्हणजे पीडित निवृत्त सैनिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. १० मे १९०७ रोजी हजारो पंजाब्यांना घेऊन लाहोरचा किल्ला सर करून १८५७ ची सुवर्णजंयती साजरी करण्याची योजना लालाजींनी आखली आहे, अशी ओरड सरकारधार्जिण्या यूरोपीय पत्रांनी सुरू केली. पंजाब सरकारनेही बंडाची आवई उठविली. शेवटी आदल्या दिवशी म्हणजे ९ मे रोजी लालाजी आणि अजितसिंग यांना अटक करून मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. देशात आणि देशाबाहेर निषेधाची लाट उसळली. व्हॉइसरायने पंजाब कॉलनायझेशन बिलाला मंजुरी नाकारली. वाढीव पाणीपट्टी रद्द झाली. पंजाब शांत झाला. मात्र सरकारने वृत्तपत्रांची गळचिपी करणारे काळे बिल व (तथाकथित) राजद्रोही सभांना बंदी घालण्याचे बिल आणले. मोर्लेने वृत्तपत्रांवर निर्बंध घालण्यास संमती दिली नाही पण राजद्रोही सभांवर बंदी घालण्यास हरकत घेतली नाही. सभाबंदीचा कायदा झाल्यावर तीनच दिवसांनी लजपतराय आणि अजितसिंग यांची सुटका झाली.

UNIQUE PSI/STI/ASO

23 Nov, 16:26

कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद रामराव जयकर यांचा आज  जन्मदिन  (जन्म १३ नोव्हेंबर १८७३).
(मृत्यू: १० मार्च १९५९)
.
मुकुंद रामराव जयकर
मुकुंद रामराव जयकर : (१३ नोव्हेंबर १८७३–१० मार्च १९५९). भारतातील एक प्रसिद्ध विधिज्ञ, वक्ते व राजकीय पुढारी. मुंबईस मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. एल्फिन्स्टन विद्यालय व सेंट झेवियर महाविद्यालय यांतून शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठाच्या अनेक पदव्या त्यांनी संपादन केल्या. वयाच्या चोविसाव्या वर्षी इंग्लंडला जाऊन ते बॅरिस्टर झाले आणि मुंबई उच्च न्यायालयात कायदेपटू म्हणून लवकरच त्यांनी नाव कमावले. १९१९ साली पंजाबमध्ये झालेल्या हत्याकांडाची चौकशी करण्याकरता काँग्रेसने जी एक समिती नेमली होती, तिचे ते सदस्य होते. त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत सक्रिय असा भाग घेतला नाही; तरीही राजकीय वाटाघाटीत मध्यस्थ म्हणून ते यशस्वी ठरले. या दृष्टीनेगांधी–आयर्विन करार (१९३१) आणि पुणे करार (१९३२) या बाबतींत त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. याशिवाय त्यांनी टिळक स्वराज्य फंडाला मोठी देणगी दिली.
मुंबईच्या विधिमंडळात त्यांनी १९२३–२६ च्या दरम्यान स्वराज्य पक्षाचे नेतृत्व केले. पुढे ते मध्यवर्ती विधिमंडळात राष्ट्रीय पक्षाचे उपनेते होते (१९२६–३०). प्रथम ते स्वराज्य पक्षात होते. नंतर त्यांनी केळकर प्रभृतींबरोबर प्रतिसहकार पक्ष काढला. ते प्रिव्ही कौन्सिल व फेडरल कोर्टातही न्यायाधीश झाले. तिन्ही गोलमेज परिषदांचे ते सभासद होते. त्यांना पुढे संविधान समितीचे सभासद म्हणून घेतले; पण फार दिवस ते काम त्यांनी केले नाही. आयुष्याच्या अखेरच्या दिवसांतील पुणे विद्यापीठाची स्थापना, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. ते पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. वकिलीच्या धंद्यात त्यांना अतोनात पैसा मिळाला. त्यांपैकी दोन लाख रुपये त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्थांना देणगी रूपाने दिले.
त्यांनीस्टडीज इन वेदान्त हे पुस्तक संपादित केले आणिमराठा मंदिर या नियतकालिकातून आपले हिंदू धर्मासंबंधीचे विचार लोकांसमोर मांडले. त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. लहानपणापासून त्यांना कलासाहित्याची आवड होती. शास्त्रीय संगीताचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचे इंग्रजी वक्तृत्व अत्यंत प्रभावी असे. मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ : Jayakar, M. R.The story of My life, 2 Vols., Bombay,1958–59.
लेखक - त्र्यं. र. देवगिरीकर
स्त्रोत - मराठी विश्वकोश
(माहिती इंटरनेट वरून साभार)

