RELIABLe SPK @reliablespk Channel on Telegram

RELIABLe SPK

@reliablespk


रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छ.संभाजीनगर
चौकशी संपर्क -
☎️8308200440
☎️7350240655

Join us

👉 Facebook - https://www.facebook.com/SpardhaParikshaGuru1/

👉 YouTube - https://www.youtube.com/channel/UCEzss5cdNmq7gk17wh_6Dvg

Whatsapp :- 8308200440

RELIABLe SPK (Hindi)

रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छ.संभाजीनगर चौकशी प्रेरित करता है, जो प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी कर रहे छात्रों के लिए एक संगठन है। यह चैनल एक संपर्क स्थान भी है जहाँ छात्रों को सही मार्गदर्शन और मदद प्राप्त करने का अवसर मिलता है। इसमें आपको विभिन्न प्रतियोगी परीक्षाओं के सिलेबस, महत्वपूर्ण टिप्स और अन्य संबंधित सामग्री प्राप्त होगी।nnरिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र के संपर्क करने के लिए आप उनके फेसबुक पेज पर विजिट कर सकते हैं या उनके यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर सकते हैं। इसके अलावा, आप उनके व्हाट्सएप नंबर पर भी संपर्क कर सकते हैं। तो आइए, रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र में शामिल होकर अपनी प्रतियोगी की तैयारी में एकदम सही दिशा में आगे बढ़ें।

RELIABLe SPK

14 Feb, 05:34


♦️#UPSC CSE अर्ज करण्यास 18 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ total 979 जागा

👉 Link
https://upsconline.gov.in/upsc/OTRP/index.ph

RELIABLe SPK

13 Feb, 14:10


🔥18882 पदांची महाजाहिरात🔥

RELIABLe SPK

13 Feb, 13:15


👀महाज्योती मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025.

☣️ विद्यावेतन एकूण 72000₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)

🍊प्रशिक्षण कालावधी 6 महिने

🔔पात्रता-
🎥इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग
🎥विद्यार्थी दहावी वर्ग उत्तीर्ण असावा
🎥 किमान वय 17 वर्षे व कमाल वय 19 वर्षे.

💁‍♀️ अर्ज कोण करू शकते
👼OBC
👼VJ - A
👼NT - B/C/D
👼SBC

📑अर्ज अंतिम तारीख - 15/3/2025

⚙️लिंक वरून फॉर्म भरता येईल

https://mahajyoti.org.in/en/मिलिटरी-भरती-परीक्षा-पूर-6

RELIABLe SPK

13 Feb, 03:56


♦️समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला होणार..

RELIABLe SPK

13 Feb, 03:56


♦️भ्रष्टाचारात वाढ; जागतिक क्रमवारीत भारत 96 वा.

RELIABLe SPK

12 Feb, 09:35


आज संत रविदास महाराज जयंती रिलायबल परिवारात साजरी करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी
प्रा. अंतरकर सर, प्रा. मरकड सर, शंकर सर व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. अंतरकर यांनी रविदास महाराज याचा जीवनप्रवास विद्यार्थीना समजावून सांगितला.

RELIABLe SPK

12 Feb, 02:59


♦️जाहिरात notification भारतीय डाक विभाग..

👉 ग्रामीण डाक सेवक भर्ती का 21413 पदों पर नोटिफिकेशन जारी.

👉 योग्यता: 10 वी पास, बिना परीक्षा भर्ती..

RELIABLe SPK

12 Feb, 02:58


महानिर्मिती जाहिरात

या अगोदर पेपर नोटीस आली होती आज सविस्तर जाहिरात येईल....

Chemistry वाल्या विद्यार्थी वर्गासाठी संधी 🔥

RELIABLe SPK

12 Feb, 02:06


Good morning all of you student's 🌅🌅

RELIABLe SPK

11 Feb, 14:34


महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

लिपिक टंकलेखक

गुणवत्ता यादी

RELIABLe SPK

11 Feb, 13:48


https://youtu.be/pWabqkLeiIM?si=6idF4RT2X99y74yt
https://youtu.be/pWabqkLeiIM?si=6idF4RT2X99y74yt
https://youtu.be/pWabqkLeiIM?si=6idF4RT2X99y74यत
https://youtu.be/pWabqkLeiIM?si=6idF4RT2X99y74yt

RELIABLe SPK

11 Feb, 08:22


केंद्रीय अर्थसंकल्पची ठळक वैशिष्ट्ये

RELIABLe SPK

11 Feb, 05:55


💥💥💥केस आयोग जिंकले आहे मित्रांनो..

