Lokseva Academy & Publication Pune (@loksevapublicationpune)の最新投稿

Lokseva Academy & Publication Pune のテレグラム投稿

Lokseva Academy & Publication Pune
#MPSC/ #UPSC Only Exam Oriented Study Material
#LoksevaAcademy #Lokseva
70,267 人の購読者
1,891 枚の写真
47 本の動画
最終更新日 06.03.2025 05:56

類似チャンネル

MPSC Geography
151,052 人の購読者
Pramod Chougule Official Channel
30,807 人の購読者

Lokseva Academy & Publication Pune によってTelegramで共有された最新のコンテンツ

Lokseva Academy & Publication Pune

05 Mar, 16:15

7,309

21000 मराठी प्रश्नसंच जानेवारी 2020 मध्ये पहिली आवृत्ती विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आणि या पुस्तकाला महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचा उत्तुंग प्रतिसाद मिळाला... 🙏
मित्रांनो तुम्ही दिलेले प्रेम आम्ही सातोजन्मी कदापि विसरू शकणार नाही.

तुमच्याच सेवेमध्ये 21000 इंग्रजी प्रश्नसंच 17 मार्च 2025 रोजी उपलब्ध करून देत आहे मित्रांनो या पुस्तकावर आम्ही मागील दोन वर्षापासून काम करत होतो पण सरतेशेवटी आज ते पुस्तक प्रिंटिंगला गेलेला आहे. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 21000 इंग्रजी प्रश्नसंच उपलब्ध होईल.
ही बातमी मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवाल असे महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो.

तुम्हाला या पुस्तकाने निश्चित हे खात्री देऊ शकतो की, या पुस्तकामध्ये तुम्हाला मराठी प्रमाणेच कसलीही चूक निश्चित सापडणार नाही अनेक Proofreading करून सरतेशेवटी दोन वर्षानंतर हे पुस्तक आपण मार्केटमध्ये आणत आहोत. त्यामुळे खरंच हे पुस्तक एररलेस झालेला आहे.
यामागे प्रचंड मेहनत आहे मित्रांनो म्हणून चुकांना जागा कसलीच राहिलेली नाही निश्चित याचा फायदा इंग्रजीमधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.


सर्व विद्यार्थ्यांना कळकळीची विनंती करतो की इंग्रजी 21000 प्रश्न संच येणार आहे, ही बातमी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी कारण मित्रांनो खरंच प्रचंड मेहनत घेतलेली आहे तुम्हाला पुस्तक हातात पडल्यानंतर कळेल. 🙏🙏🙏.


तुमचाच मित्र,

Appa Hatnure.

Pre Registration 👇👇
👉 https://forms.gle/cVbNgcGR4ihJc9uZ8
Lokseva Academy & Publication Pune

05 Mar, 14:34

8,443

TARGET MAINS BATCH | PAPER 1 | PAPER 2 |

By Appa Hatnure Sir

https://youtu.be/gZiD0IB1z98?si=AxLbA_Kvp_CurdzC
Lokseva Academy & Publication Pune

05 Mar, 13:17

9,323

कम्बाईन गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024
मराठी बुक रिविजन बॅच 2025
By Appa Hatnure Sir

👉 बॅच LIVE असणार आहे.

ऍडमिशन सुरू

बॅच सुरू: 8 मार्च 2025.
बॅच कालावधी: 35 दिवस
फीस: 4000/-

👉 या बॅचमध्ये ऍडमिशन लिमिटेड असतील.

बॅच लिंक - https://lttok.on-app.in/app/oc/632386/lttok

📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

04 Mar, 15:00

12,494

संयुक्त गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024

DEMO LECTURE
TARGET MAINS BATCH
PAPER 1 | PAPER 2

By Appa Hatnure Sir

दिनांक: 5 मार्च 2025
वेळ: 8.00 PM

YouTube CHANNEL: -https://www.youtube.com/@LoksevaAcademyPune

📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

04 Mar, 10:42

13,971

यावेळेस आयोगाच्या अंतिम उत्तरपत्रिकेमध्ये एकही रद्द आणि एकही चेंजेस नाही. असे माझ्या पाहण्यामध्ये पहिल्यांदाच घडले आहे.

म्हणजे आता पहिल्या कि नुसार हवेत मार्क सांगणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ उडालेला आहे.
Lokseva Academy & Publication Pune

04 Mar, 10:37

13,742

कम्बाईन गट ब मुख्य : 2024

ज्यांचे मार्क चांगले आहेत त्यांनी अधिक जोमाने अभ्यासाला लागा आता अंतिम उत्तर पत्रिकेची भीती पण राहिलेली नाही म्हणून बिनधास्त अभ्यास करत रहा.

लवकरच तुम्हा सर्वांना पेपर 1 साठी 80+ क्वेश्चन कसे बरोबर आणायचे या संबंधित PDF उपलब्ध करून दिली जाईल....
Lokseva Academy & Publication Pune

04 Mar, 10:30

13,990

जा.क्र. 048/2024 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
Lokseva Academy & Publication Pune

04 Mar, 10:30

13,866

यावेळेस प्रथमच आयोगाने गट ब पूर्व 2024 ची अंतिम उत्तरपत्रिका लवकरच उपलब्ध करून दिलेली आहे.
Lokseva Academy & Publication Pune

03 Mar, 10:56

15,470

SPECIAL मराठी बॅच: संपूर्ण व्याकरण व शब्दसंग्रह
By आप्पा हातनुरे सर

Course Link - https://lttok.on-app.in/app/oc/632804/lttok
Lokseva Academy & Publication Pune

03 Mar, 02:54

16,591

तुमच्या सर्वांना 8 मार्च International Women's Day या दिवशी कम्बाईन मुख्य परीक्षेमधील पेपर १ मधे 80+ क्वेश्चन कसे बरोबर आणायचे याची स्ट्रॅटजी PDF उपलब्ध करून दिली जाईल.