चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary) @currentdiary Channel on Telegram

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

@currentdiary


सखोल, विश्लेषणात्मक आणि सर्वसमावेशक चालू घडामोडीसाठी चॅनल जॉइन करा...... @CurrentDiary, @MpscMantra

Contact :- @MpscMantraAdmin @STIDivya

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary) (Marathi)

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary) एक अत्यंत महत्वाचे चॅनल आहे ज्यात सखोल, विश्लेषणात्मक आणि सर्वसमावेशक चालू घडामोडीसाठी माहिती उपलब्ध आहे. ह्या चॅनलचा उपयोग करून आपल्याला विविध क्षेत्रांतील घडामोडी समजायच्या माहितीवर विश्वास ठेवायला मदत करते. जुन्या आणि नवीन घडामोडीच्या मालका आपल्याला ताज्या अपडेट्स देण्यात आल्या जातात.चॅनल जॉइन करण्यासाठी आपल्याला सोशल मीडिया खात्यावरही @CurrentDiary, @MpscMantra सोबत जॉइन करण्याची भर पडते. लगेच जॉइन करा व आपल्याला घडामोडी वर्गाची माहिती मिळवा! तुमचा कोणताही प्रश्न असला तर कृपया संपर्क साधा @MpscMantraAdmin किवा @STIDivya यांच्याशी.

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

17 Dec, 13:26


आज (१७ डिसेंबर २०२२) पार पडलेल्या तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ मध्ये चालू घडामोडीचे १० पैकी १० प्रश्न सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातील...

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

15 Nov, 12:49


#Syllabus
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2023 अभ्यासक्रम..

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

15 Nov, 12:49


#Syllabus
महाराष्ट्र अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा (गट क) अभ्यासक्रम २०२३

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

08 Oct, 09:32


नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-ब पूर्व परीक्षेमध्ये सिम्प्लिफाइड चालू घडामोडी डायरी या पुस्तकातून आलेले चालू घडामोडीचे प्रश्न....

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

09 Jul, 10:31


नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-ब मुख्य परीक्षा २०२१ मध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून १० पैकी ८ प्रश्न आले होते..

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

25 May, 08:01


चालू घडामोडी - २५ मे २०२२
» जागतिक आरोग्य सभा २०२२
» टेड्रोस घेब्रेयसस WHO चे महासंचालक
» भारत-बांग्लादेश CORPAT
» क्वाड फेलोशिपची घोषणा
» गौतम अदानी ठरले सर्वात प्रभावशाली
» प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक
👇👇👇
https://youtu.be/VnR94TcY19I

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

21 May, 07:49


चालू घडामोडी - २० व २१ मे २०२२
» निखत झरीनला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण
» भारतात विक्रमी FDI गुंतवणूक
» राष्ट्रीय महिला आमदार परिषद २०२२
» न्यू डेव्हलपमेंट बँकेचे प्रादेशिक कार्यालय
» जागतिक मधमाशी दिन
» राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन
» वन लायनर घडामोडी


https://youtu.be/XVDDp8q-Hko

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

19 May, 11:49


चालू घडामोडी - १९ मे २०२२
» अनिल बैजल यांचा राजीनामा
» २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल
» भारत सर्वाधिक रेमिटन्स प्राप्त करणारा देश
» भारतीय कापूस परिषदेची स्थापना
» फिनलंड आणि स्वीडनचा नाटोसाठी अर्ज
» वनलायनर घडामोडी
👇👇👇👇

https://youtu.be/3CP6t80yiIo

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

18 May, 09:49


चालू घडामोडी - १८ मे २०२२
» दोन युद्धनौकांचे लोकार्पण
» पाच उच्च न्यायालयांमध्ये नवीन मुख्य न्यायाधीश
» आशियाई पॅरा स्पर्धा २०२२ स्थगित
» कान महोत्सवाला फ्रान्समध्ये सुरुवात
» एस. एस. मुंद्रा BSE चे अध्यक्ष
» जागतिक एड्स लस दिन
» आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस
वनलायनर घडामोडी
👇👇👇
https://youtu.be/W8wPitVSymI

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

17 May, 08:00


चालू घडामोडी - १६ व १७ मे २०२२
» माणिक साहा त्रिपुराचे मुख्यमंत्री
» थॉमस कप २०२२
» देवसहायम पिल्लई यांना संताचा दर्जा
» देशातील ५२ वा व्याघ्र प्रकल्प अधिसूचित
» आय-लीग २०२१-२२
» महत्त्वाचे दिन विशेष
👇👇👇👇
https://youtu.be/7w94RpBLiq0

