Naukri @naukri Channel on Telegram

Naukri

@naukri

नौकरी माहिती केंद्र औरंगाबाद संचालक मुंडे सर 9975603050

Naukri (Hindi)

नौकरी एक टेलीग्राम चैनल है जो नौकरी माहिती के लिए एक संचालन करता है। यह चैनल औरंगाबाद के संचालक मुंडे सर द्वारा संचालित है और उनका संपर्क नंबर 9975603050 है। चैनल पर आपको नौकरी के लिए अद्यतन जानकारी और नौकरी अवसर मिलेंगे। इस चैनल पर आपको विभिन्न क्षेत्रों में नौकरियां जैसे कि सरकारी नौकरियां, खेल नौकरियां, स्वतंत्र रोजगार और बहुत कुछ मिलेगा। अगर आप नौकरी की तलाश में हैं तो यह चैनल आपके लिए एक महत्वपूर्ण स्रोत हो सकता है। चैनल की सदस्यता लेने के लिए @naukri पर संपर्क करें और नवीनतम नौकरियों की माहिती प्राप्त करें।

Naukri

17 Jan, 15:22

चलो बीड व छत्रपती संभाजीनगर कामगार मार्गदर्शन प्रशिक्षण व सुविधा केंद्र कामगार नोंदणी मार्गदर्शन अभियान दिनांक बीड 18/01/2025 किंवा 19/01/2025छत्रपती संभाजीनगर कामगार कामगार नोंदणी अभियान असंघटित कामगार संघटना ओ स्वरा पब्लिकेशन छत्रपती संभाजी नगर संयुक्त उपक्रम इमारत व इतर कामगार महामंडळ महाराष्ट्र शासन नोंदणी करा व लाभार्थी बना अंतर्गत नोंदीत शैक्षणिक सहाय्य • १० वी व १२ वी रू.१०,०००/- शैक्षणिक सहाय्य • पदवीधर शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. २० ते २५ हजार अनुदान नोंदित कामगाराच्या २ पाल्यास वैद्यकीय शिक्षणासाठी १ लाख व अभियांत्रीकी शिक्षणासाठी रु. ६० हजार प्रतिवर्षी • • कामगारांना श्रमयोगी पेन्शन योजना 3000 कागदपत्रे : दिवसांचा कामाचा दाखला २) रेशन कार्ड ३) आधार कार्ड ४) ३ फोटो दिनांक 18 जानेवारी 2025 संपर्क ठिकाण बार्शी नाका बीड
_*सर्वाना पाठवा तसेच आपल्या नातेवाकांना, मित्रांना, ग्रुपमध्ये देखील शेयर करा. 🙏🏻*_स्वरा पब्लिकेशन छत्रपती संभाजीनगर 9975603050 कामगार नोंदणी मार्गदर्शन व प्रशिक्षण अभियान दिनांक 19/01/ 2025 कामगार नोंदणी अभियान ठिकाण कामगार चौक जवळ सिडको छत्रपती संभाजी नगर(Aurangabad Maharashtra) Helpline 9975603050

Naukri

08 Jan, 10:46

चलो वाघोली पुणे कामगार मार्गदर्शन प्रशिक्षण व सुविधा केंद्र कामगार नोंदणी मार्गदर्शन अभियान दिनांक 11/01/2025 कामगार नोंदणी अभियान असंघटित कामगार संघटना उपक्रम इमारत व इतर कामगार महामंडळ महाराष्ट्र शासन नोंदणी करा व लाभार्थी बना अंतर्गत नोंदीत शैक्षणिक सहाय्य • १० वी व १२ वी रू.१०,०००/- शैक्षणिक सहाय्य • पदवीधर शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. २० ते २५ हजार अनुदान नोंदित कामगाराच्या २ पाल्यास वैद्यकीय शिक्षणासाठी १ लाख व अभियांत्रीकी शिक्षणासाठी रु. ६० हजार प्रतिवर्षी • • कामगारांना श्रमयोगी पेन्शन योजना 3000 कागदपत्रे : रेशन कार्ड ३) आधार कार्ड ४) ३ फोटो
_*सर्वाना पाठवा तसेच आपल्या नातेवाकांना, मित्रांना, ग्रुपमध्ये देखील शेयर करा. 🙏🏻*_ कामगार नोंदणी मार्गदर्शन व प्रशिक्षण अभियान दिनांक 11/01/ 2025 महादेव मंदिराजवळ वाघोली पुणे ( Maharashtra) Helpline 9272102040

Naukri

08 Jan, 10:23

06 Jan, 11:43

प्रधान मंत्री आवास योजना-शहरी २.०

ऑनलाईल अर्ज भरुन मिळतील.

लाभार्थी गट : आर्थिक दुर्बल घटक (EWS) निम्न-आर्थिक गट (LIG)

मध्यम-आर्थिक गट (MIG-1 & II)

आवश्यक दस्तावेज पॅन कार्ड

स्वताचे आधार कार्ड

पालकांचे आधार कार्ड

रहिवासी पुरावा

उत्पन्नाचा दाखला

बँक पासबुक, इ.

