🔹केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 'मा-मदर' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
🔸या कार्यक्रमाला केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सीव्ही आनंद बोस उपस्थित होते.
🔹केरळच्या राज्यपालांचे अतिरिक्त सचिव डॉ. दवेंद्र कुमार धोडावत यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
https://t.me/ChaluGhadamodquizs