Get Ready boy's
💣🧨💥 🔥🔥🔥🔥

RELIABLe SPK

11 Feb, 04:32


♦️👉बृहन्मुंबई महानगरपालिका निरीक्षक भरती 2024

♦️👉उमेदवारांनी नोंदविलेल्‍या आक्षेपांच्‍या अनुषंगाने, 2nd Response Sheet सूचना पत्र

♦️👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

RELIABLe SPK

11 Feb, 04:15


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो...
लवकरच आपल्या नवीन एप्लीकेशन मध्ये
Tcs / IBPS पॅटर्न प्रमाणे तसेच आगामी पोलीस भरती शिक्षक भरती, तलाठी भरती, इतर सर्व सरळसेवा परीक्षाच्या Online फ्री टेस्ट उपलब्ध करून देत आहोत.
तरी या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण आपले नवीन APP DOWNLOAD करा.
App link:👇👇👇👇👇
https://rb.gy/uwzu61
https://rb.gy/uwzu61
https://rb.gy/uwzu61
https://rb.gy/uwzu61

RELIABLe SPK

11 Feb, 03:32


👍👍👍👍👍

RELIABLe SPK

11 Feb, 03:20


लेखा कोषागारे भरती 2024

पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10

अर्ज करायची लिंक👇👇

छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb)
लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

अमरावती विभाग ( Last date - 28 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32929/92631/Index.html

कोकण विभाग( Last date 6 March)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32818/90981/Index.html

RELIABLe SPK

26 Jan, 04:31


पद्म पुरस्कार 2025

RELIABLe SPK

25 Jan, 18:29


प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा...
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

RELIABLe SPK

25 Jan, 16:39


😔😔😔💐💐💐💐

RELIABLe SPK

25 Jan, 14:30


नागपूरमध्ये मागच्या 50 वर्षांपासून आर्थिक दुर्बल घटकांसाठी होमिओपॅथी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

RELIABLe SPK

25 Jan, 13:37


लेखा कोषागारे भरती 2024

पद - कनिष्ठ लेखापाल
pay scale S10

अर्ज करायची लिंक👇👇

छत्रपती संभाजीनगर विभाग( Last Date 16 Feb)
लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32991/92657/Index.html

नागपूर विभाग लिंक (Last date 9 Feb)
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32922/90987/Index.html

पुणे विभाग लिंक(Last Date - 31 Jan)
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

नाशिक विभाग लिंक ( Last Date 23 Feb)
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32815/89501/Index.html

RELIABLe SPK

25 Jan, 09:39


♦️ कर सहायक 2022

👉 6 व्या टप्यातील नियुक्ती आदेश..

RELIABLe SPK

25 Jan, 09:32


https://youtube.com/shorts/6zcyzNiyMBY?feature=share
https://youtube.com/shorts/6zcyzNiyMBY?feature=share
https://youtube.com/shorts/6zcyzNiyMBY?feature=share

RELIABLe SPK

25 Jan, 06:24


सर्वांना आग्रहाचे निमंत्रण...
"रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान.
रक्तदान ही जनसामान्यांची सेवा यालाच मानूया ईश्वरसेवा".
महापुरुषांची जयंती व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज रिलायबल परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिराचे
आयोजन केलेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक श्री. धनंजय आकात सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी: सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी, स्थानिक नागरिक, उपस्थित होते

RELIABLe SPK

25 Jan, 04:58


🔥RTI मधून माहिती 🔥

🔸इतर मागास बहुजन कल्याण विभाग

गट अ रिक्त पदे.
   1) सहायक संचालक -  38
   2) प्रकल्प अधिकारी -   13
   3) संशोधन अधिकारी - 1

एकूण रिक्त - 52 पदे.

