Sachin Dhawale FC @sachindhawalefc Channel on Telegram

Sachin Dhawale FC

@sachindhawalefc


Connect With Sachin Dhawale Sir And his Social Activities + Civil Service Exam Material And Extra Curricular Activities

Sachin Dhawale FC (English)

Are you a fan of Sachin Dhawale? Do you want to connect with him and stay updated on his social activities, civil service exam materials, and extra-curricular activities? Look no further than the Sachin Dhawale FC Telegram channel! Here, you will find all the latest updates on Sachin Dhawale's life, achievements, and future plans. Whether you are interested in his social work, his journey towards civil services, or his involvement in various extra-curricular activities, this channel has got you covered. Join the Sachin Dhawale FC channel today and be a part of the community that celebrates the accomplishments of this inspiring individual. Stay connected, stay informed, and be inspired by Sachin Dhawale's dedication to making a difference in the world.

Sachin Dhawale FC

07 Feb, 02:24


#water

Sachin Dhawale FC

06 Feb, 12:59


नवीन बॅच

Sachin Dhawale FC

05 Feb, 08:33


बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी,2025

ऑफलाईन बॅच लेक्चर्स

2:30 ते 4:00 PUZZLE TEST PART B
LIVE BATCH 17 AND 20 ON APPLICATION

4:30 ते 6:00 MPSC GROUP B PAPER ANALYSIS YOUTUBE LIVE
OFFLINE Batch चे विद्यार्थी येऊ शकतात

7:00 ते 8:30 DIRECTION
LIVE BATCH 18 AND 21 ON APPLICATION

Sachin Dhawale FC

05 Feb, 02:15


#sacrifice

Sachin Dhawale FC

05 Feb, 02:14


MPSC GROUP B Pre 2024 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण l अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणीl Sachin Dhawale Sir
बुधवार दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५
वेळ: दुपारी ०४:४५ ते ६:४५

YOUTUBE LIVE
https://youtube.com/live/KgQvYMP2s8g?feature=share

Sachin Dhawale FC

04 Feb, 13:41


अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
LIVE BATCH क्रमांक २२
सचिन ढवळे सर

सोमवार दिनांक १० फेब्रुवारी २०२५रोजी
दुपारी ४:३० ते ०६:०० वा. (LIVE)

SYLLABUS कालावधी : ६ महिने

बॅच VALIDITY: ८ महिने

फीस : २९९९/-

प्रत्येक लेक्चर LIVE संपल्यानंतर कधीही ८ वेळा बघता येईल

GOOGLE PLAY STORE LINK:
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

COURSE LINK
https://yyxdj.on-app.in/app/oc/623684/yyxdj

APP STORE IOS
https://apps.apple.com/in/app/classplus/id1324522260
ORG CODE :- YYXDJ

सचिन ढवळेज प्रकाशनाचे पुस्तक घेतेलेले असल्यास त्यावरील स्क्रॅच कूपन वापरून आणखी रु.२९९/- चे EXTRA DISCOUNT प्राप्त करा

अधिक माहितीसाठी संपर्क :
9260400700
9773551947
8605756973
8421160703

Sachin Dhawale FC

04 Feb, 03:17


#interest

Sachin Dhawale FC

04 Feb, 01:12


अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता परीक्षण नवीन ऑफलाईन बॅच

MPSC/UPSC CSAT, संयुक्त गट ब आणि गट क पूर्व व मुख्य , RAILWAY/SSC/BANKING/ पोलीस भरती आणि सर्व सरळसेवा भरती परीक्षांसाठी उपयुक्त

या बॅच मध्ये ऑनलाईन रेकॉर्डेड BATCH (८ महिने) मोफत मिळेल


मंगळवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२५रोजी
दुपारी ४:३० ते ०६:०० वा. (LIVE)

👍 Online Course Available
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

👍Subscribe our YouTube channel
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy

TELEGRAM CHANNEL :
t.me/csatsachin

पत्ता: ४था मजला, निखिल प्राईड बिल्डिंग,सिद्धिविनायक डायनिंग हॉलच्या वर,टिळक रोड,सदाशिव पेठ,पुणे-४११०३०

👉 अधिक माहितीसाठी संपर्क
9260400700
9773551947
8421160703
8605756973

Sachin Dhawale FC

03 Feb, 14:52


“Focus on the goals not the distractions.”