आर्थिक निकष : EWS साठी वार्षिक उत्पन्न रु. ३.० लाखांपर्यंत, LIG साठी वार्षिक उत्पन्न रु. ३.० ते ६.० लाखांपर्यंत MIG-1 साठी रु. ६.० ते रु. १२.०० लाखांपर्यंत तसेच MIG-II साठी रु. १२ ते रु. १८.०० लाखांपर्यंत

Naukri

03 Jan, 07:01

चलो बीड व छत्रपती संभाजीनगर कामगार मार्गदर्शन प्रशिक्षण व सुविधा केंद्र कामगार नोंदणी मार्गदर्शन अभियान दिनांक 4/0 01/2025 कामगार नोंदणी अभियान असंघटित कामगार संघटना ओ स्वरा पब्लिकेशन छत्रपती संभाजी नगर संयुक्त उपक्रम इमारत व इतर कामगार महामंडळ महाराष्ट्र शासन नोंदणी करा व लाभार्थी बना अंतर्गत नोंदीत शैक्षणिक सहाय्य • १० वी व १२ वी रू.१०,०००/- शैक्षणिक सहाय्य • पदवीधर शिक्षणासाठी प्रतिवर्षी रु. २० ते २५ हजार अनुदान नोंदित कामगाराच्या २ पाल्यास वैद्यकीय शिक्षणासाठी १ लाख व अभियांत्रीकी शिक्षणासाठी रु. ६० हजार प्रतिवर्षी • • कामगारांना श्रमयोगी पेन्शन योजना 3000 कागदपत्रे : दिवसांचा कामाचा दाखला २) रेशन कार्ड ३) आधार कार्ड ४) ३ फोटो ५) दिनांक 4 जानेवारी 2025 संपर्क ठिकाण बार्शी नाका बीड
_*सर्वाना पाठवा तसेच आपल्या नातेवाकांना, मित्रांना, ग्रुपमध्ये देखील शेयर करा. 🙏🏻*_स्वरा पब्लिकेशन छत्रपती संभाजीनगर 9975603050 कामगार नोंदणी मार्गदर्शन व प्रशिक्षण अभियान दिनांक 5/01/ 2025 कामगार नोंदणी अभियान ठिकाण कामगार चौक जवळ सिडको छत्रपती संभाजी नगर(Aurangabad Maharashtra) Helpline 9975603050

Naukri

02 Jan, 02:17

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजनेचा 'आधार'

इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना यावर्षी शासनाने 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना' सुरु केली आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश झालेल्या प्रस्तुत प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४३ हजार रुपये, तर महसूलच्या ठिकाणी ४५ हजार रुपये एका शैक्षणिक वर्षात मिळणार आहेत. १ जुलै ते ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहेत.

काय आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना?

ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करूनही उच्च शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून भोजन व निवासाच्या मदतीसाठी शासनाने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू केली आहे. इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे.

कोठे करायचा अर्ज? गरजू तसेच शैक्षणिक कागदपत्रके

२० ऑगस्टपर्यंत

करा अर्ज

पात्र विद्यार्थ्यांना काय मिळणार?

पात्र विद्यार्थ्यांना निवास आणि

भोजनाच्या

व्यवस्थेसाठी

४५ ते ५१

हजार रुपये

वर्षाला

मिळणार आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांना ४५ हजार रुपये मिळतील, तर महसूल आयुक्तालयाच्या ठिकाणी प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपये मिळतील. या रकमेत विद्यार्थ्यांच्या निवास-भोजनाची सोय व्हावी, असा या योजनेमागील हेतू आहे.

ही कागदपत्रे लागणार प्रवेश झालेले पत्र, अर्ज करूनही

जातीचे प्रमाणपत्र. . विद्यार्थ्यांना निवास- भोजनाची सोय व्हावी, म्हणून ही योजना सुरू केली आहे.

सर्व पात्रता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.Helpline 9975603050 swara Publication Chhatrapati Sambhaji Nagar

Naukri

01 Jan, 07:17

कायम विना अनुदान तत्त्वावर नवीन खाजगी औ.प्र. संस्था सुरु करणे आणि विद्यमान खाजगी औ.प्र. संस्थांत नवीन व्यवसाय/जादा तुकडी सुरु करणे, व्यवसाय बदल करण्याकरीता ऑनलाइन पद्धतीने शासनाचे इरादापत्र (Letter of Intent-LOI) प्राप्त करण्याकरिता प्रस्ताव मागविणेबाबत.

