RMA,NANDED @rampsc Channel on Telegram

RMA,NANDED

@rampsc


RMA च्या Online Platform वर तुम्हाला राज्यसेवा आणि संयुक्त गट ब आणि क या परीक्षांसाठी यशस्वी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल

✅️ मयुरी शिंदे (सहा.प्रकल्प अधिकारी)

✅️ पराग देशमुख (उपशिक्षणाधिकारी)

✅️ परमेश्वर तिडके (सहकार अधिकार)

✅️ विजय जाधव (API)

RMA, NANDED (English)

Welcome to RMA, NANDED - your ultimate destination for all things related to the Royal Military Academy in Nanded. If you're a military enthusiast, history buff, or just curious about the academy, this channel is the perfect place for you. RMA, NANDED provides a platform for discussions, updates, and insights into the rich heritage and traditions of this prestigious institution. Whether you're a current student, alumni, or someone interested in learning more, you'll find valuable and engaging content on this channel. Stay informed about upcoming events, training programs, and achievements of the academy's cadets. Join our community of passionate individuals who share a common interest in the noble profession of serving their country. Don't miss out on the opportunity to connect with like-minded individuals and expand your knowledge about the Royal Military Academy in Nanded. Subscribe to RMA, NANDED today and be a part of a dedicated community that celebrates the spirit of valor, discipline, and honor.

RMA,NANDED

15 Feb, 16:41


उद्या सर्व विद्यार्थ्यांनी या शिबिर ला आवर्जून उपस्थित रहावे.

हे शिबिर सर्व वयोगटासाठी असेल.

आपल्या मित्रांना ज्यांना सोबत आणता येईल त्यांना सोबत घेऊन यावेत.

आपल्याला अभ्यास करताना येणारा ताण , निगेटिव विचार कमी होतील.

नेहमी आनंदी राहून अभ्यास कसे करावे या साठी हे शिबिर फक्त तुमच्या साठी आपल्या अकॅडमी वर ठेवण्यात आले आहे.

दिनांक : 16 फेब्रुवारी 2025
वेळ:सकाळी 9 ते 12

ठिकाण : राठोड MPSC अकॅडमी
ITI कॉलेज गेट समोर,विसावा नगर नांदेड.
9730673067
8407961914

RMA,NANDED

15 Feb, 07:35


measurement

RMA,NANDED

14 Feb, 05:55


जैवविविधता करार आणि संस्था

RMA,NANDED

12 Feb, 06:28


https://youtu.be/Wr1o7_AT_mE

RMA,NANDED

12 Feb, 05:24


👀महाज्योती मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजना 2025.

☣️ विद्यावेतन एकूण 72000₹ (12000 आकस्मिक निधी व दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी)

🍊प्रशिक्षण कालावधी 6 महिने

🔔पात्रता-
🎥इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग
🎥विद्यार्थी दहावी वर्ग उत्तीर्ण असावा
🎥 किमान वय 17 वर्षे व कमाल वय 19 वर्षे.

💁‍♀️ अर्ज कोण करू शकते
👼OBC
👼VJ - A
👼NT - B/C/D
👼SBC

📑अर्ज अंतिम तारीख - 15/3/2025

⚙️लिंक वरून फॉर्म भरता येईल

https://mahajyoti.org.in/en/मिलिटरी-भरती-परीक्षा-पूर-6

RMA,NANDED

10 Feb, 04:47


https://www.youtube.com/live/0HMXXx1k-Fk?si=u-vPj14J0VD-SVWZ

RMA,NANDED

08 Feb, 04:48


https://www.youtube.com/live/4LuaZSJ6ycE?si=-y8PPO5QaxUUrpVG

आज सकाळी
ठीक 10:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

08 Feb, 03:32


आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त....

Combin गट ब व क मुख्य परीक्षांसाठी....

महाराष्ट्रात गाजत असलेला बाला भैया Online English पॅटर्न...

आता Offline बॅच आपल्या नांदेड शहरात....

बाला भैया
English Grammar बॅच
वेळ: स.11 ते 12
सायं.4 ते 5

अशोक सर
मराठी व्याकरण बॅच
वेळ: स. 10 ते 11
सायं.3 ते 4

बॅच प्रारंभ: 10 फेब्रुवारी 2025

संपर्क.
राठोड MPSC अकॅडमी
ITI कॉलेज समोर.विसावा नगर, नांदेड.
9730673067
8407961914

RMA,NANDED

06 Feb, 04:44


https://www.youtube.com/live/MvToInJ9dSI?si=rgKlT8ESZ0IGw0n4

आज सकाळी 10:15 वाजता

RMA,NANDED

05 Feb, 12:31


♦️👉महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024

♦️👉प्रथम उत्तरतालिका

🍎👉जॉईन- @rampsc

RMA,NANDED

05 Feb, 04:33


https://youtube.com/live/f2dWSO1o0fI?feature=share

RMA,NANDED

04 Feb, 11:17


https://www.youtube.com/live/EE7FIbTvx_M?si=LWiHv6o_lIVt3Vod

आज सायं.
ठीक 5 वाजता

RMA,NANDED

03 Feb, 05:55


https://www.youtube.com/live/dGma8kqdGS4?si=1sV4pj-CRWoNzlNr

आज स.11:25 वाजता

RMA,NANDED

02 Feb, 10:58


https://youtu.be/90J-lRcxUvE

RMA,NANDED

02 Feb, 10:39


Current Affair

Current Unfair

RMA,NANDED

01 Feb, 16:28


उद्या होणाऱ्या Combine गट ब पूर्व परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना राठोड MPSC अकॅडमी तर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐

