⭕जनरल नॉलेज सामान्य ज्ञान⭕ @policebhartiexamstudy Channel on Telegram

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

@policebhartiexamstudy


जनरल नॉलेज सामान्य ज्ञान (Hindi)

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान चैनल एक शिक्षात्मक स्थान है जहां आपको विभिन्न विषयों पर महत्वपूर्ण जानकारी और सामान्य ज्ञान मिलेगा। यहां आपको विज्ञान, इतिहास, साहित्य, भूगोल, और अन्य विषयों से संबंधित महत्वपूर्ण जानकारी प्राप्त होगी। यह चैनल 'policebhartiexamstudy' द्वारा संचालित है, जो पुलिस भर्ती परीक्षा की तैयारी कर रहे उम्मीदवारों के लिए एक महत्वपूर्ण स्रोत है। यहां आपको पुलिस भर्ती परीक्षा के सिलेबस, पिछले सालों के प्रश्न पत्र, और महत्वपूर्ण टिप्स और ट्रिक्स मिलेंगे जो आपकी तैयारी को सफल बनाने में मदद करेंगे। इस चैनल में नए और उपयोगी सामग्री के साथ-साथ ज्ञान को बढ़ाने के उद्देश्य से नियमित अभ्यास का महत्व भी दिया जाता है। अगर आप एक सरकारी नौकरी की तैयारी कर रहे हैं या सिर्फ जानकारी और समय बिताना चाहते हैं, तो 'जनरल नॉलेज सामान्य ज्ञान' आपके लिए सही ठिकाना हो सकता है। तो जल्दी से इस चैनल को ज्वाइन करें और अपनी ज्ञान और तैयारी को नई ऊँचाइयों तक पहुंचाएं।

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

21 Jan, 15:27


हजारामागे एक पोलिस ..

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

13 Jan, 01:42


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*13 जानेवारी 2025*


🔖 *प्रश्न.1) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर -* देवजीत सैकिया

🔖 *प्रश्न.2) अंडर-19 वयोगटात त्रिशतक ठोकणारी पहिली भारतीय महीला कोण ठरली ?*

*उत्तर -* आयरा जाधव

🔖 *प्रश्न.3) तिसरे विश्व मराठी संमेलन 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत कोठे होणार आहे ?*

*उत्तर -* पुणे

🔖 *प्रश्न.4) जम्मू-कश्मीर मधील झेड-मोड बोगद्याचे उद्घाटन कोणाचे असते होत आहे ?*

*उत्तर -* पंतप्रधान नरेंद्र मोदी

🔖 *प्रश्न.5) जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे ?*

*उत्तर -* भारत

🔖 *प्रश्न.6) जंगलामध्ये लागलेल्या वनव्यामुळे चर्चेत असलेली लॉस अंजलीस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे ?*

*उत्तर -* कॅलिफोर्निया

🔖 *प्रश्न.7) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणार असणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती कोण आहेत ?*

*उत्तर -* प्रबोवो सुबियांतो

🔖 *प्रश्न.8) राजमाता जिजाऊ यांची जयंती कधी साजरा केली जाते ?*

*उत्तर -* 12 जानेवारी

🔖 *प्रश्न.9) स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?*(12 जानेवारी)

*उत्तर -* राष्ट्रीय युवा दिवस

🔖 *प्रश्न.10) संयुक्त महासभेने कोणते वर्ष क्वॉटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे ?*

*उत्तर -* 2025

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

12 Jan, 04:10


MCOCA म्हणजे काय?

Maharashtra Control of Organised Crime Act
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा आहे.  संघटित आणि अंडरवर्ल्ड गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी हा कायदा करण्यात आला.

MCOCA शी संबंधित काही खास गोष्टी:

1. MCOCA अंतर्गत, जर एखाद्या आरोपीने 10 वर्षांच्या आत किमान दोन संघटित गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतला असेल तरच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जातो.

2. या संघटित गुन्ह्यांमध्ये किमान दोन जणांचा सहभाग असावा.

3. एफआयआरनंतर आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाले असावे.

4. MCOCA अंतर्गत जामिनाची तरतूद नाही.

5. या कायद्यानुसार जास्तीत जास्त शिक्षा मृत्युदंडाची असू शकते.  त्याच वेळी, किमान पाच वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.

6. मकोका अंतर्गत पोलीस आरोपीविरुद्ध थेट गुन्हा नोंदवू शकत नाहीत.  त्यासाठी त्याला अतिरिक्त पोलिस आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

7. MCOCA अंतर्गत, अंडरवर्ल्डमध्ये सामील असलेल्या आणि खंडणी, अपहरण, खून किंवा खुनाचा प्रयत्न आणि इतर संघटित गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे नोंदवले जातात.
.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

03 Jan, 02:41


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*3 जानेवारी 2025*

🔖 *प्रश्न.1) नुकतेच मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* चार
1) मनू भाकर (नेमबाज)
2) डी गुकेश (बुद्धिबळपटू)
3) हरमनप्रीत सिंग (हॉकी)
4) प्रविण कुमार (उंच उडी)

🔖 *प्रश्न.2) नुकतेच अर्जून पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* 32

🔖 *प्रश्न.3) भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे ?*

*उत्तर -* कांस्य

🔖 *प्रश्न.4) संतोष ट्रॉफी 2024 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*

*उत्तर -* पश्चिम बंगाल

🔖 *प्रश्न.5) वाव थराद नावाचा नविन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे ?*

*उत्तर -* गुजरात

🔖 *प्रश्न.6) UIDAI च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* भुवनेश कुमार

🔖 *प्रश्न.7) संरक्षण केंद्रिय मंत्रालयाने कोणते वर्षे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे ?*

*उत्तर -* 2025

🔖 *प्रश्न.8) डिसेंबर महिन्यात देशाचे जिएसटी कर संकलन किती लाख कोटींवर पोहचले आहे ?*

उत्तर - 1.77

🔖 *प्रश्न.9) दरवर्षी महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिवस कधी करण्यात येतो ?*

*उत्तर -* 2 जानेवारी

🔖 *प्रश्न.10) दरवर्षी सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरा केली जाते ?*

*उत्तर -* 3 जानेवारी

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

28 Dec, 02:58


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*28 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी किती मुलांची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* 17

🔖 *प्रश्न.2) राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील किती मुलांचा सामावेश आहे ?*

*उत्तर -* 2

🔖 *प्रश्न.3) भारत देशाच्या महसूल सचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* आरूनिश चावला

🔖 *प्रश्न.4) भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे ?*

*उत्तर -* ब्रह्मपुत्रा (तिबेट)

🔖 *प्रश्न.5) वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिले आहे ?*

*उत्तर -* मध्य प्रदेश

🔖 *प्रश्न.6) एसाके वालू एके यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* टोंगा

🔖 *प्रश्न.7) मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे ?*

उत्तर - माल्डोवा

🔖 *प्रश्न.8) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲप चा शुभारंभ केला आहे ?*
*उत्तर -* संरक्षण मंत्रालय

🔖 *प्रश्न.9) कोणता देश सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनला आहे ?*

*उत्तर -* दक्षिण कोरिया

🔖 *प्रश्न.10) वासुदेवन नायर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते ?*

