MPSC Study with VC @studywith_vc Channel on Telegram

MPSC Study with VC

@studywith_vc


_Target Rajyaseva__130+
_Target Combine__65+

_Text Books Decoding
(State Board + NCERT)

#Target_Rajyaseva2024
#Target_Combine2024

MPSC Study with VC (English)

Are you looking to excel in the Maharashtra Public Service Commission (MPSC) exams? Look no further than the Telegram channel 'MPSC Study with VC'! With over 130 target Rajyaseva and 65+ target combine resources, this channel is your one-stop destination for all your MPSC exam preparation needs. From decoding text books from both State Board and NCERT to providing valuable insights and study materials, 'MPSC Study with VC' is here to support you in your journey towards success. The channel is dedicated to helping aspirants achieve their goals of cracking the MPSC exams in 2024 and beyond. With a focus on target Rajyaseva and target combine exams, this channel ensures that you are well-prepared for the challenges that lie ahead. Join 'MPSC Study with VC' today and take the first step towards a successful career in the government sector. Let's aim for excellence together! #Target_Rajyaseva2024 #Target_Combine2024

MPSC Study with VC

31 Jan, 05:26


75 Years - 75 Facts of Indian Constitution

Source : PIB Reserch Unit (GoI)

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

31 Jan, 05:17


👉लेखा कोषागारे भरती 2024 जाहिरात
प्रसिद्ध.

👉विभाग -  कोकण विभाग

👉एकूण जागा - 179

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

31 Jan, 05:12


❗️2025 साठी वन क्षेत्रपाल (गट ब) पदासाठी १४४ पदांचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे.⌨️

JOIN @StudyWith_VC

MPSC Study with VC

29 Jan, 13:59


#Target_Rajyaseva2024

🔥जागा वाढ

MPSC Study with VC

29 Jan, 06:52


द कोलिशन ऑफ एपिडेमिक प्रिपेडनेस इनोव्हेशन्स (CEPI) ने 16 जुलै 2024 रोजी केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते फरीदाबाद, हरियाणा येथे पहिल्या आशियाई "प्री-क्लिनिकल नेटवर्क फॅसिलिटी" चे उद्घाटन केले. ही बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोव्हेशन कौन्सिल (BRIC) - ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (THSTI) लॅब ही आशियातील पहिली आणि जगातील नववी CEPI-मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आहे.

MPSC Study with VC

29 Jan, 06:52


उत्तर प्रदेश सरकारने नदीकाठावर 3.73 कोटी रोपे लावण्यासाठी “पेड लगाओ, पेड बचाओ जन अभियान-2024” मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमाचे लक्ष्य गंगा (७७.५ लाख रोपटे), यमुना (९८.५ लाख रोपटे) आणि हिंडन (४ लाख रोपटे) आहे. नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा द्वारे अर्थसहाय्यित प्रोत्साहन योजनेद्वारे समर्थित विविध झाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड या प्रकल्पात समाविष्ट आहे. हरित आच्छादन वाढवणे आणि पर्यावरण संवर्धनास मदत करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

MPSC Study with VC

29 Jan, 06:52


महाराष्ट्र सरकारने लॉजिस्टिक पॉलिसी 2024 ला मान्यता दिली आहे. 200 पेक्षा जास्त लॉजिस्टिक पार्क, कॉम्प्लेक्स आणि टर्मिनल्सची स्थापना करण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे अंदाजे 5,00,000 नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. 25 जिल्हा नोड्स, पाच प्रादेशिक हब आणि राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक हबसह 10,000+ एकर लॉजिस्टिक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे लक्ष्य धोरण आहे. हे हाय-टेक लॉजिस्टिकला प्रोत्साहन देते, AI, ब्लॉकचेन, रोबोटिक्स, ऑटोमेशन, IoT आणि ड्रोनला प्रोत्साहन देते

MPSC Study with VC

29 Jan, 06:52


उत्तर प्रदेश विधानसभेने नुकतेच यूपी प्रोहिबिशन ऑफ लॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन (दुरुस्ती) विधेयक, 2024 मंजूर केले, जे फसव्या किंवा सक्तीच्या धर्मांतरांविरुद्ध नियम कडक करते. या विधेयकाचे उद्दिष्ट अल्पवयीन, अपंग व्यक्ती, महिला आणि एससी/एसटी समुदायांचे अधिक चांगले संरक्षण करणे आहे. हे अपुऱ्या विद्यमान कायद्यांबद्दलच्या चिंतेचे निराकरण करते आणि बेकायदेशीर धर्मांतरांवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मताचे अनुसरण करते.

