Lokseva Academy & Publication Pune (@loksevapublicationpune) Kanalının Son Gönderileri

Lokseva Academy & Publication Pune Telegram Gönderileri

Lokseva Academy & Publication Pune
#MPSC/ #UPSC Only Exam Oriented Study Material
#LoksevaAcademy #Lokseva
70,267 Abone
1,891 Fotoğraf
47 Video
Son Güncelleme 06.03.2025 05:56

Lokseva Academy & Publication Pune tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler

Lokseva Academy & Publication Pune

13 Feb, 14:01

15,554

COMBINE BOOK REVISION RECORDED BATCH-4 (गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

4 मे 2025 रोजी होणाऱ्या गट क पुर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.

फीस: 1500/-
बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 30 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत राहील)

बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/630217/lttok

Note

👉 या बॅच मध्ये Live Lectures होणार नाही.

📱संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

12 Feb, 05:53

17,863

कम्बाईन गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024

TARGET MAINS BATCH 🎯

Paper-I, Paper II

संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी.

👉 Recorded+Live Batch
👉 10 टेस्ट समाविष्ट (5 टेस्ट पेपर I व 5 टेस्ट पेपर II)

बॅच सुरू: 12 फेब्रुवारी 2025
Validity: मुख्य परीक्षेपर्यंत
फीस: 7000/- (2 Instalment Available)

⚡️ लोकसेवा अकॅडमीच्या Old Students ना : 20% सूट ⚡️

Course Link - https://lttok.on-app.in/app/oc/631788/lttok

📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

11 Feb, 14:17

20,162

Clerk Typist - General Merit List
Lokseva Academy & Publication Pune

11 Feb, 14:16

20,567

Tax Assistant - General Merit List
Lokseva Academy & Publication Pune

11 Feb, 13:13

21,996

COMBINE BOOK REVISION RECORDED BATCH-4 (गट क पुर्व परिक्षा 2024)
By आप्पा हातनुरे सर

4 मे 2025 रोजी होणाऱ्या गट क पुर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.

फीस: 1500/-
बॅच कालावधी: परीक्षेपर्यंत
(Syllabus 30 दिवसात संपेल पण बॅच परीक्षेपर्यंत राहील)

बॅच लिंक: https://lttok.on-app.in/app/oc/630217/lttok

Note

👉 या बॅच मध्ये Live Lectures होणार नाही.

📱संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

11 Feb, 09:24

18,798

SPECIAL मराठी बॅच: संपूर्ण व्याकरण व शब्दसंग्रह
By आप्पा हातनुरे सर

आगामी गट ब मुख्य परीक्षा 2024 साठी अत्यंत उपयुक्त

👉 अॅडमिशन सुरू

👉 Recorded+Live batch
👉 5 टेस्ट होईल.

कालावधी: परीक्षेपर्यंत
फीस: 2500
नोट्स च्या PDF मिळेल.

Course Link - https://lttok.on-app.in/app/oc/632804/lttok

📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

10 Feb, 23:25

19,034

Very good morning.

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
आपली गट ब मुख्य परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे.
त्यामुळे सर्वांनी एक लक्षात ठेवा की, मला आता केवळ जून 2025 पर्यंत अभ्यास करायचा आहे कारण त्यानंतर मला पोस्ट नक्की मिळणार आहे.. अस स्वतःच्या मनाला सांगा म्हणजे तुम्हाला झोप येणार नाही, टाईमपास करू वाटणार नाही केवळ अभ्यास करावे वाटेल तेही पूर्णता कॉन्सन्ट्रेशने....

मित्रांनो, तसे पाहता खूप कमी दिवस आहेत या दिवसांमध्ये मराठी व इंग्रजीचा त्यासोबतच गणित बुद्धिमत्ता व स्टॅटिस्टिक्स या तीन विषयाला जास्तीत जास्त भर देऊन या तीन विषयांमधून आऊट ऑफ मार्क कसे मिळतील यावर तुमचं जास्तीत जास्त लक्ष असल पाहिजे.


आपण सर्वांनी पूर्व परीक्षेला पॉलिटी, करंट, हिस्टरी, जॉग्रफी ,इकॉनॉमिक्स व सायन्स हे सर्व विषय वाचलेलेच आहेत सध्या एक महिना तरी जास्तीत जास्त वेळ मी सांगितलेल्या वरील विषयाला द्या. शेवटी तुमची मर्जी माझ्या अनुभवाच्या जोरावर मी सांगतो.

तुमचाच मित्र,

Appa Hatnure.
Lokseva Academy & Publication Pune

10 Feb, 12:23

21,650

कम्बाईन गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024

TARGET MAINS BATCH 🎯

Paper-I, Paper II

संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी.

