Lokseva Academy & Publication Pune (@loksevapublicationpune) Kanalının Son Gönderileri

Lokseva Academy & Publication Pune Telegram Gönderileri

Lokseva Academy & Publication Pune
#MPSC/ #UPSC Only Exam Oriented Study Material
#LoksevaAcademy #Lokseva
70,267 Abone
1,891 Fotoğraf
47 Video
Son Güncelleme 06.03.2025 05:56

Lokseva Academy & Publication Pune tarafından Telegram'da paylaşılan en son içerikler

Lokseva Academy & Publication Pune

17 Feb, 13:09

24,400

कम्बाईन गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024 / राज्यसेवा मुख्य

पेपर 1 : मराठी

1984 ते 2024 पर्यन्तचे सर्व समानार्थी शब्द


By आप्पा हातनुरे सर

आज 8.00 pm वाजता

👉YouTube Live - https://youtube.com/live/g4-n94BHL-Q?feature=share

👉YouTube Channel - Vastav Katta
Lokseva Academy & Publication Pune

17 Feb, 07:19

21,722

कम्बाईन गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024 / राज्यसेवा मुख्य

पेपर 1 : मराठी

1984 ते 2024 पर्यन्तचे सर्व समानार्थी शब्द


By आप्पा हातनुरे सर

👉YouTube Live - https://youtube.com/live/g4-n94BHL-Q?feature=share

Date- 17 Feb 2025
Time- 8.00 Pm

👉YouTube Channel - Vastav Katta
Lokseva Academy & Publication Pune

15 Feb, 05:49

27,414

कम्बाईन गट ‘ब’ मुख्य परीक्षा 2024

TARGET MAINS BATCH 🎯

Paper-I, Paper II

संयुक्त गट ब मुख्य परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी.

👉 Recorded+Live Batch
👉 10 टेस्ट समाविष्ट (5 टेस्ट पेपर I व 5 टेस्ट पेपर II)

बॅच सुरू: 12 फेब्रुवारी 2025
Validity: मुख्य परीक्षेपर्यंत
फीस: 7000/- (2 Instalment Available)

⚡️ लोकसेवा अकॅडमीच्या Old Students ना : 20% सूट ⚡️

Course Link - https://lttok.on-app.in/app/oc/631788/lttok

📱अधिक माहितीसाठी संपर्क - 9011194443
Lokseva Academy & Publication Pune

14 Feb, 06:29

27,495

COMBINE GROUP 'B' MAIN EXAM 2024
English Book Revision
1984-2024 PYQ Analysis

Watch Demo Session 👉 https://youtu.be/9gDuObDtOUM

Offline Batch
By Sharad Gaike Sir
Lokseva Academy & Publication Pune

14 Feb, 04:47

26,919

आवर्जून प्रत्येक विद्यार्थ्यांनी संपूर्ण वाचाच.....

विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीच्या नोट्स जर उपलब्ध करून दिल्या तर तुम्हाला आवडतील का?


ज्या विद्यार्थ्यांना अजिबात इंग्रजी येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ह्या नोट्स अत्यंत उपयुक्त ठरतील त्यांना क्लास करण्याची गरज पडणार नाही याची शास्वती देतो.
पण ज्यांना इंग्रजी खूप छान जमते त्यांना 45 प्लस मार्क पाहिजे अशा विद्यार्थ्यांना माझ्या नोट्स उपयोगी पडणार नाहीत .
पण जो विद्यार्थी 40 च्या आसपास जाऊ इच्छितो त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ज्या विद्यार्थ्याला तोडकी मोडकी इंग्रजी येते अशा विद्यार्थ्यांना टेक्निक्सच्या माध्यमातून, काही गोष्टींच्या माध्यमातून ते साध्य करता येते.

विद्यार्थ्यांनो मला माहिती आहे की आपण आता ग्रॅज्युएट स्टुडन्ट आहोत आता आपल्याला पाठांतर करणे होणार नाही. आता लगेच दोन-तीन महिन्यांमध्ये इंग्रजी समजायला लागेल असेही होणार नाही पण त्यावर उपाय काय ? आलेला पूर्वचा रिझल्ट केवळ मुख्य देण्याचा आनंद घ्यायचा का?
अशा अनेक प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडत आहेत त्यावर उपाय म्हणून हा छोटासा प्रयत्न मी करत आहे मला माहित नाही की याला किती दिवस लागतील. पण जेवढं लवकर होईल तेवढं लवकर मी सर्वांसाठी उपलब्ध करेल.