RMA,NANDED

27 Jan, 09:59


100 Q  ANS Mix - 01.pdf

RMA,NANDED

25 Jan, 07:47


https://www.youtube.com/live/DsXxbNwir50?si=WsJE4qirjKvjHWjn

COMBINE पूर्व परीक्षेला जाता जाता संपूर्ण 2024 चालू घडामोडी.

6 तासाचा
महाकुंभ भाग -3

आज दुपारी
ठीक 1:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

24 Jan, 07:43


https://www.youtube.com/live/vlbzgXfHkJc?si=OciYVcnG0UJtU7_Z

COMBINE पूर्व परीक्षेला जाता जाता संपूर्ण 2024 चालू घडामोडी.

6 तासाचा
महाकुंभ भाग -2

आज दुपारी
ठीक 1:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

23 Jan, 05:07


https://www.youtube.com/live/BwVPC6wK2rY?si=BQoI0ncB2nuoxQ7w

COMBINE पूर्व परीक्षेला जाता जाता संपूर्ण 2024 चालू घडामोडी.

6 तासाचा
महाकुंभ भाग -1

आज दुपारी
ठीक 1:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

12 Jan, 13:06


नांदेड मधील सर्वाधिक निकाल देणारी एकमेव विश्वसनीय संस्था.....

*4 दिवसीय*
मोफत डेमो क्लास

*PSI-STI-ASO- MPSC CLERK Combine गट ब व क परीक्षांसाठी व इतर सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त .....*

बॅच एक,परीक्षा अनेक
अगदी बेसिक पासून
*FOUNDATION BATCH*

*12 वी पास ते पदवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी......*
-----------------------------------
* *एकाच इमारतीत : हॉस्टेल , अभ्यासिका , कॅन्टीन , डिजिटल क्लास रूम*

*नवीन बॅच*
*15 जानेवारी 2025*
*वेळ: स.8 ते 11*

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

संपर्क:राठोड MPSC अकॅडमी
ITI कॉलेज गेट समोर , विसावा नगर, नांदेड
9730673067
8407961914

RMA,NANDED

07 Jan, 11:37


https://youtu.be/lyJGv5wz9DM

RMA,NANDED

06 Jan, 04:11


https://youtu.be/azV2TYhU2QQ

RMA,NANDED

05 Jan, 16:51


*♦️दुसऱ्या टप्प्यात राज्यात 15000 शिक्षकांची भरती..👆*

RMA,NANDED

05 Jan, 04:40


नांदेड मधील सर्वाधिक निकाल देणारी एकमेव विश्वसनीय संस्था.....

*4 दिवसीय मोफत सेमिनार*

*PSI-STI-ASO- MPSC CLERK Combine गट ब व क परीक्षांसाठी व इतर सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त .....*

बॅच एक,परीक्षा अनेक
अगदी बेसिक पासून
*FOUNDATION BATCH*

*12 वी पास ते पदवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी......*
------------------------------------

*बॅच ची वैशिष्ट्ये*
* रोज अभ्यासाचा टार्गेट दिला जाईल.
* दर रविवारी 100 गुणांचा सराव पेपर.
* रोज बायोमेट्रिक हजेरी होईल.
* रोज टॉपिक wise पेपर व नोट्स.
* *एकाच इमारतीत : हॉस्टेल , अभ्यासिका , कॅन्टीन , डिजिटल क्लास रूम*

*नवीन बॅच*
*7 जानेवारी 2025*
*वेळ: स.8 ते 11*

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

संपर्क:राठोड MPSC अकॅडमी
ITI गेट समोर , विसावा नगर, नांदेड
9730673067
8407961914

RMA,NANDED

04 Jan, 03:49


https://youtu.be/X9AOcbo3ZH8

RMA,NANDED

03 Jan, 05:25


https://youtu.be/pVOCWz5vKFg

RMA,NANDED

02 Jan, 07:05


जॉईन - @UDAAN_MPSC

RMA,NANDED

02 Jan, 06:49


https://youtu.be/-xH9K11UJic

RMA,NANDED

31 Dec, 03:42


*झाले गेले गंगेला मिळाले*

अविनाश राठोड
राठोड MPSC अकॅडमी ,विसावा नगर नांदेड.