MPSC Study with VC

27 Jan, 13:13


उत्तरतालिका हा आयोगाचा अतिशय गोपनीय स्वरुपाचा दस्तावेज असतो.

त्याबद्दल सहसा कोणालाच माहिती नसते.

तरी पण उमेदवार कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवत असतील तर अवघड गोष्ट आहे.

MPSC Study with VC

27 Jan, 12:58


🔥🔥तुम्ही कितीही objections घ्या आम्हाला जे करायच ते आम्ही करू 🫡🫣🫣

आयोग 🔥🔥🔥🔥

MPSC Study with VC

27 Jan, 12:56


#Target_Rajyaseva2024

👆राज्यसेवा पूर्व 2024

Changes
🚩

Cancel


JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

11 Jan, 06:08


400+ ✔️ STI

PSI - जागा वाढ पाठपुरावा चालू आहे

राज्यसेवा जागा वाढ -
✔️

Join
@StudyWith_VC

MPSC Study with VC

10 Jan, 16:18


Combine Current affairs batch @49 Rs mdhe Fakt..

Offer Aaj ratri 12pm parynt ch asel...

Batch link 👇
🔤4️⃣9️⃣

https://t.me/StudyWith_VC/3253

MPSC Study with VC

08 Jan, 06:43


14 जानेवारी 2024 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Join
@StudyWith_VC

MPSC Study with VC

08 Jan, 05:06


EVM चा वाद निरर्थक

राज्यसेवा मुख्य 2025 : GS-2

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

07 Jan, 15:11


@99 Rs Only 👈 Just Click

MPSC Study with VC

07 Jan, 12:01


जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ -लिहिण्यास सक्षम नसलेल्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरीता दि.10 जानेवारी 2025 रोजीपर्यंत अर्ज सादर करावेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC Study with VC

07 Jan, 12:01


दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/examination_syllabus/18

MPSC Study with VC

07 Jan, 12:01


जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 8 ते 17 जानेवारी 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

MPSC Study with VC

06 Jan, 18:17


पहिली संक्रमित व्यक्ती कुठे आढळली असा Corona प्रमाणे प्रश्न येऊ शकतो!
👆२०२३ च्या Combine ला आला होता Ques. Corona virus🦠😷 वर
#HMPV

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

02 Jan, 12:38


#NationalSportsAward

Join
@StudyWith_VC

MPSC Study with VC

02 Jan, 06:43


PSI जागा_ लवकरच News देईल
JOIN @StudyWith_VC

MPSC Study with VC

02 Jan, 06:43


हळूहळू राज्यसेवा जागा वाढ संदर्भातील आकडे बाहेर येतील.. आपल्या जुन्या Post बघा।

MPSC Study with VC

01 Jan, 16:09


Part XI of the Constitution of India deals with the 'Relations between the Union and the States' and features an illustration inspired by the war horse sculpture at Konark Sun Temple in Odisha.

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

01 Jan, 15:59


Live stream finished (28 minutes)

MPSC Study with VC

01 Jan, 15:34


Live start 👉

MPSC Study with VC

01 Jan, 15:31


Live stream started

MPSC Study with VC

01 Jan, 15:27


Ministry of Finance Year Ender 2024: Department of Economic Affairs

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

01 Jan, 13:11


राज्यशास्त्र, इयत्ता ११वी

JOIN @StudyWith_VC

MPSC Study with VC

26 Dec, 18:31


❗️सत्यं, सेवा, समर्पणं च प्रतिमानं अस्माकं श्रद्धेय:।
भारतस्य उत्थाने येन महनीयं योगदानं प्रदत्तम्,
तस्य पुण्यात्मन: सद्गति: भवतु।

शान्ति: शान्ति: शान्ति:।
❗️

Om Shanti, Shanti, Shanti.

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

26 Dec, 10:51


PSI रिक्त जागा - 2959

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

26 Dec, 04:26


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

25 Dec, 12:22


Single Digit च

MPSC Study with VC

25 Dec, 06:03


❗️लवकरच PSI जागे संदर्भात Group वर माहिती दिली जाईल। ❗️

अपेक्षा करूया Good News असेल.

