पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही टप्प्यावर महत्वाचा असणारा आणि सर्वाधिक मार्क्स मिळवून देणारा विषय म्हणजे भूगोल..
या विषयाची तयारी कशी करावी ?
अभ्यासक्रम नेमका काय आहे ?
कोण कोणते मुद्दे सातत्याने आयोग विचारत आहे ?
PYQ चे महत्व किती ?
अश्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ विषयाचा आवाका समजून घेऊ..
भेटू आज 2:00 वाजता Live..
आपल्या अतुल टाकळकर सरांसोबत 🙏
https://www.youtube.com/live/kptBNG_zHzM