सन २०२५-२६ शैक्षणिक सत्रापासून कायम विना अनुदान तत्त्वावर नवीन खाजगी औ.प्र.संस्था सुरु करणे आणि विद्यमान खाजगी औ.प्र. संस्थांत नवीन व्यवसाय/जादा तुकडी सुरु करणे, व्यवसाय बदल करण्याकरीता ऑनलाइन पद्धतीने शासनाचे इरादापत्र (Letter of Intent-LOI) प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून मागविण्यात येत असून अर्ज करण्याची सुविधा खालील संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्याकरिता संकेतस्थळ : अर्ज करण्याची अंतिम मुदत

https://vti.dvet.gov.in : दि. ३१ जानेवारी, २०२५

ऑनलाइन अर्ज करण्याची कार्यपद्धती, शुल्क व व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास आवश्यक मानके संचालनालयाच्या वरील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.Swara पब्लिकेशन Helpline 9975603050

Naukri

01 Jan, 07:10

27 Dec, 02:23

गोशाळांनी करावा अनुदानासाठी अर्ज

छत्रपती संभाजीनगर : देशी

गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली असून, गोशाळांना देशी गोवंशासाठी प्रति दिन प्रति गोवंश ५० रुपये अनुदान देण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी गोसेवा आयोगाकडे नोंदणी झालेल्या गोशाळांकडून ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एन. एस. कदम यांनी कळविले आहे.

http://mhgosevaayog/form_ goshala 3/ या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.

Naukri

24 Dec, 07:29

विद्यार्थी पालक मार्गदर्शन मेळावा मेळावा बीड धाराशिव लातूर सोलापूर परभणी अहमदनगर *. दिनांक 27 आणि 28 डिसेंबर 2024 ठिकाण बार्शी नाका बीड ******Corporate social responsibility Scholarship programs 2024-25  (Help for India Group)****///सर्व विद्यार्थी व पालकांना सुचीत करण्यात येते की आपल्या पैकी कोणी विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा इंजिनीअरिंग, नर्सिंग,व्हेटरनरी, Bsc,msc, करत असतील तर त्यांना Corporate social responsibility programsदरवर्षी    मार्फत शिष्यवृत्ती मिळते व ती मिळविण्यासाठी आम्ही आपणांस मदत करुत..
MBBS,BAMS, BHMS,BDS/BPTH/BUMS veterinary साठी दरवर्षी 30000 To 1,20,000

इंजिनीअरिंग साठी 40000 To
80,000

नर्सिंग,व इतर कोर्सेस साठी दरवर्षी 15000  to 25,000/

👆 वरील सर्व स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी खात्यात जमा होईपर्यंत मदत व मार्गदर्शन केली जाईल संपर्क बार्शी नाका बीड विशेष सूचना फोन करून येणे ////////. कागदपत्र ऍडमिशन पावती विद्यार्थी व पालकांचे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र

संपर्क - Swara Publication Student Helpline 9975603050 Corporate social responsibility programs aim to give structure to a company's efforts to give back to the community, participate in philanthropic causes, and provide positive social value. Businesses increasingly turn to CSR to make a difference and build a positive brand around their company.

Naukri

20 Dec, 07:51

विद्यार्थी पालक मेळावा छत्रपती संभाजी नगर बीड आणि नाशिकCorporate social responsibility Scholarship programs 2024-25  (Help for India Group)सर्व विद्यार्थी व पालकांना सुचीत करण्यात येते की आपल्या पैकी कोणी विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा इंजिनीअरिंग, नर्सिंग,व्हेटरनरी, Bsc,msc, करत असतील तर त्यांना Corporate social responsibility programsदरवर्षी    मार्फत शिष्यवृत्ती मिळते व ती मिळविण्यासाठी आम्ही आपणांस मदत करुत..
MBBS,BAMS, BHMS, veterinary साठी दरवर्षी 30000 To 1,00,000

इंजिनीअरिंग साठी 10000 To
80,000

नर्सिंग, MSC,Bsc,व इतर कोर्सेस साठी दरवर्षी 5000  to 25,000/

👆 वरील सर्व स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी खात्यात जमा होईपर्यंत मदत केली जाईल Chhatrapati Sambhaji Nagar visit date /21/22 December 2024

संपर्क - Swara Publication Student Helpline 9975603050 Corporate social responsibility programs aim to give structure to a company's efforts to give back to the community, participate in philanthropic causes, and provide positive social value. Businesses increasingly turn to CSR to make a difference and build a positive brand around their company.

Naukri

08 Dec, 10:25

एलआयसी गोल्डन ज्युबिली स्कॉलरशिप स्किम 2024 आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्याथ्र्यासाठी

वाढीव शिष्यवृत्ती

2021-22, 2022-23 किंवा 2023-24 या शैक्षणिक वर्षात दहावी/बारावी/ डिप्लोमा किंवा समकक्ष परीक्षा किमान 60% किंवा समतुल्य सीजीपीए ग्रेडसह उत्तीर्ण झालेल्या आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्ती घोषित करताना एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशनला आनंद होत आहे.

• यात उच्च शिक्षण घेत असलेल्या मुला-मुर्तीसाठी सामान्य शिष्यवृत्ती;

(i) मेडिसिन, अभियांत्रिकी, कोणत्याही शाखेची पदवी, कोणत्याही क्षेत्रातील पद‌विका किंवा एकात्मीक कोर्सेस

(ii) सरकार मान्य महाविद्यालय / संस्थांमधून व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रम किंवा औद्योगिक शिक्षण संस्था (आयटीआय) मधील अभ्यासक्रम

• यात शिक्षण घेत असलेल्या मुलींसाठी दोन वर्षांसाठी विशेष शिष्यवृत्ती;

(i) इयत्ता अकरावी आणि बारावी/10+2 पद्धती अंतर्गत माध्यमिक.

