🚨 Khaki Rang👮 @khakirang Channel on Telegram

🚨 Khaki Rang👮

@khakirang


🚨 महाराष्ट्र पोलीस 🎯
🎯चालू घडामोडी
🚨Gk & Gs
🚔 होणार तर पोलीसच
#खाकी रंग

🚨 Khaki Rang 👮 (English)

Are you interested in law enforcement and public safety? Look no further than Khaki Rang! This Telegram channel is dedicated to providing the latest news, updates, and insights into the world of police work. From crime prevention tips to behind-the-scenes looks at police operations, Khaki Rang offers a unique perspective on the men and women in uniform who keep our communities safe. Whether you are a law enforcement professional or simply interested in learning more about this important field, Khaki Rang is the perfect channel for you. Join us today and become a part of our growing community of like-minded individuals who share a passion for justice and public safety!

🚨 Khaki Rang👮

24 Nov, 12:06


📑महाराष्ट्र विधानसभा अंतिम निकाल👆

◾️पक्षाच्या नुसार जागा लक्षात ठेवा👇

➡️ मतांची टक्केवारी
भाजप - 26.77%
शिवसेना (शिंदे) - 12.38%
राष्ट्रवादी (अ.प.) - 9.01%
काँग्रेस 12.42%
शिवसेना (ठाकरे) - 9.96%
राष्ट्रवादी (श.प.) - 11.28%
मनसे - 1.55%
नोटा - 0.72%

💘 सर्वात जास्त मताने निवडणूक आलेले
◾️काशिराम पावरा - 1,59,044
◾️शिवेंद्रराजे भोसले - 1,42,124
◾️धनंजय मुंडे - 1,40,224
◾️दिलीप बोरसे - 1,29,297
◾️आशुतोष काळे - 1,24,824

💘सर्वात कमी मतांनी निवडून आलेले
◾️मुफ्ती मोहम्मद - 162
◾️नाना पटोले - 207
◾️मंदा म्हात्रे - 377
◾️संजय गायकवाड - 841
◾️शिरीषकुमार नाईक - 1121

🚨 Khaki Rang👮

24 Nov, 04:53


जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...🇮🇳

❇️ रविवार स्पेशल टेस्ट मराठी व्याकरण & सामान्य ज्ञान टेस्ट .

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/viMQpdVL5Y7cyiet9

🚨 हिम्मत असेल तर 40 पैकी 30+ मार्क्स मिळवून दाखवा... 🔥👆

🚨 Khaki Rang👮

23 Nov, 08:29


🛑 मोदींना आतापर्यंत 19 देशांचे पुरस्कार मिळाले आहेत.

🚨 Khaki Rang👮

23 Nov, 08:28


🇮🇳 आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिप 2024

🇮🇳 विजेता - भारत
🇨🇳 उपविजेता - चीन

📚 आयोजन - राजगिर (बिहार)
📚 संस्करण - 8 वे
📚 एकूण सहभागी संघ/देश - 6
📚 सर्वाधिक गोल - दीपिका सेहरावत
🇮🇳 भारताने तिसऱ्यांदा स्पर्धा जिंकली 2016,2023,2024


🚨 Khaki Rang👮

23 Nov, 08:25


🛑 हे लक्षात ठेवा मित्रांनो...

👉 संसदेचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह - लोकसभा

👉 संसदेचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह - राज्यसभा

👉 विधिमंडळाचे प्रथम किंवा कनिष्ठ सभागृह - विधानसभा

👉 विधिमंडळाचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह - विधानपरिषद

🚨 Khaki Rang👮

23 Nov, 05:37


जय हिंद मित्रांनो...👮

हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल🚔🚨

🛑 आजची स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/4x7m5MiUie3MZF2a6

बघुया 10 पैकी 10 मार्क्स कोण कोण मिळवतो....🚔

🚨 Khaki Rang👮

22 Nov, 13:10


यंदा 30 वर्षातील सर्वाधिक मतदान...

👉 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी महाराष्ट्र राज्यात सरासरी 65.11 टक्के मतदान झालं आहे.

👉 गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

👉 1995 साली 71.69 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

👉 अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात कधीच 65 टक्क्यांहून अधिक मतदान झालं नव्हतं.

👉 नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 61.39 टक्के मतदानाची नोंद झाली होती.

👉 तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 61.04 टक्के मतदान झालं होतं.

👉 मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 3.07 टक्के मतदान वाढलं आहे.

🚨 Khaki Rang👮

22 Nov, 13:09


जी - 20 शिखर परिषद आयोजित केलेले देश :-

2023 - भारत

2024 - ब्राझील

2025 - दक्षिण आफ्रिका

🚨 Khaki Rang👮

22 Nov, 13:09


🛑 भारतातील 56 वा व्याघ्र प्रकल्प लवकरच...

👉 देशातील 56 वा व्याघ्र प्रकल्प म्हणून छत्तीसगडमधील गुरु घासीदास-तमोर-पिंगळा व्याघ्र प्रकल्पासाठी अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

👉 भारतातील 55 वा व्याघ्र प्रकल्प राजस्थानमधील धोलपूर - कैरोली व्याघ्र प्रकल्प आहे.

👉 भारतात व्याघ्र प्रकल्प 1973 पासून सुरू झाले आहे.

👉 भारताचे पर्यावरण मंत्री हे भूपेंद्र यादव आहेत.

🚨 Khaki Rang👮

22 Nov, 13:09


🛑 पंतप्रधान नरेंद्र मोदींना गयाना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रपती डॉ मोहम्मद इरफान अली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयानाचा सर्वोच्च सन्मान 'द ऑर्डर ऑफ एक्सलन्स' देऊन सन्मानित केले. 

