📖📚स्टडी-वाडी📚📖 @studywadi Channel on Telegram

📖📚स्टडी-वाडी📚📖

@studywadi


अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖 (Hindi)

📖📚स्टडी-वाडी📚📖nnयदि आप विद्यार्थी हैं और अच्छी शिक्षा प्राप्त करने के लिए तैयारी कर रहे हैं, तो "स्टडी-वाडी" आपके लिए सहायक हो सकता है। यह टेलीग्राम चैनल आपको अधिक माहिती और अद्यतन शैक्षणिक सामग्री प्रदान करता है।nn"स्टडी-वाडी" में शैक्षणिक संसाधनों की विविधता है जो आपकी पढ़ाई को संवरने और समृद्ध करने में मदद कर सकती है। इस चैनल में जुड़ने के लिए नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें और अधिक माहिती प्राप्त करें।nnचैनल में शामिल होने के लिए यहाँ जाएं: https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

05 Jan, 18:37


लातूर rank नुसार मार्क...

https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

05 Jan, 18:27


उस्मानाबाद rank नुसार मार्क...

https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

05 Jan, 18:25


धक्कादायक निकालासाठी तयार रहा...

तलाठी निकाला बाबत....

एकूण गुण 200 आणि मुलांना 200 पेक्षा जास्त गुण आहेत...
नॉर्मलायझेशन ने खूप मार्क वाढलेत..

Open 182-85 च्या खाली येईल अस वाटतं नाही...

180 च्या आतील...नंतर त्रास नको म्हणून सेलिब्रेशन थांबवा... क्षमस्व 🙏

https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

03 Jun, 05:15


तलाठी जिल्हानुसार जागा आल्या... 🔥🔥

📖📚स्टडी-वाडी📚📖

03 Jun, 04:32


तलाठी भरती..

जाहिरात - जून

परीक्षा - 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

29 May, 10:23


Zp भरती साठी एकापेक्षा जास्त परीक्षा केंद्र निवडता येतील... त्यापैकी 1 हॉलतिकीट वर येईल...

📖📚स्टडी-वाडी📚📖

29 May, 10:06


ब्रेकिंग न्यूज 🔥🔥🔥

ज़िल्हा परिषद जाहिरात गुरुवार किंवा शुक्रवारी...

ऑगस्ट मध्ये परीक्षा...

🔥🔥🔥लोडींग



अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/स्टडीवाडी

📖📚स्टडी-वाडी📚📖

23 May, 05:53


पिंपरी चिंचवड मनपा हॉलतिकीट साठी login id, पासवर्ड नसेल तर खालील link वर क्लीक करा.
नंतर फॉरगॉट लॉगिन ला क्लिक करा... त्यामध्ये 10 वी चा सीट नंबर टाका.
Login id आणि पासवर्ड ई-मेल वर येईल...

https://g26.tcsion.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html


अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

19 May, 07:33


ज़िल्हा परिषद अपडेट्स...

Zp जाहिरात तयार...
पुढच्या आठवड्यात जाहिरात येणार...

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

18 May, 12:32


पिंपरी चिंचवड मनपा भरती हॉलतिकीट...


लिंक.
https://g26.tcsion.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html


User id आणि पासवर्ड ई-मेल वर आहे.

User id आणि पासवर्ड साठी ई-मेल वर pcmc सर्च करा...

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

09 May, 12:37


ज़िल्हा परिषद नवीन अभ्यासक्रम...

तांत्रिक प्रश्न मराठी व इंग्लिश मध्ये होतील...

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

27 Apr, 13:16


पिंपरी चिंचवड महानगरपालिका जागा वाढ...

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

27 Apr, 13:16


पिंपरी चिंचवड महानगरपालिका परीक्षा दिनांक....


अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

13 Apr, 18:06


हीच ती वेळ...

पुढील 3 महिन्यात भरपूर जाहिराती येतील...
जसे कि,
Zp, नगरपरिषद,आरोग्य, pwd, महानगरपालिका, धर्मादाय, समाज कल्याण, पशु संवर्धन, मुद्रांक विभाग,, तलाठी, इ.

या सर्व डिपार्टमेंट मध्ये हालचाली चालू आहेत...

या जाहिराती म्हणजे शेवटची संधी समजा.
कारण दिवाळी नंतर 2024 च्या लोकसभा, विधानसभा इलेक्शन ची तयारी चालू होईल.. अन इलेक्शन झाल्यावर 3-4 वर्ष ऍड निघत नाहीत .. म्हणून शेवटची संधी...


सिरीयस व्हा...
मोबाईल, सोसिएल मीडिया पासून लांब राहा...

ही संधी दवडू देऊ नका...
कदाचित हा शेवट चान्स असेल...

हीच ती वेळ...स्वतः सोबत लढायची...स्वतःवर बंधन घालायची... अन अभ्यासाची...


स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

05 Apr, 14:50


जलसंपदा विभाग भरती...

कनिष्ठ अभियंता 897 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528 पदे...

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

24 Mar, 16:59


TAIT निकाल....

निकालाच्या सर्व PDF एकत्रित...

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

24 Mar, 06:47


#TAIT परीक्षा निकाल थोडया वेळात...

खालील लिंक वर निकाल उपलब्ध असेल..
http://www.mscepune.in

📖📚स्टडी-वाडी📚📖

17 Mar, 15:37


पुरवठा निरीक्षक भरती जागा...

पुणे - 82
औरंगाबाद -88
नाशिक -61
अमरावती -66
नागपूर -23
कोकण -59

अधिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

📖📚स्टडी-वाडी📚📖

15 Mar, 09:58


तलाठी जाहिरात...
On the way...

अंदाज नेक्स्ट वीक...

फक्त तारीख विचारू नका...


धिक माहिती साठी join करा...
स्टडी वाडी
https://t.me/studywadi

1,347

subscribers

131

photos

5

videos