RELIABLe SPK

25 Jan, 02:47


भव्य रक्तदान शिबीर
एक थेंब रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा  
              आयोजक :
रिलायबल स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र
दिनांक : शनिवार 25/01/2025
वेळ : सकाळी 9 ते 5
स्थळ : पैठण गेट, निराला बाजार रोड, युनियन बँकेशेजारी, छ. संभाजीनगर

RELIABLe SPK

25 Jan, 00:31


Good morning all of you student's.....

RELIABLe SPK

24 Jan, 16:33


भव्य रक्तदान शिबीर
एक थेंब रक्ताचा फुलवितो अंकुर जीवनाचा

आयोजक :
रिलायबल स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र
दिनांक : शनिवार 25/01/2025
वेळ : सकाळी 9 ते 5
स्थळ : पैठण गेट, निराला बाजार रोड, युनियन बँकेशेजारी, छ. संभाजीनगर

RELIABLe SPK

23 Jan, 14:44


विडिओ आवडल्यास नक्की like करा 👆

RELIABLe SPK

23 Jan, 14:43


https://youtu.be/yYe7P6C3yJk?si=j41mD-_p1Nsg3zow
https://youtu.be/yYe7P6C3yJk?si=j41mD-_p1Nsg3zow
https://youtu.be/yYe7P6C3yJk?si=j41mD-_p1Nsg3zow

RELIABLe SPK

23 Jan, 12:33


"रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छ.संभाजीनगर प्रस्तुत
======================
राज्यसेवा पूर्व -मुख्य परीक्षा (नवीन पॅटर्न)Integrated Batch 2025
======================
Combine गट ब क पूर्व -मुख्य Integrated Batch 2025
-----------------------------------------------
आता Online /Offline उपलब्ध !!

🗓️प्रवेश सुरू: 24 जानेवारी 2025

बॅच कालावधी: 1 वर्ष 🗒️

बॅच वैशिष्ट्येः

💥 पूर्व, मुख्य आणि मुलाखत यांची एकत्रित तयारी*

💢महाराष्ट्रातील टॉप एक्सपर्ट FACULTY चे मार्गदर्शन

📚सर्व विषयांच्या UPDATED PRINTED CLASS NOTES

पूर्व व मुख्य परीक्षेच्या PYQ चा सखोल अभ्यास 📝📝

✅️PERSONALCOUNSELING

✅️ MENTORSHIP Program

✅️COMPREHENSIVE TEST SERIES

📌 ठिकाण: रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र,पैठण गेट, युनियन बँकेच्या शेजारी,(छ.संभाजीनगर )

☎️ संपर्क: 8308200440 / 7350240655

RELIABLe SPK

23 Jan, 07:24


विनम्र अभिवादन 💐

RELIABLe SPK

23 Jan, 06:32


🔷 चालू घडामोडी :-

◆ देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक वॉटर टॅक्सी सेवा महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरात सुरू होणार आहे. [गेटवे ऑफ इंडिया ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) दरम्यान ही टॅक्सी सेवा चालवण्यात येणार आहे.]

◆ मुंबई उच्च न्यायालयाचे 48वे मुख्य न्यायमूर्ती म्हणून अलोक आराधे यांनी शपथ घेतली आहे.

◆ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा यावर्षीचा 50वा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

◆ इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर  सर्वाधिक वापर इंग्रजी भाषेचा करतात.(हिंदी :- 24%)]

◆ भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या (SEBI) अध्यक्षा माधवी पुरी या आहेत.

◆ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना 26 जानेवारी 1975 मध्ये झाली होती.

◆ इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार भारतात इंटरनेटवर इंग्रजी भाषेचा 43% वापर होतो.

◆ देशातील कृषी विद्यापीठाची 2024 ची मानांकन यादी केंद्र शासनाने जाहीर केली आहे या यादीत महाराष्ट्रातील एकाही कृषी विद्यापीठाचा समावेश नाही.

◆ राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था यांच्या 2023 च्या मानांकन यादीत महाराष्ट्रातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठाचा समावेश होता.

