Knowlify ITI Channel (official) @knowlify_academy Channel on Telegram

Knowlify ITI Channel (official)

@knowlify_academy


Knowlify ITI Channel (official) (English)

Welcome to the Knowlify ITI Channel, your ultimate destination for all things related to Industrial Training Institutes. As the official channel of Knowlify Academy, we strive to provide you with valuable information, updates, and resources to help you succeed in your ITI education and career. Who is Knowlify ITI Channel? Knowlify ITI Channel is a dedicated platform created by Knowlify Academy, a leading provider of online courses and resources for ITI students. Our channel aims to support ITI students by offering expert guidance, study materials, job opportunities, and industry insights. What is Knowlify ITI Channel? Knowlify ITI Channel is a one-stop solution for all your ITI-related needs. Whether you are a current student looking for study materials or a graduate seeking job opportunities, our channel has something for everyone. We regularly post informative videos, articles, and updates to keep you informed and motivated on your ITI journey. Join us today and become a part of our growing community of ITI students and professionals. Stay ahead in your education and career with the valuable resources offered by Knowlify ITI Channel. Let us help you unlock your full potential in the world of Industrial Training Institutes. Follow us on Telegram at @knowlify_academy and start your journey to success today!

Knowlify ITI Channel (official)

15 Feb, 13:25


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
16/02/2025

Topic -  Only Technical Theory

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर  होईल.

Knowlify ITI Channel (official)

13 Feb, 16:35


https://youtu.be/pyVcMPFFRxs?si=DxLIPkfHFDCu2lSz

Knowlify ITI Channel (official)

12 Feb, 14:01


*Dear Student*

*💥 Power Discount Offer For Online Batches💥*
आतापर्यंत चे सर्वात मोठे Discount 🔥
♦️ *_20% Big Discount For New Students &*
*30% Big Discount For Old Students_* ♦️

Don't miss this golden opportunity
_Hurry up !!!!!
*Offer Valid till 20 February 2025*

Knowlify ITI Channel (official)

11 Feb, 07:30


https://youtu.be/FcBLjaVuRqQ?si=Gqnjl8BPmJ9CazJt

Knowlify ITI Channel (official)

09 Feb, 05:04


https://www.youtube.com/watch?v=KgB3d9hXQiA

Knowlify ITI Channel (official)

03 Feb, 14:03


प्रिय विद्यार्थी मित्रांनो

Finally आज तिन्ही shifts चा paper झाला, खूप मुलांचे calls व messages आले आणि सर्वांच्या सांगण्यावरून पेपर चे स्वरूप पुढील प्रमाणे कळाले

First shift - Medium level

Second shift - Easy Level

Third Shift - High Level

विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार 1-2 प्रश्न वगळता बाकी सर्व Questions हे Class Theory Lectures आणि MCQ Notes मधुन Technical Questions आले होते.
विद्यार्थ्यांच्या feedback वरून कार्यशाळेचा खूप जास्त फायदा हा basic चे questuons solve करण्यामध्ये झाला व सोबतच चुकीचे Options eliminate करण्यासाठी MCQ Batch चा सुद्धा खूप फायदा झाला .

Thank you dear students for great feedback...

आता मस्त एक दोन दिवस आराम करा, result च tension सोडून द्या । 😊

Knowlify ITI Channel (official)

02 Feb, 14:33


महापारेषण वि. सा. विजयी भव 👍

Knowlify ITI Channel (official)

02 Feb, 14:33


https://www.youtube.com/shorts/fByjP4WKXU0

Knowlify ITI Channel (official)

01 Feb, 17:07


Dear Students App मध्ये Very Important Concepts चा Video Upload केला आहे तो सर्वांनी आवर्जून पाहावा.

📌 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील प्रमाणे जा. 👇🏻
👉🏻 ITI batches
👉🏻Current Batches
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures
👉🏻 सर्वात शेवटी Lecture दिसणे सुरू होईल ...

Knowlify ITI Channel (official)

01 Feb, 16:43


Dear Knowlify Students

31 तारखेला झालेल्या टेस्ट चे Solution Video App वर Upload झाले आहे.

🔶Test Paper Video solution पाहण्यासाठी खाली प्रमाणे जावे.
👉🏻ITI Batches
👉🏻Current Batches
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test Video दिसणे सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

31 Jan, 13:36


https://www.youtube.com/shorts/72F3VefMOV8

Knowlify ITI Channel (official)

31 Jan, 11:46


Dear Knowlify Students

मागे 27 तारखेला झालेल्या टेस्ट चे Solution Video App वर Upload झाले आहे.