(ii) दहावीनंतर दोन वर्षांसाठी कोणत्याही क्षेत्रात पद‌विका अभ्यासक्रम.

ऑनलाइन अर्ज, पात्रतेच्या इतर अटी आणि योजनेच्या अधिक माहितीसाठी कृपया Vitthal sir Chhatrapati Sambhaji Nagar swara Publication 9970388848

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22.12.2024 आहे.

Naukri

03 Dec, 15:39

आमचा नंबर तुमच्याकडे सेव्ह करून घ्या* 🙏Careers Opportunities/
Naukri SMS/
CSR Scholarship/Education/Admission consulting
📱 *आम्ही तुमचा नंबर सेव्ह केला आहे*
जेणे करून तुम्हाला आमचे शासकीय योजना  माहितीचे स्टेट्स दिसेल आणि तूम्ही त्या योजनेचा लाभ घेवू शकाल 🙏 Student Helpline 9975603050 Naukri Sms 
🪀 *व्हाट्सॲप ग्रुप लिंक:-*
👇
Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34
_बांधकाम कामगार योजनेची_ * नोंदणी* _कशी करावी हे जाणून घेण्यासाठी call 9272102040

Naukri

03 Dec, 05:07

Information

Naukri

02 Dec, 03:56

*इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल (ITBP) - सब इन्स्पेक्टर (Telecommunication), हेड कॉन्स्टेबल (Telecommunication), कॉन्स्टेबल (Telecommunication) पदे भरती*

*एकूण पदे :* 526

*शैक्षणिक पात्रता :* B.Sc किंवा BCA किंवा B.E. / 12वी / ITI / डिप्लोमा / दहावी

*अंतिम दिनांक :* 14 डिसेंबर 2024

*सविस्तर बातमी पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा👇👇*

Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34

*जास्तीत जास्त ग्रुप वरती पाठवा*

Naukri

30 Nov, 06:37

कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.
नोंदणी पात्रता निकष
१८ ते ६० वर्षे वयोगटातील कामगार
मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस कामगार म्हणून काम केलेले कामगार
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
मंडळात नोंदणी करण्याकरीता फॉर्म – V भरुन खालील प्रमाणे दस्तऐवजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे…

वयाचा पुरावा

रहिवासी पुरावा
ओळखपत्र पुरावा
पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
नोंदणी फी – रू. 1/- व वार्षिक वर्गणी रू. 1/- कामगारांसाठी कल्याणकारी योजना
शैक्षणिक योजना
1. कामगारांच्या मुलांना 1 ली ते 10 वी साठी 2500 ते 5000 रुपये अनुदान.

2. इयत्ता दहावी, अकरावी, व बारावी मध्ये 50 टक्के गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये वार्षिक अनुदान.

3. बारावीनंतर प्रथम द्वितीय व तृतीय वर्षात असलेल्या मुलांना 20 हजार रुपये अर्थसाह्य मिळते.

4. वैद्यकीय तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेशासाठी 100000 रुपये अर्थसाह्य मिळते.

आर्थिक योजना
1. नोंदीत कामगारांच्या विवाहासाठी तीस हजार रुपये आर्थिक सहाय्य.
2.  कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास अपघाती मृत्यू कोटी वारसाला नुकसान भरपाई म्हणून 5 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते.
3. कामगारांना कायम अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये मदत मिळते.
4.नोंदीत कामगाराच्या कुटुंबातील लोकांना दोन लाख रुपये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनेअंतर्गत मिळतात.

आरोग्यासाठी योजना
1. कुटुंबातील गंभीर आजारासाठी उपचारासाठी एक लाख रुपये आर्थिक मदत
2. लाभार्थी मजुरायची निधन झाल्यास अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये तातडीची मदत
3. नैसर्गिक परिस्थिती पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते.
4. नोंदीत कामगाराच्या पत्नीस एक मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे अठरा वर्षे पर्यंत एक लाख मुदत बंद ठेव. Swara Publication Students Helpline number 9975603050 Chhatrapati Sambhaji Nagar

Naukri

29 Nov, 13:20

Information

Naukri

29 Nov, 13:19

Information

Naukri

28 Nov, 02:59

चाईल्ड हेल्प लाईन कक्ष (1098)

> जर एखादे बालक हरवले असेल किंवा विनापालक मिळून आले असेल तर

> जर एखादे बालक व्यसनाधिन आढळल्यास तसेच एखाद्या बालकाला वैद्यकीय उपचाराची मदत हवी असेल तर

> जर एखादे बालक भिक मागत असताना आढळून आले असेल तर

> जर बालकामगार आढळून आले तर

- जर एखादे बालक शिक्षणा पासून वंचित रहात असेल तर

> जर एखाद्या बालकाचे लैंगिक, शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण होत असेल तर

> जर एखादे बालक अनाथ, समर्पित किंवा नातेअंतर्गत दत्तक घ्यायचे असेल किंवा द्यायचे असेटर