👉 Recorded+Live Batch
👉 10 टेस्ट समाविष्ट (5 टेस्ट पेपर I व 5 टेस्ट पेपर II)

बॅच सुरू: 12 फेब्रुवारी 2025
Validity: मुख्य परीक्षेपर्यंत
फीस: 7000/- (2 Instalment Available)

⚡️ लोकसेवा अकॅडमीच्या Old Students ना : 20% सूट ⚡️

Course Link - https://lttok.on-app.in/app/oc/631788/lttok

📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

10 Feb, 04:07

22,253

महाराष्ट्र अराजपत्रित मुख्य परीक्षा गट ब व गट क स्पष्टीकरणासह पुस्तक मार्केटमध्ये लवकरात लवकर आणावे असे सर्वांना वाटत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाईक करा म्हणजे मला कळेल की तुम्हाला खरंच या पुस्तकाची गरज आहे. या पुस्तकाचे काम मागील वर्षीच मी सुरू केलेला आहे पण अध्याप ते पूर्णत्वास आलेले नाही यावेळेस पूर्णत्वास आणायचे असेल तर कमीत कमी अजून तरी 45 दिवस लागतील तुम्ही सांगाल तर आज पासून ते 45 दिवसापर्यंत उपलब्ध होईल . म्हणजे बाकी सर्व कामे करत या पुस्तकासाठी दररोज 6 ते 7 तास मी देईल.
Lokseva Academy & Publication Pune

08 Feb, 09:24

28,651

आता मुख्य परीक्षेतील पेपर 1 मधील मराठीची चिंता करू नका...


नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
ज्या पद्धतीने आपण पूर्व परीक्षेची तयारी रिविजन बॅचच्या माध्यमातून केलेली आहे त्याच पद्धतीने मुख्य परीक्षेचे देखील तयारी रिविजन बॅचच्या माध्यमातून करूया तुम्ही तयार असाल तर.......


1 मार्च 2025 पर्यंत तुम्ही मो.रा. वाळंबे यांचे पुस्तक किमान 1 ते 2 वेळेस वाचून ठेवा त्यानंतर मागील वर्षाचे 1984 पासून ते 2024 पर्यंतचे प्रश्नही त्यासोबत किमान एक वेळेस सोडवून ठेवा एवढं सगळं झाल्यानंतर........

आपण 1 मार्च 2025 पासून आपल्या मराठी स्पष्टीकरणाचे पुस्तक यावर आधारित बुक रिविजन बॅच घेऊन तुम्हाला 90 प्लस मार्क्स (45 प्लस प्रश्न) मिळवून देण्याचा निर्धार या बॅचच्या माध्यमातून मी करेल पण त्यापूर्वीची अट टाकलेली आहे ती पूर्ण करणे गरजेचे आहे.


नोट:ही बॅच ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी किमान 1 ते 2 वेळेस मो.रा. वाळंबे सरांचे पुस्तक वाचले असेल अशाच विद्यार्थ्यांनी जॉईन करावे. अन्यथा जॉईन करू नये कारण त्यांना काही फायदा होणार नाही.

मराठी बुक रिविजन बॅच बद्दल थोडक्यात:

▪️ऍडमिशन सुरू : 12 feb.2025 पासून.
▪️बॅच सुरू : 1 मार्च 2025.
▪️बॅच कालावधी केवळ 35 दिवस
▪️बॅच LIVE असणार आहे.
▪️या बॅचमध्ये ऍडमिशन लिमिटेड असतील.
▪️12 फेब्रुवारी 2025 ते 5 मार्च 2025 पर्यंतच ऍडमिशन उपलब्ध असतील त्यानंतर कोणत्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळणार नाही.
▪️वेळ: दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत Live असणार आहे. जेणेकरून तुमचा दिवसभर अभ्यास झाला पाहिजे त्यानंतर ही बॅच होईल.
▪️बॅचमध्ये काय होईल: 1984 ते 2024 पर्यंतचे सर्व प्रश्न व त्यांचं Detailed स्पष्टीकरण जे आपल्या पुस्तकात आहेत ते उदा. पूर्व परीक्षेला ज्या पद्धतीने आपण बुक रिविजन बॅच घेतली त्याप्रमाणे....


सध्या केवळ मो.रा.वाळंबे सरांचे पुस्तक व्यवस्थित वाचून समजून घ्या.
त्यानंतर मी तुम्हाला 45 + प्रश्न कसे बरोबर येतील यावर 100% मेहनत घेईल.
जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की जरी तुम्हाला सर्व काही तोंडपाठ असेल तरीदेखील मार्क येत नाहीत. त्यासाठी प्रश्नांचा एनालिसिस खूप चांगल्या पद्धतीने पाहिजे तरच मार्के येतात.
शेवटी तुमची मर्जी.



तुमचाच मित्र

Appa Hatnure.