🔶Test Paper Video solution पाहण्यासाठी खाली प्रमाणे जावे.
👉🏻ITI Batches
👉🏻Current Batches
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test Video दिसणे सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

31 Jan, 10:18


Knowlify ITI Academy Amravati

*MAHATRANSCO*
*Full Length Test Paper- 05 Schedule*

Live Test Timing:
Date:- 31/01/2025
              Friday
    05.00 PM to 07.00 PM

♦️Note: सर्वांनी या वेळेतच Test Solve करावी.
सायंकाळी 07.00 वाजता पासून पुढे एक दिवस टेस्ट open असेल पन त्याची रँकिंग ग्राह्य धरण्यात नाही येणार, तर ज्यांच live टेस्ट देणे possible नाही झाल फक्त तेच विद्यार्थी ओपन टेस्ट देतील.

Language - English & मराठी
    
Topic- Technical+Non                                      Technical

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Best of luck 👍🏻
By Atul Sir

Knowlify ITI Channel (official)

29 Jan, 09:31


Dear Knowlify Students

मागे 22 तारखेला झालेल्या टेस्ट चे Solution Video App वर Upload झाले आहे.

🔶Test Paper Video solution पाहण्यासाठी खाली प्रमाणे जावे.
👉🏻ITI Batches
👉🏻Current Batches
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test Video दिसणे सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

28 Jan, 16:11


प्रिय विदयार्थी मित्रांनो, 3 फेब्रुवारी ला होणाऱ्या महापारेषण विद्युत साहाय्यक Exam साठी, Last 5 Days Revision Plan साठी एक Guidance Video upload केला आहे, तो सर्वांनी आवर्जून पाहावा.

📌 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील प्रमाणे जा. 👇🏻
👉🏻 ITI batches
👉🏻Current Batches
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures
👉🏻 सर्वात शेवटी Lecture दिसणे सुरू होईल ...

Knowlify ITI Channel (official)

28 Jan, 10:50


Dear Students

*Knowlify Online / Offline बॅच पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर*

मागिल एका व्हिडिओ मध्ये मी पारेषण Exam च्या 4-5 दिवस आधी एक कार्यशाळा घेईल असे सांगितले होते, ती आजपासून सुरू झाली आहे. ज्यांचे इथे अमरावती ला येणे शक्य नाही, असे सर्व ऑनलाईन batches च्या विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा ऑनलाईन पण Available असेल,
मात्र व्हिडिओ चा Timing रात्री 9 वाजता Upload झाल्यावर फक्त 24 तासाकरिता ॲप वर पाहता येईल. त्यामुळे सर्वांनी दिलेल्या वेळेतच व्हिडिओ पाहून घ्यावे.


📌कार्यशाळा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील प्रमाणे जा. 👇🏻
👉🏻 ITI batches
👉🏻Current Batches
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures
👉🏻 सर्वात शेवटी Lecture दिसणे सुरू होईल ...

Knowlify ITI Channel (official)

27 Jan, 15:45


Dear Students तुमच्या request नुसार जे Most Important MCQ Notes ते आता मराठी व English दोन्ही Language मध्ये App वर Upload केले आहे, जेणेकरून तुम्हाला MCQ वाचायच्या वेळी आणखी सोपे जाईल.

सर्वांनी बाकी सर्व notes पेक्षा आधी या IMP Notes वाचा.

आज झालेल्या Electrician चा पेपर आपल्या काही students नी पण दिला होता, आणि त्यांच्या फीडबॅक नुसार पेपर हा सोपी होता आणि 90% पेपर हा बॅच मधून होता.

Knowlify ITI Channel (official)

27 Jan, 07:57


Knowlify ITI Academy Amravati

*MAHATRANSCO*
*Full Length Test Paper- 05 Schedule*

Live Test Timing:
Date:- 27/01/2025
              Wednesday
    05.00 PM to 07.00 PM

♦️Note: सर्वांनी या वेळेतच Test Solve करावी.
सायंकाळी 07.00 वाजता पासून पुढे एक दिवस टेस्ट open असेल पन त्याची रँकिंग ग्राह्य धरण्यात नाही येणार, तर ज्यांच live टेस्ट देणे possible नाही झाल फक्त तेच विद्यार्थी ओपन टेस्ट देतील.

Language - English & मराठी
    
Topic- Technical+Non                                      Technical

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Best of luck 👍🏻
By Atul Sir

Knowlify ITI Channel (official)

26 Jan, 06:03


Offer Started For Online Batches

Knowlify ITI Channel (official)

25 Jan, 14:57


Knowlify Academy मधील ज्या विद्यार्थ्यांनी आधी Online किंव्हा Offline Batch पूर्ण केली आहेत, त्यांना अत्यंत महत्वाच्या Important किंव्हा संभाव्य MCQ Questions ॲप मध्ये available करून दिले आहे, ते सर्वांनी आवर्जून वाचावे.👍 या मध्ये भरपूर असे questions नवीन आहेत, त्यामुळे त्याचा खोल वर न जाता answers लक्षात ठेवावे.