*उत्तर -* लेखक

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

27 Dec, 04:27


डॉ.मनमोहन सिंह यांच्या बद्दल माहिती  💐
जन्म : 26 सप्टेंबर 1932 (पश्चिम पंजाब)
मृत्यु : 26 डिसेंबर 1932
वय : 92 वर्षे
पत्नी : गुरूशरण कौर
अपत्ये : 3
वडिलांचे नाव : गुरुमुखसिंह
आईचे नाव : अमृतकौर
पंतप्रधान : 2004-2014
पंतप्रधान : 14 वे
काँग्रेस पक्षाचे सदस्य
राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करत होते.
अर्थमंत्री : 1991 ( PM पी.व्ही. नरसिंहराव)
1991 : नविन औद्योगिक धोरण लागु
मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत.
  मनमोहन सिंह यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके
The Accidental Prime Minister (मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह ) : संजय बारू.
The Accidental
अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंह प्रशासक ते पंतप्रधान एक वाटचाल : अविनाश कोल्हे
डॉ. मनमोहनसिंह - एक वादळी पर्व : सुजय शास्त्री

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

22 Dec, 02:30


👇महाराष्ट्र राज्य संपूर्ण मंत्रीमंडळ ⬇️


1)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🟰 गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते 
2) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 🟰 ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
3) उपमुख्यमंत्री अजित पवार 🟰 अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⬇️कॅबिनेट मंत्री खातेवाटप ⬇️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️चंद्रशेखर बावनकुळे = महसूल
▪️राधाकृष्ण विखे पाटील = जलसंधारण
▪️हसन मुश्रीफ = वैद्यकीय शिक्षण
▪️चंद्रकांत पाटील =उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री

▪️गिरीश महाजन =जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

▪️ गुलाबराव पाटील = पाणीपुरवठा
▪️.गणेश नाईक =  वन
▪️.दादाजी भुसे = शालेय शिक्षण
▪️.संजय राठोड = माती व पाणी परीक्षण
▪️ धनंजय मुंडे = अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
▪️मंगलप्रभात लोढा = कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
▪️उदय सामंत = उद्योग व मराठी भाषा
▪️.जयकुमार रावल =विपणन, प्रोटोकॉल
▪️.पंकजा मुंडे = पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन

▪️.अतुल सावे =ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर

▪️.अशोक उईके =आदिवासी विकास मंत्रालय
▪️.शंभूराज देसाई =पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
▪️.आशिष शेलार = माहिती व तंत्रज्ञान 
▪️.दत्तात्रय भरणे =क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
▪️.अदिती तटकरे =महिला व बालविकास 
▪️.शिवेंद्रराजे भोसले = सार्वजनिक बांधकाम
▪️माणिकराव कोकाटे = कृषी 
▪️.जयकुमार गोरे =ग्रामविकास, पंचायत राज
▪️नरहरी झिरवाळ = अन्न व औषध प्रशासन
▪️.संजय सावकारे = कापड
▪️.संजय शिरसाट = सामाजिक न्याय 
▪️प्रताप सरनाईक = वाहतूक 
▪️भरत गोगावले = रोजगार हमी,फलोत्पादन
▪️मकरंद पाटील = मदत व पुनर्वसन
▪️नितेश राणे = मत्स्य आणि बंदरे 
▪️आकाश फुंडकर = कामगार 
▪️बाबासाहेब पाटील = सहकार 
▪️प्रकाश आबिटकर =सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
⬇️राज्यमंत्री  (State Ministers )
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━👆.

🔸माधुरी मिसाळ =सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास , वैद्यकीय शिक्षण 

🔸आशिष जयस्वाल = अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 

🔸मेघना बोर्डीकर =सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 

🔸इंद्रनील नाईक = उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
 
🔸 योगेश कदम  = गृहराज्य शहर
🔸पंकज भोयर =गृहनिर्माण,...

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

18 Dec, 13:57


🛑 पोलिसांचे बळ वाढणार...!!

👉 मीरा-भाईंदर वसई विरार मध्ये दुसऱ्या टप्प्यातील 1000 पोलीस भरतीचा प्रस्ताव मंजूर..

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

16 Dec, 07:26


नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती

⭐️30 हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन
⭐️गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

11 Dec, 06:17


🔴 नवीन पुरस्कार 2024 🔴

32 वा एकलव्य पुरस्कार 2024 :- प्रत्यासा रे

५४ वा दादासाहेब फाळके पुरस्कार :- मिथुन चक्रवर्ती

IIFA पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता:- शाहरुख खान

दिवंगत वासुदेव गायतोंडे जीवनगौरव पुरस्कार :- लक्ष्मण श्रेष्ठ

विष्णुदास भावे गौरव पदक 2024 :- सुहासिनी जोशी

मध्य प्रदेश सरकारचा किशोर कुमार सन्मान 2023 :- राजकुमार हिराणी

IAF जागतिक अंतराळ पुरस्कार:-  एस. सोमनाथ

फिजी सर्वोच्च नागरी पुरस्कार 2024 :- श्री श्री रविशंकर

2024 बुकर पुरस्कार :- सामंथा हार्वे

'इंदिरा गांधी शांतता पुरस्कार' 2023 :- डॅनियल बरेणबोईन व अली अली अबू अवाद.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

10 Dec, 04:42


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*10 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत ?*

*उत्त्तर -* संजय मल्होत्रा

🔖 *प्रश्न.2) संजय मल्होत्रा हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) कितवे गव्हर्नर बनले आहेत ?*

*उत्तर -* 26 वे

🔖 *प्रश्न.3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) सध्याचे 25 वे गव्हर्नर कोण आहेत ?*

*उत्तर -* शक्तिकांत दास

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली?*

*उत्तर –* राहुल नार्वेकर

🔖 *प्रश्न.5) राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग कितव्यांदा निवड झाली?*

*उत्तर –* दुसऱ्यांदा

🔖 *प्रश्न.6) पहिले गूगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे स्थापन करण्यात येणार?*

*उत्तर –* हैदराबाद

🔖 *प्रश्न.7) आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली?*

*उत्तर –* शम्मी सिल्वा

🔖 *प्रश्न.8) कोणाला एनडीटीव्ही चा प्रतिष्ठेचा मानला जाणारा इंडिया सेंच्युरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?*

*उत्तर –* गौतम सिंघानिया

🔖 *प्रश्न.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले?*

*उत्तर –* अमरावती

🔖 *प्रश्न.10) आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?*

*उत्तर –* 9 December

🔖 *प्रश्न.11) भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा करण्यात आला?*

*उत्तर –* 7 December

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

08 Dec, 01:25


🌊 महाराष्ट्रातील महत्वाची धरणे

🟠 *धरणे प्रकल्प*              🟠 *जिल्हा*

◼️ धोम                  -       सातारा

◻️ दुधगंगा              -     कोल्हापुर

◼️ अरुणावती         -     यवतमाळ

◻️ जायकवाडी        -    छ. संभाजीनगर

◼️ पवना                 -    पुणे

◻️ तिलारी               -   सिंधुदुर्ग

◼️ भातसा               -   ठाणे

🟠 *धरणे (प्रकल्प)*        🟠 *जलाशयाचे नावे*

◻️ उजणी                -  यशवंत सागर

◼️ भाटघर               -  येसाजी कंक

◻️ माणिकडोह        -  शहाजी सागर

◼️ भंडारदरा            -  ऑर्थर सरोवर

◻️ कोयना               -   शिवसागर.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

06 Dec, 07:52


🛑एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले सात मुख्यमंत्री.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

04 Dec, 01:42


4 डिसेंबर

प्रश्न.1) फिल्मफेअर OTT अवॉर्ड 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज कोणती ठरली?*

*उत्तर –* द रेल्वे मॅन

प्रश्न.2) माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा 8 वा व्याघ्र प्रकल्प ठरला?*

