रयत प्रबोधिनी ,पुणे. (@rayatpune)の最新投稿

रयत प्रबोधिनी ,पुणे. のテレグラム投稿

रयत प्रबोधिनी ,पुणे.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था..
संपर्क -९७६२१३१३६१
8,710 人の購読者
431 枚の写真
21 本の動画
最終更新日 05.03.2025 04:15

रयत प्रबोधिनी ,पुणे. によってTelegramで共有された最新のコンテンツ

रयत प्रबोधिनी ,पुणे.

20 Feb, 06:11

3,172

https://www.youtube.com/live/JW_9fZBb8uI

4 मे ची तयारी रयत सोबत

''Revision programme 4.0"  च्या सविस्तर वेळापत्रकासाठी आज भेटूया

सायंकाळी 4:00 वाजता .
रयत प्रबोधिनी ,पुणे.

14 Feb, 07:57

4,192

नुकताच 2 फेब्रुवारी रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला, या पेपर मध्ये काही विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क्स मिळवता आले तर काहींना ते मिळवता आले नाही.

1) पेपरमध्ये नेमक्या कोणत्या चुका झाल्या?
2) येत्या काळात झालेल्या चुकांवर काम कश्याप्रकारे करता येईल.
3) आता नेमकी अभ्यासाची दिशा कशी असावी?
4) आणि या वर्षातील पुढील संधी.

यावर चर्चा करूयात आज संध्याकाळी 5 वाजता

Link:

https://youtube.com/live/FYftL4p-xz4?feature=share
रयत प्रबोधिनी ,पुणे.

17 Jan, 01:41

9,377

नमस्कार,

तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत ,
Rayat Revision Program 1.0
Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त.

शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे.

"Prediction Series & Rayat Revision Program 3.0"

आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी आजपासून तयार रहा.

वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता

ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel

"13 दिवस = 30 तास "


संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏
रयत प्रबोधिनी ,पुणे.

03 Jan, 15:04

9,109

आज लेकरांच्या शाळेला एक वर्ष पुर्ण होतंय..

वीटभट्टी वर काम करणाऱ्या माय बापाच्या लेकरांना शाळेत टिकवून ठेवण्यासाठी रयत प्रबोधिनीने शिवस्वराज्य प्रतिष्ठान सोबत हा उपक्रम सुरु केला होता.

आजच्या दिवशी एक वर्षापूर्वी सुरु केला होता आज त्याची वर्षपूर्ती..
सावित्रीमाईच्या जयंती दिनी हॆ कृतिशील वंदन रयत प्रबोधिनी म्हणून आपल्याला करता येत आहे याचे समाधान आहे.

मातीतील लेकरांची शाळा 🙏
रयत प्रबोधिनी ,पुणे.

25 Dec, 05:27

10,540

ख्रिसमस निमित्त इतिहासाच्या खालील ऑनलाईन बॅच वर 50% डिस्काउंट देण्यात आलेला आहे.

1) One Day Revision Batch.
प्रवेश घेण्यासाठी लिंक-
https://bit.ly/onedayonline

2) History Basic to  Advance कोर्स (Live+Recorded+Module सह)
प्रवेश घेण्यासाठी लिंक -  http://t.ly/j1R_f

ऑफरचा कालावधी: 25 डिसेंबर 2024 फक्त

Code: CHRISTMAS

या ऑफरचा नक्की फायदा घ्या..

Merry Christmas 🤞

#Affordable Education
रयत प्रबोधिनी ,पुणे.

09 Oct, 16:17

17,014

आयोगाने आज अराजपत्रित गट 'ब' व गट 'क' संयुक्त परीक्षा संदर्भात काही नोटिफिकेशन दिल्या आहेत .
आपणही काहीसे संभ्रमावस्थेत असाल.

'सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम 'या घटकावर उद्या सकाळी 11:00 वाजता Youtube वर लाईव्ह भेटुयात
या संदर्भात चर्चा करूयात
रयत प्रबोधिनी ,पुणे.

27 Sep, 12:29

16,436

महाराष्ट्रातील सर्वात मोठा सन्मान सोहळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित रहा...
रयत प्रबोधिनी आपली वाट पाहत आहे... 🔥❤️

28 सप्टेंबर 2024
गणेश कला क्रीडा मंच स्वारगेट, पुणे
रयत प्रबोधिनी ,पुणे.

27 Sep, 08:47

13,678

महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले
PSI अमोल घुटूकडे सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे..
आपणही या...👍🏻
नक्की या, आम्ही वाट पाहतोय 😊
रयत प्रबोधिनी ,पुणे.

27 Sep, 06:34

12,665

महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले
PSI अजय कळसकर सर आपल्या भेटीला आपले अनुभव सांगण्यासाठी येत आहे..
आपणही या...👍🏻
नक्की या, आम्ही वाट पाहतोय 😊
रयत प्रबोधिनी ,पुणे.

25 Sep, 14:03

11,219

11 April 2018 ला कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचार प्रमाण मानत सेवेसाठी ज्ञानार्जन हे ब्रीद घेऊन रयतचा प्रवास सुरु झाला..

मागील 6 वर्षात रयतचा वटवृक्ष तुमच्या सगळयांच्या साक्षीने, सहकार्याने आणि साथीने बहरतोय..

सामान्य कुटुंबातील पोरं प्रशासनात जाऊन सर्वसामान्य माणसांच्या मदतीला येतील असा आशावादी विचार घेऊन रयत पुढे जात आहे.मागील वर्षभरात प्रामाणिकपणे कष्ट करत यशाला गवसनी घालणाऱ्या 500 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या वर्षी पार पडतो आहे.

विद्यार्थी आणि त्यांच्या माय बापाच्या कष्टाचा ,त्यागाचा आणि कर्तृत्वाचा सत्कार करणारा हा महाराष्ट्रातील "एकमेव सन्मान सोहळा" आहे.

हा 'मानाचा फेटा' घेण्यासाठी या वर्षी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी,Sub Registrar,विक्रीकर निरीक्षक Excise Inspector,कालवा निरीक्षक, ग्राम महसूल अधिकारी,कृषी सहाय्यक,कर निर्धारण अधिकारी अशी 500 हुन अधिक मंडळी येणार आहेत..

आपण ही या दिमाखदार सोहळयाला नक्की यावे ही आपल्याला मनापासून विनंती..

आपलाच,
उमेश कुदळे
कार्यकर्ता,
रयत प्रबोधिनी पुणे 🙏