♦️Imp Notes पाहण्यासाठी खालील प्रमाणे जावे:-
👉🏻 ITI batches
👉🏻Online Test
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures


♦️Note:Pdf Test सारख्या open होईल व Download किंव्हा प्रिंट होणार नाही.
Best of Luck to All Students 👍

Knowlify ITI Channel (official)

23 Jan, 06:17


Dear Students महापारेषण विद्युत सहाय्यक चे Hall Tickets आले आहेत, सर्वांनी PDF मधील Link वरून Download करावे.

Note:- ज्या ITI वायरमन विद्यार्थ्यांनी अनुभवासाठी फॉर्म भरला आहे त्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी पेपर द्या पण मराठी ग्रामार मध्ये zero मार्क्स घ्यावे, जेणेकरून तुमचे नाव पण कट ऑफ मध्ये येणार नाही व कट ऑफ जास्त वर जाणार नाही, सोबतच जे काही हुशार Electrician विद्यार्थी आहेत त्यांचे पण नुकसान होणार नाही, जर यांचे नाव लिस्ट मध्ये नाही आले तर हे विध्यार्थी पुढे महावितरण ची Exam दिले तर त्यामुळे वितरण चा कट ऑफ वाढू शकते. 🙏

Knowlify ITI Channel (official)

22 Jan, 10:33


Knowlify ITI Academy Amravati

*MAHATRANSCO*
*Full Length Test Paper- 02 Schedule*

Live Test Timing:
Date:- 22/01/2025
              Wednesday
    05.00 PM to 07.00 PM

♦️Note: सर्वांनी या वेळेतच Test Solve करावी.
सायंकाळी 07.00 वाजता पासून पुढे एक दिवस टेस्ट open असेल पन त्याची रँकिंग ग्राह्य धरण्यात नाही येणार, तर ज्यांच live टेस्ट देणे possible नाही झाल फक्त तेच विद्यार्थी ओपन टेस्ट देतील.

Language - English & मराठी
    
Topic- Technical+Non                                      Technical

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Best of luck 👍🏻
By Atul Sir

Knowlify ITI Channel (official)

21 Jan, 12:46


Knowlify Academy मधील ज्या विद्यार्थ्यांनी आधी Online किंव्हा Offline Batch पूर्ण केली आहेत, त्यांना Important Question ॲप मध्ये available करून दिले आहे, शक्य झाल्यास या व्यतिरिक्त आणखी काही नोट्स पण तुम्हाला ॲप वर मिळेल. 👍

♦️Imp Notes पाहण्यासाठी खालील प्रमाणे जावे:-
👉🏻 ITI batches
👉🏻Online Test
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures

♦️Note:Pdf Test सारख्या open होईल व Download किंव्हा प्रिंट होणार नाही.

Best of Luck to All Students 👍

Knowlify ITI Channel (official)

21 Jan, 09:20


Dear Knowlify Students

मागे 18 तारखेला झालेल्या टेस्ट चे Solution Video App वर Upload झाले आहे.

🔶Test Paper Vidoe solution पाहण्यासाठी खाली प्रमाणे जावे.
👉🏻ITI Batches
👉🏻Current Batches
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test Video दिसणे सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

20 Jan, 09:28


Hello Students

येत्या महापारेषण च्या होणाऱ्या Exam करिता App मध्ये अत्यंत महत्त्वाचा Guidance आणि Ranking Improvement Video Upload केला आहे.

Video जवळपास 2 तासाचा आहे पण सर्वांनी आताच पाहून घ्यावा, नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही.
App मध्ये व्हिडिओ पुढील प्रमाणे दिसेल 👇

🛑Study Plan + Rank Improvement Video पाहण्यासाठी खालील प्रमाणे जावे. 👇🏻
👉🏻 ITI batches
👉🏻Current Batches
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures
👉🏻Folder मध्ये सर्वात शेवटी व्हिडिओ आहे.

Knowlify ITI Channel (official)

17 Jan, 16:52


सर्व Knowlify विद्यार्थ्यांसाठी व इतर विद्यार्थ्यांसाठी Knowlify Academy कडून पूर्ण 50×10= 500 प्रश्नाचे Paper Set देण्यात येत आहे. या मधील काही संभाव्य व महत्त्वपूर्ण प्रश्न तुम्हाला येत्या महापारेषण व महावितरण च्या Exam मध्ये उपयोगी होईल. सर्वांनी पूर्ण Questions solve करावे, सर्व paper ची Answer key तुम्हाला 2-3 दिवसानंतर मिळेल.
Note:- Knowlify Academy मधील ज्या विद्यार्थ्यांनी आधी Online किंव्हा Offline Batch पूर्ण केली आहेत, त्यांना आणखी Important Questions 21 ते 22 तारखे दरम्यान ॲप मध्ये available होईल, आणि वेळोवेळी Guidence Video App वर Upload केले आहे ते नक्की पहावे. 👍

Best of Luck to All Students 👍

Knowlify ITI Channel (official)

17 Jan, 06:33


प्रिय विद्यार्थी मित्रांनो काही करणास्त आज होणारा पेपर उद्याला Postponed केला आहे. उदयाला सायंकाळी 5 ते 7 पर्यंत पेपर होईल.