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 15:37

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू
*****

भारतीय स्वातंत्र्ययज्ञात एकाच दिवशी भारतमातेच्या ज्या तीन सुपुत्रांनी, सशस्त्र क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यातील हुतात्मा शिवराम हरी राजगुरु ह्यांचा आज जन्मदिवस ! (२४ आॅगस्ट १९०८)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते बनारसला संस्कृत अध्ययनासाठी गेले. तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा  परीक्षा ते उत्तीर्ण झाले. लघु सिध्दान्त कौमुदीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या अवगत होत्या. शिवाजी आणि त्यांची गनिमी युध्दपध्दती यांबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. काही काल ते काँग्रेस सेवा दलातही होते. बनारसला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिनेत्यांशी ओळख झाली. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतीकार्यात भाग घेतला. रघुनाथ या टोपणनावाने ते प्रसिध्द होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली.
सायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलीस हल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यामुळे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी या थोर पंजाबी नेत्याला मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिनेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. ब्रिटिश पोलीस अधिकारी साँडर्स याच्यावर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बाँ बफेकीनंतर पकडले गेले; पण आझाद व राजगुरू सुमारे दोन वर्षे अज्ञात स्थळी भूमिगत होते. साँडर्स वधानंतर २२ महिन्यांची म्हणजे ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कारावासात फासावर चढविण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे 'राजगुरूनगर' असे नामांतर करण्यात आले.

ह्या थोर हुतात्म्यास विनम्र अभिवादन !

#इन्किलाब_जिंदाबाद
#वंदे_मातरम

संदर्भ : मराठी विश्वकोश

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 15:37

राजगुरू, शिवराम हरि : (? १९०८–२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. त्यांचा जन्म मध्यम वर्गीय कुटुंबात पुणे जिल्ह्यात खेड येथे झाला. प्राथमिक शिक्षणानंतर ते अमरावतीस गेले. तेथे हनुमान व्यायाम शाळेच्या वातावरणात त्यांनी देशभक्तीची दीक्षा घेतली. वयाच्या १५ व्या वर्षी ते बनारसला संस्कृत अध्ययनासाठी गेले. तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा परीक्षा ते उत्तीर्ण झाले. लघु सिध्दान्त कौमुदीचा त्यांनी अभ्यास केला. त्यांना संस्कृत व मराठीखेरीज इंग्रजी, कन्नड, मलयाळम्, हिंदी व उर्दू या भाषाही चांगल्या अवगत होत्या. शिवाजी आणि त्यांची गनिमी युध्दपध्दती यांबद्दल त्यांना विशेष कौतुक होते. काही काल ते काँग्रेस सेवा दलातही होते. बनारसला असतानाच त्यांची सचिन्द्रनाथ संन्याल, चंद्रशेखर आझाद आदी क्रांतिनेत्यांशी ओळख झाली. हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीमध्ये दाखल होऊन त्यांनी उत्तर भारतात क्रांतीकार्यात भाग घेतला. रघुनाथ या टोपणनावाने ते प्रसिध्द होते. पुढे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी सुरू झाल्यावर ते या क्रांतिसैन्याचे सैनिक बनले. त्यांचा बंदुकीचा नेम अचूक होता. त्यानंतर त्यांची भगतसिंग, जतीनदास, सुखदेव आदी नेत्यांशी, विशेषतः पंजाबी क्रांतिनेत्यांशी मैत्री झाली.
शिवरामसायमन कमिशन विरोधी निदर्शनात पोलीस हल्ल्यात लाला लजपतराय जबर जखमी झाले. त्यामुळे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी या थोर पंजाबी नेत्याला मृत्यू आला. त्यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा पंजाबी क्रांतिनेत्यांनी निर्धार केला. यासाठी चंद्रशेखर आझाद, शिवराम राजगुरू, भगतसिंग आणि जयगोपाल यांची नेमणूक करण्यात आली. चंद्रशेखर आझाद व राजगुरू हे दोघेही संयुक्त प्रांतातून आले. पंजाब आणि उत्तर प्रदेश शाखेच्या नेत्यांनी संयुक्तपणे लाहोरमध्ये ही कृती केली. ब्रिटिश पोलीस अधिकारी साँ डर्स याच्यावर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला झाला, तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या. पंजाबी नेते पुढे कौन्सिल हॉलमधल्या बाँ बफेकीनंतर पकडले गेले पण आझाद व राजगुरू सु. दोन वर्षे अज्ञात स्थळी भूमिगत होते. साँ डर्स वधानंतर २२ महिन्यांची म्हणजे ३० सप्टेंबर १९२९ रोजी राजगुरूंना पुण्यात अटक झाली. त्यांना भगतसिंग, सुखदेव यांच्याबरोबर लाहोरच्या कारावासात सुळावर चढविण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ खेड या त्यांच्या जन्मगावाचे राजगुरूनगर असे नामांतर करण्यात आले.