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

14 May, 15:46


चालू घडामोडी - १४ मे २०२२
» भारतीय दूतावास पुन्हा किव्हमध्ये
» देशातील पहिले अमृतसरोवर
» शेख बिन झायेद अल नाहयान
» आंतरराष्ट्रीय क्रूझ परिषद
» ह्युमन रेटेड सॉलिड रॉकेट बूस्टर (HS200)


https://youtu.be/eXuFhAWBW7o

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

13 May, 13:19


चालू घडामोडी - १३ मे २०२२
» राजीव कुमार -मुख्य निवडणूक आयुक्तपद
» ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी
» महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२२
» कृष्णविवराचे पहिले छायाचित्र
» रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे पंतप्रधान
» वन लायनर घडामोडी

👇👇👇👇

https://youtu.be/emQ0fzEzI-A

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

10 May, 12:42


चालू घडामोडी - 10 मे २०२२

» दोन नवीन न्यायाधीशांना शपथ
» Monkey Pox विषाणू
» पीएम वाणी योजना
» राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण
» हिंदूंना अल्पसंख्यांक दर्जा
» महत्त्वाचे वनलायनर घडामोडी

https://youtu.be/JrC1s7z1Jbs

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

07 May, 12:36


चालू घडामोडी - ६ व ७ मे २०२२
» जम्मू-काश्मीर परिसीमन आयोग
» जागतिक अन्न पुरस्कार
» इचलकरंजीला महानगरपालिकेचा दर्जा
» राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण
» आशियाई क्रीडा स्पर्धा
» वनलायनर घडामोडी

नक्की पहा
👇👇👇👇
https://youtu.be/ZJErlZSaXBI

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

07 May, 06:50


मुंबई दारूबंदी अधिनियम 1949 सखोल विश्लेषण

» By सागर नलावडे सर (Excise Sub Inspector) (राज्यात प्रथम)

» आगामी Excise SI मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त..
नक्की पहा
👇👇👇

https://youtu.be/iPGWQQrgaYU

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

05 May, 13:08


चालू घडामोडी - ५ मे २०२२

- रेपो दरात वाढ
- नागरी नोंदणी प्रणाली अहवाल
- कान्स चित्रपट महोत्सव २०२२
- जागतिक वन स्थिती अहवाल २०२२
- जिव्हाळा कर्ज योजना
- महत्त्वाचे वन लायनर
👇👇👇👇

https://youtu.be/MuupoHwNmgM

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

04 May, 13:23


चालू घडामोडी - ४ मे २०२२
» भारत-नॉर्डिक शिखर परिषद २०२२
» जनऔषधी केंद्र योजना
» संतोष चषक २०२१-२२
» वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक
» दिनविशेष
» IPO म्हणजे काय?

https://youtu.be/ak21SEKu_nE

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

29 Apr, 06:45


सेमीकॉन इंडिया-२०२२ परिषद
» ठिकाण - बेंगळूरू
» कालावधी - २९ एप्रिल ते १ मे २०२२
» आवृत्ती - पहिली
» आयोजक - इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
» थीम - Design and Manufacture in India, for the World: Making India a “Semiconductor Nation”.
» उद्देश - भारताला सेमीकंडक्टर डिझाइन, उत्पादन आणि तंत्रज्ञानासाठी जागतिक केंद्र बनवणे.

join » @MpscMantra

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

18 Apr, 05:01


अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षांना मुदतवाढ
» अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कमलेश नीळकंठ व्यास यांना एक वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.
» मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने व्यास यांना ३ मे ०२२ नंतर पुढील आदेशापर्यंत एक वर्ष मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे.
» व्यास यांची या पदावर सप्टेंबर २०१८ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
» व्यास यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी भाभा अणुसंशोधन केंद्रातील अणुभट्टी अभियांत्रिकी विभागात इंधन आराखडा व विकास विभागात काम केले.

join » @MpscMantra

चालू घडामोडी डायरी (Current Affairs Diary)

03 Apr, 08:53


नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट-क पूर्व परीक्षेमध्ये 'सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी' या पुस्तकातून आलेले प्रश्न...