Knowlify ITI Channel (official)

15 Jan, 08:17


Hello Students

येत्या महापारेषण च्या होणाऱ्या Exam Strategy करिता App मध्ये Latest Study Guidance Video Upload केला आहे, Video App मध्ये पुढील प्रमाणे दिसेल 👇

🛑Study Plan Video पाहण्यासाठी खालील प्रमाणे जावे. 👇🏻
👉🏻 ITI batches
👉🏻Current Batches
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures
👉🏻Folder मध्ये सर्वात शेवटी व्हिडिओ आहे.

Knowlify ITI Channel (official)

15 Jan, 08:17


Dear Knowlify Students

मागे 12 तारखेला झालेल्या टेस्ट चे Solution Video App वर Upload झाले आहे.

🔶Test Paper Vidoe solution पाहण्यासाठी खाली प्रमाणे जावे.
👉🏻ITI Batches
👉🏻Current Batches
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test Video दिसणे सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

12 Jan, 12:40


https://www.youtube.com/watch?v=sEIMPu2jYRM

Knowlify ITI Channel (official)

12 Jan, 09:58


Knowlify ITI Academy Amravati

*MAHATRANSCO*
*Full Length Test Paper- 02 Schedule*

Live Test Timing:
Date:- *12/01/2025*
              *Sunday*
    05.00 PM to 07.00 PM

♦️Note: सर्वांनी या वेळेतच Test Solve करावी.
सायंकाळी 07.00 वाजता पासून पुढे एक दिवस टेस्ट open असेल पन त्याची रँकिंग ग्राह्य धरण्यात नाही येणार, तर ज्यांच live टेस्ट देणे possible नाही झाल फक्त तेच विद्यार्थी ओपन टेस्ट देतील.

Language - English & मराठी
    
Topic- Technical+Non                                      Technical

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Best of luck 👍🏻
By Atul Sir

Knowlify ITI Channel (official)

12 Jan, 05:06


Dear Knowlify Students

मागे 7 तारखेला झालेल्या टेस्ट चे Solution Video App वर Upload झाले आहे.

🔶Test Paper Vidoe solution पाहण्यासाठी खाली प्रमाणे जावे.
👉🏻ITI Batches
👉🏻Current Batches
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test Video दिसणे सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

10 Jan, 07:23


Very Congratulations 🎉

Knowlify ITI Channel (official)

09 Jan, 12:14


First Clip of Knowlify New Classroom.

Offline Fastrack Batch आजपासून सुरू झाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी लवकर लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा.

अबकी बार Knowlify सरकार* ..🔥

*मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे...* 👍

Knowlify ITI Channel (official)

07 Jan, 11:01


आज सायंकाळी 5 वाजता ॲप वर टेस्ट सुरू होईल.

📌Complete syllabus test series पाहण्यासाठी खालील प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻Complete Syllabus Test Series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल

Knowlify ITI Channel (official)

07 Jan, 06:06


🔶Dear Students & Friends

आज सायंकाळी 5 ते 7 ला Test होणार आहे.

📌Complete Syllabus Test Series पाहण्यासाठी खालील प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻Complete Syllabus Test Series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

🛑Imp Note- ज्यांनी आधी बॅच Complete केली आहे त्यांना टेस्ट Series 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत फ्री आहे, वरील sequence नुसार ॲप मध्ये Check करावे, *जर टेस्ट दिसत नसेल तर ऑफिस नंबर ला WhatsApp message करावा. कृपया कोणीही कॉल करू नये.* 🙏
Office Numbers:- 9096900567|7276931449

Knowlify ITI Channel (official)

06 Jan, 13:45


For All Knowlify Students..

ज्या विद्यार्थ्यांनी आधी Online किंव्हा Offline बॅच पूर्ण केली आहे, त्या सर्वांना ही Test Series पूर्णपणे Free आहे.👍

Knowlify ITI Channel (official)

06 Jan, 12:42


Good New for Everyone
ज्या विदयार्थ्यांना Separate Test Series जॉईन करायच्या आहेत, त्यांच्यासाठी Test Series available झाल्या आहेत.
ज्यांना जॉईन करायच्या आहेत त्यांनी खालील नंबर वर संपर्क करा.
909690056 | 77276931449 | 9604931449

Knowlify ITI Channel (official)

05 Jan, 07:57


Live stream finished (542 days)

Knowlify ITI Channel (official)

04 Jan, 12:21


Weekly Full Length Test Paper Schedule
Technical+ Non -Technical

🛑Note:- Test दिलेल्या Time ला म्हणजे सायंकाळी 5 ते 7 पर्यंत Live राहील, सर्वांनी या Time मध्येच Test solve करावे.

