🙏 जाहीर निमंत्रण : श्रीदत्त जयंती विशेष 🙏
● सामुदायिक नामस्मरण व भजन सोहळा ●
शनि. १४ डिसेंबर २०२४, सायं. ४ ते ७:३० वा.
स्थळ : श्री गणेश मंदिर, MHB कॉलनी,
दिंडोशी नगर, मालाड पूर्व, मुंबई ४०००९७
अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिस जवळ.
संपर्क : प्रथमेश लोके 9821941819 / 7021942657
(WhatsApp on: 7021942657)
प्रवेश विनामूल्य. नाव नोंदणी अत्यावश्यक !**
https://bit.ly/dattajayanti2024
इच्छुकांनी वरील लिंकवर नावनोंदणी करावी.
(काही रास्त अडचण आल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून नावनोंदणी करता येईल मात्र शक्यतो ऑनलाईन लिंकद्वारेच नावनोंदणी करावी.)
॥ श्री स्वामी समर्थ ॥ ॥जय शंकर ॥
नमस्कार स्वामीभक्तहो,
श्रीस्वामीकृपेने आपल्या श्री स्वामी समर्थ भक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ सेवा परिवार, दिंडोशी अर्थात दिंडोशी, मालाड विभागातील स्थानिक स्वामीभक्त ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्यातील श्रीदत्त जयंती या पावन दिवसाचे औचित्य साधून शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी सायं. ४ ते ८ या वेळेत ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ महाराजांचा नामस्मरण व भजन सोहळा उपरोक्त ठिकाणी अर्थात मालाड येथील वरील श्री गणेश मंदिरात संपन्न होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घेऊन श्री दत्त जयंती विशेष सामुदायिक नामस्मरण व भजन सोहळ्याचा आवर्जून लाभ घ्यावा. तसेच अधिकाधिक शेअर करून जास्तीत जास्त भाविकांपर्यंत हा मेसेज पोहोचवावा ही नम्र विनंती.
श्रीदत्त जयंतीचे विशेष महत्त्व :
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी, मृग नक्षत्रावर, अत्री ऋषींच्या तपोबलाने व अनुसया माता ह्यांच्या सत्त्व गुणांने या दांपत्याच्या घरी ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या अंशांनी भगवान श्री दत्तात्रेय अर्थात श्री दत्तगुरू ह्यांचा बालरुपात जन्म झाला. श्रीदत्त जयंती दिवशी दत्ततत्त्व अनेक पटींनी सक्रिय असते. या मंगल दिवशी भक्तिभावाने उपासना केल्यास त्याचा विशेष लाभ होतो. सामुदायिक नामस्मरण व भजन ह्याचेही महत्त्व विशेष आहे. म्हणूनच या दिवशी श्रीदत्त जयंती विशेष सामुदायिक नामस्मरण सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे. सर्वांनी त्याचा आवर्जून लाभ घ्यावा.
कार्यक्रम स्थळी कसे याल?
आपण बस, रेल्वे तसेच मेट्रो यापैकी कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून येऊ शकता.
◆ बस स्टॉप: ओबेरॉय मॉल
◆ मेट्रो स्टेशन: दिंडोशी मेट्रो स्टेशन
◆ रेल्वे स्टेशन: गोरेगाव/मालाड (पूर्व)
पुन्हा एकदा सर्वांना श्री दत्त जयंती विशेष नामस्मरण तसेच भजन सोहळ्याचे सर्वांना सस्नेह निमंत्रण!
प्रवेश विनामूल्य. नाव नोंदणी अत्यावश्यक !
https://bit.ly/dattajayanti2024
इच्छुकांनी वरील लिंकवर नावनोंदणी करावी.
(काही रास्त अडचण आल्यास दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करावा.)
विनम्र आवाहन : श्रीदत्त जयंती विशेष नामस्मरण सोहळ्यासाठी आर्थिक निधीचीही आवश्यकता असून या तसेच वर्षभर ठिकठिकाणी संपन्न होणाऱ्या नामस्मरण सोहळ्यांसाठी आर्थिक मदत करू इच्छिणाऱ्या भाविकांनी 9821941819 (प्रथमेश लोके)** किंवा
869289655 (कीर्ती लोके) या क्रमांकांवर गुगल पे, फोनपे, पेटीएम किंवा अन्य कुठल्याही यूपीआय माध्यमाने आपली मदत सुपूर्द करू शकता.
● GooglePay/PhonePe/PayTM : 9821941819
● Or GooglePay : 869289655
वरीलपैकी कुठल्याही क्रमांकावर मदत केल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट 9821941819 या क्रमांकावर व्हॉटसअपद्वारे आवर्जून पाठवावा ही विनंती. त्याव्यतिरिक्त अन्य मार्गाने आपली मदत पाठवायची असल्यास व्हॉटसअप वा टेलिग्राम मेसेज अथवा थेट कॉलद्वारे 9821941819 या क्रमांकावर संपर्क साधावा.
ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ महाराज ह्यांच्या या सेवाकार्यासाठी आपले आर्थिक योगदान फार मोलाचे ठरेल.
विशेष सूचना : तसेच सामुदायिक नामस्मरण सोहळ्याचे अपडेटस् यापुढेही नियमितपणे मिळवण्यासाठी मिळवण्यासाठी -
१) आमचा "टेलिग्राम चॅनेल" जॉईन करा : t.me/swamisamarthparivar
किंवा २) "WhatsApp List" ला जॉईन व्हा : 9821941819
किंवा ३) "फेसबुक ग्रुपला" जॉईन व्हा : https://fb.me/groups/swamisamarthparivar
तसेच हा मेसेज व्हॉटसअपवर वाचत असल्यास स्टार करून ठेवा आणि फेसबुकवर वाचत असल्यास सेव्ह ऑप्शन वापरून सेव्ह करून ठेवा म्हणजे गरज भासल्यास पुन्हा वाचता येईल किंवा शेअर/फॉरवर्ड करता येईल.
आपला नम्र,
प्रथमेश लोके (9821941819)
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार ग्रुप