Runwal sir plus class @runwalsirplusclass Channel on Telegram

Runwal sir plus class

@runwalsirplusclass


This channel for Ramesh runwal sir unacademy plus course updates

Runwal sir plus class (English)

Are you a student of Ramesh Runwal Sir's Unacademy Plus course? If so, then you're in luck! Welcome to the official Telegram channel for Runwal Sir Plus Class, where you can stay updated on all the latest news, announcements, and course updates from the renowned educator himself. Ramesh Runwal Sir is known for his exceptional teaching methods and in-depth knowledge of various subjects. His Unacademy Plus course has helped countless students achieve their academic goals and excel in their studies. By joining this channel, you'll have exclusive access to valuable insights, study materials, and resources that will help you succeed in your educational journey. Whether you're preparing for competitive exams, looking to improve your grades, or simply want to expand your knowledge, Runwal Sir Plus Class is the perfect destination for you. Stay informed about upcoming classes, special events, and important deadlines, all in one convenient location. Don't miss out on this opportunity to connect with like-minded students, receive personalized support from Ramesh Runwal Sir, and take your learning to the next level. Join the Runwal Sir Plus Class Telegram channel today and embark on a fulfilling educational experience like never before. Your success is just a click away!

Runwal sir plus class

19 Mar, 13:38


मानव विकास अहवाल 2023-24 (परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आकडेवारी)

पुढचा मानव विकास निर्देशांक साधारणपणे एक ते दीड वर्षांनी येईल. म्हणून तोपर्यंत आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी या आयोगामधीलच आकडेवारी आपल्यासाठी महत्त्वाची आहे.

जवळपास सर्व महत्त्वाचे मुद्दे व संकल्पना कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की बघा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा...


https://youtu.be/7c7rqFZnkPI

Runwal sir plus class

16 Mar, 08:23


नुकताच मानव विकास अहवाल 2023-24 प्रकाशित झाला आहे. या अहवालातील महत्त्वपूर्ण मुद्दे, जे पुढच्या वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या परीक्षांसाठी कामाला येतील त्या सर्व मुद्द्यांवर एक युट्यूब व्हिडिओ बनवून लवकरच टाकतो.
उगाच अनावश्यक गोष्टी वाचण्यात वेळ घालवू नका.

Join @ramesh_runwal

Runwal sir plus class

28 Feb, 12:32


Hello friends,
आपल्या अकॅडमीच्या ॲपवरील सर्व कोर्सेस वर 50% सूट देण्यात येत आहे ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी राहील.

कोड - STAR24


या ऑफरचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या.

खूप शुभेच्छा...😊👍


App Link - https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

Runwal sir plus class

19 Jan, 13:37


जगभरातील महत्त्वपूर्ण सागरी प्रवाह हा घटक राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक असणारा साखरीशास्त्र या टॉपिक मधील घटक आहे.
सहा प्रमुख महासागरांमधील साखरी प्रवाहांचे नकाशे सोबत देत आहे. तुम्हा सर्वांना याचा फायदा होईल अशी अपेक्षा करतो.

Runwal sir plus class

06 Jan, 13:05


संयुक्त परीक्षा 2024 ला डोळ्यासमोर ठेवून या प्रयत्नातच यश मिळवण्याचा निर्धार केलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त ठरेल असा आत्मविश्वास आहे.
या व्हिडिओमध्ये केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपले नियोजन आणि स्ट्रॅटेजी ठेवली तर यश मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता असेल असा विश्वास वाटतो.
नक्की पहा आणि आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा...


https://youtu.be/TsLo2WLHEo0

Runwal sir plus class

31 Dec, 05:19


राज्यसेवा परीक्षा 2024 ची तयारी करताना कसे नियोजन व स्ट्रॅटेजी असावी याबद्दल मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे.
नक्की पहा आणि आपल्या सर्व मित्रांबरोबर देखील शेअर करा. सर्वांना फायदा होईल.
खूप शुभेच्छा...


https://youtu.be/2TK5pvJHm4k

Runwal sir plus class

23 Dec, 19:15


Hello friends.
एक पूर्णवेळ सहाय्यकाची (Assistant/coordinator) आवश्यकता आहे.

कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान आवश्यक उदा. टायपिंग करणे, PPT बनविणे, Word आणि Excel Sheet वापरणे, इ. तुमच्यापैकी कोणास किंवा तुमच्या एखाद्या मित्रास कामाची आवश्यकता असेल तर पुढील क्रमांकावर मेसेज करा.