Knowlify ITI Channel (official)

04 Jan, 11:20


https://www.youtube.com/watch?v=8L3cli_F--Y

Knowlify ITI Channel (official)

04 Jan, 08:13


Senior Technician
(Transmission System) Exam Date Released

Knowlify ITI Channel (official)

04 Jan, 06:05


💥Good News for all *Knowlify Students* 💥

ज्या विद्यार्थ्यांनी आधी Online किंव्हा Offline बॅच पूर्ण केली आहे, त्या सर्वांचे MCQ Lectures aani Full Length Test Exam पर्यंत/ 3 February 2025 पर्यंत सुरू करण्यात येईल. यासाठी 2 दिवस वेळ लागेल.

🛑Imp Note -

♦️IMP MCQs हे दहा दिवस आधी मिळेल वर काही Imp point हे एक दिवस आधी मिळेल

♦️*Test आणि MCQ सुरू करण्यासाठी कृपया कोणीही दोन दिवस कॉल किंव्हा मेसेज करू नये*
दोन दिवसात जर सुरू नाही झाले तर मग मेसेज करावा.

Knowlify ITI Channel (official)

03 Jan, 07:50


💥 *Very Very Very Big Good News* 💥
Finally महापारेषण Vidyut सहाय्यक Exam Date जाहीर झाली आहे.
सर्वांनी आता पूर्ण दम लावा. 👍

Knowlify ITI Channel (official)

02 Jan, 12:39


Dear Students & Friends

*9 जानेवारी 2025* पासून नवीन Offline Fastrack Batch सुरू होणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=plJSIhqEQJM

Registration Compulsory
Free Registration Started. 👇

🔶Registration साठी पुढील नंबर वर आपले नाव व Address WhatsApp करावे.

9096900567
7276931449
9604931449

♦️NOTE- Seats Full झाल्यास Admission मिळणार नाही.

Knowlify ITI Channel (official)

02 Jan, 12:39


Friends MAHATRANSCO Technician-1 आणि Technician-2 चे Exams Schedule आले आहेत, व Transmission Office मधून मिळालेल्या माहिती नुसार आपले Exams पण फेब्रुवारी महिन्यात होऊ शकते.
सर्वांनी अभ्यासाचा वेग वाढवावा. 👍

Knowlify ITI Channel (official)

01 Jan, 02:46


Happy New Year to all

Knowlify ITI Channel (official)

28 Dec, 13:34


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
29/12/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर  होईल.

Knowlify ITI Channel (official)

24 Dec, 06:08


*Dear Student*

*💥 Year End Big Discount Offer Started... 💥*
♦️ *_15% Big Discount For New Students & 25% Big Discount For Old Students_*
*+Get Free 2 Months Test Series Validity*♦️

आजच आपला प्रवेश निश्चित करा...
*मिशन महापारेषण-महावितरण*

Share this pamphlet with your all needy friends 👍👍👍

_Hurry up !!!!!
*Offer Valid till 31 December 2024*

Knowlify ITI Channel (official)

23 Dec, 06:51


Friends, इतर सरांनी पण पोस्ट upload केली आहे, त्यांना पण Retweet करा, व इतर विद्यार्थ्यांनी पण Retweet करा, जेणेकरून आपला Impact पडेल.

Knowlify ITI Channel (official)

23 Dec, 05:37


सर्वांनी Retweet करा. 👍

Knowlify ITI Channel (official)

23 Dec, 05:36


https://x.com/KnowlifyAcademy/status/1871067234992533921?t=u5ydyAc06fqVLo4316P0KA&s=19

Knowlify ITI Channel (official)

22 Dec, 09:46


https://youtube.com/shorts/4UDRxZtxlDw?si=b5OIThnSTo3UbwRp

Knowlify ITI Channel (official)

22 Dec, 09:45


🛑TWITTER CAMPAIGN 🛑

महापारेषण व महावितरण विद्युत साहाय्यक परिक्षा लवकरात लवकर घ्यावे व परीक्षा वेळापत्रक जाहीर करावे यासाठी 23 डिसेंबर 2024, सकाळी 11 :00 वाजता Tweeter Campaign Run होणार आहे.
#ANNOUNCE_MSEB_EXAM_DATE

सर्वांनी आपले मत लिहून पोस्ट ला Retweet करावे.
Twitter (X) Campaign मध्ये खालील सर्वांना Tweet करावे -

@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks

Email Campaign मध्ये खालील सर्वांना Mail करावे-

[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]
[email protected]

खाली दिलेल्या नंबर वर सर्वांनी कॉल करावे.

