महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 @digitalconnects Channel on Telegram

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

@digitalconnects


महा-ई-सेवा केंद्र

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 (Hindi)

आजकल डिजिटल जुग में हम सभी के जीवन में इंटरनेट का उपयोग बढ़ता हुआ देखा जा रहा है। इंटरनेट के माध्यम से हम कई सुविधाएं प्राप्त करते हैं, जैसे अधिकारों की जांच, बैंकिंग सेवाएं, और अन्य सरकारी या वाणिज्यिक सेवाएं। लेकिन जब हम इन ऑनलाइन सेवाओं का उपयोग करते हैं, तो हमें जरूरत पड़ती है कामगारों और तकनीशियनों की। यहाँ पर आपकी मदद के लिए उपलब्ध है महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 टेलीग्राम चैनल, जो आपको उन सभी डिजिटल चुनौतियों का सामना करने में मदद करेगा।nnमहा-ई-सेवा केंद्र टेलीग्राम चैनल आपको नवीनतम डिजिटल सेवाओं, वेबसाइट्स और एप्लिकेशन्स के बारे में सूचनाएं प्रदान करता है। यहाँ आप विभिन्न अधिकारों की जांच कैसे करें, ऑनलाइन फॉर्म कैसे भरें, और अन्य डिजिटल सेवाओं के लिए कैसे आवेदन करें की माहिती प्राप्त कर सकते हैं। इस चैनल के माध्यम से आप अपने जीवन को डिजिटल तरीके से आसान बना सकते हैं और समय और ऊर्जा बचा सकते हैं।nnअगर आप एक उपभोक्ता हैं जो डिजिटल सेवाओं का उपयोग करना चाहते हैं, तो महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩 चैनल आपके लिए एक महत्वपूर्ण संसाधन हो सकता है। आप इस चैनल के माध्यम से नवीनतम सूचनाएं प्राप्त कर सकते हैं और अपनी डिजिटल जीवनशैली को सुधारने के लिए कदम उठा सकते हैं। इसे अभी ज्वाइन करें और एक सक्सेसफुल और सुरक्षित डिजिटल यात्रा शुरू करें।

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

24 Nov, 13:34


📲 SSC MTS Answer Key out

📱 लिंक
https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

23 Nov, 14:15


(AAICLAS Recruitment) Airports Authority of India कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड मध्ये 277 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क , नोकरीचे ठिकाणी, अर्ज करण्याची पद्धत इ . माहितीसाठी खालील माहिती पूर्ण वाचावी -
🔔 https://ghot.cscjob.com/view-job?cat_id=1&&id=221&&title=p78dmcgbmgq
==================

🏵 महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक एकाच ठिकाणी मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा..!
📡 https://chat.whatsapp.com/LXNi0LDBgKc4GXPaigoDoJ

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

20 Nov, 01:10


♦️मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

19 Nov, 17:25


https://youtu.be/YMA3JR5SxdQ?si=UujoKgkZEEDibn3k

*👆👆👆उद्या मतदानाला जायच्या आधी हा व्हिडिओ नक्की पाहून जा*

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

19 Nov, 17:24


https://youtu.be/Du16-GsdBZg?si=i2xahBDrSXbgE82U

*👆👆👆या व्हिडिओच्या माध्यमातून मिशन स्वराज्य या नावाने निवडणूक लढवीत असलेल्या पार्टीला देण्यात आलेली चॅलेंज बद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे*

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

19 Nov, 16:51


मतदान हा आपला महत्त्वाचा हक्क, अधिकार आहे. त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने प्राधान्याने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे. आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली आणि आपण ही पद्धती अजूनही टिकवून ठेवली आहे. लोकशाहीने अनेक सुविधा, अधिकार, हक्क आपल्याला दिले आहेत. दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी बजाविलेल्या मतदानाच्या अधिकारातून केंद्रात शासन स्थापन होते. येथे चांगली माणसे/राज्यकर्ते असावेत, असे एक सुजाण नागरिक म्हणून आपल्याला वाटत असेल, तर कोणतीही सबब न सांगता प्रत्येकाने मतदान करावे.
चांगले राज्यकर्ते निवडून येण्यासाठी आपल्या प्रत्येकाचे एकेक मत महत्त्वाचे आहे. ते देशातील लोकशाहीच्या भवितव्यासाठी आणि आपल्या पुढील पिढीसाठीही खूप गरजेचे आहे. त्यामुळे मतदान टाळू नये. मतदानाच्या माध्यमातून देशातील नागरिकांना देशात कसा बदल हवा आहे, त्यांना कसे राज्यकर्ते हवे आहेत हे कळते. त्या दृष्टीनेही मतदान महत्त्वपूर्ण आहे.
आपण कोण आहोत, आपल्याला जीवनात काय हवे आहे ते ठरविण्यासाठीही मतदानाची मदत होऊशकते, कारण मतदानाच्या माध्यमातून राज्यकर्ते निवडले जातात आणि योग्य व चांगले राज्यकर्ते निवडून दिले तर आपल्याला जे हवे आहे, त्या अपेक्षा ते पूर्ण करू शकतात, पण त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे.