9028273501.

Runwal sir plus class

22 Dec, 16:44


Hello जिवलग मित्रांनो,
आपल्या ॲपवर विविध कोर्सेस साठी ऍडमिशन सुरू झाले आहेत. प्रथम 50 विद्यार्थ्यांना फीस मध्ये 30 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. लवकर ऍडमिशन करून घ्या आणि जोरात तयारीला सुरुवात करा. आपल्या सर्व मित्रांपर्यंत देखील या आपल्या ॲप ची माहिती पोहोचविण्यास मदत करा. नेहमीप्रमाणे तुमच्या भक्कम साथीची गरज आहे.
खूप शुभेच्छा...


App link -

https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

Runwal sir plus class

19 Dec, 13:34


Hello friends.
24 डिसेंबर पासून आपल्या ॲपवर भूगोल व अर्थव्यवस्था विषयाचे लाईव्ह कोर्सेस सुरू होतील आणि इतर विषयांचे कोर्सेस लवकरच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय.
तुम्ही सर्वजण माझे ब्रँड अँबेसिडर आहात. तर आपल्या सर्व मित्रांपर्यंत आपल्या ॲप बद्दल माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भक्कम साथीची गरज आहे.
खूप शुभेच्छा...

Runwal sir plus class

15 Dec, 12:20


नमस्कार मित्रांनो प्लस क्लास साठी दहा मिनिटांमध्ये लाईव्ह येतोय

Runwal sir plus class

12 Dec, 12:40


सध्या भारतीय रेल्वेचे 19 प्रादेशिक विभाग आहेत. ते विभाग व त्यांची मुख्यालये पुढील प्रमाणे;

1. Central Railway, Mumbai
2. Konkan Railway, Navi Mumbai
3. Metro Railway, Kolkata (West Bengal)
4. Northern Railway, Delhi
5. North Central Railway,  Prayagraj (UP)
6. North Eastern Railway, Gorakhpur (UP)
7. Northeast Frontier Railway, Maligaon, Guwahati (Assam)
8. North Western Railway, Jaipur (Rajasthan)
9. Eastern Railway, Kolkata (West Bengal)
10.East Central Railway, Hajipur (Bihar)
11. East Coast Railway, Bhubaneshwar (Odisha)
12. Southern Railway, Chennai Central (Tamilnadu)
13. South Central Railway,  Secunderabad Junction (Telangana)
14. South Coast Railway, Visakhapatnam (Andhra Pradesh)
15. South Eastern Railway, Garden Reach, Kolkata (West Bengal)
16. South East Central Railway, Bilaspur (Chattisgarh)
17. South Western Railway,  Hubbali (Karnataka)
18.Western Railway, Mumbai
19. West Central Railway, Jabalpur (Madhya Pradesh)

Runwal sir plus class

10 Dec, 04:22


नमस्कार मित्रांनो.
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-23 या अहवालाच्या अत्यंत उपयुक्त ठरतील अशा 'संक्षिप्त व सर्व समावेशक नोट्स' आपल्या ॲपवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
खालील लिंक वर क्लिक करून हे ॲप डाऊनलोड करता येईल.
ॲप उघडल्यानंतर "PDF Notes" या भागात जाऊन या नोट्स पाहता येतील व डाउनलोड देखील करता येतील.


https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

Runwal sir plus class

29 Nov, 17:22


नमस्कार मित्रांनो.

सेमिनार

इंडिया मिडल-ईस्ट इकॉनोमिक कॉरिडोर (IMEC) आणि इतर आर्थिक चालू घडामोडी

2 डिसेंबर, स. 10 वाजता.

स्थळ - रमेश रुणवाल सरांचे क्लास, भूषण धूत अकॅडमी, इंदूलाल कॉम्प्लेक्स, बेसमेंट पार्किंग, शॉप नं. 3, काका हलवाई शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे.

संपर्क - 9028273501

Runwal sir plus class

14 Nov, 11:48


फटाक्यांचा आवाज जास्त असल्यामुळे व्हिडिओमध्ये आवाज खूप स्पष्ट येणार नाही, तरी तुम्ही सर्वजण माझ्या भावना समजून घ्याल अशी अपेक्षा करतो.

खूप शुभेच्छा.
यशस्वी व्हा...😊🙏

4,586

subscribers

85

photos

1

videos