*उत्तर –* मध्यप्रदेश

प्रश्न.3) जय शहा हे ICC च्या अध्यक्ष पदी निवड झालेले कितवे भारतीय व्यक्ती ठरले?*

*उत्तर –* पाचवे

प्रश्न.4) 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?*

*उत्तर –* शरद पवार

प्रश्न.5) राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात होणार आहेत?*

*उत्तर –* उत्तराखंड

प्रश्न.6) पेट्रोल डिझेल आणि विमानाच्या इंधनाच्या निर्यातीवरील कोणता कर केंद्र सरकारने रद्द करण्याची घोषणा केली?*

*उत्तर –* विंडफॉल कर

प्रश्न.7) कोणत्या राज्याने agri horticulture पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी मिशन अरुण हिमवीर सुरू केले?*

*उत्तर –* अरुणाचल प्रदेश

प्रश्न.8) भारतातील पहिला वर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रीज कोठे कार्यान्वित करण्यात आला?*

*उत्तर –* रामेश्वरम

प्रश्न.9) जागतिक अपंग दिन कधी साजरा करण्यात येतो?*

*उत्तर –* 3 December

प्रश्न.10) आदिचुंचनगिरी हे मोरासाठी नव्याने तयार करण्यात आलेले अभ्यारण्य कोणत्या राज्यात आहे ?*

*उत्तर -* कर्नाटक

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

02 Dec, 12:13


2024 चे भारतरत्न विजेते व पुरस्कार क्रमांक

👉कर्पूरी ठाकूर (बिहार माजी मुख्यमंत्री) - 49वे

👉लालकृष्ण अडवाणी (भाजप ज्येष्ठ नेते) - 50वे

👉पी.व्ही.नरसिंह राव (माजी पंतप्रधान) - 51वे

👉चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52वे

👉डॉ.एम.एस.स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक)- 53 वे.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

02 Dec, 12:07


👉 राज्य फुलपाखरू राज्य

📌ब्ल्यू मोरमॉन > महाराष्ट्र

📌कॉमन पिकॉक > उत्तराखंड

📌सदर्न बर्डविंग > कर्नाटक

📌मलबार बँडेड पिकॉक > केरळ

📌सिरोक्रोआ थाइस > तामिळनाडू
(तमिळ मारवान).

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

01 Dec, 03:23


डिसेंबर दिनविशेष :-

1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन

2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन

3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन

4 डिसेंबर - नौदल दिन

7 डिसेंबर - ध्वज दिन

10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन

11 डिसेंबर - युनिसेफ दिन

16 डिसेंबर - विजय दिवस

22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन

23 डिसेंबर - किसान दिन (चौधरी चरणसिंग यांची जयंती)

24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन

25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

30 Nov, 09:44


🕉 पोलीस भरती 2025 माहिती.

🔥अदिवासी मुलांसाठी पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण 5 डिसेंबर पासून चालू होणार आहे हे प्रशिक्षण 30 दिवस असेल म्हणजे येणाऱ्या भरतीचे 10 जानेवारी नंतर फ्रॉम सुटणार ...

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

30 Nov, 09:42


https://www.instagram.com/studyinstantgk/profilecard/?igsh=amxpdHNmbXo3em8y .

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे. व pdf notes मिळवण्यासाठी . आत्ताच study page Follow kara..

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

30 Nov, 09:42


https://www.instagram.com/studyinstantgk/profilecard/?igsh=amxpdHNmbXo3em8y .

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे. व pdf notes मिळवण्यासाठी . आत्ताच study page Follow kara..

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

30 Nov, 02:10


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*30 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) आशियाई विकास बँक बँकेच्या अध्यक्षपदी पदी कोणाची निवड करण्यात आली?*

*उत्तर –* मासातो कांडा

🔖 *प्रश्न.2) भारतीय नौदलाने कोणत्या अण्वस्त्रवाहू बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली?*

*उत्तर –* K-4

🔖 *प्रश्न.3) ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात कोणते पोर्टल सुरू करण्यात आले?*

*उत्तर –* ई-दाखिल

🔖 *प्रश्न.4) कोणत्या राज्याच्या सरकारने आयटीआय मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनीसाठी मासिक पाळी दरम्यान दोन दिवसांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली?*

*उत्तर –* केरळ

🔖 *प्रश्न.5) मालमत्तेचा अधिकार हा केवळ घटनात्मक आणि वैधानिक अधिकार नसुन तो मानवधिकराच्या देघील कक्षेत येतो असे कोणत्या उच्च न्यायालयाने स्पष्ट केले?*

*उत्तर –* जम्मू-काश्मीर व लडाख

🔖 *प्रश्न.6) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे?*

*उत्तर –* 49

🔖 *प्रश्न.7) नेटवर्क रेडीनेस इंडेक्स २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे ?*

*उत्तर -* अमेरिका

🔖 *प्रश्न 8) 12 व्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट चे आयोजन कोठे करण्यात आले?*

*उत्तर –* आसाम

🔖 *प्रश्न.9) प्रसार भारती ने आपला OTT प्लॅटफॉर्म लाँच केला असुन त्याचे नाव काय आहे?*

*उत्तर –* Waves

🔖 *प्रश्न.10) कोणत्या भारतीयाने इटली मध्ये आयोजीत अंडर 8 वर्ल्ड कॅडेट चेस चॅम्पियनशिप 2024 चा किताब जिंकला आहे ?*

उत्तर - दिविथ रेड्डी

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

28 Nov, 11:07


डेली अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा. इंस्टाग्राम पेजे. https://www.instagram.com/studyinstantgk/profilecard/?igsh=amxpdHNmbXo3em8y

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

28 Nov, 04:30


🖊️*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*28 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* जयसिंगराव पवार

🔖 *प्रश्न.2) गिर्यारोहण क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला भारतीय पर्वतारोहण फाउंडेशनतर्फे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* शांती राय

🔖 *प्रश्न.3) कोणत्या भारतीय लेखकाला Erasmus Prize २०२४ ने सन्मानीत करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* अमिताभ घोष

🔖 *प्रश्न.4) भारतात सध्या एकून वाघांची संख्या किती आहे ?*

*उत्तर -* 3682

🔖 *प्रश्न.5) महाराष्ट्र राज्यात एकून वाघांची संख्या किती आहे ?*

*उत्तर -* 444

🔖 *प्रश्न.6) देशात सर्वाधिक वाघांची संख्या कोणत्या राज्यात आहे ?*

*उत्तर -* मध्य प्रदेश (785)

🔖 *प्रश्न.7) डेव्हिस कप (टेनिस)२०२४ कोणत्या राज्याने जिंकला आहे ?*

*उत्तर -* इटली

🔖 *प्रश्न.8) हेमंत सोरेन यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* झारखंड

🔖 *प्रश्न.9) केंद्र सरकारने सूरू केलेला पॅन २.० प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे ?*

*उत्तर -* वित्त मंत्रालय

🔖 *प्रश्न.10) Nantional Milk day कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* 26 नोव्हेंबर

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

27 Nov, 03:06


27 नोव्हेंबर

प्रश्न.1) महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* रश्मी शुक्ला

प्रश्न.2) कैलाश मकवाना यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालकपदी नियुक्ती झाली ?*

*उत्तर –* मध्यप्रदेश

प्रश्न.3) मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष पदी सहाव्यांदा कोणाची निवड झाली?*

*उत्तर –* कौतिकराव ठाले पाटील

प्रश्न.4) नवी दिल्ली येथे आयोजित आयसीए जागतिक सहकार परिषद २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?*