Mahatransco Helpline- 02269595000
Devendra Fadanvis -9373107881
Eknath Shinde-9930052711
Ajit Pawar - 9850051222

@KnowlifyAcademy

Knowlify ITI Channel (official)

21 Dec, 15:43


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Wednesday
25/12/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर  होईल.

Knowlify ITI Channel (official)

20 Dec, 11:11


Audio from Atul Tayade

Knowlify ITI Channel (official)

20 Dec, 11:11


Dear Students & Friends
काही दिवस आधी व परत आज महापारेषण ऑफिस ला Call केल्यानंतर, परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होईल असे सांगितले आहे.
या सोबतच परीक्षा लवकरात लवकर व्हावे म्हणून आपण लवकरच Twitter Campaign पण Run करणार आहे, त्यामुळे खाली Twitter channel ची लिंक दिली आहे सर्वांनी follow कराल.

https://x.com/KnowlifyAcademy

Knowlify ITI Channel (official)

20 Dec, 11:10


🔶 Important Note for all Knowlify Students

ज्यांनी आधी ऑनलाईन/ऑफलाईन बॅच पूर्ण केली आहे, त्यांचे MCQ Lectures आणि Full Length Test येत्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहील.
ज्या विद्यार्थ्यांना पुढे MCQ बॅच पाहायचे असल्यास minimum Charges भरून सुरू करता येईल.
For any quiry, Contact below 👇
Knowlify Office
9096900567

Knowlify ITI Channel (official)

14 Dec, 12:40


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
15/12/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर  होईल.

Knowlify ITI Channel (official)

06 Dec, 04:39


🙏

Knowlify ITI Channel (official)

30 Nov, 11:20


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
01/12/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर  होईल.

Knowlify ITI Channel (official)

28 Nov, 12:33


New Offline Batch Starting...
Registration Started 👍

Knowlify ITI Channel (official)

28 Nov, 06:42


https://www.youtube.com/watch?v=hZQ63Ljz_kc

Knowlify ITI Channel (official)

26 Nov, 05:56


महानिर्मिती तंत्रज्ञ 3 जाहिरात प्रसिद्ध
...
आजपासून Online अर्ज सादर करण्यास सुरवात...

https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/

जाहिरात बद्दल Detail व्हिडिओ उद्या सायंकाळ पर्यंत येईल. 👍

Knowlify ITI Channel (official)

26 Nov, 05:55


Regular Tech-III Advt-800_2024112609585676(1).pdf

Knowlify ITI Channel (official)

23 Nov, 11:40


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
24/11/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर होईल.

Knowlify ITI Channel (official)

18 Nov, 05:50


Very Congratulations 💐

Knowlify ITI Channel (official)

16 Nov, 13:35


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
17/11/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर होईल.

Knowlify ITI Channel (official)

11 Nov, 05:12


Congratulations 🎉

Knowlify ITI Channel (official)

09 Nov, 11:25


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
10/11/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर होईल.

Knowlify ITI Channel (official)

09 Nov, 05:18


https://youtube.com/live/lDpI9LUqV28?feature=share

Session 11 ला सुरू होईल सर्वांनी आता link वरून join करा.

Knowlify ITI Channel (official)

08 Nov, 05:42


Friends काही Technical कारणामुळे आजचे Session होऊ शकणार नाही, आजचे session उद्याला सकाळी 11 ते 12 पर्यंत घेण्यात येईल.

Knowlify ITI Channel (official)

04 Nov, 03:48


या QR code वर payment करू शकतात.

Knowlify ITI Channel (official)

04 Nov, 03:48


आपल्या Knowlify Academy Student आहे, कृपया ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी आपल्यापरीने होईल तेवढी मदत करावी 🙏

Knowlify ITI Channel (official)

02 Nov, 04:15


😊

Knowlify ITI Channel (official)

01 Nov, 03:35


विजय बोचरे (रँक 2)आणि रवी ठोंबरे (रँक 4) तुमचे खूप खूप अभिनंदन 💐.. तुम्ही सुद्धा पावरग्रीड सारख्या सेंटर गव्हर्नमेंटच्या कटिंग एक्झाम मध्ये तुम्ही दोघांनी यश संपादन केले, त्यासाठी तुमचे खूप खूप अभिनंदन 💐😊

ज्या सेंट्रल गव्हर्मेंट एक्झाम्स मध्ये आधी युपी, बिहार आणि राजस्थान सारख्या स्टेटमधून फक्त विद्यार्थी यश मिळवत होते, पण आता महाराष्ट्र मधून पण आपले अनेक विद्यार्थी यश मिळवत आहेत.
यामुळे आपल्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा एक आशा मिळत आहे की, आपण पण प्रॉपर अभ्यास केला, तर आपले सुद्धा सिलेक्शन कुठे ना कुठे तरी नक्की होईल.

तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐😊

इतर सर्व विद्यार्थ्यांना एवढेच सांगेल की आपली मेहनत जर प्रामाणिक असेल तर आपल्याला यश मिळवण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
Be Motivated & Be Positive Always 👍

Knowlify ITI Channel (official)

01 Nov, 03:34


दिनेश तुझे खूप खूप अभिनंदन 💐 तुझे स्ट्रगल मी माझ्या डोळ्यांनी पाहले आहे. एकदम हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द आणि चिकाटीने यश मिळवले, अनेकदा सिलेक्शन होऊन पण तुला अपयश येत होते.
महाराष्ट्रातील स्टग्रल करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, तुझं यश हे प्रेरणादायी आहे कारण जेव्हा जेव्हा तु मला भेटला तेव्हा-तेव्हा तू ठाम होतास. तुझ्या जागेवर जर दुसरा एखादा विद्यार्थी असता तर, एक दोन अपयशाने मध्ये हार म्हणून स्पर्धा परीक्षा अभ्यास सोडून दिला असता. पण तू जिद्द आणि चिकाटीने सांगितल्याप्रमाणे मेहनत करत राहिला आणि आज आपल्या प्रयत्नांना यश मिळाले.
ही दिवाळी तुझ्यासाठी व तुझ्या परिवारासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा खूप चांगली झाली.
तुला तुझ्या पुढील उज्वल आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. 💐
Be Happy Always..😊

Knowlify ITI Channel (official)

28 Oct, 05:51


*Dear Student*

*💥 Diwali Special Big Discount Offer Started... 💥*

आतापर्यंत चे सर्वात मोठे Discount 🔥
♦️ *_15% Big Discount For New Students & 25% Big Discount For Old Students_* ♦️

ही दिवाळी साजरी करा नव्या उद्देशाने...
आजच आपला प्रवेश निश्चित करा...
*मिशन महापारेषण-महावितरण*

Share this pamphlet with your all needy friends 👍👍👍

Don't miss this golden opportunity
_Hurry up !!!!!
*Offer Valid till 5 November 2024*

Knowlify ITI Channel (official)

26 Oct, 12:02


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
27/10/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर होईल, Next Sunday पासून  Technical+Nontechnical वर टेस्ट सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

19 Oct, 13:50


Knowlify ITI Academy Amravati

MAHATRANSCOFull Length Test Paper Schedule

Date:- 20/10/2024  
Sunday
 9.00 AM to 11.00 AM

Language - English & मराठी    
Topic - Technical+Non                                      Technical

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)👉🏻Test दिसणे सुरू होईल.
Best of luck 👍🏻
By Atul Sir

Knowlify ITI Channel (official)

12 Oct, 12:09


Dear Students,
काही कारणामुळे उद्याची टेस्ट होणार नाही, पुढच्या रविवारी नियमित वेळेवर टेस्ट होईल. 👍

Knowlify ITI Channel (official)

12 Oct, 05:00


सर्वांना शुभ दसरा 🙏

Knowlify ITI Channel (official)

11 Oct, 14:47


New Dussehra Offer Launched

*_Refer & Earn_*

Get *200 Rs Instant Cashback*
Per Admission

Share To Your all Needy Friends 👍

Knowlify ITI Channel (official)

10 Oct, 05:00


महानिर्मिती-2024 जाहिरात प्रसिद्ध 👍🙂

Knowlify ITI Channel (official)

10 Oct, 04:59


भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

Knowlify ITI Channel (official)

05 Oct, 15:03


Knowlify ITI Academy Amravati

MAHATRANSCOFull Length Test Paper Schedule

Date:- 06/10/2024 Sunday
9.00 AM to 11.00 AM

Language - English & मराठी
Topic - Technical+Non Technical

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)👉🏻Test दिसणे सुरू होईल.
Best of luck 👍🏻
By Atul Sir

Knowlify ITI Channel (official)

01 Oct, 06:04


Hello Students

येत्या महापारेषण व वितरण च्या होणाऱ्या Exam Strategy करिता App मध्ये Latest Study Guidance Video Upload केला आहे, Video App मध्ये पुढील प्रमाणे दिसेल 👇

👉🏻 ITI Batches
👉🏻 Current Batches
👉🏻 Technical
👉🏻Complete Syllabus Test Series (MAHATRANSCO)
👉🏻 MAHATRANSCO _ MAHAVITARAN Study Plan Video 01-10-24

_Also A Good News for all Knowlify Students_

ज्यांनी आधी ऑनलाईन/ऑफलाईन बॅच पूर्ण केली आहे, त्या सर्वांचे MCQ Lectures आणि Full Length Test हे येत्या *31 डिसेंबर 2024* पर्यंत सुरू करण्यात आले आहे. खाली Lectures कसे पहावे याचा sequence दिला आहे, तो follow करून Lectures पाहता येईल.
🛑MCQ Lectures पाहण्यासाठी खालील प्रमाणे जा. 👇🏻
👉🏻 ITI batches
👉🏻Current Batches
👉🏻Technical
👉🏻MCQ Lectures
👉🏻Lectures दिसणे सुरू होईल ..