आज डिंसेंबरची शेवटची सकाळ.जीवन सुंदर आहे.पण ते क्षणभुंगर आहे,
जन परभळ म्हणतील हाय हाय.
मी जाता राहिल कार्य काय.
या कवीवर्य भा.रा.तांब्याच्या कवितेच्या ओळी आहेत.जग हे सारे पाठीमागे टाकून जाईल हे खरे आहे.परंतु स्वजनांची जाण्याने झालेली पोकळी सतत मन सतत कुरतडत राहील.तसे सर्वच माणसे दुःख लपवून जगत असतात.कोणी गेल्याचे दुःख असते.कोणी आपणापासून दुरावल्याचे दुःख असते.तर कोणी आपणासाठी झिजल्याची कृतज्ञता फेर धरून नाचू लागते.माणसे चेहऱ्यावर सुखाचा मुखवटा घालून जगत असतात.
बरेच जण आज सरत्या वर्षाचा लेखाजोखा मांडतील.एकांतात कडूगोड आठवणीची ऊजळणी करतील.एकांतात आपली दुःखे,वेदना आपणांस अधिक हळवे करतात.आपले काय चुकले का?आपण कोणास दुखावले का?आपण काय गमावले का?याचा मनाशी हिशोब मांडतील.असा हिशोब माणसाला अंतर्मुख करतो.मनावरची दाटून आलेली अभ्रे दूर करतो.मन प्रसन्न करतो.मग अशा प्रसन्न मनाने नव्या वर्षाचे स्वागत करायचे.क्षण,मिनिटे,तास,दिवस,रात्र,वर्षे अशीच ऊलटत जातात.कालचक्र वेगाने धावत असते.ते थकत नाही,ते थांबत
नाही.मग आपण का थांबायचे ? आपणही त्याबरोबर जायचे.ऊगीचच मागे कोठे रेंगाळायचे नाही.आणि बरे कोणासाठी रेंगाळायचे?
सगे सोयरे डोळे पुसतील | पुन्हा आपल्या कामी
लागतील |
ऊठतील बसतिल हसुनी खिदळतिल | मी जाता
त्यांचे काय जाय |
हे खरे नाही का?
मागच्या वर्षाप्रमाणे हे वर्षही उत्तम जावो.या इहलोकी सारे काही आलबेल नाही हे त्यांस ऊमगले आहे.काही तासानंतर नव्या वर्षाचा सूर्योदय होणारच आहे.
जुने जाऊदे मरणालागूनी
जाळूनि किंवा पुरुनी टाका
असे कवीवर्य केशवसूतांनी म्हटल्याप्रमाणे नव्या वर्षाची नवलाई कमी होत नाही.रात्री बारा वाजेपर्यंत तो जागा राहणार आहे.आपल्या नवीन स्वप्नांना आकार देणारी नववर्षाची प्रसन्न प्रभात काही तासांतच जन्म घेणार आहे..
मध्यरात्री धुंद बेधुंद अवस्थेतील तरुणाई सरत्या वर्षाला निरोप देईल .केवढं सेलिब्रेशन ! नव्या वर्षाचा केवढा गाजावाजा ! केवढं कौतुक ! अश्मयुगातून माणूस विज्ञानयुगात केव्हाच स्थिरावला.अमर्याद सृष्टीचे गूढ उकलले. प्रचंड शोध लागले.अजस्त्र यंत्रे निर्माण झाली. सुक्ष्म अतिसूक्ष्म चिप्स निर्माण झाल्या.भ्रमणध्वनी आले. दळणवळण विलक्षण टप्प्यात आले.संवादातील अंतर केव्हाच संपून गेले.अनोळखी व्यक्तीमध्ये शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.हजारो वर्षांचा माणसांचा इतिहास आहे . पृथ्वीवरचा तो नायक आहे.संस्कृती आल्या आणि लयाला गेल्या.काही नव्याने उदयाला आल्या.फॅशन आल्या आणि गेल्या.जुन्याच फॅशन पुन्हा नव्या म्हणून आल्या.यातही काही आता अपूर्वाई राहिली नाही.माणूस तसाच राहिला.पोशाख वेळोवेळी बदलला.मात्र माणसाचा आतला हिंस्रपणा चिरंतन राहिला.
जुन्या परंपरांना कवटाळणारा आजचा सुटा बुटातला माणूस सत्यनारायणाच्या पूजेलाही बसतो आहे.वैज्ञानिक दृष्टिकोन ओशाळून बाजूला बसला आहे. तीच अंधश्रद्धा,तीच गुलामगिरी,तोच उद्दामपणा,तोच बेमुर्वतपणा तोच अहंकार,तसाच सनातन आहे. अविनाशी आहे.आणि भ्रष्टाचार,खून,बलात्कार,अन्याय,अत्याचार,आर्त किंकाळ्या सारे काही तसेच आहे.धर्मासाठी टीचभर जमिनीसा,वीतभर पोटासाठी पिता- पुत्र , भाऊ -भाऊ , शेजार - शेजारी यांच्यामध्ये आतंक चालू आहे. मंदिराभोवती फेऱ्या घालणा,पुजा-अर्चेत रमणारा,व्रतवैकल्ये पाळणारा , उपासतापास करणारा माणूस धर्मनिष्ठ आहे ?दया,क्षमा , शांती,परोपकार ही तर सर्व धर्माची शिकवण आहे.तर मग एकमेकांचा क्षुल्लक कारणासाठी, क्षणभंगुर सुखासाठी जीवावर का उठतो बरे माणूस?तोच माज,तोच उद्दामपणा, हा सरत्या वर्षाबरोबर का बरे जात नाही? का तसाच अव्याहतपणे सरत्या वर्षाबरोबर वाहत राहणार .
मग कसला सरत्या वर्षाला निरोप - आणि कशाचे स्वागत ? फक्त स्वार्थच आहे ! परमार्थ बाजूला उदासवाना कोपऱ्यात उभा आहे.संस्कृतीचा नुसता घोषच चालू आहे. पुत्र पित्याला निर्वासित करतो!,पत्नी पतीचा उपमर्द करते.बलवान मुजोरपणे वागतो.हे सारं मन विषण्ण करणारे आहे.जे काल होत ते आजही आहे,उद्याही असणार आहे.काळ अखंड चालणारा आहे.वर्षामागून वर्षे जाणार आहेत.सरत्या वर्षामागे आपण काय टाकणार आहोत . नववर्षाचे स्वागत करताना कसला संकल्प करणार आहोत . जर सरत्या वर्षाला निरोप देताना हे सारं आपल्या सोबतच राहणार असेल तर निरोप ही केवळ अर्थहीन औपचारिकता होईल. कवी कुलगुरू केशवसुत म्हणतात "जुने जाऊ दे मरणा लागूनी, जाळूनी अथवा पुरुनी टाका " अनिष्ट विचार , रूढी , परंपरा , अंधश्रद्धा यांना निरोप देऊन नव्याचे स्वागत केले तरच तो एक सुंदर निरोप आणि स्वागत ठरेल.