#mains

Sachin Dhawale FC

03 Feb, 04:14


Even if things go bad, you are still further forward than anyone who don't even try.

#mains

Sachin Dhawale FC

02 Feb, 08:42


MPSC GROUP B PRELIMS
अंकगणित आणि बुद्धिमत्ता
सर्व विद्यार्थ्यांना OFFLINE/ONLINE BATCH, पुस्तक आणि YOUTUBE LECTURES चा फायदा झाला असेल अशी अपेक्षा करतो

सर्व ऑफलाइन आणि LIVE बॅचेस मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी,2025 पासून सुरू होतील
1 दिवस आराम करा
आयोगाची answerkey 3-4 दिवसात येऊन जाईल
Tension घेऊ नका Relax राहा
गणिते सगळ्यांना सुटली असल्यामुळे आपण analysis निवांत घेऊ

Thank you so much for ur support and blessings

Sachin Dhawale's Maths and Reasoning Academy, Pune

Sachin Dhawale FC

02 Feb, 08:41


♦️आजच्या गट ब पेपर प्रश्न संख्या विषयानुसार खालीलप्रमाणे होती.. 🙏🙏

◾️इतिहास - 10 प्रश्न
◾️भूगोल - 10 प्रश्न
◾️अर्थशास्त्र - 15 प्रश्न
◾️चालू घडामोडी - 15 प्रश्न
◾️राज्यशास्त्र - 15 प्रश्न
◾️विज्ञान - 15 प्रश्न
◾️गणित आणि बुद्धिमत्ता- 20 प्रश्न

Sachin Dhawale FC

01 Feb, 15:10


#control

Sachin Dhawale FC

01 Feb, 15:02


🔰 My Strategy: गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024


1)First Sense is Last Sense: स्वतःवर विश्वास ठेवा : प्रश्न वाचल्यावर जो पर्याय सर्वात आधी मनात येईल त्यावर ठाम राहा.
जास्त डोके लावून सोडवले प्रश्न चुकतात हा माझा अनुभव आहे.


2) Elimination Method काळजीपूर्वक वापरा. बहुपर्यायी व जोड्या लावा इत्यादी प्रश्नात योग्य पर्याय हेरून लवकर उत्तर काढावे.

3) शेवटी गोल करू नका
जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या,
ह्यामुळे तुमचे साधारण 5 मिनिटे वाचतात व त्याचा उपयोग तुम्ही गणित व बुद्धिमत्ता चे प्रश्न सोडवताना होतो.
काही जण शेवटी गोल काळे करतात,असे केल्यामुळे ते गोंधळतात व series चुकवतात आणि वेळ देखील वाया जातो.

4) Avoid xYZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ आपला वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे प्रश्न Skip करा.

5) Attempt किती ठेवावा ? : 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.

6) Be Positive:  काही जणांना पेपर सोडविताना भीती वाटते. कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 2 मिनिटे डोळे लावून आपले प्रेरणास्थान आठवा.
👉लक्षात ठेवा ही लढाई ही "स्व" ची "स्वतःशी"च आहे.

7) Avoid Silly Mistakes:
प्रश्न नीट वाचत चला .
गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा.
चूक /अचूक इ. शब्दाला underline करून Option select करा.

8) पेपर च्या आधी केंद्रावर मित्रांसोबत जमवून फालतू गप्पा मारणे टाळा.त्यापेक्षा या काळात चालू घडामोडी इत्यादी घटक वाचले तर फायदा होईल

9) तुक्के कसे माराल?:
सलग 4 पेक्षा जास्त उत्तराचे Option जर एकच येत असतील ,तर प्रश्न पुन्हा नीट वाचा,जे Sure आहेत तेच नीट टिक करा .
पर्याय क्रमांक 1 व 4 किंवा All of the above चा वापर काळजीपूर्वक करा.