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 13:24

🗝️ UPSC CSE Prelims Test Series - 2025

📑 OFFLINE + ONLINE

🆕 Starts - 24th November 2024

🗓️ Day - Only Sunday
🕰️ Time - GS - 10am-12pm, CSAT - 3pm to 5pm

📝 Features.
🔸 25 Tests on GS 1 and 5 Tests on CSAT total 30 tests.
🔸 We will provide detail syllabus of each test to students.
🔸 Two Teachers (subject wise) will take discussion of each test.
🔸 All Comprehensive Test of phase II will be simulation of UPSC Pre. We will take these tests in our academy in UPSC pre exam like environment and discipline so that student will get actual UPSC exam feel.

🏷️ For The Unique Academy's old Students 50% Off.

🔖 Online Test Series Available On The Unique Academy's App.

📄 Test Series 2025 Syllabus -
https://rb.gy/69ri3c

📲 ONLINE -
https://web.theuniqueacademy.co.in/test-series/57-24th-nov-2024-upsc-prelims-test-series-online

📚 OFFLINE -
https://theuniqueacademy.co.in/online-tests/90/offline-upsc-prelims-gs-test-series

📲 Android App -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS App -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 Offline Venue - UPSC CAMPUS : The Unique Academy, Pride Portal Building, Shivaji Housing Society, Off Senapati Bapat Road, Behind JW Marriot Hotel, Bahiratwadi, Pune.

📍
https://g.page/THEUNIQUEACADEMYSBROAD?share

📞 Contact - 8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 13:05

📚 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

📑 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

📑 महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

📑 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 13:00

जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 12:14

📘 बुलेटिन ऑफ युनिक ॲकॅडमी.

📚 नवी राज्यसेवा आणि युपीएससीची नागरी सेवा परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी तुमच्या हक्काचा साथीदार दर महिन्याला, डिजिटल आणि पूर्णतः रंगीत स्वरूपात.

🧮 UPSC/ MPSC मुख्य परीक्षेची मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त.

🗓️ ऑक्टोबर 2024 हा सातवा अंक आज रोजी प्रसिद्ध करत आहोत.
📑 PDF स्वरूपातील अंक खालील गूगल ड्राईव्ह लिंक वरून डाऊनलोड करू शकता तसेच ॲप मध्ये pdf स्वरूपात मागील अंक उपलब्ध आहेत.

🖱️ गूगल ड्राईव्ह लिंक -
https://drive.google.com/file/d/1zhdoImSfPA5ETQLWdqfZzk8yxlkGgp6j/view?usp=sharing

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

📞 संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 10:14

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

UNIQUE PSI/STI/ASO

22 Nov, 04:54

https://www.flipkart.com/mpsc-combine-gr-b-c-ayogachya-gatvarshiya-prashnpatrikanche-sanch-2023-2012/p/itm442af69184e14?pid=9788197992896

UNIQUE PSI/STI/ASO

18 Nov, 11:40

https://www.flipkart.com/mpsc-combine-gr-b-c-pre-mains-sampurna-margadarshan-bhag-1-2/p/itmc206f9baf16b6?pid=9788197992865

UNIQUE PSI/STI/ASO

18 Nov, 11:39

https://www.flipkart.com/mpsc-combine-pre-exam-15-sarav-paper/p/itm4595127a845ae?pid=9788197992810

UNIQUE PSI/STI/ASO

16 Nov, 11:56

ELECTION - MAKES A DEMOCRACY STRONGER.