> जर एखाद्या बालकाच्या अधिकारांचे हनन होत असेल तर

> जर मुलीचा १८ वर्षाच्या आत आणि लाचा २१ वर्षाच्या आत विवाह होत असेल तर

> कुमारी माता व बालक आढळल्यास तसेच नवजात अर्भक सापडले असेल तर

> जर एखाद्या बालकास समुपदेशनाची आवश्यकता असेल तर

* अधिक माहितीसाठी *

चाईल्ड हेल्प लाईन १०९८

यांच्याशी संपर्क साधावा

Naukri

24 Nov, 07:37

प्रस्तावना :-

महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सला विविध प्रकारची आव्हाने आणि अडथळ्यांना सामोरे जावे लागते असे दिसून आले आहे. या क्षेत्रातील महिलांना विशेष सहाय्याशिवाय आणि पुरेशा निधीअभावी यशस्वी होणे जिकरीचे ठरते. महिला नेतृत्वातील स्टार्टअप, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनींमधून उदयास येणारे स्टार्टअप यांना सुरूवातीपासून प्रोत्साहीत करून राज्यात सुरू असणाऱ्या इन्क्युबेशन सेंटर्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे तसेच प्रोटोटाईप बनवणे इ. करीता देखील सहाय्य करणे आवश्यक आहे. याकरीता संदर्भ शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी मा. मंत्रीमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार नवीन लेखाशिर्ष कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

शासन निर्णय :

राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी खालीलप्रमाणे लेखाशिर्षास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे...Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34 swara Publication Chhatrapati Sambhaji Nagar 9975603050

Naukri

23 Nov, 05:51

Corporate social responsibility Scholarship programs 2024-25  (Help for India Group)सर्व विद्यार्थी व पालकांना सुचीत करण्यात येते की आपल्या पैकी कोणी विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा इंजिनीअरिंग, नर्सिंग,व्हेटरनरी, Bsc,msc, करत असतील तर त्यांना Corporate social responsibility programsदरवर्षी    मार्फत शिष्यवृत्ती मिळते व ती मिळविण्यासाठी आम्ही आपणांस मदत करुत..
MBBS,BAMS, BHMS, veterinary साठी दरवर्षी 30000 To 1,00,000

इंजिनीअरिंग साठी 10000 To
80,000

नर्सिंग, MSC,Bsc,व इतर कोर्सेस साठी दरवर्षी 5000  to 25,000/

👆 वरील सर्व स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी खात्यात जमा होईपर्यंत मदत केली जाईल

संपर्क - Swara Publication Student Helpline 9975603050 Corporate social responsibility programs aim to give structure to a company's efforts to give back to the community, participate in philanthropic causes, and provide positive social value. Businesses increasingly turn to CSR to make a difference and build a positive brand around their company.

Naukri

18 Nov, 09:17

Information

Naukri

18 Nov, 09:17

Information

Naukri

18 Nov, 05:43

*आमचा नंबर तुमच्याकडे सेव्ह करून घ्या* 🙏Careers Opportunities/
Naukri SMS/
CSR Scholarship/Education/Admission consulting
📱 *आम्ही तुमचा नंबर सेव्ह केला आहे*
जेणे करून तुम्हाला आमचे शासकीय योजना माहितीचे स्टेट्स दिसेल आणि तूम्ही त्या योजनेचा लाभ घेवू शकाल 🙏 Student Helpline 9975603050 Naukri Sms
🪀 *व्हाट्सॲप ग्रुप लिंक:-*
👇
Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34
_बांधकाम कामगार योजनेची_ * नोंदणी* _कशी करावी हे जाणून घेण्यासाठी call 9272102040

Naukri

18 Nov, 05:30

*आमचा नंबर तुमच्याकडे सेव्ह करून घ्या* 🙏

17 Nov, 14:05

PGCIL - पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 802 जागांसाठी भरती

पावरग्रिड

पदाचे नाव

पदानुसार वेगवेगळी - मूळ जाहिरात पाहवी

शैक्षणिक पात्रता

डिप्लोमा ट्रेनी - Electrical, डिप्लोमा ट्रेनी Civil, जुनिअर ऑफिसर ट्रेनी - HR, जुनिअर ऑफिसर ट्रेनी F&A, असिस्टंट ट्रेनी (F&A)

● परीक्षा फी

पद क्र - 1 ते 4: General/OBC/EWS: रु. 300/- । पद क्र - 5: General/OBC/EWS : रु. 200/- SC/ST/PWD/ExSM : फी नाही

● वयोमर्यादा

18 ते 27 वर्षे असावी व नियमाप्रमाणे सवलत

• नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

● अर्ज क. शे. तारीख

19 नोव्हेंबर 2024

या जाहिरातींसंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करावे व फॉर्म भरण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधावा

Swara Publication

Chhatrapati Sambhaji Nagar

9975603050 Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va9f6kDJENy14mkWPN2L

Naukri

17 Nov, 10:17

📚ग्रंथ, नियतकालिक, मासिक, शोध पत्रिका (रिसर्च जर्नल) प्रकाशित करा...
*यशस्वी प्रकाशक बना...!*