*उत्तर –* नरेंद्र मोदी

प्रश्न.5) किती कोटींच्या नैसर्गिक शेतीच्या राष्ट्रीय अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली?*

*उत्तर –* 2481

प्रश्न.6) केंद्रीय मंत्रिमंडळाने विद्वत्तापूर्ण साशोधन लेख आणि जर्नल प्रकाशनांना देशव्यापी प्रवेश देण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली?*

*उत्तर –* वन नेशन वन सबस्क्रीप्शन

प्रश्न.7) महाकुंभ 2025 कोठे होणार आहे?*

*उत्तर –* प्रयागराज

प्रश्न.8) कोणाच्या हस्ते VISION पोर्टल लाँच करण्यात आले?*

*उत्तर –* डॉ. जितेंद्र सिंह

प्रश्न.9) कोणत्या राज्यात देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले?*

*उत्तर –* हरियाणा

प्रश्न.10) ओरेश्निक हायपरसोनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ?*

उत्तर - रशिया

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

25 Nov, 06:28


*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*25 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* ऋषभ पंत

🔖 *प्रश्न.2) पाणीटंचाई मुळे कोणत्या देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली?*

*उत्तर –* इक्वेडोर

🔖 *प्रश्न.3) Sustainable Trade index २०२४ मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?*

*उत्तर –* न्यूझीलंड

🔖 *प्रश्न.4) जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवले?*

*उत्तर –* लंडन

🔖 *प्रश्न.5) कोणत्या राज्यातील करीमगंज जिल्हाचे नमकरण श्रीभूमी करण्यात आले?*

*उत्तर –* आसाम

🔖 *प्रश्न.6) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारताचा पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) डेटा बँक लाँच केला?*

*उत्तर –* विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

🔖 *प्रश्न.7) दुसऱ्या India Caricom leader’s summit २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले?*

*उत्तर –* गुयाना

🔖 *प्रश्न.8) 11 व्या ASEAN Defence minister meeting चे आयोजन कोठे करण्यात आले होते?*

*उत्तर –* लाओस

🔖 *प्रश्न.9) केंद्र सरकारने कोणत्या ठिकाणच्या सराय काले चौकाचे नामकरण बिरसा मुंडा चौक केले?*

*उत्तर –* नवी दिल्ली

🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे कोणते वर्ष म्हणून घोषित केले?*

*उत्तर –* आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

24 Nov, 16:06


💐 2024 मधील महत्त्वाचे युद्ध सराव :-

• Desert Cyclone : भारत ×UAE (2 ते 15 जानेवारी 2024)

• Exercise CYCLONE : भारत× इजिप्त (22 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2024)

• खंजर युध्दाभ्यास : भारत × कझाकीस्थान (22 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2024)

• सदा तानसीक : भारत × सौदी अरेबिया (29 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024)

• धर्मा गार्डियन : भारत × जपान (25 फेब्रुवारी ते 9 मार्च 2024)

• समुद्र लक्ष्मण : भारत× मलेशिया (28 फेब्रुवारी ते 2 मार्च 2024)

• TIGER TRIUMPH : भारत× अमेरिका (18 ते 25 मार्च 2024)

• लॅमितिये युध्दाभ्यास : भारत × सेशेल्स ( 28 ते 27 मार्च 2024)

• डस्टलिक युध्दाभ्यास : भारत × उझबेकिस्थान (15 ते 28 एप्रिल 2024)

• शक्ती युध्दाभ्यास : भारत× फ्रान्स (13 ते 26 मे 2024)

• Nomadic Elephant 2024 : भारत×मंगोलिया (3 ते 16 जुलै 2024)

• वरूण युध्दाभ्यास : भारत × फ्रान्स (2 ते 4 सप्टेंबर 2024)

• उदारा शक्ती 2024 : भारत×मलेशिया (5 ते 9 ऑगस्ट 2024)

• मित्र शक्ती (10 वा) : भारत×श्रीलंका (12 ते 25 ऑगस्ट 2024)

• काकडू युध्दाभ्यास 2024 : ऑस्ट्रेलिया × बहुराष्ट्रीय (7 ते 20 सप्टेंबर 2024)

• युद्ध अभ्यास - भारत × अमेरिका (9 ते 24 सप्टेंबर)

• इस्टर्न ब्रिज : भारत×ओमान (11 ते 22 सप्टेंबर 2024)

• अल नजाह 2024 : भारत × ओमान (13 ते 26 सप्टेंबर 2024)

• काझिंद 2024 - भारत × कझाकीस्थान ( उत्तराखंड- 7 ते 13 ऑक्टोबर 2024)

• नसीम अल बहर नौदल सराव 2024 - भारत×ओमान ( गोवा- 13 ते 18 ऑक्टोबर 2024)

• SIMBEX 2024 (31वा) - भारत × सिंगापूर ( विशाखापट्टणम - 23 ते 29 ऑक्टोबर 2024 )

• ऑस्ट्रेहिंद 2024 : भारत × ऑस्ट्रेलिया (पुणे - 8 ते 21 नोव्हेंबर 2024)

• VINBAX- 2024 (5th) - भारत × व्हिएतनाम (अंबाला - 4 ते 23 नोव्हेंबर 2024)

• गरुड शक्ती (9th) - भारत × इंडोनेशिया (सिजंटुंग, जकार्ता, इंडोनेशिया 1 ते 12 नोव्हेंबर 2024)

• अंतरिक्ष अभ्यास 2024 - पहिला अंतराळ संरक्षण सराव (11 ते 13 नोव्हेंबर 2024)

• संयुक्त विमोचन 2024 - भारतीय लष्कर (गुजरात - 18 - 19 नोव्हेंबर)

• सी व्हिजिल-24 -भारतीय नौदल सर्वात मोठा तटीय संरक्षण सराव (20 -21 नोव्हेंबर 2024)

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

23 Nov, 01:36


📚 सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे 📚

🔹 गोविंदाग्रज यांचे पूर्ण नाव काय?
Ans : राम गणेश गडकरी

🔹 राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात?
Ans : राष्ट्रपती
 
🔹 घटना समितीने राष्ट्रध्वज ....... या दिवशी मान्य केला?
Ans : २२ जुलै १९४७
 
🔹 महाराष्ट्राचा सर्व भाग ....... या पट्ट्यामध्ये मोडतो?
Ans : मान्सून
 
🔹 डबलक्लिक हि कोणत्या इंटरनेट कंपनीची सेवा आहे?
Ans : गुगल
 
🔹 भारतामध्ये सती बंधीच कायदा कोणत्या गव्हर्नर जनरल ने कोणाच्या मदतीने केला?
Ans : लॉर्ड विल्यम बेंटीक (१८२९) ने राजा राममोहन रोय यांच्या मदतीने  

🔹 सर्वात दक्षिणेकडील नदी?
Ans : वैन गंगा
 
🔹 मत्स क्रांतीला काय म्हणतात?
Ans : नील क्रांती

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

21 Nov, 04:35


21 नोव्हेंबर..