VOTE TO RAISE YOUR VOICE.

#maharashtraelections #electioncommission #elections #electioncommissionofindia #news #vote #electionday #votefordemocracy #everyone #highlights #trending #viral #india #maharashtra #results #upsc #mpsc #mains #interview #success #motivation #inspiration #notes #exam #insta #instagram #student #unique #UniqueSuccess #TheUniqueAcademy

UNIQUE PSI/STI/ASO

16 Nov, 05:21

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

UNIQUE PSI/STI/ASO

16 Nov, 05:20

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

UNIQUE PSI/STI/ASO

14 Nov, 11:12

https://youtu.be/9HDLg9YKXxk

UNIQUE PSI/STI/ASO

12 Nov, 08:37

https://www.amazon.in/dp/8197992800/ref=sr_1_2?crid=3RYWJ4VIATLEX&dib=eyJ2IjoiMSJ9.bqnuP0MGFeFMqzcxnE1U5JTHcHUPR4NDHWhAUYU7P4_GjHj071QN20LucGBJIEps.qDcyKyXzBMBeSfdI0fMH3V_rKblux2NajpJesFgl8RY&dib_tag=se&keywords=Chalu+Ghadamodi+70th+Edition&qid=1731400572&sprefix=chalu+ghadamodi+70th+edition%2Caps%2C223&sr=8-2

UNIQUE PSI/STI/ASO

11 Nov, 13:00

https://www.amazon.in/dp/B0DMDX3FL9

UNIQUE PSI/STI/ASO

11 Nov, 13:00

https://www.flipkart.com/chalu-ghadamodi-sahamahi-70th-editions/p/itm31eecfb2b2e32?pid=9788197992803

UNIQUE PSI/STI/ASO

11 Nov, 11:02

जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा. क्र. ०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसाठी दिव्यांग उमेदवारांना दि.18 नोव्हे.2024 रोजीपर्यंत अर्ज सादर करता येईल. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

UNIQUE PSI/STI/ASO

11 Nov, 09:53

https://www.flipkart.com/chalu-ghadamodi-sahamahi-70th-editions/p/itm31eecfb2b2e32?pid=9788197992803

UNIQUE PSI/STI/ASO

09 Nov, 13:18

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा (गट 'ब' व गट 'क')

🛄 गट ब→ PSI/STI/ASO

🛅 गट क→ TAX ASST./IND. INSP./ TECH. ASST./ CLERK-TYPIST

🧮 MPSC COMBINE EXAM - GR. B & C 2024 TEST SERIES.

📄 GROUP "B" EXAM - 5 JAN. 2025

📄 GROUP "C" EXAM - 02 FEB. 2025

🖊️ टेस्ट सिरीज सुरु - 10 नोव्हेंबर 2024

🕰️ वेळ - स. 11 ते 12

📝 वैशिष्टय़े.
🗃️ एकूण 20 सराव पेपर (4 विषयनिहाय, 16 सर्वसमावेशक)
🧾 प्रत्येक टेस्टचे छापील तसेच रेकॉर्डेड स्पष्टीकरण उपलब्ध.
🖨️ ऑफलाइन परीक्षार्थ्यांची OMR SHEET कॅम्पुटरवर तपासली जाईल.
📋 टेस्ट सिरीजसाठी खालील शाखेत प्रत्यक्ष नाव नोंदणी सुरु.

📌 ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला सुरवातीच्या 10 टेस्ट अगदी मोफत. (10+10 = एकूण 20 टेस्ट)

🏷️ SAMPLE PAPER -
https://drive.google.com/file/d/1JWPWQGB4xZJM0Nh5ecb2r-zCBsLhL96P/view?usp=sharing

✒️ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा.
📲 Online -
https://web.theuniqueacademy.co.in/test-series/37-10th-nov-2024-psi-sti-aso-prelims-test-series-online

📑 Offline -
https://theuniqueacademy.co.in/online-tests/58/offline-mpsc-psi-sti-aso-prelims-tests

🔖 ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी द युनिक अकॅडमीचे अँप डाउनलोड करा. -
https://goo.gl/AXuvpj

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍
https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8

📞 अधिक माहितीसाठी संपर्क - 8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

09 Nov, 11:45

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 2 डिसेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 2 ते 7 डिसेंबर 2024.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸 ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क - 8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

08 Nov, 12:34

📚 देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.

