मित्रांनो तुम्ही दिलेले प्रेम आम्ही सातोजन्मी कदापि विसरू शकणार नाही.
तुमच्याच सेवेमध्ये 21000 इंग्रजी प्रश्नसंच 17 मार्च 2025 रोजी उपलब्ध करून देत आहे मित्रांनो या पुस्तकावर आम्ही मागील दोन वर्षापासून काम करत होतो पण सरतेशेवटी आज ते पुस्तक प्रिंटिंगला गेलेला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 21000 इंग्रजी प्रश्नसंच उपलब्ध होईल.
ही बातमी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवाल असे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो.
तुम्हाला या पुस्तकाने निश्चित हे खात्री देऊ शकतो की, या पुस्तकामध्ये तुम्हाला मराठी प्रमाणेच कसलीही चूक निश्चित सापडणार नाही अनेक Proofreading करून सरतेशेवटी दोन वर्षानंतर हे पुस्तक आपण मार्केटमध्ये आणत आहोत. त्यामुळे खरंच हे पुस्तक एररलेस झालेला आहे.
यामागे प्रचंड मेहनत आहे मित्रांनो म्हणून चुकांना जागा कसलीच राहिलेली नाही निश्चित याचा फायदा इंग्रजीमधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतो की इंग्रजी 21000 प्रश्न संच येणार आहे, ही बातमी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी कारण मित्रांनो खरंच प्रचंड मेहनत घेतलेली आहे तुम्हाला पुस्तक हातात पडल्यानंतर कळेल. 🙏🙏🙏.
तुमचाच मित्र,
Appa Hatnure.
Pre Registration 👇👇
👉 https://forms.gle/cVbNgcGR4ihJc9uZ8