प्रश्न.1) २०२४ मध्ये दुसऱ्यांदा ICC पुरुषांच्या टी-२० अष्टपैलू क्रमवारीत कोणत्या भारतीय खेळाडूने अव्वल स्थान पटकावले ?*

प्रश्न.2) मिस युनिव्हर्स 2024 चा किताब कोणी पटकावला आहे ?*

*उत्तर -* विक्टोरिया केजर

प्रश्न.3) महिला आशियाई चॅम्पियन्स हॉकी करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे ?*

*उत्तर -* भारतीय संघ

प्रश्न.4) ५० वी अखिल भारतीय पोलीस विज्ञान परिषद कुठे आयोजित करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* गांधीनगर

प्रश्न.5) केंद्र सरकारने देशाच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?*

*उत्तर -* के. संजय मुर्ती

प्रश्न.6) सय्यद मुस्ताक अली टी २० क्रिकेट स्पर्धा २०२४ कोठे होणार आहेत ?*

*उत्तर -* हैद्राबाद

प्रश्न.7) Global soil conference २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*

*उत्तर -* नवी दिल्ली

प्रश्न.8) जगातील पहिल्या महिला बस डेपो ‘सखी डेपो’ चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* दिल्ली

प्रश्न.9) जागतिक प्रतिजैविक प्रतिकार जागरूकता सप्ताह २०२४ कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* १८ ते २४ नोव्हेंबर

प्रश्न.10) World children’s day कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* २० नोव्हेंबर

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

11 Nov, 03:15


आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*11 नोव्हेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024 चा मानकरी कोण ठरला ?*

*उत्तर -* हरमनप्रीत सिंग

🔖 *प्रश्न.2) आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन कडून देण्यात येणाऱ्या हॉकी मधील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली ?*

*उत्तर -* पीआर श्रीजेश

🔖 *प्रश्न.3) भालाफेक पटू नीरज चोप्राचे नवीन प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* जॉन झेलेन्झी

🔖 *प्रश्न.4) कोणता पुरस्कार क्रीडा मंत्रालयाने ऑक्टोबर 2024 मध्ये बंद केला?*

*उत्तर –* ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार

🔖 *प्रश्न.5) एडेलगिव्ह-हुरून इंडियाच्या चॅरिटी लिस्ट 2024 मध्ये परोपकाराच्या यादीत कोण अव्वल आहे?*

*उत्तर –* शिव नाडर

🔖 *प्रश्न.6) अलीकडेच भारताच्या आणि कोणत्या देशाच्या सीमेवर पहिले एकात्मिक चेक पोस्ट सुरू झाले?*

*उत्तर –* भूतान

🔖 *प्रश्न.7) केंद्रीय मंत्रिमंडळाने उच्च शिक्षण आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक अडथळे दूर करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी दिली?*

*उत्तर –* विद्यालक्ष्मी योजना

🔖 *प्रश्न.8) जलसंधारण आणि व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणत्या संस्थेने पंधरा दिवसांचा 'जल उत्सव' सुरू केला?*

*उत्तर –* निती आयोग

🔖 *प्रश्न.9) आरसीसी अँटी करप्शन युनिट चे नवे अध्यक्ष कोण बनले?*

*उत्तर –* सुमती धर्मवर्धने

🔖 *प्रश्न.10) शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर –* 10 नोव्हेंबर

🔖 *प्रश्न.11) लडाखमधील पहिल्या पोलो स्टेडियम चे उद्घाटन कोणी केले?*

*उत्तर –* बी डी मिश्रा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

04 Nov, 01:35


Channel name was changed to «जनरल नॉलेज सामान्य ज्ञान»

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

04 Nov, 01:24


‼️ राष्ट्रिय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष

🔰भारतीय राष्ट्रीय काँग्रेस : 28 डिसेंबर 1885
🔰भारतीय जनता पक्ष   : 6 एप्रिल 1980
🔰बहुजन समाज पक्ष : 14 एप्रिल 1984
🔰मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी  : 7 नोव्हेंबर 1964
🔰आम आदमी पार्टी : 26 नोव्हेंबर 2012
🔰नॅशनल पीपल्स पार्टी : 6 जानेवारी 2013

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

03 Nov, 18:47


महाराष्ट्रातील शहराची प्राचीन व प्रचलित नावे :

- खडकी/फत्तेहपूर/औरंगाबाद - छ. संभाजीनगर
- धाराशीव / उस्मानाबाद - धाराशीव
- इंद्रनगरी - अमरावती
- लहालूर (लट्टालूर) / रत्नापूर - धुळे
- लातूर - लातूर
- नंदन नगरी - नंदुरबार
- वत्सगुल्म/वात्सुलग्राम - वाशिम
- चांदा - चंद्रपूर
- प्रभावती - परभणी
- चंपावती नगरी - बीड
- नंदीग्राम - नांदेड
- भिल्लठाणा - बुलढाणा
- प्रतिष्ठाण - पैठण
- देवगिरी - दौलताबाद
- येवते - यवतमाळ
- मोमिनाबाद - अंबाजोगाई
- श्रीस्थानक - ठाणे
- पुनवडी - पुणे
- कुलाबा/रायरी - रायगड
- दक्षिण सातारा - सांगली
- गुलशनाबाद/पंचवटी/किश्कींदा नगरी - नाशिक..

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

03 Nov, 16:48


*♦️थोडक्यात पण बेस्ट ♦️*

🟣राज्य – महाराष्ट्र
🟣स्थापन – १ मे १९६०
🟣क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी.( पूर्व 🟣– पश्चिम लांबी ८०० कि.मी.दक्षिणोत्तर लांबी ७०० कि.मी.)
🟣समुद्र किनारा – ७२० कि.मी.
🟣चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश
🟣हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से., हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर
🟣जंगलाचे प्रमाण – २६.१० %
🟣अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११ चौ.कि.मी.)
🟣राष्ट्रीय उद्याने – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प
🟣वनोधाने – चिखलदरा
🟣लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार)
🟣पुरुष – ५,८३,६१,३९७
🟣स्त्री – ५,४०,११,५७५
🟣लिंग गुणोत्तर – ९३८
🟣लोकसंख्येची घनता – २३७
🟣साक्षरता – ८२.५४ %
🟣एकूण जिल्हे – ३६
🟣प्रशासकीय विभाग – ६
🟣महसूल विभाग – ६
🟣प्रादेशिक विभाग – ५
🟣जिल्हा परिषद – ३३
🟣महानगरपालिका – २६
🟣नगरपालिका – २२०
🟣तालुके – ३५७
🟣ग्रामपंचायती – २७,३९५
🟣उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय
🟣पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण
🟣मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे
🟣राज्यपाल – रमेश बैस
🟣लोकसभा सदस्य संख्या – ४८
🟣विधानसभा सदस्य संख्या – २८८
🟣विधान परिषद सदस्य संख्या – ७८
🟣राज्य वृक्ष – आंबा
🟣राज्य फूल – तामण
🟣राज्य पक्षी – हरवत
🟣राज्य प्राणी – शेगरू
🟣राज्य फुलपाखरु – ब्लुयू मॉरमॉस
🟣खेळ – कबड्डी
🟣प्रमुख नदया – गोदावरी, नर्मदा, पेण गंगा, भीमा
🟣भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी
🟣प्रमुख लोकनृत्य – लावणी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━━━━━━━━━━━

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

03 Nov, 15:02


🔹🔸 *ठिकाण – विशेष नाव* 🔸🔹

➡️◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन

➡️◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

➡️◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️◾️  कॅनडा – लिलींचा देश

➡️◾️  कोची – अरबी समुद्राची राणी

➡️◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️◾️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

➡️◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️◾️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️◾️ जयपूर – गुलाबी शहर