विश्व मराठी परिषद आयोजित
_प्रकाशन संस्था नोंदणी पासून ते छपाई, जाहिरात, विक्री, वितरण_ आणि याचे संपूर्ण अर्थकारण अशी अभिनव ऑनलाईन कार्यशाळा...
_*👉नोंदणी :*_ https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan

📖 पुस्तक/नियतकालिक, निर्मिती, छपाई आणि प्रकाशन प्रक्रिया समजून घ्या. आज तंत्रज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. पूर्वी पुस्तक, ग्रंथ प्रकाशित करणे ही फार किचकट प्रक्रिया होती. स्क्रीप्ट प्रकाशकाला दिल्यावर त्याचे टायपिंग, डी.टी.पी., मुद्रीत शोधन करणे, संपादन त्यानंतर ते छपाईसाठी जायचे अशी प्रक्रिया होती. त्याचबरोबर प्रस्तावना, अभिप्राय, ISBN क्रमांक घेणे, वर्तमानपत्रांमध्ये परीक्षण पाठवणे हे करावे लागत असे. आज तंत्रज्ञान सोपे झाले आहे. डी. टी. पी.करणारे, मुद्रीतशोधक, संपादक, मुखपृष्ठ बनवणारे चित्रकार स्वतंत्रपणे उपलब्ध झाले आहेत. ISBN क्रमांक ऑनलाईन मिळवता येतो. त्यामुळे पुस्तक निर्मिती प्रक्रियेतील वेळ खूप कमी झाला आहे. तसेच प्रिंट ऑन डिमांड तंत्रज्ञानामुळे आता कोणत्याही पुस्तकाच्या पंचवीस ते पन्नास प्रतीही छापता येतात. त्यामुळे पुस्तकामध्ये फार मोठी रक्कम गुंतवून ठेवावी लागत नाही. तसेच अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखी पोर्टल निर्माण झाल्याने वितरण करणे सोपे झाले आहे. कार्यशाळेमध्ये पुस्तक, नियतकालिक, मासिक, रिसर्च जर्नल कसे प्रकाशित करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. _नवोदित लेखकांना, संपादक, प्राध्यापक तसेच पुस्तक/मासिक, नियतकालिक प्रकाशन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त अशी कार्यशाळा आहे._

विश्व मराठी परिषद आयोजित एक अत्यंत उपयुक्त कार्यशाळा
*प्रकाशक बना...*

*◻️मार्गदर्शक:* भालचंद्र कुलकर्णी (ज्येष्ठ प्रकाशक, संपादक, मीडिया तज्ज्ञ, प्रिंट- डिजिटल नियकालिके नोंदणी व प्रकाशन तज्ज्ञ)

*🗓️दिनांक:* 19 ते 22 नोव्हेंबर, 2024
*🕗वेळ:* संध्या. 8 ते 9
*◻️कालावधी:* 4 दिवस, रोज 1 तास
*📹ठिकाण:* आपल्या मोबाईलवर (Zoom Application द्वारे)

*👉त्वरित ऑनलाईन नोंदणी करा:* https://www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan

◻️ कार्यशाळेतील विषय :
कोणतेही वृत्तपत्र, मासिक कसे सुरू करावे?
प्रकाशन संस्थेची नोंदणी प्रक्रिया कोणती?
प्रकाशन संस्थेसाठी कोणते कायदे आहेत?
नियतकालिकांसाठी लागू झालेला नवीन कायदा कोणता? त्यानुसार नोंदणी प्रक्रिया कशी आहे?
पुस्तकांसाठी नोंदणी प्रक्रिया (ISBN)
शोध पत्रिका (Research Journal) साठीची नोंदणी प्रक्रिया
लेखक आणि प्रकाशक यांच्यात करार कसा करावा?
पुस्तकाची किंमत कशी ठरवावी?
नियतकालिकांचे आर्थिक व्यवस्थापन कसे करावे?
पुस्तके व नियतकालिकांचे जाहिरात आणि मार्केटिंग

*👉सहभाग शुल्क :* रु. 750/-
विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना शुल्कात 20% सवलत (सवलत मिळविण्यासाठी सभासदांनी नोंदणी करण्यापूर्वी परिषदेशी 7507207645 वर संपर्क करावा.)

*👉ऑनलाईन नोंदणी कशी करावी?:*
▶️ पुढील लिंकवर क्लिक करा. www.vishwamarathiparishad.org/karyshala-1/prakashan
▶️ पेजवरील *REGISTER NOW* येथे क्लिक करा.
▶️ *BUY TICKETS* वर क्लिक करा व नाव, व्हॉट्सॲप नंबर, ईमेल, शहर, इत्यादी माहिती भरा. *NEXT* वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा.

*मर्यादित प्रवेश-त्वरित ऑनलाईन नोंदणी करा*
*सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल*
*सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल*

*🌐इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी व नोंदणीसाठी:* www.vishwamarathiparishad.org/karyshala संकेतस्थळाला भेट द्या.

