▪️ऑर्निथोलॉजी = पक्ष्यांचा अभ्यास
▪️एंटोमोलॉजी = कीटकांचा अभ्यास
▪️एन्थोलॉजी फुलांचा अभ्यास
▪️सॉरोलॉजी =सरड्यांचा अभ्यास
▪️मायकोलॉजी=बुरशींचा अभ्यास
▪️फायकोलॉजी = शैवालांचा अभ्यास
▪️पोमोलॉजी =फळांचा अभ्यास
▪️एपिकल्चर = मधमाशी पालन
▪️इक्थ्योलॉजी = माशांचा अभ्यास
▪️ओफियोलॉजी = सापांचा अभ्यास
▪️पीसीकल्चर= मत्स्य पालनाचा अभ्यास
▪️सेरीकल्चर = रेशीम किड्यांचे पालन
जॉईन कर @Agristudyexam