आपणा सर्वांना पूर्व परीक्षेसाठी शुभेच्छा 💐💐💐
आपण सर्वांनी निश्चित केलेले ध्येय गाठावे,ही सदिच्छा🙏🙏🙏

- श्री धीरज चव्हाण
STI 2018 (2nd Rank )
ASO 2018 (Rank 29th)
SA, Cyber Crime (Rank 11 th)
ASO 2023(Rank 38)

@MPSCExpress

Sachin Dhawale FC

09 Dec, 07:46


पोलीस भरती संपूर्ण अंकगणित WORK BOOK

Sachin Dhawale FC

29 Nov, 08:21


👉 1 डिसेंबर परीक्षा साठी उमेदवारांना ठळक सूचना..

👉 मूळ ओळखपत्र कोणतेही व त्याच्या दोन झेरॉक्स सकाळच्या सत्रात एक आणी दुपारच्या सत्रात एक अश्या लागतील.

Sachin Dhawale FC

29 Nov, 08:20


MPSC OMR Sheet 2023 C.pdf

Sachin Dhawale FC

29 Nov, 08:17


♦️राज्य CET सेल व्दारे विविध पूर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर.

Sachin Dhawale FC

29 Nov, 02:43


नवीन बॅच admissions सुरू आहेत
5 डिसेंबर पासून सुरू होईल

Sachin Dhawale FC

28 Nov, 05:50


MPSC चा पेपर सोडवताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे

Join
@mpscguidnce

Sachin Dhawale FC

28 Nov, 01:38


दैनिक लोकसत्तामध्ये दि.२५ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोगाच्या प्रलंबित परीक्षांबाबत '१६ पैकी ११ परीक्षा प्रलंबितच' या मथळ्याखाली देण्यात आलेल्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Sachin Dhawale FC

28 Nov, 01:38


जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजीच्या परीक्षेकरीताच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

Sachin Dhawale FC

24 Nov, 05:08


🔥 2024 च्या पूर्वपरीक्षा

🎯 राज्यसेवा पूर्वपरीक्षा- 1 डिसेंबर 2024
🎯 संयुक्त गट-ब पूर्वपरीक्षा- 5 जानेवारी 2025.
🎯 संयुक्त गट-क पूर्वपरीक्षा- 2 फेब्रुवारी 2025.

🔥 2025 च्या पूर्वपरीक्षा

🎯 राज्यसेवा पूर्वपरीक्षा- 28 सप्टेंबर 2025
🎯 संयुक्त गट-ब पूर्वपरीक्षा- 9 नोव्हेंबर 2025
🎯 संयुक्त गट-क पूर्वपरीक्षा- 30 नोव्हेंबर 2025

Sachin Dhawale FC

22 Nov, 12:34


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Sachin Dhawale FC

22 Nov, 12:30


MPSC चे 2025 मधील वेळापत्रक

1)राजपत्रित 28 सप्टेंबर 2025

2)गट ब 9 नोव्हेंबर 2025

3)गट क 30 नोव्हेंबर 2025

मुख्य परीक्षांचे दिनांक नंतर कळवण्यात येतील.

Sachin Dhawale FC

18 Nov, 14:11


अपना भिडू बच्चू कडू ✌️✌️🤝🤝

Sachin Dhawale FC

17 Nov, 10:25


अपना भिडू बच्चू कडू ✌️✌️🤝🤝

Sachin Dhawale FC

15 Nov, 12:56


🙏 आमचे बंधू , श्री.मनोज भरगुडे हे भारती हाॅस्पिटल मध्ये ॲडमीट आहेत. त्यांना तातडीने कोणत्याही रक्त गटाच्या रक्ताची (SDP Type) गरज आहे. कुणी रक्तदाता द्यायला तयार असेल तर ताबडतोब भारती हाॅस्पिटल, कात्रज सर्पोद्यान समोर, पुणे येथे येऊन रक्तदान करावे, हि नम्र विनंती 🙏🙏.

Contact no.: 9850998299 / 7719982828.

Sachin Dhawale FC

14 Nov, 12:14


Normalisation ला फाट्यावर मारायच ठरवल्यानंतर उत्तर प्रदेशच्या विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश

एकच शिफ्ट मध्ये होणार परीक्षा 🔥🔥🔥

एकी असल्यावर सर्व गोष्टी शक्य होतात♾️💜

8,315

subscribers

1,162

photos

44

videos