RMA,NANDED

31 Dec, 03:42


एकीकडे,दैन्य,दारिद्र्य,लाचारी आणि मातीमोल जगणे आहे .काळाबरोबर ते शाश्वत आहे. दुसरीकडे मद्यधुंद , बेभान होऊन थिरकणं आहे.आज मध्यरात्री जगभर नव्या वर्षाचा उत्सव होईल.दारूच्या ,मांसाहाराच्या पार्ट्या होतील , जागरणी होतील.एकच जल्लोष होईल.कारण खात्री आहे , आत्ताचा क्षण आपला आहे.उद्याची काय पर्वा.एवढी बेधुंद स्थिती आहे.सारं काही संपलेलं नाही.अजूनही संत , विचारवंत आशेवर आहेत.माणूस नावाचं अजब रसायन बदलेल.ही परिवर्तनाची,बदलून टाकण्याची कोणाकडे शक्ती आहे. ज्याने माणूस निर्माण केला त्या जगन्ननियंत्याची ! माणसाचे अनेक नमुने आहेत.ही जुनाट,सनातन,चिरंतन नमुने आहेत.कोण विरक्त.कोण भोगासक्त आहे.कोण हिंसक कोण अहिंसक आहे.कोण धर्मवेडे ,कोण धर्मनिष्ठ .कोण संत आहे कोण प्रमत्त आहे.कसे सारे हे आकड्यात मोजायचे.वर्षे,शतके संख्येत मोजता येतील.वर्षे उलटतील , शतके जातील,युगे लोटतील.माणसे प्रत्येक नव्या वर्षाचे स्वागतही करतील,परंतु माणूस आहे तसाच राहील,- पूर्वीसारखा - सनातन - अपरिवर्तनीय.तरीही आपण एकमेकांना ॲडव्हान्समध्ये नववर्षाच्या शुभेच्छा देऊया.पुनश्च नव्या वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा.
आपला नम्र.
अविनाश राठोड
राठोड MPSC अकॅडमी
विसावा नगर नांदेड.

RMA,NANDED

31 Dec, 03:03


https://youtu.be/UMnnXL9Bs4M

RMA,NANDED

30 Dec, 14:52


https://www.youtube.com/live/rxr5Q7OAPwY?si=w4ee1mG2Vdis-Zna

अगदी बेसिक पासून
शेकडेवारी भाग -2

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त

आज रात्री
ठीक 9 वाजता

YouTube live

RMA,NANDED

30 Dec, 03:44


https://youtu.be/8bzIqZ_nRRw

RMA,NANDED

29 Dec, 08:30


https://youtu.be/WjkmuT4MCZc

RMA,NANDED

28 Dec, 15:01


https://www.youtube.com/live/Ncv2CQqgdiE?si=idqnvTWqnKjKyM8m

MPSC - COMBINE
शिक्षक भरती TET / TAIT, पोलीस भरती , तलाठी भरती व इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त ....

आज सायं.
ठीक 9 वाजता

YouTube live

RMA,NANDED

28 Dec, 05:49


https://youtu.be/llXffxGKO-M

RMA,NANDED

28 Dec, 04:39


https://youtu.be/ouzJ3NnWIec

RMA,NANDED

27 Dec, 05:33


https://youtu.be/R0OPQVZzaFc

RMA,NANDED

27 Dec, 03:11


नांदेड मधील सर्वाधिक निकाल देणारी एकमेव विश्वसनीय संस्था.....