JOIN @StudyWith_VC

MPSC Study with VC

25 Dec, 06:00



MPSC Study with VC

25 Dec, 05:59


❗️आपली ६ सप्टेंबर ची Post आहे.. तेंव्हा सगळे हसत होते..आणि आज...?❗️

MPSC Study with VC

24 Dec, 12:02


https://www.loksatta.com/nagpur/mpsc-students-demand-state-government-to-increase-seats-in-mpsc-2024-examination-dag-87-css-98-4787143/

दै. लोकसत्ता

MPSC Study with VC

24 Dec, 09:55


SR बद्दल सध्या काहीही माहिती नाही..
काही असेल तर Group वर Share करेलच.

MPSC Study with VC

24 Dec, 09:50


उपशिक्षणाधिकारी 347 जागा रिक्त आहेत.
यातील किमान 100 जागा राज्यसेवा 2024 साठी पाठवाव्यात,
शिवाय,
DC - 15
DySP - 54
CO - B - 80
नायब तहसीलदार - 70

अशा किमान 300+ जागांची वाढ करुन राज्यसेवा 2022 चे 623 जागांचे Record सरकारने मोडीत काढून... जास्तीत जास्त स्पर्धकांना संधी मिळवून द्यावी अशी विनंती सरकारकडे करणे संयुक्तिक राहील.

MPSC Study with VC

30 Nov, 09:21


#Sports

👆👆  राज्यसेवा पुर्व साठी एकदा बघून घ्या..

MPSC Study with VC

28 Nov, 14:46


👆 राज्यसेवा पुर्व साठी एकदा बघून घ्या..

MPSC Study with VC

28 Nov, 13:05


ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यासाठी कायदा केला आहे.

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

28 Nov, 09:21


Let’s test your knowledge of India’s Constitution!

Who was the first person to sign the Constitution of India

Share your answer!

1 -👍
2-🔥
3-❤️
4-👉


JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

28 Nov, 09:17


List of Maharatna, Navratna & Miniratna CPSEs
_official website

JOIN @StudyWith_VC

MPSC Study with VC

28 Nov, 07:04


My Telegram ID

@Vikaschavan01

MPSC Study with VC

28 Nov, 06:34


आपल्या Combine Exam Current Affairs Batch बद्दल एक बोलकी प्रतिक्रिया...

MPSC Study with VC

28 Nov, 05:50


➡️ बुमराह पुन्हा अव्वल, जैस्वाल दुसऱ्या स्थानी.

➡️ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारी.

JOIN @StudyWith_VC

MPSC Study with VC

21 Nov, 10:55


जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क - अनुवादक चाचणीकरिता दिव्यांग उमेदवारांना लेखनिक व / अथवा भरपाई वेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

MPSC Study with VC

20 Nov, 14:41


#MaharashtraAssemblyElection2024
#ExitPoll

तुम्हाला काय वाटते कोण जिंकणार?

❤️ महायुती (NDA)
👍 महाविकास आघाडी (MVA)


@StudyWith_VC

MPSC Study with VC

20 Nov, 11:58


👆 वरील सर्व MCQ' हे आपल्या Current Affairs Batch चे आहेत.

MPSC Study with VC

20 Nov, 10:38


#MaharashtraAssemblyElection2024

Till 3 PM, 45.53%

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

19 Nov, 14:23


#Target_Rajyaseva2024
GKToday प्राचीन/मध्ययुगीन इतिहास MCQ
राज्यसेवा पूर्व साठी महत्त्वाचे

जॉईन करा👉@StudyWith_VC

MPSC Study with VC

20 Oct, 14:24


🚩🚩🚩🚩🚩🚩

PSI वय वाढ


JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

20 Oct, 14:22


🚩🚩🚩🚩🚩🚩

#Target_Combine2024

जागा वाढ होईल..।

Combine 2024 संदर्भात लवकरच Good News 📰 देईल.

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

20 Oct, 14:19


🚩🚩🚩🚩🚩🚩

#Target_Rajyaseva2024

जागा वाढ होईल

फक्त अभ्यास आणि अभ्यासच

आता सध्या..,

431+26+83+.....=

अभ्यासात खंड पडू देऊ नका.. आमचे प्रयत्न चालू आहे।

JOIN
@StudyWith_VC

MPSC Study with VC

19 Oct, 17:53


प्रकाशसंश्लेषण ही एक प्रक्रिया आहे जी हिरव्या वनस्पतींद्वारे त्यांचे अन्न तयार करण्यासाठी केली जाते. या प्रक्रियेत, हिरव्या वनस्पतीची पाने वातावरणातील CO2 शोषून घेतात आणि सूर्यप्रकाश आणि पाण्याच्या उपस्थितीत अन्न तयार करतात.

8,762

subscribers

973

photos

16

videos