◆ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘राष्ट्रीय मानांकन संरचना संस्था’ यांच्या 2024 च्या मानांकन यादीत भारतातील 40 कृषी विद्यापीठाचा दर्जेदार व गुणवत्ता प्रधान कृषी विद्यापीठ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

◆ ग्लोबल रिस्क रिपोर्ट जागतिक आर्थिक मंच या संस्थेमार्फत प्रसिद्ध केला जातो.

◆ केंद्रीय मनुष्य व विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संरचना संस्थेनुसार 2024 च्या मानांकन यादीत पहिल्या स्थानावर IARI (दिल्ली) संस्था आहे.

◆ अमेरिका देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी जागतिक आरोग्य संघटने मधून बाहेर पडण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी केली आहे.

RELIABLe SPK

23 Jan, 05:32


👆 सध्या महा कुंभमेळा चालू आहे.. 🙏

👉 दर १४४ वर्षांनी महा कुंभमेळा येतो..

RELIABLe SPK

23 Jan, 05:03


♦️मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे.

👉 परीक्षा स्वरूप..

1) लेखी परीक्षा (90 मार्क्स)

2) इंग्लिश टायपिंग ( 20 मार्क्स)

3) मुलाखत ( 40 marks)

⚠️शॉर्ट लिस्ट होणार आहे. शॉर्ट लिस्ट मधे नाव आले तरच लेखी परीक्षा ला बसता येते...

वेबसाईट :
https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php

RELIABLe SPK

23 Jan, 04:34


"रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छ.संभाजीनगर प्रस्तुत
======================
राज्यसेवा पूर्व -मुख्य परीक्षा (नवीन पॅटर्न)Integrated Batch 2025
======================
Combine गट ब क पूर्व -मुख्य Integrated Batch 2025
-----------------------------------------------
आता Online /Offline उपलब्ध !!

🗓️प्रवेश सुरू: 24 जानेवारी 2025

बॅच कालावधी: 1 वर्ष 🗒️

बॅच वैशिष्ट्येः

💥 पूर्व, मुख्य आणि मुलाखत यांची एकत्रित तयारी*

💢महाराष्ट्रातील टॉप एक्सपर्ट FACULTY चे मार्गदर्शन

📚सर्व विषयांच्या UPDATED PRINTED CLASS NOTES

पूर्व व मुख्य परीक्षेच्या PYQ चा सखोल अभ्यास 📝📝

✅️PERSONALCOUNSELING

✅️ MENTORSHIP Program

✅️COMPREHENSIVE TEST SERIES

📌 ठिकाण: रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र,पैठण गेट, युनियन बँकेच्या शेजारी,(छ.संभाजीनगर )

☎️ संपर्क: 8308200440 / 7350240655

RELIABLe SPK

23 Jan, 04:02


महाराष्ट्राचे आतापर्यंतचे निवडणूक आयुक्त

RELIABLe SPK

23 Jan, 03:34


♦️👉दावोसमध्ये महाकरार

RELIABLe SPK

23 Jan, 03:31


देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी सेवा मुंबईत

RELIABLe SPK

23 Jan, 02:38


Good morning all of you student's 🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅

RELIABLe SPK

23 Jan, 01:30


मुंबई उच्च न्यायालय लिपिक पदाची विस्तृत जाहिरात

फ्रॉम फी 100 रुपये असेल.

अंतिम दिनांक 5 फेब्रुवारी 2025

RELIABLe SPK

22 Jan, 12:34


*"रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छ.संभाजीनगर प्रस्तुत*
======================
*राज्यसेवा पूर्व -मुख्य परीक्षा (नवीन पॅटर्न)Integrated Batch 2025*
======================
*Combine गट ब क पूर्व -मुख्य Integrated Batch 2025*
-----------------------------------------------
*आता Online /Offline उपलब्ध !!*