📙चालू घडामोडी - 70वी आवृत्ती.

🗓️ 15 नोव्हेंबर 2024 पासून उपलब्ध.

🏷️ महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध असेल.

📑 पुस्तक अनुक्रमाणिका लिंक -
https://drive.google.com/file/d/1SvFPuYfVQ14UJcMSbjm0qARumrjYlL9R/view?usp=sharing

📖 पाने - 304
💰किंमत - ₹ 300/-

📦 पुस्तक खरेदी Amazon लिंक -
https://www.amazon.in/dp/8197992800

📞 घरपोच मागणीसाठी संपर्क - 8805463944

UNIQUE PSI/STI/ASO

08 Nov, 10:02

📚 *युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.*
UPSC/MPSC

📘 *15 सराव पेपर स्पष्टीकरणासहित*

🧮 *MPSC*

*COMBINE पूर्व परीक्षा*
परीक्षेसाठी उपयुक्त...........

*GROUP B & C*
Group B>Psi-Sti-Aso-Sr/Is
Group -C>Esi,Tax Asst.,Ind.Insp.,Asst.,Clerk

✒️ लेखक - *🔸 युनिक टीम*

📝 *पुस्तकाची वैशिष्ट्ये-*

🔸एकूण १५ सराव पेपर पैकी ५ विषयनिहाय व १० सर्व समावेशक

🔸 २०२३ पासून बदललेल्या अभ्यासक्रम व पॅटर्न नुसार

🔸प्रत्येक प्रश्नाचे संदर्भासह स्पष्टीकरण

🔸प्रत्येक विषयातील घटक-उपघटकांचा अंतर्भाव

🔸चालू घडामोडी विषयाच्या अद्ययावत प्रश्नांसह

📖 *पृष्ठसंख्या 320- 💰किंमत - ₹ 350/-*

🏬 *युनिक बुक शॉप - ₹210/-*

🏤 *घरपोच (by Indian speed post) - ₹295/-*

🔗 *नवीन बुकच्या अपडेटसाठी टेलिग्राम जॉइन करा -* https://t.me/uniqueacademypublications
🛍️*युनिक वेबसाईट*https://web.theuniqueacademy.co.in/books

*Amazon* -https://www.amazon.in/dp/B0DMDX3FL9

📲 *बुक कॅटलॉग पाहण्यासाठी क्लिक करा -* https://wa.me/c/917721863344

🏬 *युनिक बुक हाऊस -* द युनिक अॅकॅडमी, 590, शिवम कॉम्प्लेक्स, SNDT कन्या शाळेशेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8

📞 *माहिती व उपलब्धतेसाठी संपर्क -* 8605993344 / 772186334

UNIQUE PSI/STI/ASO

07 Nov, 12:20

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP.
/CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 18 नोव्हेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 18 ते 23 नोव्हेंबर 2024.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸 ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

07 Nov, 10:07

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा (गट 'ब' व गट 'क')

🛄 गट ब→ PSI/STI/ASO

🛅 गट क→ TAX ASST.
/IND. INSP./ TECH. ASST./ CLERK-TYPIST

🧮 MPSC COMBINE EXAM - GR. B & C 2024 TEST SERIES.

📄 GROUP "B" EXAM - 5 JAN. 2025

📄 GROUP "C" EXAM - 02 FEB. 2025

🖊️ टेस्ट सिरीज सुरु - 10 नोव्हेंबर 2024

📝 वैशिष्टय़े.
🗃️ एकूण 20 सराव पेपर (4 विषयनिहाय, 16 सर्वसमावेशक)
🧾 प्रत्येक टेस्टचे छापील तसेच रेकॉर्डेड स्पष्टीकरण उपलब्ध.
🖨️ ऑफलाइन परीक्षार्थ्यांची OMR SHEET कॅम्पुटरवर तपासली जाईल.
📋 टेस्ट सिरीजसाठी खालील शाखेत प्रत्यक्ष नाव नोंदणी सुरु.

