🌹जगातील सर्वात मोठा मुस्लीम देश इंडोनेशिया ब्रिक्सचा स्थायी सदस्य बनला आहे.
🌹2025 मध्ये BRICS चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या ब्राझीलने याची अधिकृत घोषणा केली.
🌹इंडोनेशिया सहित BRICS मध्ये आत्ता ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, भारत, इराण, रशियन फेडरेशन, दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती या 10 देशांचा समावेश आहे.