*🗓️प्रवेश सुरू: 24 जानेवारी 2025*

*बॅच कालावधी: 1 वर्ष 🗒️*

*बॅच वैशिष्ट्येः*

💥 *पूर्व, मुख्य आणि मुलाखत यांची एकत्रित तयारी*

*💢महाराष्ट्रातील टॉप एक्सपर्ट FACULTY चे मार्गदर्शन*

*📚सर्व विषयांच्या UPDATED PRINTED CLASS NOTES*

*पूर्व व मुख्य परीक्षेच्या PYQ चा सखोल अभ्यास 📝📝*

✅️PERSONALCOUNSELING*

✅️ MENTORSHIP Program

✅️COMPREHENSIVE TEST SERIES

📌 *ठिकाण: रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र,पैठण गेट, युनियन बँकेच्या शेजारी,(छ.संभाजीनगर )*

☎️ *संपर्क: 8308200440 / 7350240655*

RELIABLe SPK

22 Dec, 07:25


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत
*मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम*

RELIABLe SPK

21 Dec, 12:23


डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत
*मोफत निवासी प्रशिक्षण कार्यक्रम*

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील, मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी- मांग, मांग- म्हशी, मदारी, गारुडी, राधे मांग, मांग- मागं-गारोडी, मांग- गारूडी युवक-युवतींसाठी

👉Online नोंदणी करण्यासाठी खालील लिंक वर Click करा👇
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdkNV7O0mnQLL1GPDuqI2l0L489jcYx1luZfLznDW-u1hy6WQ/viewform

बँक, रेल्वे, एल. आय. सी. इ. मध्ये लिपिक वर्गीय स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी

👉मोफत निवासी प्रशिक्षण

*👉नोंदणीची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2024*

👉प्रशिक्षण कालावधी 6 महिने

*👉रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र, छत्रपती संभाजीनगर*

*👉संस्था निवडीसाठी पर्याय क्र. 1 रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र हाच निवडा*

मिळणा-या सुविधा..'

👉प्रशिक्षणार्थी मुला-मुलीसाठी सुसज्ज व सुदंर स्वतंत्र निवासी प्रकल्प (हॉस्टेल)
👉राहण्याची व जेवणाची (व्हेज/नॉनव्हेज) उत्तम व्यवस्था.
👉 तज्ज्ञ व अनुभवी मार्गदर्शक 👉प्रशस्त अभ्यासिका
👉ऑफलाईन कोचिंग सुविधा.
👉 प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांना न्युज पेपर, संगणक, परीक्रमा, सराव परीक्षा पेपर, यांची पुर्तता प्रकल्पाकडून केली जाईल.
👉प्रकल्पामध्ये विशेषतः मुलींसाठी संपुर्ण सुरक्षितता रहावी यासाठी सर्वत्र CCTV कॅमेरे, अनुभवी कर्मचारी वृंद



रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र, छत्रपती संभाजीनगर
संपर्क -
8308200440/7350240655
मुख्य कार्यालय- पैठण गेट-निराला बाजार रोड, युनियन बँकेशेजारी, छत्रपती संभाजीनगर

RELIABLe SPK

21 Dec, 12:23


Photo from !!अंत:अस्ति प्रारंभ : !!

RELIABLe SPK

20 Dec, 04:57


#@PoliceBharti

RELIABLe SPK

08 Dec, 07:12


https://youtube.com/live/FQ2z0Hg8_9M?feature=share

RELIABLe SPK

04 Dec, 16:23


Combine All Preliminary Papers

👉 गट-ब पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022

👉 गट-क पूर्व पेपर - 2017, 2018, 2019, 2021, 2022

👉 गट-ब आणि गट-क पूर्व पेपर - 2023

RELIABLe SPK

02 Dec, 06:43


reliable spardha pariksha kendra reviews https://g.co/kgs/LCkMtvG

RELIABLe SPK

01 Dec, 03:33


*MPSC- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024* *- दि. 1 डिसेंबर 2024* रोजीच्या परीक्षेकरिता सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. 💐💐