🛑Complete syllabus test series पाहण्यासाठी खालील प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻Complete Syllabus Test Series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Imp Note= ज्या विद्यार्थ्यांनी आपली आधी ऑनलाईन किंव्हा ऑफलाईन बॅच पूर्ण केली आहे पण वरील लेक्चर दिसत नसेल तर, खालील नंबर वर *आपले नाव व* *ॲप log in मोबाईल नंबर Whatsapp message करावा.*

Knowlify Office
*9096900567*

Knowlify ITI Channel (official)

28 Sep, 13:50


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
29/09/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- उद्याची Full Length Test फक्त Technical वर होईल, Next Sunday पासून Technical+Nontechnical वर टेस्ट सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

28 Sep, 12:03


Good News Students
Offer Extended Till 30 th September

Knowlify ITI Channel (official)

24 Sep, 15:31


Dear Students, महावितरण कडून Engineer Traine posts साठी Exam Date Declare झाली आहे. सध्या विद्युत साहाय्यक परीक्षेची तारीख यायची आहे, त्यांनी सांगितल्या प्रमाणे अपल्या Exam Date वेगळ्या प्रसिध्द होईल.

Knowlify ITI Channel (official)

21 Sep, 12:49


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
22/09/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- Full Length Test फक्त Technical वर होईल. Exam Schedule आल्यानंतर Technical+Nontechnical वर टेस्ट सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

21 Sep, 06:01


Dear students & friends
................ .............

*_A very big good news is here*_

*Online Batches वर आतापर्यंत ची सर्वात मोठी Discount Offer*

*Hurry up offer Limited till 27 September*

Contact for more details 👉🏻 9096900567
👉🏻 9604931449

Knowlify ITI Channel (official)

14 Sep, 13:18


Dear Students,

मागे 9 सप्टेंरला महापारेषण कंपनी कडून त्यांचा Official Website वर एक नोटीस टाकली आहे, त्यामध्ये त्यांनी परीक्षेच्या अंदाजे तरखांबद्दल सांगितलं आहे, पण ते 100% Confirm त्यांनी Officially announce नाही केलं आहे, आणि तशी Confirm Information आपल्या पर्यंत पण सध्या यायची आहे, पण आचारसंहिता च्या आधी आपली परीक्षा होऊ शकते, या आशेने आपण 17 ते 21 ऑक्टोबर या तारखा धरून आपला अभ्यास व रिविजन सुरू ठेवावा.
तसे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा Doubt आहे की आधी कोणती परिक्षा होईल, तर मित्रांनो कोणताही पेपर आधी झाला तरी Syllabus सारखाच आहे, त्यामुळे अभ्यास व रिविजन आपल्याला तसाच Continue ठेवावा लागेल.

Knowlify ITI Channel (official)

14 Sep, 12:55


Knowlify ITI Academy Amravati
Dear students/friends....

Full Length Test Series
Paper Schedule
Sunday
15/09/2024

Topic -  Only Technical Theory
Positive marks = 2.2 per question
Negative marks = 1/4 (-0.55)
Total Marks = 110

Test Timing: सकाळी 9 ते 10
Language - English & मराठी

📌Test Paper पाहण्यासाठी खाली प्रमाणे जा.
👉🏻ITI Batches
👉🏻Online Test
👉🏻 Complete test series (MAHATRANSCO)
👉🏻Test दिसणे सुरू होईल.

Note:- Full Length Test फक्त Technical वर होईल. Exam Schedule आल्यानंतर Technical+Nontechnical वर टेस्ट सुरू होईल.

Knowlify ITI Channel (official)

09 Sep, 05:49


Dear Students, आज दिनांक 9 सप्टेंबर, सकाळी वाजता 11, महापारेषण व महावितरण परीक्षा लवकरात लवकर व्हाव्या या करिता सर्वांना आपल्या Twitter Account वरून Twite करायचे आहे, आपल्या मेसेज असा टाईप करा - मागिल 5 वर्षापासून आम्ही महापारेषण व महावितरण भरती ची तयारी करत आहे, मागील वर्षीपासून Advt येऊनसुद्धा आद्यप पेपर घेण्यात नाही आले. महापारेषण व महावितरण भरती चे पेपर लवकरात लवकर घेण्यात यावे, या व्यतिरिक्त काही पॉइंट्स तुम्हाला Add करायचे असल्यास करू शकता, परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या साठी Twite करायची आहे.
मेसेज मध्ये खाली दिलेले Tags वापरू शकता.
#MSEB_EXAM_BEFORE_ELECTION
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@iambadasdanve

Knowlify ITI Channel (official)

08 Sep, 13:07


Batch Starting from Tomorrow 👍

4,529

subscribers

186

photos

3

videos