📌 ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला सुरवातीच्या 10 टेस्ट अगदी मोफत. (10+10 = एकूण 20 टेस्ट)

🏷️ SAMPLE PAPER -
https://drive.google.com/file/d/1JWPWQGB4xZJM0Nh5ecb2r-zCBsLhL96P/view?usp=sharing

✒️ सबस्क्रिप्शनसाठी क्लिक करा.
📲 Online -
https://web.theuniqueacademy.co.in/test-series/37-10th-nov-2024-psi-sti-aso-prelims-test-series-online

📑 Offline -
https://theuniqueacademy.co.in/online-tests/58/offline-mpsc-psi-sti-aso-prelims-tests

🔖 ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी द युनिक अकॅडमीचे अँप डाउनलोड करा. -
https://goo.gl/AXuvpj

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, शिवम कॉम्प्लेक्स, इमारत क्र. 3, SNDT कन्या शाळे शेजारी, नारायण पेठ, पुणे.

📍
https://maps.app.goo.gl/hhhyfNnSzhEQGS9m8

📞 अधिक माहितीसाठी संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

29 Oct, 07:42

https://www.flipkart.com/mpsc-combine-gr-b-c-pre-mains-sampurna-margadarshan-bhag-1-2/p/itmc206f9baf16b6?pid=9788197992865

UNIQUE PSI/STI/ASO

26 Oct, 12:52

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा (गट 'ब' व गट 'क') 2024.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO
🛅 गट क→ TAX ASST.
/IND. INSP./ TECH. ASST./ CLERK-TYPIST

🧮 Only PRELIMS FOCUSED BATCH 2024

📑 Group B - 5 Jan & Group C - 2 Feb रोजी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH

🆕 बॅच सुरु - 14 ऑक्टोबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शनिवार 
🕑 वेळ - दू. 2 ते 6 पर्यंत.
📣 माध्यम - मराठी

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸पूर्व परीक्षेतील 8 विषयांची परीपूर्ण तयारी.
🔸अनुभवी व विषय तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन.
🔸एका विषयासाठी एक विषय तज्ज्ञाचे मार्गदर्शन.
🔸सर्व विषयांचे छापिल अद्ययावत नोट्स.
🔸8000+MCQ छापिल स्वरुपात उपलब्ध.
🔸सर्व समावेशक टेस्ट सिरीज (एकूण 10 टेस्ट) मोफत.
🔸300+ तास अध्यापन.
🔸चालू घडामोडी विषयाचे देवा जाधवर सरांचे विशेष सत्राचे आयोजन.

✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

📚 Offline Admission -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/222/mpsc-combine-exam-2024-course-in-maharashtra-pune

📲 Online Admission -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/244/2024

📲 ऑनलाईन बॅच द युनिक अकॅडमीच्या अँप वर उपलब्ध -
https://goo.gl/AXuvpj

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

26 Oct, 09:52

https://www.amazon.in/dp/B0DKFRX7BW

UNIQUE PSI/STI/ASO

25 Oct, 07:20

https://www.amazon.in/dp/B0DKFRX7BW

UNIQUE PSI/STI/ASO

24 Oct, 14:36

https://youtu.be/SJNJ4umxtQs?feature=shared

UNIQUE PSI/STI/ASO

24 Oct, 07:51

जा.क्र. ११२/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

UNIQUE PSI/STI/ASO

23 Oct, 11:39

🎯 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2025 (गट 'ब' व गट 'क') Integrated Batch.
पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी.

🛄 गट ब→ PSI/STI/ASO/SR/IS
🛅 गट क→ TAX ASST./ESI/IND. INSP./CLERK-TYPIST/ TECH. ASST. (DIR. OF INS.)

🎥 OFFLINE + LIVE + RECORDED BATCH.

🆕 बॅच सुरु - 18 नोव्हेंबर 2024
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार 
🕗 वेळ - स. 08:00 ते 10:00 पर्यंत.
कालावधी - 6 महिने
📣 माध्यम - मराठी

🆓 मोफत लेक्चर्स - 18 ते 23 नोव्हेंबर 2024.