*4 दिवसीय मोफत सेमिनार*

*PSI-STI-ASO- MPSC CLERK Combine गट ब व क परीक्षांसाठी व इतर सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त .....*

बॅच एक,परीक्षा अनेक
*विजयपथ*
*FOUNDATION BATCH*

*12 वी पास ते पदवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी......*
------------------------------------

*बॅच ची वैशिष्ट्ये*
* रोज अभ्यासाचा टार्गेट दिला जाईल.
* दर रविवारी 100 गुणांचा सराव पेपर.
* रोज बायोमेट्रिक हजेरी होईल.
* रोज टॉपिक wise पेपर व नोट्स.
* *एकाच इमारतीत : हॉस्टेल , अभ्यासिका , कॅन्टीन , डिजिटल क्लास रूम*

*नवीन बॅच*
30 डिसेंबर 2024 पासून
*वेळ: दु.12 ते 3*

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

संपर्क:राठोड MPSC अकॅडमी
ITI गेट समोर , विसावा नगर, नांदेड
9730673067
8407961914

RMA,NANDED

26 Dec, 16:17


उद्या सकाळी 10 ते 1 या वेळेत सर्व नवीन व जुन्या बॅच साठी चालू घडामोडी वर श्रीकांत तायडे सर ,पुणे (लेखक current booster ) यांचा सेमिनार होणार आहे.

RMA,NANDED

25 Dec, 04:21


https://youtu.be/fhMol1jHRU8

RMA,NANDED

24 Dec, 04:22


https://youtu.be/2WcA6ZEuu_Y

RMA,NANDED

23 Dec, 16:26


#Combine गट ब नवीन परीक्षा तारीख : 2 फेब्रुवारी
#Combine गट क नवीन परीक्षा तारीख : 4 मे

♦️जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➡️वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- ६ जानेवारी २०२५

RMA,NANDED

18 Dec, 14:32


https://www.youtube.com/live/lEr6snonCPA?si=-kCF6lekmSbZZjj-

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त...

अगदी बेसिक पासून
वर्ग व वर्गमूळ
शॉर्ट ट्रिक्स सह

आज सायं.
ठीक 9 वाजता

Youtube live

RMA,NANDED

18 Dec, 09:25


💐🥰🥰🙌🙌

RMA,NANDED

16 Dec, 07:52


नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती

⭐️30 हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन
⭐️गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन

Join telegram channel
https://t.me/Rampsc

RMA,NANDED

14 Dec, 08:52


राज्यात नववर्षात 50,000 पदांची मेगा भरती🔥

💘 भरतीचे संभाव्य नियोजन खालील प्रमाणे

◾️गृह पोलीस:-  7,000
◾️शिक्षण (शिक्षक ):- 10,000
◾️स्थानिक स्वराज्य संस्था:- 10,000
◾️'एमपीएससी' तर्फे भरती:- 10,000
◾️पशुसंवर्धन व अन्य विभाग:-  13,000

Join telegram channel
https://t.me/Rampsc

RMA,NANDED

12 Dec, 14:17


https://www.youtube.com/live/0xwqSyMFRIk?si=_EiM-GuRDufTl-lk

आज रात्री
ठीक 9 वाजता

YouTube live

RMA,NANDED

12 Dec, 04:26


*निकाल पाहिजे तर Revision शिवाय पर्याय नाही....*

Combine पूर्व परीक्षा 5 जानेवारी 2025 ला होणाऱ्या परीक्षेसाठी...

15 दिवसीय मोफत
*Fastrack Revision Batch*

व *5 सराव पेपर मोफत*

🏠बॅच प्रारंभ :16 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024

बॅच वेळ: सायं.4 ते 8

👭फक्त 100 विद्यार्थ्यांसाठी

🙋‍♂️प्रथम नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

🌎संपर्क:राठोड MPSC अकॅडमी
ITI कॉलेज गेट समोर, विसावा नगर, नांदेड
9730673067
8407961914

RMA,NANDED

11 Dec, 17:18


Document from Avinash Rathod

RMA,NANDED

11 Dec, 17:18


Tet answer key

RMA,NANDED

11 Dec, 15:10


https://www.youtube.com/live/zxXd9AN7qQg?si=iNXIiEEJI1gTlrKm

आज रात्री
ठीक 9:30 वाजता

YouTube live

RMA,NANDED

11 Dec, 10:26


राज्यातील विविध संवर्गातील रिक्त पदे

गट अ - 15,615
गट ब - 29,898
गट क - 1,35,057
गट ड - 58,733

RMA,NANDED

07 Dec, 15:49


सिटीईटी परीक्षा केंद्र जाहीर, खालील लिंकवरून जाणून घ्या
https://examinationservices.nic.in/ExamSysCTET/downloadAdmitCard/frmAuthforCity.aspx?enc=WPJ5WSCVWOMNiXoyyomJgHblUzXTXbmlihUdridY8exIh9NCe4bltrPGS2itnQiV

RMA,NANDED

07 Dec, 15:19


‼️ वर्णनात्मक परीक्षा पध्दती ‼️

मित्रांनो आपल्या वर्णनात्मक परीक्षा पध्दतीच्या Telegram Channel ची Link तुमच्या जवळच्या मित्रांन सोबत शेअर करावे....?

https://t.me/UDAAN_MPSC

RMA,NANDED

07 Dec, 15:18


🌿MPSC 2025 : Mains Study Plan... 6 April पर्यंतचे टार्गेट या मध्ये दिले आहेत....

🌿या मध्ये विस्तृत अभ्यासक्रम दिला आहे...