🚨 Khaki Rang👮

22 Nov, 05:31


जय हिंद मित्रांनो...👮

♥️आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.👮

🛑 आजची स्पेशल सामान्य ज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/Xc29M687C8e6rTPT6

बघुया 10 पैकी 10 मार्क्स कोण कोण मिळवतो....🚔

🚨 Khaki Rang👮

21 Nov, 04:22


जय हिंद मित्रांनो...👮

प्रयत्न करणं कधी थांबवू नका...
कारण...
हिम्मत नाही तर प्रतिष्ठा नाही आणि विरोधक नाही तर प्रगती नाही...💯

🛑 सामान्य ज्ञान + मराठी व्याकरण स्पेशल टेस्ट

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/oufm3BdwXDu4zuCa7

बघुया 20 पैकी 15 मार्क्स कोण कोण मिळवतो....🚔

🚨 Khaki Rang👮

20 Nov, 14:53


👆 मतदानाची शाईचा भारतात पहिल्यांदा 1962 मध्ये वापर

👆 शाई सिल्वर नायट्रेट पासून तयार केली जाते.

👆 मतदान केल्याचा पुरावा म्हणून डाव्या तर्जनी वर लावतात

👆 म्हैसूर पेंट अँड वार्निश लिमिटेड कंपनी शाई तयार करते.

👆या शाईला Indelible Ink (न मिटणारी) असेही म्हणतात


🚨 Khaki Rang👮

20 Nov, 05:48


🛑 भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत

संजय मूर्ती हे गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा घेतील.

🚨 Khaki Rang👮

20 Nov, 05:34


जय हिंद मित्रांनो...👮

संकटांना मागे टाकून, यशाच्या नव्या शिखराकडे तुमचं लक्ष असो...👮‍♂️🚔🚨

🛑 आजची स्पेशल मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/RpiB5yyaUNCeA51p6

बघुया 10 पैकी 10 मार्क्स कोण कोण मिळवतो....🚔

🚨 Khaki Rang👮

19 Nov, 05:02


जय हिंद मित्रांनो...👮

ते स्वप्नच काय जे सगळ्यांपेक्षा वेगळं नसेल...🎯

🛑 आजची स्पेशल सामान्य ज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/Gk6PgZz8eyrWGYQL8

बघुया 10 पैकी 10 मार्क्स कोण कोण मिळवतो....🚔

🚨 Khaki Rang👮

19 Nov, 02:24


🔰काही नुकतेच दिले गेलेले पुरस्कार 2024 :-

◾️पंतप्रधान नरेंद्र मोदी - डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर 
◾️सामंथा हार्वे - बुकर पुरस्कार (ऑर्बिटल कादंबरी - ब्रिटिश लेखक)
◾️फिलिप नॉयस - सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार
◾️अनिल प्रधान - रोहिणी नय्यर पुरस्कार
◾️फ्रान्सिस फोर्ड कोपोला - AFI लाइफ अचिव्हमेंट पुरस्कार (ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते)
◾️श्री रविशंकर - ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" फिजी देशाचा पुरस्कार
◾️उर्मिला चौधरी -  ग्लोबल अँटी रेसिझम चॅम्पियनशिप पुरस्कार 2024
◾️पुरुष बॅलन डी'ओर पुरस्कार - रॉड्रि (स्पेन, मँचेस्टर सिटी) 
◾️महिला बॅलन डी'ओर पुरस्कार - ऐताना बोनमाटी (स्पेन, बार्सिलोना)
◾️शक्तीकांता दास -  सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये A+ ग्रेड
◾️शास्त्रज्ञ बिभब कुमार तालिदार - हॅरी मेल पुरस्कार (गेंड्याच्या संरक्षणासाठी - इंटरनेशनल यूनियन फॉर कंजर्वेशन ऑफ नेचर (IUCN) कडून)
◾️राजकुमार हिरानी - राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार 2023
◾️निकिता पोरवाल - फेमिना मिस इंडिया 2024
◾️5 वा राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 - सर्वोत्कृष्ट राज्य ओडिसा
◾️एस सोमनाथन (ISRO अध्यक्ष) - इंटरनॅशनल ॲस्ट्रोनॉटिकल फेडरेशन (IAF) जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित
◾️मिथुन चक्रवर्ती -  दादासाहेब फाळके पुरस्कार


🚨 Khaki Rang👮

19 Nov, 02:22


संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष

▪️2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
▪️2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
▪️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
▪️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
▪️2023 : भरडधान्य वर्ष
▪️2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
▪️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष


🚨 Khaki Rang👮

17 Nov, 05:13


जय हिंद विद्यार्थी मित्रांनो...

❣️तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.👮♥️

🛑 आजची 100 मार्कांची स्पेशल टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/utgJKQcMFozhJAzUA

हिम्मत असेल तर 100 पैकी 85+ मार्क्स मिळवून दाखवा...🫵

🚨 Khaki Rang👮

16 Nov, 05:55


जय हिंद मित्रांनो...

जेव्हा सगळ्यांनी हार मानलेली असते तेव्हाही जो हार मानत नाही तोच अखेर यशस्वी होतो... 💯🚔

🛑 आजची स्पेशल सामान्य ज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://forms.gle/DHPCF4eYvdCqtqdv6

बघुया 10 पैकी 10 मार्क्स कोण कोण मिळवतो....🚔

2,955

subscribers

1,564

photos

6

videos