➡️◾️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

➡️◾️ झांझिबार – लवंगांचे बेट

➡️◾️  तिबेट – जगाचे छप्पर

➡️◾️  त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

➡️◾️  थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

➡️◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

➡️◾️  नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

➡️◾️  न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

➡️◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

➡️◾️  पामीरचे पठार – जगाचे आढे

➡️◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

➡️◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

➡️◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

➡️◾️ बंगळूर – भारताचे उद्यान

➡️◾️  बहरिन – मोत्यांचे बेट

➡️◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

➡️◾️  बेलग्रेड – श्वेत शहर

➡️◾️  बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

➡️◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

➡️◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

➡️◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

➡️◾️  रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

➡️◾️ शिकागो – उद्यानांचे शहर

➡️◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट

➡️◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

➡️◾️  काश्मीर – भारताचे नंदनवन

➡️◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

➡️◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️◾️ कॅनडा – लिलींचा देश

➡️◾️ कोची – अरबी समुद्राची राणी

➡️◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

➡️◾️  जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️◾️ जयपूर – गुलाबी शहर

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

03 Nov, 15:02


थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक

भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई

भारतीय क्षेपणास्त्राचे जनक  डॉ. APJ अब्दुल कलाम

भारतीय महासंगणकाचे जनक विजय भटकर

भारतीय अनुविज्ञानाचे जनक डॉ.लो होमी भाभा

भारतीय हरितक्रांतीचे जनक डॉ. M.S. स्वामीनाथन

भारतीय उद्योगाचे जनक जमशेदजी टाटा

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके

आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक

भारतीय राष्ट्रवादाचे जनक सुरेंद्रनाथ बॅनर्जी

भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी

भारतीय ग्रंथालयाचे जनक S.R. रंगनाथन

आधुनिक भारताचे शिल्पकार पंडीत नेहरू

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. B. R. आंबेडकर

पाणी पंचायतीचे जनक विलासराव साळुंखे

भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे

पंचायतराज पद्धतीचा जनक बलवंतराय मेहता

भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा

आर्थिक राष्ट्रवादाचे जनक दादाभाई नौरोजी

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर

भारतीय आरमाराचे जनक छ. शिवाज महाराज

आधुनिक महाराष्ट्राचे जनक  बाळशास्त्री जांभेकर

महाराष्ट्र हरितक्रांतीचे  जनक वसंतराव नाईक

भारताच्या एकीकरणाचे जनक सरदार पटेल

आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

03 Nov, 15:01


◾️भारतीय कृषी संशोधन संस्था : नवी दिल्ली
◾️केंद्रीय ऊस संशोधन केंद्र - लखनौ (उत्तरप्रदेश)
◾️केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था : कटक
◾️ऑल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स : नवी दिल्ली
◾️केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था : राजमुंद्री
◾️भारतीय लाख संशोधन संस्था : रांची
◾️इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम : डेहराडून
◾️केंद्रीय औषध संशोधन संस्था : लखनौ
◾️केंद्रीय जूट तंत्रज्ञान संशोधन संस्था : कोलकाता
◾️राष्ट्रीय साखर संशोधन संस्था : कानपूर
◾️राष्ट्रीय वनस्पति संशोधन संस्था : लखनौ
◾️सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन बफेलो : हिसार
◾️केंद्रीय बटाटा संशोधन संस्था :शिमला
◾️सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन : मुंबई
◾️केंद्रीय ऊस संशोधन केंद्र - लखनौ (उत्तरप्रदेश)
◾️केंद्रीय गहू संशोधन केंद्र - कर्नाल (हरियाणा)
◾️केंद्रीय आवळा संशोधन केंद्र - फैजाबाद (उत्तरप्रदेश)
◾️केंद्रीय नारळ संशोधन केंद - कासरगोड (केरळ)
◾️केंद्रीय केळी संशोधन केंद्र - कळांडूथोराई (तामिळनाडू)
◾️केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र - सांगोला, सोलापूर
◾️केंद्रीय द्राक्ष संशोधन केंद्र - मांजरी (पुणे)
◾️केंद्रीय दूध संशोधन केंद्र - कर्नाल (हरियाणा)
◾️केंद्रीय बटाटा संशोधन केंद्र - सिमला
◾️केंद्रीय संत्री संशोधन केंद्र - नागपूर
◾️केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्र - अंबिकानगर (गुजरात)
◾️केंद्रीय गवत व चारा संशोधन केंद्र - झाशी (मध्‍यप्रदेश)
◾️केंद्रीय मधुमक्षिका संशोधन केंद्र - पुणे
◾️केंद्रीय काजू संशोधन केंद्र - पहूर
◾️केंद्रीय ताग संशोधन केंद्र - बराकपूर (पश्चिम बंगाल)
◾️केंद्रीय तंबाखू संशोधन केंद्र - राजमहेंद्री (आंध्रप्रदेश)
◾️केंद्रीय लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र - नागपूर
◾️केंद्रीय सोयाबीन संशोधन केंद्र - इंदोर (मध्‍यप्रदेश)
◾️केंद्रीय कापूस संशोधन केंद्र - नागपूर
◾️केंद्रीय ज्‍वारी संशोधन केंद्र - राजेंद्रनगर (आंध्रप्रदेश)
◾️केंद्रीय अळंबी संशोधन केंद्र - सोलन
◾️केंद्रीय उंट संशोधन केंद्र - जोरबीट (राजस्‍थान)
◾️केंद्रीय ताग संशोधन केंद्र - बराकपूर (पश्चिम बंगाल)
◾️केंद्रीय लाख संशोधन केंद्र- रांची (झारखंड)
◾️केंद्रीय फळ संशोधन केंद्र - गणेशखिंड (पुणे)
◾️मसाला पीक संशोधन केंद्र - केरळ
◾️इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च फॉर सेमीअॅरिड ट्रॉपिक्‍स - हैदराबाद (आंध्रप्रदेश)
◾️भारतीय मका संशोधन संस्था : नवी दिल्ली
◾️सागरी जीवन संसाधने आणि पर्यावरणशास्त्र केंद्र : केरळ
◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था : नागपूर
◾️इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी :कोलकाता
◾️केंद्रीय नारळ संशोधन संस्था :कासेरगोड, केरळ
◾️राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था : कर्नाल (हरियाणा)
◾️विक्रम साराभाई अंतराळ केंद्र : तिरुवनंतपुरम
◾️सतीश धवन स्पेस सेंटर : श्रीहरीकोटा

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

03 Nov, 15:01


*◼️  विषाणूमुळे होणारे आजार *
👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.

*◼️  जीवाणूमुळे होणारे आजार *
👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.

*◼️ कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार *
👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.

*◼️हवेमार्फत पसरणारे आजार *
👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.


*◼️ कवकांमुळे (Fungus) होणारे आजार *
👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.

*◼️ आनुवंशिक आजार *
👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम

यावर एक प्रश्न तर FIX असतोच🔥🔥🔥

पाठच करून ठेवा..🔥

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

02 Nov, 02:04


🌏 महाराष्ट्र जलाशय व धरणे 🌏

🌊  कोयना = शिवाजी सागर - (कोयना)  (सातारा)

🌊  जायकवाडी =  (गोदावरी) छञपती संभाजीनगर

🌊   बाभळी प्रकल्प = (गोदावरी) नांदेड

🌊  भंडारदरा = (प्रवरा) अहमदनगर

🌊   गंगापूर = (गोदावरी) नाशिक

🌊   राधानगरी = (भोगावती) कोल्हापूर

🌊   मोडकसागर = (वैतरणा) ठाणे

🌊  उजनी = (भीमा) सोलापूर

🌊  तोतलाडोह = मेघदूत जलाशय ( पेंच )- नागपूर

🌊  यशवंत धरण = ( बोर ) वर्धा

🌊  खडकवासला = ( मुठा ) पुणे

🌊 येलदरी = ( पूर्णा ) परभणी

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

01 Nov, 03:26


🛑 नोव्हेंबर दिनविशेष :-

4 नोव्हेंबर - युनेस्को दिन

5 नोव्हेंबर - रंगभूमी दिन (विष्णूदास भावे जयंती)