या मध्ये भारतीय समाज, स्वतंत्र्योत्तर भारत जगाचा इतिहास व विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचे टार्गेट या मध्ये दिले नाहीत ते नंतर अपडेट केले जाईल...

जे विद्यार्थी नवीन आहेत अशा विद्यार्थ्यांनी हा Study Plan नियमित follow करावा....

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जॉईन - @UDAAN_MPSC

RMA,NANDED

07 Dec, 10:33


https://www.youtube.com/live/qA85ScpsPW8?si=lzpHw3yy95Wt8vrW

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ....
* Mpsc - combine
* पोलिस भरती
* तलाठी
* शिक्षक भरती
* Tait
* TET
* SSC
* RRB

आता गणित सर्वांनाच जमणार
अविनाश सर रोज
Online येणार

गणित हा विषय शिका आता
अगदी बेसिक पासून
*अंकगणित व बुद्धिमत्ता*


रोज रात्री
ठीक 9 वाजता

YouTube live

RMA,NANDED

04 Dec, 15:37


" आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो,
राठोड MPSC अकॅडमीचे तर्फे आयोजित होणाऱ्या सत्कार सोहळ्याचे आमंत्रण.
आमच्या अकॅडमीचे विद्यार्थी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षेत उतीर्ण होऊन आपल्याला अभिमान वाटण्याचे कारण दिले आहे. या यशस्वी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा
एक छोटासा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

आपल्या सर्वांची उपस्थिती या कार्यक्रमास अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

दिनांक: 5 डिसेंबर 2024
वेळ: दु. ठीक 12 वाजता

स्थळ:
राठोड MPSC अकॅडमी
ITI कॉलेज गेट समोर, विसावा नगर, नांदेड
9730673067

RMA,NANDED

03 Dec, 06:34


Science notes (skeleton system)

RMA,NANDED

02 Dec, 09:33


🎯 1जानेवारी 2026 पासून सरळसेवा भरती mpsc मार्फत होणार म्हणजे 2026 combine गट क परीक्षेत तलाठी, नगर परिषद सारखे पदे येतील.. 📢

2025 चे combine मध्ये नाही

RMA,NANDED

30 Nov, 08:21


Document from Avinash Rathod

RMA,NANDED

26 Nov, 04:04


26/11च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणार्थ रक्तदान करून आपण आपल्या देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करू शकतो. या दिवशी रक्तदान करून आपण त्या बलिदानांचे स्मरण करू शकतो आणि गरजूंना मदत करण्याची संधी मिळवू शकतो.

26/11 रक्तदान मोहिमेचे महत्त्व:

* बलिदानांचे स्मरण:
या दिवशी रक्तदान करून आपण त्या शहीदांना श्रद्धांजली वाहू शकतो आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देऊ शकतो.

* रक्त साठा वाढवणे:
या मोहिमेमुळे रक्त साठा वाढतो आणि अनेक गरजूंना रक्त मिळू शकते.

* जीवनदान:
रक्तदान करून आपण अनेक रुग्णांचे जीवन वाचवू शकतो.

* देशप्रेम व्यक्त करणे:
रक्तदान करून आपण आपल्या देशाप्रती असलेले प्रेम व्यक्त करू शकतो.

आजच रक्तदान करा आणि एका जीवाला वाचवा!

26/11 हा भारतासाठी दुःखद दिवस आहे. आपण या दिवशी शहीदांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या बलिदानांचे स्मरण करूया.

RMA,NANDED

23 Nov, 10:55


https://www.youtube.com/live/9S1SAeN_l-M?si=GzFhgqvPeQ7recjY

परीक्षा कोणतीही असो यावर प्रश्न 100% येणारच

आज सायं.
ठीक 7:30 वाजता

YouTube live

RMA,NANDED

23 Nov, 10:12


राज्यसेवा 2025 : वर्णनात्मक परीक्षा पद्धतीसाठी सामान्य अध्ययन पेपर - I आणि पेपर II यासाठीचे स्टडी टार्गेट दिले आहेत सर्व विद्यार्थ्यांनी हे टार्गेट तंतोतंत फॉलो करावे आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत GS-1 आणि GS-2 Complete करावे....

RMA,NANDED

22 Nov, 13:02


2025 मधील परीक्षा Time Table आयोगाकडून जाहीर

🔥 राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025

🔥 गट ब पूर्व - 9 Nov 2025

🔥 गट क पूर्व  - 30 Nov 2025


☘️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक ☘️

🔥 राज्यसेवा मुख्य परीक्षा- 26,27,28 एप्रिल 2025

🔥 गट ब मुख्य -  1 जून 2025

🔥 गट क मुख्य - 29 जून 2025

RMA,NANDED

22 Nov, 10:42


*MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध*

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - *28 सप्टेंबर 2025*

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - *9 नोव्हेंबर 2025*

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - *30 नोव्हेंबर 2025*

RMA,NANDED

22 Nov, 10:41


Document from Avinash Rathod

RMA,NANDED

20 Nov, 09:29


https://youtu.be/Tyd5B31ynG0

RMA,NANDED

13 Nov, 14:43


राठोड MPSC अकॅडमी
विसावा नगर, नांदेड - 9730673067

TEST SERIES
पेपर क्र .9
दिनांक: 15 नोव्हेंबर 2024
वेळ:सकाळी. 7 ते 8
टॉपिक
1.इतिहास (सुधारणा चळवळी :सामाजिक,धार्मिक सांस्कृतिक)
2. दिशा
3. चालू घडमोडी (2023 पूर्ण वर्ष )


टार्गेट 60 + मार्क्स

टेस्ट सिरीज प्लॅनिंग 60+ बॅच साठी प्रवेश देणे चालू आहे.