*👉विश्व मराठी परिषदेचे आजीव सभासद बना :*
www.vishwamarathiparishad.org/sabhasad

*संपर्क - व्हॉट्सॲप*
प्रा. अनिकेत पाटील - मुख्य संयोजक
7507207645

Naukri

14 Nov, 14:07

मोफत प्रवेश! मोफत प्रवेश! मोफत प्रवेश! मोफत प्रवेश!

🛑 मोफत टेक्निकल कोर्स 100% नोकरी

📌 Skill Development of India अंतर्गत
👇👇👇👇👇
Technical Courses
1.CNC Operator
2.Wireman Control Panel
3.Mechatronics

या व्यतिरिक्त अजून काही
1.मोफत प्रवेश
2.शासन मान्य NSDC प्रमाण पत्र
3.इंग्लिश स्पिकिंग
4.व्यक्ती महत्व विकास
5.संगणक प्रशिक्षण

🥈 सुवर्णसंधीचा फायदा मिळावा आणि आजच प्रवेश घ्या.🥈

🟣 Age: 18 ते 35
Address: MIT College Beed By Pass Aurangabad - 431010

👇 Contact :👇
1.विशाल सर 9595174471
2.सचिन सर 8888802174

🫑 Admission Form for CNC & WCP
https://shorturl.at/cEOV3

🍅 Mechatronics Admission
https://t.ly/-CxJf

🍅 Join Group:
https://chat.whatsapp.com/CxB74wH9JcZ0tcAEHa7AfZ

Naukri

12 Nov, 05:59

05 Nov, 07:12

Corporate social responsibility Scholarship programs 2024-25  (Help for India Group)सर्व विद्यार्थी व पालकांना सुचीत करण्यात येते की आपल्या पैकी कोणी विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये किंवा इंजिनीअरिंग, नर्सिंग,व्हेटरनरी, Bsc,msc, करत असतील तर त्यांना Corporate social responsibility programsदरवर्षी    मार्फत शिष्यवृत्ती मिळते व ती मिळविण्यासाठी आम्ही आपणांस मदत करुत..
MBBS,BAMS, BHMS, veterinary साठी दरवर्षी 30000 To 1,00,000

इंजिनीअरिंग साठी 10000 To
80,000

नर्सिंग, MSC,Bsc,व इतर कोर्सेस साठी दरवर्षी 5000  to 25,000/

👆 वरील सर्व स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी खात्यात जमा होईपर्यंत मदत केली जाईल

संपर्क - Swara Publication Student Helpline 9975603050 Corporate social responsibility programs aim to give structure to a company's efforts to give back to the community, participate in philanthropic causes, and provide positive social value. Businesses increasingly turn to CSR to make a difference and build a positive brand around their company.

Naukri

05 Nov, 06:43

30 Oct, 09:31

योजना का नाम:
एकल बालिका के लिए सावित्रीबाई ज्योतिराव फुले फैलोशिप
योजना का उद्देश्य:
'सावित्रीबाई ज्योतिराव फुले फेलोशिप फॉर सिंगल गर्ल चाइल्ड' के अंतर्गत पीएचडी की डिग्री प्रदान करने हेतु शोध कार्य करने के लिए फेलोशिप उपलब्ध है।
सामाजिक विज्ञान में एकल बालिकाओं की उच्च शिक्षा को समर्थन प्रदान करना।
छोटे परिवार के आदर्श के पालन के मूल्य को पहचानना।
समाज में एकल बालिका के आदर्श को मान्यता प्रदान करना।
एकल बालिका मानदंड की अवधारणा का प्रचार करना।
समाज में अकेली लड़कियों को बढ़ावा देना।
पात्रता:
अपने माता-पिता की कोई भी एकल बालिका जो मान्यता प्राप्त विश्वविद्यालयों/कॉलेजों/संस्थानों में किसी भी स्ट्रीम/विषय में पीएचडी कर रही हो, इस योजना के अंतर्गत आवेदन करने के लिए पात्र है।
स्लॉट:
फेलोशिप के लिए स्लॉट की संख्या हर वर्ष ऑनलाइन माध्यम से प्राप्त सभी प्रकार से पूर्ण पात्र आवेदनों के आधार पर तय की जाएगी।
कार्यकाल:
फेलोशिप पीएचडी थीसिस जमा करने की तिथि तक या 5 वर्ष के कार्यकाल तक, जो भी पहले हो, प्रदान की जाएगी।
वित्तीय सहायता:
फैलोशिप:
जेआरएफ
@ रु. 37,000/- प्रतिमाह 2 वर्ष के लिए

शेष अवधि के लिए एसआरएफ
@ रु. 42,000/- प्रति माह

आकस्मिकता ए (मानविकी और सामाजिक विज्ञान के लिए)
प्रारंभिक दो वर्षों के लिए 10,000/- रुपये प्रति वर्ष,
शेष अवधि के लिए 20,500/- रुपये प्रति वर्ष।

आकस्मिकता बी (विज्ञान विद्वानों के लिए)
प्रारंभिक दो वर्षों के लिए 12,000/- रुपये प्रति वर्ष,
शेष अवधि के लिए 25,000/- रुपये प्रति वर्ष।