📝 कोर्सची वैशिष्ट्ये.
🔸गट ब व गट क परीक्षांची संपूर्ण तयारी.
🔸स्पर्धा परीक्षा क्षेत्रात दीर्घकाळ अध्यापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ प्राध्यापक.
🔸अभ्यासक्रमातील सर्व विषयांचे एकाच स्तरावर रचनात्मक मार्गदर्शन.
🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरुपाशी सुसंगत, सोप्या आणि ओघवत्या भाषेत सादरीकरण.
🔸दर्जेदार अद्ययावत अभ्यास साहित्य- प्रिंटेड नोटस्, सराव प्रश्नसंच, नियमित सराव चाचण्या (10,000 MCQ) ऑनलाइन बॅचच्या विद्यार्थ्यांना घरपोच उपलब्ध.
🔸यशस्वी विद्यार्थी-अधिकाऱ्यांची संवाद सत्राचे आयोजन.
🔸मुलखतीच्या तयारीसाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन.
🔸डिजीटल सुविधांनी सुसज्ज आत्यधूनिक वर्ग.
🔸 ऑनलाईन लाईव्ह बॅच द युनिक अकॅडमीच्या ॲप वर उपलब्ध.
🔸युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.

✒️ अधिक माहितीसाठी नाव नोंदवा : -
https://forms.gle/w1HCfydnHGtqHuGU9

🔗 इतर माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा : -
https://t.me/uniquepsistiaso

📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :-
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/9/psi-sti-aso-integrated-batch-pre-mains-interview-course-in-maharashtra-pune

📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा : -
https://theuniqueacademy.co.in/admissions/course/148/online-psi-sti-aso-course

📲 Android ॲप -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS ॲप -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

🏬 ऑफलाईन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, मिटकॉनच्या शेजारी, संचेती हॉस्पिटलच्या समोर, शिवाजी नगर, पुणे. - 411005

📍
https://g.page/r/CaBuPBpBI45lEAE

📞 संपर्क - 8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

23 Oct, 07:56

📚 MPSC COMBINE GR. B & C PRELIMS EXAM 2024.

🎥 SPECIAL MCQ SERIES

▶️ 70+ VIDEO

📝 वैशिष्ट्ये.
🔸विषयाच्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकामार्फत चर्चासत्र.
🔸सदर विषयाचे साधारणपणे 200+ घटक-उपघटकावर प्रश्नोत्तर चर्चा.
🔸आयोगाच्या पॅटर्नला अनुरुप, काठिण्यपातळीवर आधारीत प्रश्नपद्धतीचा समावेश.
🔸प्रत्येक प्रश्नावर व्यापक चर्चासत्र.

🏷️ The Unique Academy App व YouTube channel वर उपलब्ध.

📲 Android App -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS App -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

📲 YouTube -
https://www.youtube.com/@TheUniqueAcademyPune

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा. -
https://t.me/uniquepsistiaso

📞 संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

23 Oct, 07:48

23 Oct, 04:17

23 Oct, 03:59

22 Oct, 14:03

https://youtu.be/SRGu-QPhXM8?feature=shared

UNIQUE PSI/STI/ASO

22 Oct, 08:12

📚 MPSC COMBINE GR. B & C PRELIMS EXAM 2024.

🎥 SPECIAL MCQ SERIES

▶️ 70+ VIDEO

📝 वैशिष्ट्ये.
🔸विषयाच्या तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकामार्फत चर्चासत्र.
🔸सदर विषयाचे साधारणपणे 200+ घटक-उपघटकावर प्रश्नोत्तर चर्चा.
🔸आयोगाच्या पॅटर्नला अनुरुप, काठिण्यपातळीवर आधारीत प्रश्नपद्धतीचा समावेश.
🔸प्रत्येक प्रश्नावर व्यापक चर्चासत्र.

🏷️ The Unique Academy App व YouTube channel वर उपलब्ध.

📲 Android App -
https://goo.gl/AXuvpj

📲 iOS App -
https://apps.apple.com/in/app/the-unique-academy-app/id6733239306

📲 YouTube -
https://www.youtube.com/@TheUniqueAcademyPune

🔗 अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा. -
https://t.me/uniquepsistiaso

📞 संपर्क -
8929920917

UNIQUE PSI/STI/ASO

21 Oct, 14:26

21 Oct, 04:37

https://youtu.be/f5MSLee673U

UNIQUE PSI/STI/ASO

20 Oct, 16:29

20 Oct, 16:11

3,887

subscribers

2,739

photos

5

videos