RMA,NANDED

11 Nov, 08:55


नांदेड मधील सर्वाधिक निकाल देणारी एकमेव विश्वसनीय संस्था.....

*PSI-STI-ASO- MPSC CLERK Combine गट ब व क परीक्षांसाठी व इतर सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त .....*

बॅच एक,परीक्षा अनेक
*विजयपथ*
*FOUNDATION BATCH*

*12 वी पास ते पदवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी......*
------------------------------------

*बॅच ची वैशिष्ट्ये*
* 100 % निकाल देणारी बॅच
* रोज 4 तास क्लास.
* रोज अभ्यासाचा टार्गेट दिला जाईल.
* दर रविवारी 100 गुणांचा सराव पेपर.
* रोज बायोमेट्रिक हजेरी होईल.
* रोज टॉपिक wise पेपर व नोट्स.
* सुविधा : हॉस्टेल , अभ्यासिका , कॅन्टीन , डिजिटल क्लास रूम

*नवीन बॅच*
13 नोव्हेंबर 2024 पासून
*वेळ: दु.12 ते 3*

आजच आपला प्रवेश निश्चित करा.

संपर्क:राठोड MPSC अकॅडमी
ITI गेट समोर , विसावा नगर, नांदेड
9730673067
8407961914

RMA,NANDED

10 Nov, 14:53


[10/11, 20:23] Avinash Rathod: 🔖 विभाग भरती व अर्ज करण्याची शेवटची तारीख

समाज कल्याण विभाग - 30 नोव्हेंबर 2024

आदिवासी विकास विभाग - 12 नोव्हेंबर 2024

महिला व बाल विकास विभाग - 10 नोव्हेंबर 2024
[10/11, 20:23] Avinash Rathod: ♦️विविध विभागाच्या परीक्षा कोण घेणार याची माहिती..

१) BMC मुंबई महापालिका : कार्यकारी सहायक - TCS ION
२) मुंबई महापालिका : निरीक्षक - TCS ION
३) मुंबई महापालिका : JE/SE - ?
४) आदिवासी विकास विभाग - IBPS
५) समाजकल्याण विभाग - TCS ION
६) महिला व बालकल्याण विभाग - TCS ION
७) महिला व बालकल्याण ICDS : पर्यवेक्षिका - TCS ION
८) अन्न व औषध विभाग - TCS ION

RMA,NANDED

10 Nov, 14:07


राठोड MPSC अकॅडमी,नांदेड*
*MPSC BATCH SCHEDULE
11 नोव्हेंबर 2024
----------------------------------
Combine Fastrack Batch
*Day -1*
स.8 ते 9 - गणित (राठोड सर)
स.9 ते 10 - राज्यघटना (शिरसे सर)
स.10 ते 11 - इतिहास (शिवप्रसाद सर)
स.11 ते 12 - विज्ञान (पाटील सर)
---------------------------------
*RATHOD MPSC ACADEMY*
ITI गेट जवळ, विसावा नगर, नांदेड
9730673067

RMA,NANDED

10 Nov, 03:52


राठोड MPSC अकॅडमी
विसावा नगर, नांदेड - 9730673067

TEST SERIES
पेपर क्र .7
दिनांक: 11 नोव्हेंबर 2024
वेळ:सकाळी. 7 ते 8
टॉपिक
1.इतिहास (शिक्षण प्रणाली)
2. वयवारी
3. चालू घडमोडी (2023 पूर्ण वर्ष )


टार्गेट 60 + मार्क्स

टेस्ट सिरीज प्लॅनिंग 60+ बॅच साठी प्रवेश देणे चालू आहे.

RMA,NANDED

29 Oct, 05:32


https://youtu.be/NUOAEsgeyJw

RMA,NANDED

27 Oct, 05:44


https://youtu.be/rH_wfne8DHk

RMA,NANDED

26 Oct, 14:27


https://www.youtube.com/live/quoTIDogs64?si=Sj1pNndHPvb-_XjZ

आज सायं.
ठीक 8 वाजता

YouTube live

RMA,NANDED

24 Oct, 13:39


https://www.youtube.com/live/4-KgSKzO6LU?si=-ecvu8RLFaS7IrXy

आज सायं.
ठीक 7:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

23 Oct, 14:45


https://www.youtube.com/live/8GoowFlshk8?si=AEvrdcffoYuj-JvE

आज सायं.
ठीक 8:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

23 Oct, 14:22


Veg, Vel, Antar Relway PPT.pptx

RMA,NANDED

23 Oct, 12:55


https://www.youtube.com/live/LDLWdH5Na-E?si=xMG3IVrngFM61dE4

आज सायं.
ठीक 6:30 वाजता

YouTube live

पराग देशमुख सर
उपशिक्षणाधिकारी -2022

RMA,NANDED

22 Oct, 07:52


राठोड MPSC अकॅडमी
विसावा नगर, नांदेड - 9730673067

TEST SERIES
पेपर क्र .4
दिनांक:24 ऑक्टोंबर 2024
टॉपिक
1.सार्वजनिक वित्त व टॅक्स
2. रेल्वे
3. योजना (महाराष्ट्र व भारत सरकारच्या सर्व)

टार्गेट 60 + मार्क्स

टेस्ट सिरीज च्या प्लॅनिंग 60+ बॅच साठी प्रवेश देणे चालू आहे.