RELIABLe SPK

27 Nov, 06:02


◾️1928 - नेहरू अहवाल - घटनात्मक सुधारणा ,संघराज्य रचना
◾️1945 - सप्रू समिती - संस्थान आणि भारतीय संघ यांच्यातील संबंधांचे परीक्षण करणे
◾️
◾️1953 - राज्य पुनर्रचना आयोग - राज्य सीमा
पुनर्रचना करण्यासाठी
◾️1964 -कोठारी आयोग - शैक्षणिक सुधारणांसाठी
◾️1977 - शहा आयोग - आणीबाणी ची चौकशी करणे
◾️1977 - अशोक मेहता समिती - भारतात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था स्थापन करण्याची शिफारस केली.
◾️1979 - मंडल आयोग- आरक्षण आणि कोटा विचार करणे
◾️1983 - सरकारिया आयोग -केंद्र-राज्य संबंध तपासण्यासाठी
◾️1985 - सुखमय चक्रवर्ती समिती - चलनविषयक धोरण आणि आर्थिक सुधारणांशी संबंधित
◾️1991 - चेलल्या समिती -  आर्थिक सुधारणा आणि उदारीकरण धोरणे
◾️1991 - नरसिंहंम समिती - बँकिंग क्षेत्रात सुधारणा
◾️1992 - लिबरहान आयोग - बाबरी मशीद उध्वस्त प्रकरण तपासणी
◾️1993 - वोहरा समिती - भारतातील गुन्हेगार-राजकारणी संबंधांचा आढावा
◾️2000 नानावटी आयोग - 1984 मधील शीख विरोधी दंगलीची चौकशी साठी
◾️2002 - नानावटी-शहा आयोग - गुजरात दंगल चौकशी
◾️2002 - केळकर समिती - भारतातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांमध्ये सुधारणा सुचविल्या
◾️2004 - रंगनाथ मिश्रा आयोग -भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या सोडवणे
◾️2005 - सुरेश तेंडुलकर समिती - भारतातील गरिबीचा अंदाज घेण्यासाठीच्या पद्धती पाहणे
◾️2007 - एम एम पुछि आयोग : केंद्र-राज्य संबंध तपासणे
◾️2007 - रंगनाथ मिश्रा समिती - धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांमधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या उत्थानासाठी तपास आणि उपायांची शिफारस
◾️2014 - उर्जित पटेल समिती - चलनविषयक धोरणाच्या चौकटीवर शिफारशी केल्या
◾️2015 - नीती आयोग - नियोजन आयोगाच्या जागी
◾️2015 - लोंढा समिती - BCCI मध्ये संरचनात्मक सुधारणा सुचवण्यासाठी ( IPL मॅच फिक्सिंग नंतर)
◾️2015 - विजय केळकर समिती - भारतात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) साठी एक फ्रेमवर्क तयार केले
◾️2017 : अरविंद सुब्रमण्यम समिती - वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत रचना आणि दरांबद्दल शिफारसी

https://whatsapp.com/channel/0029Vaq9vfkLSmbTQ1hwf602

RELIABLe SPK

26 Nov, 06:08


*आज संविधान दिवस आहे नक्की वाचा 🔥✌️*

◾️6 डिसेंबर 1946: संविधान सभेची स्थापना ( फ्रेंच पद्धतीनुसार)
◾️9 डिसेंबर 1946 : सच्चिदानंद सिन्हा तात्पुरते अध्यक्ष
◾️11 डिसेंबर 1946:  राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली
◾️13 डिसेंबर 1946 : जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला तीच पुढे प्रस्तावना झाली
◾️22 जानेवारी 1947: उद्दिष्टांचा ठराव मंजूर
◾️22 जुलै 1947 : राष्ट्रध्वज स्वीकारला गेला
◾️15 ऑगस्ट 1947 : भारताला स्वातंत्र्य मिळाले🇮🇳
◾️29 ऑगस्ट 1947 : मसुदा समिती स्थापना ( डॉ बाबासाहेब अध्यक्ष - 7 सदस्य होते)
◾️16 जुलै 1948: हरेंद्र कुमार मुखर्जी यांच्यासोबत , व्हीटी कृष्णमाचारी यांचीही संविधान सभेचे दुसरे उपाध्यक्ष म्हणून निवड
◾️26 नोव्हेंबर 1949 : संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली
◾️24 जानेवारी 1950: संविधान सभेची शेवटची बैठक ( सर्वांनी स्वाक्षरी केली) राष्ट्रगीत स्वीकारले
◾️26 जानेवारी 1950: राज्यघटना लागू झाली🇮🇳