7 नोव्हेंबर - विद्यार्थी दिन

14 नोव्हेंबर - बालदिन (पंडित जवाहरलाल नेहरू जयंती) / जागतीक मधुमेह दिन

19 नोव्हेंबर - आंतरराष्ट्रीय पुरूष दिन

26 नोव्हेंबर -  संविधान दिन

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

25 Oct, 12:21


महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे

◾️जायकवाडी         नाथसागर

◾️पानशेत              तानाजी सागर

◾️भंडारदरा     ऑर्थर लेक/विल्सन डॅम  

◾️गोसिखुर्द           इंदिरा सागर

◾️वरसगाव           वीर बाजी पासलकर

◾️तोतलाडोह         मेघदूत जलाशय

◾️भाटघर              येसाजी कंक

◾️मुळा                 ज्ञानेश्वर सागर

◾️माजरा               निजाम सागर

◾️कोयना               शिवाजी सागर

◾️राधानगरी           लक्ष्मी सागर

◾️तानसा               जगन्नाथ शंकरशेठ

◾️तापी प्रकल्प        मुक्ताई सागर

◾️माणिक डोह        शहाजी सागर

◾️चांदोली              वसंत सागर

◾️उजनी                यशवंत सागर

◾️दूधगंगा              राजर्षी शाहू सागर

◾️विष्णुपुरी            शंकर सागर

◾️वैतरणा               मोडक सागर

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

20 Oct, 11:18


🔴 राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा

1) जयंती पटनाईक
2) डॉ. व्ही. मोहिनी गिरी
3)  विभा पार्थसारथी
4)  डॉ. पूर्णिमा अडवाणी
5) डॉ. गिरिजा व्यास (दोनवेळा : 2006-08 व 2008-11)
6)  ममता शर्मा
7) ललिता कुमारमंगलम ( 2014 -2018)
8)  रेखा शर्मा (2018 पासून)

9) ‼️  विजया रहाटकर 19 ऑक्टोबर 2024 पासून

🛑 प्रथम पुरुष सदस्य - अलोक रावत
राष्ट्रीय महिला आयोगाचे प्रकाशन "राष्ट्र महिला"
.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा:- रुपाली चाकणकर.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

18 Oct, 19:51


परिक्षेत खूप महत्त्वाचे रिपीट झालेले आणि कन्फ्युज करणारे मुद्दे 👇👇

🔰 श्यामची आई पुस्तक - साने गुरुजी

🔰 श्यामची आई चित्रपट - प्र. के. अत्रे

"""""""""""""""""""""""""""""""""""""

🔰 भावार्थ रामायण - संत एकनाथ

🔰 भावार्थ दीपिका - संत ज्ञानेश्वर

🔰 यथार्थ दीपिका - वामन पंडित

"""""""""""""""""""""""""""""""""""""

🔰 काव्य फुले - सावित्रीबाई फुले

🔰 ज्वाला आणि फुले - बाबा आमटे

"""""""""""""""""""""""""""""""""""""

🔰 ग्रामगीता - संत तुकडोजी

🔰 गीताई - विनोबा भावे

🔰 गीतारहस्य - लोकमान्य टिळक

🔰 गीत रामायण - ग. दि. माडगूळकर

🔰 गीता- व्यासमणी

"""""""""""""""""""""""""""""""""""""

🔰 मराठीतील आद्य कवी
- मुकुंदराज

🔰 मराठीतील आद्य कवयित्री
- महादंबा उर्फ महदाईसा

"""""""""""""""""""""""""""""""""""""

🔰 मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी
- यमुना पर्यटन (बाबा पद्मजी)

🔰 मराठीतील भाषांतरित स्वरूपाची पहिली कादंबरी
- यात्रिक क्रमन (हरिकिशनजी)

🔰 मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी
- मोचन गढ (रा. भी.  गुंजीकर)

🔰 आधुनिक मराठी कादंबरी
- पण लक्षात कोण घेतो (ह. ना. आपटे)

""""""""""""""""""""""""""""""""""""

🔰 मराठी नवकाव्याचे जनक
- बा सी मर्ढेकर

🔰 मराठी नव कथेचे जनक
- गंगाधर गाडगीळ

🔰 आधुनिक मराठी कवितेचे जनक
- (केशवसुत) कृष्णाजी केशव दामले

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

🔰 मराठी भाषेची पाणिनी
- दादोबा पांडुरंग तरखडकर

🔰 मराठी भाषेचे शिवाजी 
- विष्णूशास्त्री चिपळूणकर

🔰 मराठी भाषेचे जॉन्सन
- कृष्णशास्त्री चिपळूणकर
.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

14 Oct, 06:32


TCS ने विचारलेला प्रश्न व
व्दिगू समास
==================
   ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचविला जातो. त्यास व्दिगू समास असे म्हणतात.

  या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय  समास असेही म्हणतात.

  उदा.    

1. नवरात्र     -    नऊ रात्रींचा समूह
2. पंचवटी     -    पाच वडांचासमूह
3. चातुर्मास   -    चार मासांचा समूह
4. त्रिभुवन     -    तीन भुवनांचा समूह
5. त्रैलोक्य     -    तीन लोकांचा समूह
6. सप्ताह      -    सात दिवसांचा समूह
7. चौघडी      -    चार घडयांचा समूह

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

12 Oct, 09:58


नोबेल पारितोषिक विजेते 2024

🔬भौतिकशास्त्र नोबेल 2024
जॉन जे. हॉपफिल्ड (अमेरिका)
जेफ्री ई. हिंटन (अमेरिका)

🔬 रसायनशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
डेव्हिड बेकर (USA)
जॉन जम्पर (Uk)
ब्रिटन डेमिस हसाबिस (Uk)

🔬 शरीरविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
व्हिक्टर एम्ब्रोस
गॅरी रुवकुन .

🔬 साहित्य नोबेल पुरस्कार 2024
हान कांग (दक्षिण कोरिया)

🔬 शांतता नोबेल पुरस्कार 2024
निहोन हिडांक्यो संस्था (जपान)

🔬 अर्थशास्त्र नोबेल पुरस्कार 2024
🛑 अर्थशास्त्रातील नोबेल विजेते 2024

👉 डेरॉन ऐसमोग्लू , साइमन जॉनसन आणि जेम्स रॉबिन्सन या तिघांना मिळालेला आहे.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

