MPSC मित्र

@mpscmitra


🔷 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त online platform 👩‍💻


🔷Join and Share 👇

MPSC मित्र

21 Oct, 13:41


‼️Spam links ‼️

वरील प्रकारच्या लिंक telegram वर सर्वांना जात आहे.
ती स्पॅम असल्याने कोणीही त्यावर क्लिक करू नका

MPSC मित्र

15 Oct, 14:39


‼️विधानसभा निवडणुका 2024‼️

महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे...

मतदान वार:- बुधवार
दिनांक :- 20 नोव्हेंबर 2024 (एक टप्पा)
मतमोजणी:- 23 नोव्हेंबर 2024


https://telegram.me/eElection2024

MPSC मित्र

10 Oct, 12:32


जाहिरात
सहाय्यक नगररचनाकार
एकूण जागा 148

MPSC मित्र

10 Oct, 12:31


जाहिरात
नगर रचनाकार
एकूण जागा 60

MPSC मित्र

10 Oct, 12:28


महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागातील नगर रचनाकार,महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण सेवा, गट-अ संवर्गाच्या 60 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (क्र. 050/2024) प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 4 नोव्हेंबर 2024
https://mpsc.gov.in/adv_notification/8

MPSC मित्र

09 Oct, 14:08


जाहिरात:- गट क

एकूण जागा:- 1333
परीक्षा दिनांक:- 2 फेब्रुवारी 2025

@MpscMitra

MPSC मित्र

09 Oct, 13:53


‼️जाहिरात....‼️

जा. क्र. ०४८/२०२४ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मधील 480 पदांच्या भरतीकरीताची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 🔥🔥

MPSC मित्र

09 Oct, 13:09


प्रसिद्धीपत्रक
गट - ब आणि गट - क परीक्षा योजनेतील सुधारणे संदर्भात घोषणा

MPSC मित्र

09 Oct, 13:08


गट-क संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC मित्र

09 Oct, 13:08


गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

MPSC मित्र

08 Oct, 15:41


Stage2_Constable.pdf

MPSC मित्र

08 Oct, 15:41


जवान:-राज्य उत्पादन शुल्क निकाल

👉 लिंक 👇👇
https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

@ExciseLaw

MPSC मित्र

08 Oct, 10:27


जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२१ - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16

MPSC मित्र

07 Oct, 15:30


सर्व दुय्यम निबंधक अधिकारी विद्यार्थ्यांसोबत....

MPSC मित्र

07 Oct, 15:30


‼️दुय्यम निबंधक परीक्षेच्या निकालाला आज एक वर्ष पूर्ण होत आहे.‼️

आपल्या बॅचचा ऐतिहासिक निकाल लागला होता.


🏆🥇महाराष्ट्रात एकूण 78 जागांपैकी 40 विद्यार्थी आपल्या बॅचचे होते.

🥇 महाराष्ट्रातील सलग 1 ते 14 टॉपर आपल्या बॅचे होते.🏆
(आतापर्यंत कोणत्याही सर्वसाधारण स्पर्धा परीक्षेत असा ऐतिहासिक निकाल पाहण्यात आलेला नाही.)

श्रीयश बडे सर.
Ph.
7350244922

MPSC मित्र

03 Oct, 02:44


‼️BMC कायदे बॅच (ऑफलाईन)‼️

दिनांक:- 03 ऑक्टोबर 2024
वेळ:- सकाळी 11: 00 वा.


ठिकाण:- विद्यानिकेतन अकॅडमी,
पेरू गेट पोलीस चौकी शेजारी,
सदाशिव पेठ, पुणे.

Google location
https://maps.app.goo.gl/WfSqaB75VMWKXCfn9

श्रीयश बडे सर.
संपर्क:- Ph.7350244922

MPSC मित्र

02 Oct, 15:55


BMC कायदे बॅच (ऑफलाईन)

दिनांक:- 03 ऑक्टोबर 2024
वेळ:- सकाळी 11: 00 वा.

ठिकाण:- विद्यानिकेतन अकॅडमी,
पेरू गेट पोलीस चौकी शेजारी,
सदाशिव पेठ पुणे.

Google location
https://maps.app.goo.gl/WfSqaB75VMWKXCfn9

श्रीयश बडे सर.
संपर्क:- Ph.7350244922

MPSC मित्र

02 Oct, 12:53


.
‼️ BMC कायदे बॅच ‼️

Online व  Class Room बॅच

(100 पैकी 95+ गुण मिळवण्यासाठी बॅच)

👤 मार्गदर्शक - ॲड. श्रीयश बडे
(अनुभव:-UPSC/MPSC 7+ मुलाखत
न्यायाधीश मुख्य परीक्षेचा अनुभव.)

खालील Android ॲप वर video उपलब्ध होतील.
https://play.google.com/store/apps/details?id=co.lily.uhaoo

Rs.500/- Discount साठी नाव नोंदणी खालील लिंकवरून करावी.
https://forms.gle/hhS7u6ktZvmxsSrs9
(3 October पर्यंत Discount असेल.)

‼️निकलाचा Record‼️

👉 दुय्यम निबंधक पदी 40 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
🔴 सलग 1 ते 14 Topper आपल्या Law बॅचचे आहेत.

🚨✌️ आपली Excise कायदे बॅच करून 107 विद्यार्थ्यांची अधिकारी पदी निवड झाली आहे....

ऑनलाईन बॅचची वैशिष्ट्ये

👉 Recorded व्हिडिओ आहेत.
👉 Validity 6 महिने / परीक्षा होईपर्यंत आहे.

🔴 ₹500/- Special Discount 🔴

दिनांक 3 ऑक्टो 2024 पर्यंत बॅचला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹500/- Special Discount राहील.

Telegram चॅनेल https://telegram.me/LawByBadeSir

https://youtube.com/@mpscbyshriyashbade?si=u6qyxNkBmhfum0Ty

📲 अधिक माहितीसाठी संपर्क -      
       श्रीयश बडे
      Ph No. 7350244922