➡️ संविधान सभेतील 15 महिला

▪️अम्मू स्वामीनाथन - केरळ
▪️दक्षियानी वेलायुधन : संविधान सभेच्या सर्वात तरुण आणि एकमेव दलित महिला सदस्य होत्या.(34 वर्षे)
▪️बेगम एजाज रसूल : संविधान सभेत एकमेव मुस्लिम महिला होत्या (संयुक्त प्रांतांचे प्रतिनिधित्व - मुस्लिम लीग)
▪️दुर्गाबाई देशमुख : मद्रास प्रांत प्रतिनिधित्व
▪️हंसा जीवराज मेहता : मुंबई प्रांत
▪️कमला चौधरी : संयुक्त प्रांत ( आत्ता उत्तर प्रदेश)
▪️लीला रॉय : बंगाल प्रांतातुन ( भारताच्या फाळणीच्या निषेधार्थ तिने काही महिन्यांनंतर राजीनामा दिला.)
▪️मालती चौधरी : ओडीसा प्रांत
▪️पूर्णिमा बनर्जी : संयुक्त प्रांत
▪️राजकुमारी अमृत कौर : मध्य प्रांत आणि बेरार प्रांतातून - स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्य मंत्री (स्वातंत्र्यानंतर मंत्रिमंडळातील त्या पहिल्या महिला सदस्य)
▪️रेनुका रे : पश्चिम बंगालमधून संविधान सभेवर
▪️सरोजिनी नायडू : बिहार (कानपूर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 40 व्या अधिवेशनात अध्यक्षपदी - पहिल्या भारतीय महिला)
▪️सुचेता कृपलानी : संयुक्त प्रांत (Up) भारतीय राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या
▪️विजलक्ष्मी पंडित : संयुक्त प्रांत
▪️एनी मैस्करीन : त्रावणकोर राज्य आणि कोचीन युनियनचे प्रतिनिधित्व

➡️ या गोष्टी पण वाचून घ्या एकदा
⭐️या प्रक्रियेला 2 वर्षे, 11 महिने आणि 18 दिवस लागले
⭐️एकूण ₹6.4 दशलक्ष खर्च झाले.
⭐️एकूण 11 सत्रे झाली
⭐️नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या आणि संक्रमणकालीन तरतुदींशी संबंधित तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून तात्काळ लागू करण्यात आल्या
⭐️संविधान सभेत 15 महिला सदस्य होत्या
⭐️प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी संविधान लिहून काढले
⭐️"हत्ती" हे संविधान सभेचे चिन्ह म्हणून स्वीकारले गेले.
⭐️राज्यघटनेचा मूळ मजकूर " इंग्रजी आणि हिंदी" या दोन भाषांमध्ये हस्तलिखित होता.
⭐️सविधानावर पहिली स्वाक्षरी : राजेंद्र प्रसाद
⭐️संविधानावर शेवटची स्वाक्षरी : फिरोज गांधी
⭐️राज्यघटनेत काढलेली चित्रे : प्रेम बिहारी, बेओहर राममनोहर सिन्हा आणि नंदलाल बोस यांसारख्या शांतीनिकेतनच्या चित्रकारांच्या कलात्मक स्पर्शाने काढलेली आहे

राज्यघटना स्वीकारल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळं 💯% प्रश्न अपेक्षित आहे

https://whatsapp.com/channel/0029Vaq9vfkLSmbTQ1hwf602

RELIABLe SPK

15 Nov, 09:50


*आगामी राज्यसेवा पूर्व + मुख व गट ब व‌ क पूर्व + मुख्य परिक्षेसाठी अत्यंत उपयुक्त*