शेवटी सांगतोय हे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी केलेला हा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे .

तुमचाच मित्र,

Appa Hatnure.
Lokseva Academy & Publication Pune

14 Feb, 03:30

21,841

ज्या विद्यार्थ्यांना आपले कम्बाईन मुख्य स्पष्टीकरणाचे पुस्तक व 21000 इंग्रजी प्रश्नसंच पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी pre Registration करावे.
रजिस्ट्रेशन हे online and Offline करता येईल.
ऑफलाइन तुम्हाला लोकसेवा मॉल, सदाशिव पेठ, पुणे या ठिकाणी करता येईल

ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करतील त्या विद्यार्थ्यांना वरील पुस्तकावर विशेष सवलत मिळेल.

By

Appa Hatnure
Lokseva Academy & Publication Pune

14 Feb, 03:26

22,431

21000+ इंग्रजी प्रश्नसंच मार्च महिन्यामध्ये उपलब्ध होईल.
Lokseva Academy & Publication Pune

14 Feb, 03:22

24,184

करेक्शनच पेज आहे अजून फायनल झालेला नाही पण अशा स्वरूपाचा काम आपल्या कम्बाईन मुख्य पुस्तकाचे चालू आहे.
Lokseva Academy & Publication Pune

13 Feb, 16:22

25,290

लोकसेवा परिवाराकडून तुमचे खूप खूप अभिनंदन. 💐💐
Lokseva Academy & Publication Pune

13 Feb, 15:12

22,059

COMBINE GROUP 'B' MAIN EXAM 2024
ENGLISH BOOK REVISION 1984 TO 2024 PYQ ANALYSIS

OFFLINE BATCH
BY SHARAD GAIKE SIR

Grammar चे प्रश्न अवघडच असतील असे नाही! तुम्हाला सर्व शब्द माहित नसले तरीही ते तार्किक रित्या कसे सोडवायचे ते शिका.

🔹 आमचीच बॅच का निवडावी?

No Overload: पुस्तकभरून शब्द लक्षात ठेवण्याऐवजी, आम्ही परीक्षेशी थेट संबंधित प्रश्नांचे विश्लेषण आणि सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतो.

Practical Learning: सर्व शब्दांचे अर्थ माहित नसले तरीही Vocabulary चे प्रश्न कसे सोडवायचे ते शिका.

Relevance: शब्दांची भलीमोठी यादी नव्हे तर Exam Oriented रणनीती मिळवा.

🔹 बहुसंख्य विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेले:

जर इंग्रजी आवडत नसेल तर काळजी करू नका - आम्ही तुमच्यासाठी ते सोपे करण्यासाठी येथे आहोत.

या बॅचच्या अखेरीस, तुम्ही ५० पैकी ४० पेक्षा जास्त प्रश्न आत्मविश्वासाने सहज सोडवाल!

🔹 आमच्या बॅचचे प्रमुख फायदे:

👉 Topic Wise PYQ विश्लेषण फक्त ३५-४० दिवसांत.
👉 आवश्यक Vocabulary आणि परीक्षेशी संबंधित Idioms यावर लक्ष केंद्रित.
👉 मोठमोठ्या पुस्तकांच्या पाठांतराचा ताण न घेता तयारी करा.

🌟 MPSC इंग्रजी साठी Offline Batch सादर करत आहोत! 🌟
🔹 अनुभवी प्रशिक्षकाकडून वैयक्तिक लक्ष.
🔹 थेट question-solving आणि interactive sessions.
🔹 मागील वर्षाच्या प्रश्नांवर आणि High-scoring रणनीतीवर विशेष लक्ष.

📅 Batch Starts: 17th February 2025
📍 ठिकाण: PERA Institute, Beside SP Biryani, Perugate, Sadashiv Peth, Pune.
📞 तुमची जागा आरक्षित करण्यासाठी आत्ताच कॉल करा: 9657232107 / 9011194443

🔔 जागा मर्यादित आहेत! अनावश्यक गोष्टींवर वेळ वाया घालवू नका - महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.