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

08 Nov, 04:15


कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला *शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी* असे म्हणतात.

*शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता*
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
- शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक

*उद्देश आणि फायदे:*
- यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
- शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
- त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
- सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
- भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
- सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना
- थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
- शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक

*शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र:*
- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँक पासबुक
- आधार ला लिंक असलेला मोबाईल नंबर
-
*ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सेंटरला संपर्क साधावे*


*नोकरीविषयक इतर अपडेट्स तसेच इतर योजनांच्या महिसाठी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा*


https://chat.whatsapp.com/GWHYSRy7oUN5LcNkFj3rJm

*Digital Connect*
*आदिवासी मुलांचे वस्तीगृह जवळ मु. पो. घोट ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र -442604*

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

05 Nov, 10:51


*मागेल त्याला सोलर पंप करिता लागणारे कागदपत्रे*
1. सातबारा (सातबारावर सिंचनाचे स्त्रोत असणे आवश्यक)
2. नमुना 8
3. आधार कार्ड
4. बँक पासबुक
5. जातीचे प्रमाणपत्र
6. पासपोर्ट फोटो
7. अर्जदाराचे मोबाईल सोबत
8. पॅन कार्ड (असल्यास)
9. संमतीपत्र (खातेदाराचे एकापेक्षा जास्त नाव सातबारावर असल्यास 200/- रुपये स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र)

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

25 Oct, 02:28


लाडकी बहिण योजना अपडेट

लाडकी बहीण योजनेची रक्कम नेमकं कोणत्या खात्यात जमा झाली आहे यासाठी खालील लिंक वर click करून - लाभार्थीं आधार क्रमांक टाकून चेक करू शकता

https://mukhyamantriladkibahin.com

*Link Open होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे पण लिंक खरी आहे*

👇👇👇👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/CKCEntKrAe6DJGPwCOliAB

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

15 Oct, 10:15


लाडक्या बहिणी करिता आजची शेवटची सुवर्णसंधी🥰

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

15 Oct, 10:13


वयोश्री योजने करिता 65 वर्षावरील ज्या लाभार्थ्यांनी योजनेचा फॉर्म भरला होता त्यांचे पैसे बँक खात्यात येणे चालू झालेले असून ज्या लाभार्थ्यांचे अजून बँके सोबत ई-केवायसी , आधार लिंक झालेले नसतील त्यांनी लिंक करून घ्यावे व सोबतच पोस्टाचे नवीन खाते ओपन करावे जेणेकरून पैसे मिळण्यास अधिक सोयीस्कर होईल🙏


*अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करावे :*
https://shorturl.at/qbqnL

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

07 Oct, 02:11


Document from DIGITAL CONNECT

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

07 Oct, 02:11


GR वाचण्यासाठी link वर click करावे : https://shorturl.at/LROJ7

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

07 Oct, 02:11


Document from DIGITAL CONNECT

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

07 Oct, 02:11


*GR वाचण्यासाठी link वर click करावे :* https://shorturl.at/jNKkx

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

05 Oct, 18:03


🔴पोलीस भरतीत ( ST)अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांना उंची मध्ये सूट महाराष्ट्र राजपत्र.

4 ऑक्टोंबर 2024 लेटेस्ट राजपत्र.

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

05 Oct, 17:55


👩 मोफत 3 गॅस सिलेंडर, हे काम करा तरच मिळणार पैसे, नवीन GR आला, बहिणींना मोठी खुशखबर 🤩
👇👇👇👇🤑
https://youtu.be/jtgIuWRhbw4

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

05 Oct, 17:54


202410041711231406.pdf

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

04 Oct, 14:03


Document from DIGITAL CONNECT

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

24 Sep, 18:30


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या महिलांना अजून पर्यंत आलेले नसेल त्यांनी बँकेमध्ये जाऊन ई -केवायसी आणि आधार लिंक करून घ्यावे तसेच पोस्टाचे (IPPB) खाते काढावे.

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

24 Sep, 09:00


Document from DIGITAL CONNECT

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

24 Sep, 08:59


👆गडचिरोली जिल्ह्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेल्या वरील लिस्ट मधील महीलांना बॅकेत जावुन आपले बॅक खात्यासोबत आधार लिंक व ई केवायसी करावे आधार लिंक व ई -केवायसी नसल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही🙏

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

24 Sep, 08:59


Document from DIGITAL CONNECT

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

24 Sep, 08:59


Document from DIGITAL CONNECT

महा-ई- सेवा सेतू केंद्र 🔶◽️🟩

24 Sep, 08:59


Document from DIGITAL CONNECT

7,037

subscribers

502

photos

4

videos