*एल्गार महाशिबिर 2024*
*(ऑनलाईन + ऑफलाइन)*

*शनिवार दि 16 नोव्हेंबर*
*विषय - भूगोल*

*मार्गदर्शक प्रा.दिलीप पाटील*
*(‌ लेखक - भूगोल दीपस्तंभ प्रकाशन)*

*Youtube Live साठी खालील लिंक ला क्लिक करा*

*Session 1*
*वेळ- 8 ते 10 am*
*लिंक* 👇🏻
https://youtube.com/live/55rdgW6e4Kc?feature=share


*Session 2*
*वेळ- 10.15 ते 12.30*
*लिंक 👇🏻*
https://youtube.com/live/frt-Pibrh0c?feature=share

*Session 3*
*वेळ = दुपारी 2 ते 4 pm*
*लिंक 👇🏻*
https://youtube.com/live/zU0XiCewA7g?feature=share

*Session 4*
*वेळ- दुपारी 4.15 ते 7.15*
*लिंक 👇🏻*
https://youtube.com/live/fulrxzQrb7M?feature=share


*रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगर*

RELIABLe SPK

15 Nov, 05:01


* पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल *

🔥◆ राष्ट्रपती  - 5 वर्ष

🔥◆ उपराष्ट्रपती  -  5 वर्ष

🔥◆ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

🔥◆ पंतप्रधान - 5 वर्ष 

🔥◆ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष

🔥◆ लोकसभा सदस्य  - 5 वर्ष

🔥◆ राज्यसभा सभापती - 5 वर्ष

🔥◆ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष 

🔥◆ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी

🔥◆ महालेखापाल - 6 वर्ष  

🔥◆ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

🔥◆ मुख्यमंत्री - 5 वर्ष 

🔥◆ विधानसभा - 5 वर्ष 

🔥◆ विधानसभा सदस्य - 5 वर्ष

🔥◆ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष  

🔥◆ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )

🔥◆ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत 

🔥◆ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत 

🔥◆ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत 

🔥◆ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

🔥◆ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत

Follow the RELIABLe SPK 🎯 channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaq9vfkLSmbTQ1hwf602

RELIABLe SPK

10 Nov, 13:30


https://youtube.com/live/8JFNR4JCzVY?feature=share

RELIABLe SPK

09 Nov, 12:30


https://youtube.com/live/A4GuvFm8ykM?feature=share

RELIABLe SPK

09 Nov, 05:26


https://youtu.be/exrnbIGjcIQ?si=D2X-0HtzgfhXVOSB

RELIABLe SPK

01 Nov, 03:45


दिपावलीच्या आपल्याला व आपल्या परिवारास लक्ष लक्ष शुभेच्छा..ही दिवाळी आपल्या जीवनात यश🎇 ,सुख🌹 ,संपन्नता💎 आणो ही ईश्वरचरणी प्रार्थना...‌🎇🎇

आपलाच स्नेहांकित ... धनंजय आकात....रिलायबल परिवार छ.संभाजीनगर

RELIABLe SPK

18 Oct, 06:48


https://youtu.be/DyaZd5L_SAE

RELIABLe SPK

12 Oct, 10:41


https://youtu.be/Mt2d8Z-3iaw?si=ddHqdLj91y74ZVAU

RELIABLe SPK

12 Oct, 08:38


🌹विजयादशमीच्या आपल्याला व आपल्या परिवाराला मनःपूर्वक शुभेच्छा. 🌺

RELIABLe SPK

10 Oct, 13:58


https://youtube.com/live/0XotK0IkCNQ?feature=share

RELIABLe SPK

09 Oct, 16:15


https://youtu.be/6VSyk3BGB_8?si=NO0Wde75exfuT-hF

RELIABLe SPK

09 Oct, 15:19


📌2024 परीक्षांच्या तारखा

1️⃣• महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 01 डिसेंबर 2024

2️⃣• महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 05 जानेवारी 2025

3️⃣• महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 02 फेब्रुवारी 2025

RELIABLe SPK

09 Oct, 13:53


जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8

RELIABLe SPK

09 Oct, 13:13


महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा व महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त परीक्षा यांच्या सुधारित परीक्षा योजना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

RELIABLe SPK

09 Oct, 12:32


महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित व गट-क परीक्षा सेवा योजनेतील सुधारणेसंदर्भात

6,210

subscribers

2,941

photos

48

videos