12 Oct, 02:05


◾️9 वा T20 महिला आशिया कप 2024 : विजेता : श्रीलंका ( उपविजेता - भारत)
◾️पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला पहिला विजय  मनू भाकर यांनी 10 मिटर एअर रायफल मध्ये मिळवून दिला
◾️48 वा कोपा अमेरिका चॅम्पियनशिप 2024 - विजेता : अर्जेंटिना (उपविजेता: कोलंबिया)
◾️युरोपीय फुटबॉल चॅम्पियनशिप 2024 (युरो कप) चौथ्या वेळी स्पेनने जिंकला (उपविजेता : इंग्लंड)
◾️ICC T20 पुरुष विश्व कप 2024 : भारताने जिंकला (दुसऱ्या वेळी - 2007 पहिल्यांदा ) ( उपविजेता : दक्षिण आफ्रिका)
◾️ भारताने T20 विश्व कप 2024 जिंकल्यानंतर : रोहित शर्मा , विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमधून संन्यास घेतला
◾️"हंगेरीन जीपी" फॉर्मुला वन स्पर्धा : ऑस्कर पियास्त्री ने जिंकली
◾️आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती द्वारा दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार :- "ऑलम्पिक ऑर्डर" हा अभिनव बिंद्रा यांना मिळाला ( दुसरे भारतीय-1983 इंदिरा गांधी यांना पहिला )
◾️BRICS Games 2024 मध्ये सर्वात जास्त पदके : (1】रशिया:509 पदके 2】बेलारूस :107 पदके 3】चीन:62 पदके  8】भारत : 29 पदके
◾️लिऑन मास्टर बुद्धिबळ टूर्नामेंट 2024 :  विश्वनाथ आनंद (10 व्या वेळा जिंकली)
◾️स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2024 स्पर्धा : मॅक्स वैरस्टेपेन ने जिंकली
◾️फ्रान्स ची "रोटेक्स चॅलेंज इंटरनॅशनल ट्रॉफी 2024" ही रेस स्पर्धा जिंकणारी पहिली महिला : अतिका मीर बनली ( काश्मीर)
◾️स्वडिश टेनिस ओपन पुरुष एकेरी 2024 : नूनो बोर्गेस (पोर्तुगल) यांनी जिंकला
◾️स्वडिश टेनिस ओपन महिला एकेरी 2024 : मार्टिना ट्रेविसन(इटली) यांनी जिंकला
◾️स्पेन ग्रँड प्रीक्स 2024 : मध्ये महिला 50 किलो गटात सुवर्णपदक : विनेश फोगट यांनी जिंकले
◾️F1 ब्रिटिश ग्रँड प्रीक्स 2024 : लुईस हैमिल्टन
◾️एका कसोटी मॅच मध्ये 10 विकेट घेणारी दुसरी महिला बॉलर : स्नेह राणा बनली ( पाहिली : झुलन गोस्वामी)
◾️शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण हट्रिक : ज्योती सुरेखा वेंनम हिने तीन सुवर्ण पदके जिंकली
◾️एलोर्डा कप 2024 :  निखत जरीन ( सुवर्णपदक)
◾️रणजी ट्रॉफी 2024 विजेता : मुंबई (42 वेळा) (उपविजेता : विदर्भ)
◾️10 वी प्रो कबड्डी स्पर्धा विजेता : पुणेरी पलटण ( उपविजेता : हरियाणा)
◾️AFC U -23 पुरुष :जपान विजयी (उपविजेता: उजबेकीस्थान)
◾️UEAF चॅम्पियन्स लीग 2023-24 : विजेता -रियल मैड्रीड(15 व्या वेळी)
◾️ला लागा 2023-24 विजेता - रियल मैड्रीड( 36 व्या वेळी)
◾️15 वा ICC -U 19 कप 2024 विजेता : ऑस्ट्रेलिया (उपविजेता : भारत)
◾️विम्बल्डन ओपन पुरुष 2024 विजेता : कार्लोस अल्कराज (स्पेन)
◾️चालुघडामोडी 2024
◾️विम्बल्डन ओपन महिला 2024 विजेता : बरबोरा क्रेझीकोवा (चेक प्रजासत्ताक)
◾️फ्रेंच ओपन पुरुष 2024 विजेता : कार्लोस अल्कराझ
◾️फ्रेंच ओपन महिला 2024 विजेता :इगा स्वियाटेक
◾️30 वी सुलतान अजलान शाह हॉकी ट्रॉफी 2024 : जपान विजेता ( उपविजेता: पाकिस्तान )
◾️IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर -3 ऱ्या वेळी ( सनराई हैदराबाद ला हरवले)
◾️थॉमस कप 2024 : चीनने जिंकला( पुरुष बॅडमिंटन स्पर्धा)
◾️उबेर कप 2024 : चीनने जिंकला (महिला बॅडमिंटन स्पर्धा )
◾️महिला प्रीयमियर लीग 2024 (WPL) : रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ( दिल्ली कॅपिटल उपविजेता)
एवढं वाचून घ्या रे .. बऱ्यापैकी सर्व Cover केलं आहे...🤾‍♀🤺⛹‍♂🧘‍♀🏇🏄

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

11 Oct, 01:06


साहित्य क्षेत्रातला नोबेल (Nobel Prize Literature) पुरस्कार जाहीर 2024

▪️दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना
हे पण लक्षात ठेवा
▪️2023 : नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस्से
▪️2022 : फ्रेंच लेखिका एनी एरनॉक्स (महिला)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :-

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

10 Oct, 14:57


Channel photo updated

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

10 Oct, 01:07


भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

08 Oct, 01:15


#Gk....

🎯पृथ्वीला सूर्याला एक प्रदक्षिणा घालण्यास 365 दिवस 48 तास 46 मिनिट एवढा कालावधी लागतो .

🎯 पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास 24 तास कालावधी लागतो
हे लक्षात ठेवा.
👉 परिवलन - पृथ्वी स्वतभोवती फिरते.
👉 परिभ्रमण - पृत्वी स्वतः भोवती फिरता फिरता सूर्या भोवती फिरते.

🎯 चंद्र हा पृथ्वीचा एकमेव ग्रह आहे.
🎯 चंद्र दररोज 50 मिनिट उशिरा उगवतो
🎯 चंद्राचा पृथ्वीवरून 59% भाग दिसतो.
🎯 तर 41% भाग दिसत नाही 
👉 सूर्याची किरणे  पृथ्वीवर पोहचण्यास 3000 हजार सेकंद लागतात..म्हणजे 8 मिनिट 20 सेकंद लागतात.
👉चंद्र दररोज 500 सेकंद उशिरा उगवतो.

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

02 Oct, 05:08


पोलीस भरती 2024...IMP

▪️महाराष्ट्र राज्य गृह सचिव→ अमिताभ राजन

▪️महाराष्ट्र मुख्य सचिव→ सुजाता सैनिक(पहिली महिला)

▪️महाराष्ट्र पोलीस महासंचालक→  रश्मी शुक्ला (पहिली महिला)

▪️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त→ यू पी एस मदान

▪️महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक अधिकारी → एस. चोकलिंघम

▪️महाराष्ट्र अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी→ डॉ किरण कुलकर्णी

▪️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त→ राजीव कुमार

▪️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त→ सुकुमार सेन

▪️पहिली महिला निवडणूक आयुक्त→ रमा देवी

आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.
➤ Share & Support Us :

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

30 Sep, 14:09


आपला महाराष्ट्र - हे लक्षात ठेवा

🔥 महाराष्ट्राचा राज्य प्राणी ➡️ शेकरू.
🔥 महाराष्ट्राचे राज्य  फुल ➡️ ताम्हण किवा जारूळ
🔥 महाराष्ट्राचा राज्य पक्षी ➡️हरियाल ( हिरवे कबुतर)
🔥 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू ➡️ ब्लू मॉर्मन.
🔥 महाराष्ट्राचे राज्य गीत ➡️ जय जय महाराष्ट्र माझा
🔥 महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष ➡️ पांढरी चिप्पी
🔥राज्यमासा ➡️ सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )
🔥राज्यशस्त्र ➡️ दांडपट्टा
🔥राज्य खेळ ➡️ कबड्डी
🔥राज्यमता ➡️ देशी गाय

जनरल नॉलेज सामान्य ज्ञान

30 Sep, 12:49


दादासाहेब फाळके पुरस्कार

50 वा - अमिताभ बच्चन (2018)

51 वा - रजनीकांत (2019)

52 वा - आशा पारेख (2020)

53 वा - वहीदा रेहमान (2021)

54 वा - मिथून चक्रवर्ती ( 2022)