टिप्पणी:
विश्वविद्यालय अनुदान आयोग (यूजीसी) https://frg.ugc.ac.in/

Naukri

26 Oct, 03:38

कामगार मार्गदर्शन आणि प्रशिक्षण केंद्र

संस्थापक अध्यक्ष : त्र्यंबकेश्वर मुंडे सर

किमान वेतन कायदा मार्गदर्शन

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, १ लाख ते ५० लाखापर्यंत कर्ज योजना अल्पदरातील मुद्रालोन योजना, १५ ते ३०% पर्यंत सबसिडी (अनुदान)

BUSINESS LOANS

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (उद्योगासाठी १ लाख ते ३ लाखापर्यंत कर्ज)

PF & ESIC Information Benefit & Guide

श्रमयोगी मानधन योजना लघु व्यापारी मानधन योजना किसान मानधन योजना

मासिक पेन्शन 3,000/- (पात्रता: वय १८ ते ४०)

कार्यक्षेत्र: पुणे । बार्शी । नांदेड । लातूर । जळगांव । नाशिक । अहमदनगर । मुंबई । बुलडाणा

संपर्क : कामगार चौक, सिडको एन-२, छ. संभाजीनगर. हेल्पलाईन 9272102040

कामगार नोंदणीचे शासकीय फायदे नोंदणी केल्यास शिक्षणासाठी, लग्नासाठी, आरोग्य व घरासाठी सवलती.

8 वी ते 10 वी पर्यंत रु. 5,000 प्रतिवर्ष

11 वी ते 12 वी शिक्षणासाठी रु. 10,000

पदवी व डिप्लोमासाठी रु. 20,000 प्रति वर्ष.

डॉक्टर होण्यासाठी 1,00,000 प्रति वर्ष.

इंजिनिअर होण्यासाठी 60,000 प्रति वर्ष.

हॉस्पीटलसाठी रु. 2,00,00 लाखापर्यंत मदत.

अपघाती मृत्यु झाल्यास वारसास 5 लाख.

घर बांधकामासाठी खरेदीसाठी 2 लाख.

कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

• आधार (घरातील सर्वांचे) •

बैंक पासबुक • 4 पासपोर्ट फोटो

मोबाईल नंबर

• रेशन कार्ड

कामगार असल्याचे प्रमाणपत्र

• वयोमर्यादा 18 ते 60 पर्यंत

शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

• मागील वर्षाचे मार्गशीट •

2 फोटो

महाविद्यालयाचे ओळखपत्र बोनाफाईट

• प्रवेश पावती

• आधार कार्ड

नोंदणी फिस रु. १/- मो. 9272102040

Naukri

05 Oct, 06:35

प्रादेशिक सैन्यामध्ये सैनिकांच्या विविध रिक्त पदांसाठी भरती मेळावा

१. ११० इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) मद्रास, रेडफील्ड्स, कोईम्बतूर, ११७ इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) गार्ड्स, त्रिची आणि १२२ इन्फंट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी) मद्रास, कालिकत मध्ये सैनिकांच्या (जीडी आणि ट्रेड्समन) रिक्त पदांसाठी भरती मेळावा पीआरएस ग्राउंड, कोईम्बतूर, तामिळनाडू येथे ०४ नोव्हेंबर २०२४ ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्यनिहाय आयोजित केला जाईल.

२. सदर रिक्त पदे आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ, तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील रहिवाशांसाठी आहेत.

३. पात्रता निकष आणि इतर तपशीलवार माहितीसाठी वेबसाइट एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर पहा. Student Helpline 9975603050 Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34

Naukri

29 Sep, 11:11

*आमचा नंबर तुमच्याकडे सेव्ह करून घ्या* 🙏
📱 *आम्ही तुमचा नंबर सेव्ह केला आहे*
जेणे करून तुम्हाला आमचे शासकीय योजना माहितीचे स्टेट्स दिसेल आणि तूम्ही त्या योजनेचा लाभ घेवू शकाल 🙏 Student Helpline 9975603050 Naukri Sms
🪀 *व्हाट्सॲप ग्रुप लिंक:-*
👇
Follow the Naukri channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaQBRgpLY6d2qb5kmx34
_बांधकाम कामगार योजनेची_ * नोंदणी* _कशी करावी हे जाणून घेण्यासाठी call 9272102040

Naukri

29 Sep, 08:33

Information

Naukri

25 Sep, 05:08

पुणे महानगरपालिका अर्थसहाय्य योजना

१० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठग

भारतरत्न डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद योजना

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रु. १५,०००/-

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे योजना

बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रु. २५,०००/-

पात्रताः खुला गटः ८०% गुण । मनपा शाळा, रात्र प्रशाला मागासवर्गीय गटः ७०% गुण । ४०% अपंगत्व गटः ६५% गुण

अर्ज करण्यासाठी भेट द्या

अर्ज दि.०८ ऑगस्ट २०२४ ते दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरण्यात यावेत swara Publication Chhatrapati student 9975603050

Naukri

23 Sep, 07:24

Student Helpline number 9975603050