MAHGOV असा मेसेज बऱ्याच विद्यार्थ्यांना येत असेल त्यामुळे या मेसेजला पाहून घाबरून जाण्याची गरज नाही किंवा आधार केंद्रावर जाऊन आधार अपडेट करण्याची ही गरज नाही अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रोफाईल मध्ये जाऊन प्रोफाइलमध्ये आधार अपडेट नावाचं चॉकलेटी रंगाचं बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर येणारा ओटीपी टाकून सदरील आधार अपडेट करता येते यापूर्वी ज्यांनी केले असेल त्यांनी करण्याची आवश्यकता नाही हीच बाब सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे ज्या कोणालाही बाब जमत नाही त्यांनी विभागात येऊन आपले अशा प्रकारच्या मेसेजच्या संदर्भातले दुरुस्ती करू शकता धन्यवाद