RMA,NANDED

21 Oct, 14:56


https://www.youtube.com/live/KCqIvb6F5Fg?si=umkAZ49XmGUn_dCG

आज रात्री
सायं.8:30 वाजता

YouTube live

RMA,NANDED

21 Oct, 13:34


https://www.youtube.com/live/6vjit9Imlpc?si=vyZXVCz1RQDl8Oi7

आज सायं
ठीक 7:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

21 Oct, 03:48


रविवारी पेपर क्र .3 होईल
दिनांक:22 ऑक्टोंबर 2024
टॉपिक
1.राष्ट्रीय उत्पन्न
2. काळ काम वेग
3. क्रिडा

RMA,NANDED

20 Oct, 02:18


आज चा सराव पेपर क्र -2 देताना
Combine पूर्व परीक्षा टार्गेट 60+ मोहीम

Planning बॅच ला
प्रवेश देणे चालू आहे..

RMA,NANDED

19 Oct, 17:04


उद्या दिनांक 20 ऑक्टोंबर 2024
सकाळी 7 वाजता ऑफलाईन पेपर होईल.
टॉपिक
1.दारिद्र्य व बेरोजगारी
2. शेकडेवारी
3.पुरस्कार

60 दिवस रोज पेपर रोज अभ्यासाचा टार्गेट

Combine पूर्व परीक्षेला 60+ चा टार्गेट.

ऑनलाईन बॅच साठी चा वेळापत्रक वेगळा असेल.

RMA,NANDED

19 Oct, 14:41


https://www.youtube.com/live/eRVMyXb_zT4?si=jvxMBUsSjKmxWVeO

आज सायं
ठीक 8:30 वाजता

YouTube live

RMA,NANDED

19 Oct, 12:17


https://www.youtube.com/live/L9JD5F8lAr0?si=5bwbUTnYWWa9lw3e

आज सायं.
ठीक 7:15 वाजता

YouTube live

RMA,NANDED

19 Oct, 05:08


https://youtu.be/5MSEzwamD_w

RMA,NANDED

18 Oct, 16:56


रविवारी पेपर क्र .2 होईल
दिनांक:20 ऑक्टोंबर 2024
टॉपिक
1.दारिद्र्य व बेरोजगारी
2. शेकडेवारी
3. पुरस्कार

RMA,NANDED

18 Oct, 14:18


https://www.youtube.com/live/qOCZLME7O9s?si=q8_3hs1SiEJjnbqL

आज रात्री
7:45 वाजता

YouTube live

RMA,NANDED

18 Oct, 10:10


Photo from Avinash Rathod
https://play.google.com/store/apps/details?id=com.idpaoj.tndygf

दररोज अभ्यासाचा टार्गेट + रोज पेपर + रोज लाईव्ह क्लास + रोज नोट्स

ज्या मुलांना ऑनलाईन बॅच व टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी वरील लिंक वरून app download करा.

Combine पूर्व परीक्षा - 2024
Planning Batch व Test Teries

60 दिवस + 60 टॉपिक + 60 पेपर + 60 + मार्क्स fix

आज पासून राठोड MPSC अकॅडमी मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2024 रोज एक सराव पेपर ची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या मोहिमेस आज विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावर्षी च्या कम्बाईनच्या पूर्व परीक्षेत 60+ मार्क चा टार्गेट सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे.

नांदेड मधून सर्वाधिक निकाल देणारी एकमेव विश्वसनीय अकॅडमी...

आज आपण ही टेस्ट सिरीज बॅच जॉईन करा.

संपर्क.
राठोड MPSC अकॅडमी
विसावा नगर,नांदेड
9730673067

RMA,NANDED

18 Oct, 04:14


Combine पूर्व परीक्षा - 2024
Planning Batch व Test Teries

60 दिवस + 60 टॉपिक + 60 पेपर + 60 + मार्क्स fix

आज पासून राठोड MPSC अकॅडमी मध्ये संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी सकाळी 7 ते 8 या वेळेमध्ये रोज एक सराव पेपर ची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे या मोहिमेस आज विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावर्षी च्या कम्बाईनच्या पूर्व परीक्षेत 60+ मार्क चा टार्गेट सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे.

नांदेड मधून सर्वाधिक निकाल देणारी एकमेव विश्वसनीय अकॅडमी...

आज आपण ही ही टेस्ट सिरीज जॉईन करा.

संपर्क.
राठोड MPSC अकॅडमी
विसावा नगर,नांदेड
9730673067

3,894

subscribers

1,328

photos

32

videos